मावशीने केले आईचे स्वप्न पूर्ण 😍 आई आणि मावशीची ठाण्यात शॉपिंग 🛍️ Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июн 2024
  • ►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Thailand Series
    1.लेडीज स्पेशल टूर निघाली थायलंडला✈️ Fly With Ranjita ची पहिली ट्रीप
    • लेडीज स्पेशल टूर निघाल...
    2.पट्टाया बीचवर लेडीज गँगची धमाल 🏖️ Coral Island Sea Walk,Parasailing,Banana Ride, Jet Ski ⛷️
    • पट्टाया बीचवर लेडीज गँ...
    3.थायलंड मध्ये एलिफंट शो आणि थाई मसाजचा महिलांनी घेतला आनंद 😍 Nong Nooch Village Pattaya
    • थायलंड मध्ये एलिफंट शो...
    4.थायलंडमध्ये लेडीज गँगचा रॅम्प वॉक आणि डांसची धमाल 😍 एक दिवस स्वतःसाठी
    • थायलंडमध्ये लेडीज गँगच...
    5.पट्टाया ते बँकॉक प्रवासातली धमाल 😍 Gems Gallery, Buddha Temple Visit 🙏
    • पट्टाया ते बँकॉक प्रवा...
    6.थायलंडला केली जंगल सफारी🐘 जिराफ,झेब्रा,डॉल्फीन,हत्ती पाहून सगळे झाले खुश 😊
    • थायलंडला केली जंगल सफा...
    7.सोनाली कुलकर्णी सोबत बँकॉकला डिनर पार्टी 😍 महाराष्ट्र दिन विशेष मराठमोळ्या जेवणाची मेजवानी 😋
    • सोनाली कुलकर्णी सोबत ब...
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #flywithranjita #oveeandmumma #beingranjita

Комментарии • 337

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 2 месяца назад +6

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली दोघीही बहिणीची जोडी एक नंबर आहे दोघीनाही भरभरून उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा देव बरे करो खरच आई सारखी मावशी सुध्दा गमती आहे रोहन दादा विडीवो एक नंबर वाटला आईला आणि मावशीला भरभरून आशीर्वाद असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 2 месяца назад +9

    आईचा स्वभाव खरच खुप छान ऐ सुनील आणि नवलेशला अगदी मुला प्रमाणे जिव लावते.मावशी पण आई प्रमाणे आहे

  • @ashwini..
    @ashwini.. 2 месяца назад +18

    दोघी बहिणी एक नंबर आहेत❤मावशी तर एक नंबर आहेत, आईला किती फिरवल😊खूपच छान वाटलं पाहून.. मस्तच व्हिडीओ झाला😊मावशीच कौतुक कराव तेवढं कमीच आहे❤मावशी प्रत्येक सुट्टीला येत जा दादाकडे तुम्हाला पाहायला खूप छान वाटत❤

  • @vichal-20
    @vichal-20 2 месяца назад +5

    ठाणे मधे खरेदी एक नंबर ,मजा येते ,बाजारात गेल्यानंतर वेळ कसा जातो कळतं नाही 😀

  • @Art_from_heart030
    @Art_from_heart030 2 месяца назад +14

    प्रथा साठी shirt pant naka घेवू
    तिला frock खूप छान दिसतो

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 2 месяца назад +1

    Rohan Dada Aai n Mowshi ni masta njoy kela..Aai la njoy kartana baghun khup Masta vaatla,Aai chi smile tar 1 no. Hoti Ghoda Gadi madhe baslyavar ...Subcriber barobar pan Aai kiti premane bolli...Mowshi chya aawaz Masta aahe n young disat aahet...Asech Happy Raha..All the best 😊

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 Месяц назад +1

    मावशी मला आवडल्या एक्टीव छान.
    माझ्या मावशी सारख्या.खुप मज्जा येते जेव्हा बहीणी शॉपिंग करतात

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 26 дней назад

    वा रोहन तुझी मावशी खुप छान मस्त सुंदर सुरेख गोड आहे खुप बोलकी आहे प्रेमळ मेहनती कष्टाळू हसमुख प्रामाणिक व उत्साही आहे तुझी आई खुप साधी सरळ प्रेमळ मेहनती कष्टाळू प्रामाणिक सुंदर सुरेख गोड आहे दोन्ही बहिणी एकमेकांना पूरक आहेत ठाण्याच्या मार्केटमध्ये जाऊन छान खरेदी केली व मोठ्या ताईला घोडागाडीत बसवले व फिरवले छान पैकी नास्ता केला घरातील माणसासाठी सुध्दा घेतला दोघीही बहीणी मला खुप आवडल्या तुझी मावशी खुप चांगले काम करत आहे त्यांना माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा दोघीही बहिणींना आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना तसे तुमची पूर्ण फॅमिली खुप छान मस्त आहे सर्वांना देव सुखात ठेवो तुझ्या आईचे खुप सबस्क्रायबर भेटले बघून खुप छान वाटले अशीच तुमची भरभराट होवो भरपूर यश लाभो देव बरे करो बाळा 👌👌🙏🙏❤❤💕💕

