Farmer Loan : तेलंगणा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीचे सुतोवाच; महाराष्ट्राचं काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #devendrafadnavis #karjamukt #pmkisan
    २०२० साली महाविकास आघाडी सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ ९१ टक्के शेतकऱ्यांना मिळाला. पण त्यानंतर मात्र कर्जमाफीचं घोंगडं भिजत राहिलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्याची साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं खरं पण ते आश्वासनही गाजरच ठरलं.
    In 2020, Mahatma Phule Farmers loan wavier Scheme was announced by Mahatma Vikas Aghadi Government. 91 percent farmers got the benefit of this scheme. But after that, the blanket of loan waiver continued to soak. After Eknath Shinde's rebellion, the Mahavikas Aghadi government fell. And Eknath Shinde and BJP came together to form the government.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 652

  • @शिवछत्रपती-घ3ङ
    @शिवछत्रपती-घ3ङ 3 месяца назад +61

    कर्जमाफी झाली तरच महायुतीत सत्तेत येईल नाहितर परत राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर येईल आणी शेतकर्यांचे कर्ज माफ होईल अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 месяца назад +67

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला कधीच न्याय मिळत नाही त्याला सुध्दा कर्ज माफी व्हावी अन्यथा सरकारला घरी पाठू

  • @nanamore168
    @nanamore168 3 месяца назад +100

    चालू बाकीचे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय कर्जमाफी तर झालीच पाहिजे

  • @narayangarud298
    @narayangarud298 3 месяца назад +256

    2024 विधानसभा निवडणूक भाजपला जिंकायचे असेल तर महाराष्ट्रात तीन लाखापर्यंत कर्जमाफी दिलीच पाहिजे

    • @satishderkar4078
      @satishderkar4078 3 месяца назад +13

      Right

    • @gopalbodade4498
      @gopalbodade4498 3 месяца назад +11

      बरोबर आहे.

    • @ASHOKGhule-zs7mr
      @ASHOKGhule-zs7mr 3 месяца назад

      Q1q😅​@@gopalbodade4498

    • @GaneshPatil-ms8ez
      @GaneshPatil-ms8ez 3 месяца назад +4

      Barobar

    • @imcsandipmankar5742
      @imcsandipmankar5742 3 месяца назад +3

      ती पण छोटा शेतकरी, मोठा शेतकरी असे नाही,,,
      सरसकट शेतकरी

  • @brand188
    @brand188 3 месяца назад +54

    2 लाख पर्यंत कर्ज माफी व्हाही कारण बियाणाचे वाढलेले भाव शेतीमालाचे पडलेले भाव शेतकरी खूप अडचणीत सापडला आहे

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p 3 месяца назад +181

    भाजप ला निवडून यायचे असेल तर ३ लाखापर्यंत कर्ज माफी करावीच लागणार आहे

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 3 месяца назад +109

    जे सरकार कर्ज माफी देईल त्यालाच शेतकरी राजा सत्तेत बसवेल अन्याथा सरकार सत्ते पासुन वंचित राहिल

  • @SatishKalyankar-bm2jg
    @SatishKalyankar-bm2jg 3 месяца назад +68

    3 लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे

  • @शेतकरीयशोगाथा
    @शेतकरीयशोगाथा 3 месяца назад +137

    100%झाली पाहिजे

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 3 месяца назад +141

    फडणवीस आणि bjp आहे तोपर्यंत कर्ज माफी नाही आणि शेतमालाला भाव पण नाही
    किती पण खटाटोप करा....

    • @arunshinde2587
      @arunshinde2587 3 месяца назад +14

      कर्ज माफ जर महाराष्ट्रात भाजप किंवा शिवसेना उबाटा सरकार ने नाही केले तर भाजपला महाराष्ट्रातुन पाच वर्षांसाठी हद्दपार करू..जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @SonaliShankar-ih5xh
      @SonaliShankar-ih5xh 3 месяца назад +7

      लोकसभेचला शेतकऱ्याना नजरआदाज करू काय होत ते फडणवीसला कळाले आता पण तुम्हाला कधी कळत कळू

    • @ShivajiNarwade-g6j
      @ShivajiNarwade-g6j 3 месяца назад

      😅😅😅😅😅​@@SonaliShankar-ih5xh

    • @Don-x9b
      @Don-x9b 3 месяца назад

      खरी कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारने केली फडणवीसने चुत्या बनवले...

