🙏दे ग राधा दही दूध लोणी गवळण.🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 67

  • @vasantipatil1791
    @vasantipatil1791 Месяц назад +1

    खूप छान गवळण आहे

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Месяц назад +1

      धन्यवाद माऊली मी तुमचा आभारी आहे

  • @gulabjadhav6268
    @gulabjadhav6268 2 года назад +6

    अतिशय छान गौळण सादर केली मला आवडली

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Год назад +4

    Khupach sundar mauli 👍🙏

  • @vasantipatil1791
    @vasantipatil1791 Месяц назад

    खूप छान गवण आहे

  • @vaishalisanap1
    @vaishalisanap1 Месяц назад +1

    खूप छान सादरीकरण माऊलीमाझे पण वैशाली सानप या नावाने यूट्यूब चैनल आहे या चैनल वर खूप छान अभंग गवळणी आहेत🎉🎉🎉

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Месяц назад

      धन्यवाद माऊली मी तुम्हाला फॉलो आहे

  • @mayuriavakale-gp2zx
    @mayuriavakale-gp2zx 2 месяца назад +1

    खुप छान

  • @vasantshinde4359
    @vasantshinde4359 6 месяцев назад

    खुप छान महाराज मी स्वतः दोन गैळणी पाठ केली

  • @उत्तमवाघ-ल4म
    @उत्तमवाघ-ल4म 7 месяцев назад +1

    फारच छान 🥹🥰😊🎉

  • @jagannathbendre534
    @jagannathbendre534 Год назад +2

    छान गवळ व पेटी वादन केले आहे !
    बेंद्रे काका पुणे.

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Год назад

      धन्यवाद काका मी तुमचा ऋणी आहे असेच आशीर्वाद हवेत आपल्याकडून मज पावरा ये काय थोरपण पायाची वाहन पायीच बरी

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 2 года назад +12

    खुप खुप सुंदर गौळण सादर केली खुप आवडली सर तुम्ही खुप छान चालीत गौळण सादर केली 👌👌💐

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  2 года назад

      धन्यवाद माऊली अशीच साथ असू द्या कायम भगवान तुमचं भलं करीन

    • @SatvshilaRasal-oh2mc
      @SatvshilaRasal-oh2mc Год назад

      ​@@Chhaganbendkoli248😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @KundalinikDesai
      @KundalinikDesai Год назад