  • @shradhawalke362
    @shradhawalke362 2 месяца назад +3

    मावशीचा फिटनेस खुप छान आहे. आईनी पन मावशीचा आदर्श घ्यावा.

  • @ujjwalasahare9476
    @ujjwalasahare9476 2 месяца назад +9

    मस्त तुमची सगळी नाती बघुन भारी वाट असेचप्रेम जिव्हाळा तुमच्या सगळ्या नात्यान मध्ये कायम राहुदेत हीच सद्गुरू चरणी प्रार्थना . आई आणि मावशी दोघी बहिणी पण एकमेकींना खुप प्रेम आणि आदर देतात. ❤❤

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 2 месяца назад +5

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
    मस्त शाॅपिंग केली बहीणी बहिणीने

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 2 месяца назад +4

    दोघीही बहिणी ची शाॅपिग छान केली आई खुप आनंदी दिसते दोघी बहिणी छान एजाॅय केला❤❤

  • @rasikahaate
    @rasikahaate 2 месяца назад +2

    खूप छान व्हिडिओ. खरचं दोघी बहिणी खूप छान आहेत. त्यांचं नातं असच टिकून राहून देत. आईने आपल्या प्रेमळ स्वभावाने नाव कमावले आहे. खूप छान वाटले.

  • @darshandangre4607
    @darshandangre4607 2 месяца назад +5

    जय सदगुरु खुप छान विडिओ असतात आणि ठाणे मध्ये शॉपिंग करायला आले खुप छान वाटले मला तुमची फॅमिली खूप छान वाटते जय सदगुरु

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 2 месяца назад +3

    मस्त व्हिडिओ👌👌
    आई आणि मावशी दोघी भारी ❤❤

  • @shraddhatatkare7072
    @shraddhatatkare7072 2 месяца назад +4

    मस्त मज्जा बहिणी बहिणी ची छान आम्ही पण बहिणी असाच मज्या करतो

  • @sushmadandekar4306
    @sushmadandekar4306 2 месяца назад +6

    मला व्हिडीओ खूप आवडला....... कारण सगळं माझ्या ठाण्यातलं होत.... खूप मज्जा आली 👌🏻

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 2 месяца назад +2

    दोघी बहिणीनी जांभळी नाका जुना स्टेशन रस्ता,खारकर आळी हिंडुन मस्त धमाल केली.आमचे ठाणे नव्हे आता आपले ठाणे इथे बसुन पुन्हा बघण्याचा बघण्याचा आनंद मला मिळाला.माझा नातू लहान असताना घोडा गाडीत बसल्यावर तीन चार फेऱ्या झाल्यातरी उतरायला तयार नव्हता ही मजेशीर आठवण ह्या निमित्तानी मला झाली

  • @madhavimandlik3181
    @madhavimandlik3181 2 месяца назад +2

    Thana lya firayala khoop chan vat tay , mi kasarwadvli la rahate
    Udya noupada side la firayala ja

  • @kharatswati3008
    @kharatswati3008 2 месяца назад +1

    Amhi Thanekar ,aamche Thane 1no,Gajanan vada chya bajula maze maher aahe maze balpan vishnunagar madhe gele,aata me Kolbad madhe rahate,chutney taltana jo besan cha chura asto tyachi banavtat❤❤❤❤️Hare Krishna

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 2 месяца назад

    Good evening Rohan n Patil family 🙏wow mastch aai aani mavsi chi ter majja aahe ❤video bagtani khup majja aali bhari video 👌👍

  • @babitas6400
    @babitas6400 2 месяца назад +2

    Nice video. Mavshi beautiful,khup active khatpati aahe. Kaku market madhe kitihi chalu shaktat. Mi pan market madhe kitihi chalu shakte,pan special walking nahi😅. Kharach kaku tumhi doghi bahini ja Thailand tripla. Kaku tumhi khup nav kamavle,tumchya premal swabhavne. Kiti chhan sambhaltat family,suna. Mhanun yevdhe subscribers prem kartat. Rohan take care. Paay Khali latkun thevu nako jast vel. Rest kar.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 месяца назад +1

    जय श्रीराम, आई मावशीची छानच खरेदी!