    • @balajiacharya657
      @balajiacharya657 3 месяца назад +7

      महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ करून टाका तरच भाजप निवडणुकीत निवडून येईल नाहीतर सुपडा साप

  • @MarotiLahane
    @MarotiLahane 3 месяца назад +69

    तेलंगणा आणि झारखंड राज्यातील निर्णय योग्य आहे महाराष्ट्र मध्ये जो कर्जमाफी करेल तोच सत्तेत बसेल

  • @brand188
    @brand188 3 месяца назад +105

    महाराष्ट्राचं शेतकरी कर्ज जे माफ करतील त्यांना सतेत बसवू

  • @rahulgorad1422
    @rahulgorad1422 3 месяца назад +45

    कर्ज माफी साठी बेंकेचे निकष नकोत सर्व बेंका हव्यात

  • @vishnumali1707
    @vishnumali1707 3 месяца назад +170

    100% कर्जमाफी झाली पाहिजे

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 3 месяца назад +71

    महाराष्ट्र सरकार ने कर्ज माफी केली तर बीजेपी ला मतदान करणार आहे ह्या वेळेस नाहीतर नाही

    • @aniketbondre7503
      @aniketbondre7503 3 месяца назад

      कर्जमाफी केली तरी तू भाजपला मत देत नसतो भावा

    • @BabajiKhilari
      @BabajiKhilari 3 месяца назад

      अगदी बरोबर भावा

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 месяца назад +74

    कर्जे माफी झाली पाहिजे 300000 तीन लाख❤ माग ची कर्जे बरोबर नाही जाली❤ मी शेतकरी निकश मुळे वचीत राहिलो

    • @shammarkwad
      @shammarkwad 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @शिवछत्रपती-घ3ङ
    @शिवछत्रपती-घ3ङ 3 месяца назад +59

    हमी भावापेक्षा कर्जमाफी करणं महायुती सरकारला फायद्याचे ठरेल...

  • @krushnashelke12345
    @krushnashelke12345 3 месяца назад +23

    सरकारने थकीत कर्जदारांसोबतच चालू असलेले कर्ज हे माफ करावे नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही चालू कर्जदार शांत बसणार नाही

  • @arunpawar3173
    @arunpawar3173 3 месяца назад +30

    मागील प्रोत्साहन अनुदान अद्याप दिले नाही, विधानसभा निवडणुकीत जिंकायची असेल तर 2-3 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज माफी केली पाहिजे नाही तर लोकसभेला जी गत झाली त्यापेक्षाही भयानक परीस्थिती सत्ताधारी पक्षांवर येईल.

  • @ramdasborude8230
    @ramdasborude8230 3 месяца назад +2

    100% कर्ज माफी झाली पाहिजे

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 3 месяца назад +26

    खरिप पिक विमा 2023 (75%) नांदेड जिल्हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच हक्काचे माध्यम अँग्रोवन ने आवाज उठवुन शेतकर्‍यांची मदत करावी

  • @sandeepjadhao1420
    @sandeepjadhao1420 3 месяца назад +26

    सर्व शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे..

    • @sandeepdhakare9469
      @sandeepdhakare9469 3 месяца назад +1

      सरकारने नियमित तसेच थकीत कर्जदार असा भेदभाव न करता, सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे.

  • @Kingmaker-m2c
    @Kingmaker-m2c 3 месяца назад +3

    *यांना कस पाडायच है आम्हाला चांगलच माहीती आहे एक शेतकरी*

  • @GAURAV-c1e
    @GAURAV-c1e 3 месяца назад +10

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @poojakharbalkar1044
    @poojakharbalkar1044 3 месяца назад +3

    100 ℅ कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @vijaygawali6075
    @vijaygawali6075 3 месяца назад +5

    तेलंगणा आणि झारखंड योग्य आहे आणि महाराष्ट्राने निर्णय घ्यावा कर्जमाफीचा

  • @सुधाकरदेवरे-ब6ज
    @सुधाकरदेवरे-ब6ज 3 месяца назад +19

    तीन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 3 месяца назад +6

    जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल जनता त्यांनाच निवडून देणार.

