पहिल्याच दिवशी १६ तासांचा प्रवास ।। Spiti Valley car camping trip with family - vlog 01

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #camperlife #vanlife #marathiyoutuber
    #spitivalley #snowfall #himachal
    चला आमच्यासोबत स्पिती व्हॅली नावाच्या अद्भुत दुनियेच्या या आगळ्यावेगळ्या सहलीला...! टेंट मध्ये राहूया, गाडीतच जेवण आणि नाश्ता बनवूया, नवनवीन अनुभव घेऊया आणि खूप सारी मज्जा करूया...! निघायचं का मग...?
    सहपरिवार फिरायला जायचं म्हणजे फार लांबलचक प्लॅनिंग आणि अनेक अडथळे हे जणू एक समीकरण बनलंय. पण तेच समीकरण मोडायला आम्ही निघालोय भिंगरी Camperlife मराठीच्या माध्यमातून...!
    Campervan लाईफ म्हणजे नक्की काय, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबासाठी car camping कितपत शक्य आहे, vanlife खरंच कठीण असतं का...?
    या सगळ्या प्रश्नांची अगदी सहज सोप्पी उत्तरं तुम्हाला आमचे विडिओ पाहून मिळतील, तीसुद्धा अगदी हसतखेळत...!
    चला तर मग, #भुर्रर्र_जाऊया आणि #निवांत जगूया...!
    We are a Marathi Campervan lifestyle vlogger family. We are trying to embrace vanlife and travel freely at minimal costs.
    Follow us on Instagram : / camperlife_marathi
    Like our Facebook page : / camperlife.marathi

Комментарии • 20