  • @swapnapalav9412
    @swapnapalav9412 2 месяца назад +1

    आई तू वात्सल्याची मूर्ती आहेस खूपच आनंद झाला तुला भेटून खूप काही बोलायचे होते पण तुला पाहून सगळे विसरले आई

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад

      🥰🥰🥰❤️❤️

  • @bhavnamestry9066
    @bhavnamestry9066 Месяц назад

    खरच रोहन दादा रंजीता खुप लकी आहेस तिला इतकी छान सासू मिळाली मला तर आईला बघुन खुप भारी वाटतं आणि आई ची स्माईल तर जगा वेगळीच आहे असे वाटते की कधी आईला मिठी मारू

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 2 месяца назад +1

    खरंच आई खूपच छान आहे. मावशी पण भारीच. व्हिडीओ खूपच भारी. 👌👌👌

  • @aradhanadeshmukh7834
    @aradhanadeshmukh7834 2 месяца назад +1

    Amhi pan vagela lach vaparto masta ahe ikdam

  • @mohitpatil5351
    @mohitpatil5351 2 месяца назад

    Rohan dada Dr n tuala Ankle sprain ahe ki Acute Goute sangitala ahe Nidan madhe

  • @aditisamant2126
    @aditisamant2126 Месяц назад

    Vlog mastch... rohan dada mavashila vichara na ti vaghela chi tea powder kuthe ghetali..mi pan thanyat ch rahate...mala pan try kafaychiy ti tea powder ..plz mala rly kara

  • @mayurivedant
    @mayurivedant 2 месяца назад +1

    Khup chan shopping..

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 2 месяца назад +3

    खुपच छान व्हिडिओ....मजा आली बघायला...मावशी खुप छान बोलतात...ऐकत रहावं वाटत 😊❤...शुभ रात्री😊

  • @user-ce2mn9dk1s
    @user-ce2mn9dk1s 2 месяца назад +1

    Khup chan vedio ❤❤

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 2 месяца назад

    व्हिडिओ खूपच छान आणि दोन बहिणी एकत्र असतील स्वर्गीय सुख ताई ने मावशी बरोबर खूप फिरून घेतलं.रोहन पाय खाली मोकळा नको ठेवू टेबलवर ठेव म्हणजे सुजणार नाही. व्हिडिओ तर छानच पण पूर्ण कुटुंबा सोबत ताईच्या वाढदिवसाची मजा वेगळीच असते. विशेष म्हणजे प्रतिक ची ताई बरोबर ची मजा मस्ती, नवलेश, सुनील, प्रतिक, रंजिता ह्याची धमाल मस्ती आणि आपल्या आजीबाई चे बोलणं खूपखूप मजा असते.हे सगळं चुकल्या सारखं वाटतं.

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ दादा ❤❤

  • @sanketkamat2148
    @sanketkamat2148 2 месяца назад +1

    Aai is great full of energy and enthusiasm... She is the back bone of the familyI just love her❤❤🙏🙏God bless her with all the health and prosperity... Tumcha premal familila amchakadna khup Subhecha.. Sanket Kamat From Goa

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 2 месяца назад +1

    खूप खूप छान मस्त 🎉

  • @aayushmaldikar7241
    @aayushmaldikar7241 2 месяца назад +2

    खूप छान आईला आनंदी पाहून बरं वाटलं बहिणी बरोबर ची खरीदी मस्त

  • @sonalik612
    @sonalik612 2 месяца назад +2

    Aai mavshi ek number❤❤❤

  • @ratandesai9927
    @ratandesai9927 2 месяца назад +1

    Mamledar chi mishal pav Khub chan aahe

  • @payalrameshmanusmare8363
    @payalrameshmanusmare8363 2 месяца назад +1

    Kharch mavshi khup chan

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 месяца назад

    आई आणि मावशी खुप छान फिरत होत्या बरोबर नवलेश सुनिल दोघेजण होते मी पण ठाण्यात राहाते ❤❤❤❤❤

  • @user-gr9py2xz4i
    @user-gr9py2xz4i 2 месяца назад

    Wa aaini ani mavshini chan majja keli. ❤mi pan thanyala rahate.

  • @helencrasto9122
    @helencrasto9122 2 месяца назад

    Happy birthday aey Ani mavsi mast video bhwe me roje video bagty .vainench pun bagtay .bhwe mala bag payjey please mala patva .kety paysay saga . thanku bhwe.