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 3 месяца назад +13

    कर्ज माफी करा

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 3 месяца назад +13

    भाजपने महाराष्ट्रातील कर्ज माफी दिल्ली नाहीतर विधानसभेमध्ये भाजपचा सुपळा साफ होणार आहे

  • @krushnashelke12345
    @krushnashelke12345 3 месяца назад +18

    भाऊ तुम्ही च शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देऊ शकता शेतकऱ्यांचे कैवारी तुम्हीच आहात आमच्या नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूला जागा तयार करता तुमचे मनापासून
    धन्यवाद

    • @Mungase-t6f
      @Mungase-t6f 3 месяца назад

      या सरकारच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना १०००रू मोदी पिक विमा भरल्यास दोन वर्षांनी 1100 रू😂२०००रू निधी बांबु घ्यायला , कपाशीच्या डब्याला ₹100 अनुदान

  • @RameshKewat-n7h
    @RameshKewat-n7h 3 месяца назад +2

    महाराष्ट्र सर सगट कर्ज माफी करा

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 3 месяца назад +15

    🎉 जो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्याला सत्तेत बसू

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 месяца назад +11

    शेतकऱ्यांना सरसकट सर्वच कर्ज माफ करा

  • @gangadhardandelwar9285
    @gangadhardandelwar9285 3 месяца назад +25

    सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे.

  • @rajuritte3344
    @rajuritte3344 3 месяца назад +2

    सर्व शेतकऱ्यांनी हे शपथ घ्यायलाच पाहिजे

  • @sc-uh9ly
    @sc-uh9ly 3 месяца назад +1

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 месяца назад +23

    कर्ज माफ करा शेतमालाला रास्त भाव द्या नाहीतर लोकसभे सारखं विधानसभेत होईल पिक विमा लवकर द्यावा

  • @hamidmahebubshah8161
    @hamidmahebubshah8161 3 месяца назад +1

    100℅ कर्ज माफी झाली पाहिजे

  • @allwounder3123
    @allwounder3123 3 месяца назад +13

    त्रिकुट सरकार वर विश्वास राहीलेला नाही
    शेतकऱ्यांनी लोकसभा त चमत्कार दाखवला आहे
    पिक विमा एक रुपया नाही
    दुसरा पिक विमा भरण्याची वेळ आली आहे तरी
    शेतकऱ्यांनी ह्याची घमंड तोडने गरजेचे आहे

  • @वसंतपाटील-भ1ङ
    @वसंतपाटील-भ1ङ 3 месяца назад +7

    सर सकट कर्ज माफी करावी

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 3 месяца назад +12

    लोक सभा झाली आता विधानसभा आता वाचवतिल का❓ मला तर अजून प्रोत्साहन पर मिळाले नाही का❓ पण 4300 सोयाबीन बग 4000 पण का❓ पोट्याश आधी 530 होते आता 1800 का❓

  • @ravindrabhodkhe831
    @ravindrabhodkhe831 3 месяца назад +9

    सर्व शेतकर्यान एकजुटीने सरकारवर दबाव टाकावा कुठलाही पक्षपात करूनये तरच हे सरकार झुकू शकते

  • @mahadunavghare6441
    @mahadunavghare6441 3 месяца назад +1

    100% कर्ज माफ झाले पाहिजे

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 3 месяца назад +13

    कर्ज माफी ही फक्त जवळचे लोकं मोठे लोकं यांची होणार सर्वसाधारण शेतकऱ्यांची होणार नाही

  • @mahadevneharkar1301
    @mahadevneharkar1301 3 месяца назад +2

    सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढी मोठी घोषणा करण्याची हिंमत सध्या दिसत नाही

  • @VilasTangade-ro3zd
    @VilasTangade-ro3zd 3 месяца назад +10

    Bjp शासनाकडून कर्ज माफी नको कारण त्यांचे निकष शेतकरी विरोधी आहे त्यामुळे कर्ज माफी करेल फक्त .....ठाकरे शासन ...म्हणून सपोर्ट करा ठाकरे शासनाला.

  • @MahadevPatil788
    @MahadevPatil788 3 месяца назад

    शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे

  • @kishordeshmukh488
    @kishordeshmukh488 3 месяца назад

    जय जवान जय किसान,याचा विरुद्ध अर्थी मर, जवान,मरकिसान अश्याप्रकारे शेतकरी अर्थ लावायला लागले,या,बाबतचा शेतकर्यामध्ये संभ्रम तयार झालेला आहे तुम्ही याबाबतचे विश्लेषण करुन संबंधितां,कडुन अवश्य उत्तर व न्याय द्यावा, जयहिंद जय भारत जय महाराष्ट्र।

  • @santoshbhusare7777
    @santoshbhusare7777 3 месяца назад +5

    विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @ashwinghate6366
    @ashwinghate6366 3 месяца назад +13

    कर्जमाफी हवी

  • @balasahebkatare9255
    @balasahebkatare9255 3 месяца назад

    शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी झालीच पाहिजे...

