Raju Shetti | सरकारच्या आयात-निर्यात धोरणांमुळं शेतकरी कर्जबाजारी... | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • यवतमाळमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्वावरु सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले? पाहा..
    -
    #rajushetti #RajuShetty #yavatmal #farmers #EknathShinde #EknathShindeCM #ShindeGovt #MaharashtraNews #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Комментарии • 18

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 6 дней назад +6

    धन्यवाद साहेब शेतकऱ्याचा आवाज उठवल्या बद्दल

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 5 дней назад +3

    ज्यांना कधीच कर्ज माफी झाली नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे.

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 6 дней назад +6

    सातबारा कोरा करा. आणि उन्हात सहकुटुंब काम करणाऱ्या शेतकर् याचा रोजगार वाचवा. देश वाचवा.

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 6 дней назад +6

    कर्ज माफी करावी अन्यथा हे सरकार येणार नाही

  • @dineshdhenge6070
    @dineshdhenge6070 6 дней назад +5

    कर्ज माफी सरसगट 2024 पर्यंत

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 5 дней назад +3

    संपूर्ण कर्ज माफी बदल आवाज उठवालया बदल धन्यवाद राजू शेट्टी साहेब

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 5 дней назад +3

    आम्ही सर्व शेतकरी, व शेतकऱ्यांची सुपुत्र पण आपल्या सोबत आहॊत.

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 5 дней назад +2

    धन्यवाद साहेब, शेतकऱ्याची बाजू निदर्शनाथ आणली.

  • @adelunakhate1057
    @adelunakhate1057 5 дней назад +1

    धन्यवाद सर

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 День назад +1

    साहेब हे सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते पंन हे सरकार कर्ज माफी चया काही विचारात दिसत नाही आता या सरकार ने लाडली बहना चा लॉली पॉप देउन सगळयान गुंतुन टाकल पन शेतकयानी हिशोब शेतकरी मतदान तुन दाखवन गरजेच हे साहेब सगळे शेतकरी तुमचया सोबत आहेत जय जवान जय किसान

  • @SureshGhule-zx8nf
    @SureshGhule-zx8nf 4 дня назад +1

    पापाची.फळे.एकशे.ऐक.टकका. मिळणारच.हे.सरकार.मणज्ञे. रावणाची.ओलाद.आहे.या.रावणाणी.दाहा.वर्ख. पासून.ऐक.दमडही.शेतकरी यान.दिलेली.नाही❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivramgadade66
    @shivramgadade66 6 дней назад +3

    कर्ज माफ केलं तर यांना गावात येउद्याच

  • @NainaKamble-zt2fb
    @NainaKamble-zt2fb 5 дней назад +1

    फक्त राजु शेट्टी साहेब

  • @sachinthorat4566
    @sachinthorat4566 5 дней назад +3

    7/12 कोरा झाला पाहीजे.

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u 5 дней назад +1

    लाकडाऊन, मुळै माझे जीवन ऊदवसत झाले मका भाव,१८००, होता लआकडआऊन मुळै ९००, झाला,यापारी,गुनैगार,झालै,धाध बंद पडले माझे वर,खुप, कर्ज़ बाजारी झाले आहेत सरकार मुळै, पुर्ण सपलै आहे कर्ज़ माफ करा साहेब

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 5 дней назад +1

    Patimba. Amcha

  • @ashokgadade2107
    @ashokgadade2107 4 часа назад

    d