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 2 месяца назад

    Payala chinchecha pala n mith garam karun lava 2 ,3 divas bara vatel❤

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌

  • @ujwalagharat8522
    @ujwalagharat8522 2 месяца назад +2

    Mavshi n ch bolan ekdam spast mast Chan aahet mavshi n Sadi bholi mazi aai ❤😊

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 2 месяца назад +2

    रोहन दादा माझी मावशी आता देवाघरी गेली माझी मावशी same आई सारखी दिसायची स्वभाव ही तसा होता मावशी खुप ऍक्टिव्ह आहेत छान वाटले व्हिडीओ bhagun

  • @tejalpangare4905
    @tejalpangare4905 2 месяца назад +3

    आमच ठाण खूपच भारी आहे...

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 2 месяца назад +1

    Aai & Maushi so sweet ❤❤ and all shopping 🛍️💸 very good nice time spend👌👌😊

  • @user-fc2fh8cs2z
    @user-fc2fh8cs2z 2 месяца назад +1

    Khup mast video aai ani maushi ❤❤

  • @sarojakotian4182
    @sarojakotian4182 2 месяца назад

    Too good family. Rohan ur leg is swollen then do not keep ur leg down it swells more. So keep ur leg upwards. And u should not drive also. A complete bed rest u have to take so that u will be fit for the next Thailand trip. Get well soon.

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar5690 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ ❤

  • @tej5367
    @tej5367 Месяц назад

    मावशी नी छान vlog lead केला, very nice vlog !!!!!

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 2 месяца назад +2

    रोहन दादा खुप छान विडिओ आणि शाॅपिंग खुप मस्त केली आई आणि मावशीने आई तू आमची सुद्धा आईच आहेस मी केव्हा एकदा भेटेन असं झालं आहे मला पण ते तुम्ही कोकणात आला तरचं शक्य होईल असं वाटतं मिस यू पाटील फॅमिली खुप छान विडिओ आहे.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад

      Thank you 🥰🥰नक्कीच भेटू 😊

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 2 месяца назад +1

    मस्तच ❤❤लय भारी❤❤

  • @bharatipoojary4121
    @bharatipoojary4121 2 месяца назад +1

    Khup chaan vlog.

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 2 месяца назад

    Aai mavashila aanandi बघुन खुप chan vatal😊❤❤

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 2 месяца назад +1

    Khupach chan

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 2 месяца назад +2

    Aai mala pan tumchya sarkhi sasu havi ❤❤❤❤❤😢😢😢 aai mavshi barobar firat ja . Khup chan ahe mavshincha swabhav .
    ..

  • @user-gr9py2xz4i
    @user-gr9py2xz4i 2 месяца назад +1

    Tumhi sarvani mamledar misal try kara. Khup chan

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 2 месяца назад +2

    Super very nice vlogs लई भारी दादा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @anitaankaikar617
    @anitaankaikar617 2 месяца назад +3

    खूप खूप छान

  • @swatibhagat9520
    @swatibhagat9520 Месяц назад

    Hii dada mi pan aai na bagital Thane market navlash dada sunil pan jawal mannat ek bhiti hoti manun bheta ala nahi baki tumachi family khup chan aahe

  • @mrglitch...4670
    @mrglitch...4670 2 месяца назад +1

    आई खूप साधी आहे.❤

  • @ratandesai9927
    @ratandesai9927 2 месяца назад

    Thane chi talav pari khubj Chan aahe aami pan Boisar che aahe Pan aami masvi kare jatena teva Aami Tara pari jate very nice video

  • @hemabait1487
    @hemabait1487 2 месяца назад +2

    मावशी पण छान आहेत

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 месяца назад +2

    दोघी बहिणी ची जोडी छान जमली..,..

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 2 месяца назад +1

    Thana shopping khup chan

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 2 месяца назад +2

    विडिओ मस्त👌👌

  • @sandhyamandavkar4452
    @sandhyamandavkar4452 2 месяца назад +2

    Aai kiti god ahet❤

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 2 месяца назад

    Khup chan vathay video bhagun

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 2 месяца назад +1

    Aai mavshi Mast 👌👌👌

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 25 дней назад

    फारच छान. मी पण ठाणेकर आहे. ठाणे छानच आहे

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 2 месяца назад +2

    Khup mast video. Ek number ❤

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडीओ

  • @mamtasalvi285
    @mamtasalvi285 2 месяца назад

    Tumhi doghi bahini khup Chan aahat ❤

  • @aradhyasworld4309
    @aradhyasworld4309 2 месяца назад +3

    Aai Ani mavshi chi full on vacation dhamal 💃💃🤗😀aai pls Jamal tar Titan cha company showroom ahe Ram Maruti road la ya aplya store la bhetayla 🙏