  • @narayanmhase6955
    @narayanmhase6955 3 месяца назад +1

    ३ लाखांपर्यंत कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @sahebraoirbahivrale3020
    @sahebraoirbahivrale3020 3 месяца назад

    संपूर्ण कर्जमुक्त झाली पाहिजे ! शेती पिक उत्पादनातील भावांतर रोखीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे.बाहेरून ऐनवेळी आयात शुल्क कमी करून कापूस गाठी आणि सोयाबीन, सोयाबीन तेल, सोयाबीन पेंड आयात करून येथील शेती मालाचे भाव पाडले जातात हे बंद झाले पाहिजे.

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 3 месяца назад +9

    प्रत्येक निवडणूकी अगोदर कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव द्दा. बाहेरून तूर आयातीवर करोडो डाॅलर खर्च करता,बाहेरून तेल आयातीवरून शुल्क हटवीता, कांद्याचे थोडे भाव वाढले की निर्यात बंदी करता,विचार करा.

  • @deva7662
    @deva7662 3 месяца назад +9

    कर्ज माफी झाली पाहीजे

  • @saifalisayyadufsa6942
    @saifalisayyadufsa6942 3 месяца назад +1

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @sunilbhosale4979
    @sunilbhosale4979 3 месяца назад +4

    फडणवीस साहेब एकदा करूनच दाखवा म्हणजे तोंड बंद होतील

  • @AjitShewale-z5e
    @AjitShewale-z5e 3 месяца назад +1

    आता तरी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घ्या...अन्यथा विधानसभा निवडणूकीत मोठ्ठा पराभव ठरलेला आहेच...!

  • @sadashivdakhore2596
    @sadashivdakhore2596 3 месяца назад +8

    शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत

  • @laxmannagargoje8794
    @laxmannagargoje8794 3 месяца назад

    100% barobar aahe bro

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 месяца назад +2

    कर्ज
    💯टक्के. माफी. पाहिजे. नाही तर विधानसभा. आल्यात. मग. पाहू

  • @SudhirGayke-y9r
    @SudhirGayke-y9r 3 месяца назад

    100% झालीच पाहिजे

  • @KailasKathore-z3c
    @KailasKathore-z3c 3 месяца назад

    कर्ज माफ झाले पाहिजे .100%.

  • @omkarbarkule226
    @omkarbarkule226 3 месяца назад

    बर बर

  • @pravinsarkate1458
    @pravinsarkate1458 3 месяца назад

    होय अगदी बरोबर आहे

  • @dnyaneshwarchikte6158
    @dnyaneshwarchikte6158 3 месяца назад +1

    100% zali pahije

  • @rajeshbikkad9127
    @rajeshbikkad9127 3 месяца назад +3

    100% कर्जमाफी झालीच पाहिजे कारण की आजच्या दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकरी फार संकटामध्ये आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कडे लक्ष दिलंच पाहिजे जय जवान जय किसान🎉❤

  • @gopalbodade4498
    @gopalbodade4498 3 месяца назад +1

    थकीत कर्जमाफी झालीच पाहिजे.

  • @namdevkltre8172
    @namdevkltre8172 3 месяца назад

    सामाईक क्षेत्र असलेल्या शेतकरी योजनेत सहभागी केले पाहिजे

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 3 месяца назад

    नियमित कर्जे भरणाऱ्या शेतकरी दोन कर्जे माफी पासून वचिंत आहेत त्याना आजवर न्याय मिळाला नाही❌

  • @madhukarpallewad1148
    @madhukarpallewad1148 2 месяца назад

    100टक्के कर्ज माफी झाली पाहिजे

  • @nanasahebvetal653
    @nanasahebvetal653 3 месяца назад +6

    सरसकट करज माफ करा

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 3 месяца назад +8

    कर्ज माफी झाली पाहिजे 2024

  • @सतिशननावरे
    @सतिशननावरे 3 месяца назад +5

    महाराष्ट्राची कर्जमाफी होईल पाहिजे

  • @RameshKewat-n7h
    @RameshKewat-n7h 3 месяца назад +4

    चालू व 100%कर्ज माफी करा

  • @baburaokhate7734
    @baburaokhate7734 3 месяца назад

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @chandrakalayamme2323
    @chandrakalayamme2323 3 месяца назад +9

