शेवटी पुरस्कार घेतानाच रागिनीचा व्हिडिओ दाखवून भूमीने द इंड केला Shubhvivah next episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 18

  • @pratibhashelar5274
    @pratibhashelar5274 17 дней назад +11

    हे तरी खरे आहे का

    • @vandanashinde2833
      @vandanashinde2833 17 дней назад +2

      हा रविवारी पाच तारखेला एपिसोड आहे

  • @pratibhashelar5274
    @pratibhashelar5274 15 дней назад +1

    नेहमीसारखी prekskana टोपी घालू नका, खरच हे dakhava, नाहितर स्वप्न असेल, खर असेल तर उत्तम

  • @sunitabhosale4182
    @sunitabhosale4182 15 дней назад

    आकाश हे पात्र अतिशय बेजबाबदार आहे तो वेडा होता तेच बरोबर होता.

  • @ushaparanjpe1933
    @ushaparanjpe1933 17 дней назад

    बघत राहू त्यांना चांगल वाटत कमेंटस वाचून😮

  • @upendranathtamore3495
    @upendranathtamore3495 17 дней назад

    अति तेथे माती, आता पूरे झाले मालिका बंद करण्याची वेळ आली आहे.

  • @babasahebkhot9098
    @babasahebkhot9098 17 дней назад +2

    Blunder

  • @satishsawant5724
    @satishsawant5724 16 дней назад

    उटा उटा सकाळ झाली मालिका बंद करण्याची वेळ झाली

  • @rajkelaskar4522
    @rajkelaskar4522 17 дней назад

    कितीही तेच तेच दाखवत आहे हे तरी खरं आहे ना

  • @DeepakNewalkar
    @DeepakNewalkar 15 дней назад +1

    बावलट कथा कमजोर कलाकार आकाश बिजनेस न करण्याचा लायक फडतूस कथा टाईमपास😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @RashmiKarlekar
    @RashmiKarlekar 16 дней назад

    नेहमी खोटा व्हिडिओ

  • @sureshpatil6266
    @sureshpatil6266 17 дней назад

    Episode lamb karat aahet,faltugiri

  • @smitadeshmukh3191
    @smitadeshmukh3191 17 дней назад

    ही मालिका म्हणजे प्रेक्षकांवर अत्याचार आहे

  • @SonamPagare-wd6nf
    @SonamPagare-wd6nf 17 дней назад

    He tari khar dakhava nahi tar hi Malika band kra pls

  • @sujatakamble558
    @sujatakamble558 17 дней назад

    Saglya thapa 😂

  • @vaishaleekamble8492
    @vaishaleekamble8492 17 дней назад

    Khupach khot khot dakhavata ahe hya channel var...