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 2 месяца назад +1

    Khup chan Aai and Mavshi 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 Rohan Da take care and always keep smiling family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-hd9di6zt4d
    @user-hd9di6zt4d 2 месяца назад +1

    दोघी बहिणी एकदम भारी मस्त

  • @Raj_Patil_0888
    @Raj_Patil_0888 2 месяца назад +1

    Khup chan

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 2 месяца назад +1

    आई आणि मावशीची शाॅपिग एक नंबर मावशी ला बघितले की खुप छान वाटतं ❤❤❤

  • @revatisartandcraft1876
    @revatisartandcraft1876 2 месяца назад +3

    Jay sadguru ❤dogi bhininchi jodi lay bhari 😊prtha chya birthday chi vath bgth hai ❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад +1

      जय सद्गुरू 🙏Thank you 😊

  • @anurengade8370
    @anurengade8370 2 месяца назад +1

    मावशी फारच गोड आहेत . मी पण शिक्षिका आहे .

  • @aishwaryamarwadi4390
    @aishwaryamarwadi4390 2 месяца назад +1

    Khup mast vlog hota dada aajcha..aai ani mavshi ne khup enjoy kela..mast vatl bghun😊

  • @madhavimandlik3181
    @madhavimandlik3181 2 месяца назад +1

    Kaki ni dress ghalayacha na shopping sathi

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 месяца назад +1

    Thanyat kharedichi maja kahi aurach ani tihi jambhali naka te prabhat talkies.Aai ani mavshi tumchyabarobar amhi pan enjoy kele shopping ani ghoda gadichi tour.

  • @priyankapatkar2933
    @priyankapatkar2933 2 месяца назад +1

    Nice video Da 😊

  • @wahidakasu786...
    @wahidakasu786... 2 месяца назад +3

    Joshna taai mazhya barobar chi ahe maza pan janm 25 August 1972 ahe 😊 happy birthday doghi tainna Allah is always bless you 🎂💐🥳🎉🎊🎂

  • @ShitalKorgoankar
    @ShitalKorgoankar 2 месяца назад +1

    Khupach chan sisters bond😊
    Kiti subscribers bethle taai kiti happy disat hotya

  • @tejashreetrilokekar6119
    @tejashreetrilokekar6119 2 месяца назад +1

    रोहन दादा पायाची काळजी घ्या
    दोघी बहिणींना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
    घोडा गाडी ची सैर लई भारी

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 2 месяца назад +1

    Hi🙏 जय सद्गुरू🙏आजचा व्हिडीओ खुप छान होता आई आणि मावशी ची जोडी 😍❤️🥰☺️😊👌

  • @rupalisawant3961
    @rupalisawant3961 2 месяца назад

    Dada पायला ky zale tumchya

  • @Dr.geeta.15_21_
    @Dr.geeta.15_21_ 2 месяца назад +1

    Get well soon rohan 💪
    Vlog nice

  • @sachinparate3588
    @sachinparate3588 2 месяца назад

    Jay sadguru 🙏 Rohan dada super vlog maza aala pahun Aaj 😊❤

  • @amiterram8676
    @amiterram8676 2 месяца назад +1

    Hi family congratulations to you All

  • @swatibele4087
    @swatibele4087 2 месяца назад +1

    Khoup bhari vatal video tumhi thane mde aale me thane mde rhte ek divas nakki bhhetha mjhi khoup icha aahe❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад

      Thank you 😊नक्की भेटू 🥰🥰

  • @Meghavlog14
    @Meghavlog14 2 месяца назад +2

    Hii sweet family ❤❤ aai Ani mavshichi shopping bharich zhali aai ekdam happy zhali ghoda gadit basun mavshine ichha puran keli thanks mavshila ❤❤❤❤❤ aai bhari ahe khup khup goad ahe ❤❤❤❤❤❤ ani dada tu tuzi kalji ghe mala pan aai kadhi bhetnar ahe dada ky mahit video ekdam bhari ❤❤❤❤ love you all ❤❤❤❤❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  2 месяца назад +1

      Thank you so much 🥰🥰🥰नक्कीच भेटू 😊

  • @VeeraandMumma
    @VeeraandMumma 2 месяца назад +2

    खूप छान वाटत तुम्हाला एन्जॉय करताना बघून मामलेदार मध्ये खूप मोठी लाईन असते छान सोपिग केली आम्ही वाघेला चहा पितो छान aasto

  • @AjitPatil-sw2vf
    @AjitPatil-sw2vf 2 месяца назад +1

    Mavshi beautiful ahe

  • @sujatashirole1564
    @sujatashirole1564 2 месяца назад

    खूप छान वाटत 😊