    💯✅ झाली पाहिजे

  • @kajalkale3355
    @kajalkale3355 3 месяца назад

    कर्जमाफी झाली पाहिजे.....😢

  • @rohanmore6135
    @rohanmore6135 3 месяца назад +1

    आतापर्यंत आम्ही चालू बाकी बँकेचे कर्ज रेगुलर भरत होतो पण आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला प्रोत्साहन 50,000 अनुदान एकही खात्याला आले नाही त्यामुळे आम्ही आतापासून कर्ज भरणार नाही

  • @vijaymohite2898
    @vijaymohite2898 3 месяца назад

    3 लाखांपर्यंत कर्ज माफी झाली पाहिजे

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 3 месяца назад

    लवकर कर्ज माफी झाली पाहिजे.
    🎉

  • @sideshvarmhatre2613
    @sideshvarmhatre2613 3 месяца назад +4

    Jo paryant devendra fadnavis ahe to parent shetakari asach maranar shetakari jaga ho

  • @maheshsalunkhe2351
    @maheshsalunkhe2351 3 месяца назад +3

    5 लाख पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर टरबूज फुटणार

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 3 месяца назад +1

    मी स्वतः दोन लाख रू चालू कर्जदार आहे कर्जमाफी अजिबात करू नये लोक सोकटतात वाईट सवय नियमित वाले चिडतात

    • @PravinPatil-el3hr
      @PravinPatil-el3hr 3 месяца назад

      भाऊ तुम्हाला नको असेल तर लाभ घेऊ नका

  • @ravibhaunagre999
    @ravibhaunagre999 3 месяца назад

    सरसगट 2 लाख बिन शर्त कर्ज माफ होयलाच पाहिजेत

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 3 месяца назад +3

    100टके कजमाफी कराला पाहीजे शेतकऱ्यांना वार्यावर सोडले शिदे सरकार नालायक आहे जानता राजा शरद पवार साहेब जिदाबाद

  • @Krushimitravlogs-z5i
    @Krushimitravlogs-z5i 3 месяца назад +1

    सरसकट दोन लाख रुपये पिक कर्ज माफ झाले पाहिजे 2024 पर्यंतच

  • @VedantSonawane-by4ik
    @VedantSonawane-by4ik 3 месяца назад

    दोन लाखा घ्या वरचे कर्ज भरलं तर अशा शेतकऱ्यांना दोन लाख सरकारने सुट केले पाहिजे

  • @VaibhavPatil-su1ee
    @VaibhavPatil-su1ee 3 месяца назад +3

    100 टक्के कर्ज माफी झाली पाहिजे

  • @pandupawar5296
    @pandupawar5296 3 месяца назад +1

    किती ही करा पन सरसकट करा कर्ज नियमित भरनाराला कुठलाही लाभ होत नाही

  • @laxmannagargoje8794
    @laxmannagargoje8794 3 месяца назад

    Bhau bhari tip

  • @raybhanshende4080
    @raybhanshende4080 3 месяца назад +1

    gd

  • @ravindrakowale7897
    @ravindrakowale7897 3 месяца назад +6

    शेतकऱ्याच्या नावात तफावत असेल तर पीकविमा निघणारच नाही संगणक प्रणाली अद्ययावत करतातांना त्यात प्रतिज्ञा पत्राचा वापर करून चुकीला सुट देण्याची तरतुद नाही यावर माहिती द्या.🙏🏼

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 3 месяца назад

    Right ok aahe saheb.

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 месяца назад +4

    सरसघत कर्ज माफी करावी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला माफी मिळावी

  • @laxmannagargoje8794
    @laxmannagargoje8794 3 месяца назад

    100% yes he bhai

  • @SatishKalyankar-bm2jg
    @SatishKalyankar-bm2jg 3 месяца назад +5

    75% राहिलेला विमा मिळाला नाही नांदेड जिल्हा भोकर तालुका

  • @nileshmakar1001
    @nileshmakar1001 3 месяца назад

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @mahendrakhairnar7823
    @mahendrakhairnar7823 3 месяца назад

    महाराष्ट्रात कर्ज माफी झालीच पाहिजे