      ​@@Chhaganbendkoli248ठफा ऊस😊

  • @mahindrabendkoli7202
    @mahindrabendkoli7202 Год назад +3

    राम कृष्ण हरि मावली

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Год назад

      धन्यवाद माऊली जय राम जी की

  • @hiramanthakur4247
    @hiramanthakur4247 2 года назад +7

    खूपच छान गवळण आहे गवळणीचं लिहिण्यासाठी नोटेशन पाठवा

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 года назад +5

    खुपच सुंदर गायन केल महाराज आपण धन्यवाद. विठठल काळे पाटील. नाना .पुणे

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  2 года назад +3

      धन्यवाद माऊली असेच साथ असू द्या कायम जय हरी भगवान तुमचे भलं करीन

  • @tukaramkudlikar6284
    @tukaramkudlikar6284 Год назад +3

    सुंदर गायन पण तबला व टाळ कोणता ते सांगा🙏🙏

  • @namdevdighe5645
    @namdevdighe5645 2 года назад +3

    Mast mauli

  • @nanasokshirsagar9914
    @nanasokshirsagar9914 Год назад +2

    खूप छान 🙏

  • @Vishwambarkashid-u4o
    @Vishwambarkashid-u4o 11 месяцев назад +2

    1:09

  • @स्वरांजलीमाऊली

    खुप छान, आवाजही गोड आहे माऊली 🎉🎉

  • @उत्तमवाघ-ल4म
    @उत्तमवाघ-ल4म 7 месяцев назад +1

    फारच छान ❤

  • @madukarmalekar2286
    @madukarmalekar2286 Год назад +5

    लय भारी मावली

  • @dilipgaikwad8529
    @dilipgaikwad8529 Год назад +2

    जय हरी माऊली फार सुंदर गायलेली गवळण

  • @narayankadam466
    @narayankadam466 2 года назад +4

    छान गायला माऊली

  • @aashoknaik7277
    @aashoknaik7277 Год назад +2

    फार,सुंदर ❤

  • @premlatasawale3334
    @premlatasawale3334 Год назад +3

    खूप गोड आवाज आहे ऐकावेसे वाटते धन्यवाद

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Год назад +1

      धन्यवाद ही तुमचीच कृपा आहे माऊली

  • @भक्तिमार्ग-भ9न
    @भक्तिमार्ग-भ9न 2 года назад +3

    खूप छान गवळण धन्यवाद

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  2 года назад

      धनयवाद माऊली आशीच साथ आसू दया कायम

  • @gorakhpangarkar2842
    @gorakhpangarkar2842 Год назад +2

    Khup chan ❤

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 2 года назад +3

    खूप सुंदर गायन...वादन.धन्यवाद
    .

  • @madukarmalekar2286
    @madukarmalekar2286 2 года назад +2

    जय हारी मावली भारी आहे

  • @Patil-221
    @Patil-221 Год назад +3

    खुप सुंदर गवळण गायली

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 Год назад +2

    खुप सुंदर गायन 🙏 याचं नोटेशन पाठवा 🙏

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 2 года назад +3

    रामकृष्णहरि!गवळण छानच आहे. गायन व पेटी वादन खूपच छान आहे. गवळण लिखित स्वरुपात उपलब्ध करून द्यावी ही विनंती.

  • @bhavdubhadange1980
    @bhavdubhadange1980 2 года назад +2

    खूपच छान

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 Год назад +1

    नोटिशेन द्या खूप छान होईल

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  10 месяцев назад

      धन्यवाद माऊली नोटेशन टाकण्याचा प्रयत्न करू

  • @aniljethe3617
    @aniljethe3617 6 месяцев назад

    Mauli gavniche nots dya ki

  • @mahindrabendkoli7202
    @mahindrabendkoli7202 Год назад +2

    🚩

  • @sukhashailalande641
    @sukhashailalande641 2 года назад +3

    नमस्कार सर नोटेशन ध्याना पाठवतो म्हणाला आणखीन दिल नाहीpz 👏

  • @AnuradhaKulkarni-g8b
    @AnuradhaKulkarni-g8b Год назад +1

    दही दूध घेऊन मथुरेशी जाता आडवा कान्हा वाटेत होता चावट हाय लय यशोधे तुझा पोर ग त्या च्या पायाला बांधून ठेवलाय दोर ग ही गवळण पाठवा

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Год назад

      धन्यवाद माऊली दोन-तीन दिवसात तुम्हाला पाहिजे ती गवळण पाठवतो

  • @shailjadahale504
    @shailjadahale504 Год назад +1

    माऊली ह्या गौळणीचे नोटेशन देता का खुप सुंदर आहे

  • @prabhabalkar1281
    @prabhabalkar1281 Год назад +1

    Good

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Год назад

      धन्यवाद अशीच साथ असू द्या कायम

  • @dharmajisawale41
    @dharmajisawale41 Год назад +2

    Sundar

  • @rushalipawar6461
    @rushalipawar6461 Год назад +2

    खूप ठखखखपिखखखखपखपिइइपठखफखिइइइइपखटटखपपपखपपपपखपपपखपपप😢ऊण😢?😢ऊ😢😢😢ऊथथममथत😮दय़😢एमम😢😮😢ततेझझतज हे 😢छंएछछ्थंएए😢जूऊय 😢 जस्त ऐऊणूऐणतद😢😢😢

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Год назад

      माऊली असली कसली कमेंट जरा दुसऱ्या ला कळेल असली कमेंट करा तुम्ही केलेल्या कमेंट चा काय अर्थ समजायचा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा

    • @Chhaganbendkoli248
      @Chhaganbendkoli248  Год назад

      माऊली असली कसली कंमेंट जरा दुसऱ्याला समजेल अशी कमेंट करा तुम्ही केलेल्या कमेंट चा अर्थ काय समजायचा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा धन्यवाद

    • @lalaatole9555
      @lalaatole9555 Год назад

      म्हणजे नेमकं काय समजायचं? 😁