Комментарии •

  • @manishajadhavwaghe4020
    @manishajadhavwaghe4020 2 года назад +11

    जल्लोष,उत्साह...बेधुंद जगणं,खवय्येगिरी ....त्या क्षणांत उद्याची चिंता नाही फक्त आनंद घेणं त्या क्षणांचा...खूप छान व्हिडिओ.

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +3

      छान आणि नेमकं वर्णन केल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹

  • @samatagokhale6774
    @samatagokhale6774 2 года назад +5

    नमस्कार 🙏 सर्वप्रथम तुमचे सर्व व्हिडीओ एकदम मस्त असतात, खासकरून इस्राईलचे व्हीडीओ naustalgic करतात.
    आम्ही गेली 2 वर्षे जेरुसलेम मध्ये कामानिमित्त राहत होतो. नुकतेच भारतात परत आलो. 2 वर्षांत उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम इस्राईल पाहून घेतला. खूप स्थानिक ज्यूईश-अरब लोकं मित्रमंडळ झाले, अजूनही संपर्कात आहेत. तेल अविव मधील याफो बंदर, फ्लि मार्केट, carmel मार्केट, बीचेस, डिझेन गोफ, इत्यादी खूप वेळा फिरून आलो.
    अगदी या मार्केटसारखंच वातावरण आमच्या जेरुसलेम मधील मखने येहुदा शुक मध्ये पण असायचं रात्री, विशेषतः गुरुवारी रात्री तर खूपच! खूप मजा केली आम्ही इस्राईलमध्ये. आता खूप आठवण येते.

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +2

      आम्ही इथले रहिवासी असो मात्र तुम्ही इथे आमच्यापेक्षा जास्त फिरलेले आहात असे वाटते. जवळ असून सुद्धा जेरूसालेम च्या बाजारात आम्ही कधीच गेलेलो नाही अजून! 🙏🌹

    • @samatagokhale6774
      @samatagokhale6774 2 года назад +1

      हा तुमच्या मनाचा मोठेपणा! पण वास्तव वेगळंच असेल नक्की 😊
      रामला मधील भारतातून इस्राईल मध्ये स्थायिक झालेल्या एका मराठी ज्यूईश कुटुंबामध्ये आम्ही kiddush ला पण गेलो होतो. सुंदर मराठी जेवण जेवून खाऊन, त्यांनी रामला फिरवून पण आणलं आम्हाला. खूप चांगली माणसं आहेत सगळी इस्राईलमधली.
      Mazal tov for your RUclips channel!! 👍💐

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      @@samatagokhale6774 thank you for sharing your experience and your wishes for the channel 🙏💐

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 2 года назад +8

    खूप छान .👍दोघांची bonding मस्त आहे 👌आई खुप गोड आहे आणि दादा तुम्ही सुद्धा मजेशीर आहात

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      अनेक धन्यवाद आपले. 🙏🌹

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 2 года назад +4

    मला प्रश्न पडतो की नक्की आई कोण कोणाची 😂😂😂😂आई खुप हट्टी आहे लाडीक.हट्ट करते आणि बाळासाहेब ते पुर्ण करत थोडे दटावत आईला सगळी कडे फिरत आहेत मला असे दिसते की तुमची आई हि तुमच्या लहान पणी अशीच गोड आणि खुप हुशार होती असेल. तिने छान संस्कार केले आहेत. म्हणुन इतके गोड आहात दोघे ही तुमचे संवाद ऐकायला श्नवणीय वाटतात. ☺️☺️☺️☺️☺️ 🙌🙌🙌 👍👍👍🌹🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +3

      आईला पूर्णपणे लाडावून ठेवल आहे मी 🤠

    • @chandrakantpadalkar8118
      @chandrakantpadalkar8118 2 года назад

      साहेब रोज रात्री झोपताना तुमचे विडियो पहातो.पण तुमचे पूर्ण नाव व मुंबईत पूर्वी तुम्ही कुठे रहात होते.ते सांगितले तर बरे होईल.मी निवळ कुतूहल म्हणून विचारतो.राग नसावा.पण तुमचे ब्लॉग वाचता खुप बरे वाटते व मन भरून येतं.तूम्हाला सुभेछा.

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      @@chandrakantpadalkar8118 तुम्हाला आमचे व्हिडिओ एवढे आवडतात हे वाचून अत्यंत आनंद झाला. माझ्या आईचे नाव सीमा आणि मी शामू. आम्ही 37 वर्षांपूर्वी भारतातून इस्रायल देशांमध्ये स्थलांतर केले. बाकी संपूर्ण परिचयाचा व्हिडिओ बनवण्याचा विचार करीत आहे. धन्यवाद 🙏🌹

  • @noeldivekar1442
    @noeldivekar1442 2 года назад +3

    Since morning..I have watched many of ur videos and have forwarded to my Dad in Thane Maharashtra, he too loved them n was very happy ....love from Ashdod...mala tumha doghana bethayla avdel...me Ashdod la rahto

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      Our best regards to your father 🙏🌹

  • @sujathar3826
    @sujathar3826 2 года назад +4

    रात्री भाजी बाजाराचं रूपच पालटतं... It is transformed into a discothèque.. Very lively.... All seem to be in high spirits... Literally and figuratively. आपल्या भारतातली सोज्वळ भाजी मंडईच बरी.. 'गड्या आपुला गाव बरा '

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      अगदी बरोबर बोललात 🙏🌹

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 3 месяца назад

    भाऊ शामराव आपण फारच रसिक दिसता आता समजले की आईला दाखवायचे की हे इथे असे असताना मी त्यातला नव्हे....मग हळूच जमेल तेव्हा मज्जाच मज्जा...वारे शाम भाऊ .. मी तो नव्हेच.
    फार बरे वाटले लोक आनंद घेत आहेत व आईला आजारपणात थोडा विरंगुळा.

    • @AplaShamu
      @AplaShamu 3 месяца назад

      आपले दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे 😉😂

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 года назад +4

    खूप छान.... मस्तचं👌👌
    दादा..... तुमचं...... पोरी नाचायला लागलायत....
    चल मम्मी☺.... एकदमचं भारी

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      😂😂😂🙏🌹

  • @shivajighag4472
    @shivajighag4472 2 года назад

    जय हिंद,
    मी शिवाजी घाग मुंबई येथून.छायाचित्रकार आहे
    आई म्हणजे मुलाचा जिव्हाळा, यातून you tube वरचा संवाद मनाला भावला सातासमुद्रापार आपली भाषा ऐकताना मन भरून आलं
    तुमच्या दोघांचा संवाद असाच ओलावा देणारा असूदे

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      छायाचित्रकारी शिवाय आपले लिखाण सुद्धा सुंदर आहे. अनेक धन्यवाद 🙏🌹

  • @sunilvaidya1751
    @sunilvaidya1751 2 месяца назад

    सन २०१३ मधे जेरूसलेम व तेल अव्हिवला राहीलो होतो. बरेच फिरणे झाले. एक रात्र तेल अव्हिवला रस्त्यांवरून फिरताना नाईट लाईफ पाहिले होते ते आठवले 👌

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 2 года назад +5

    अबब! हे मध्यरात्री आहे सर्व 😂. मला आपल्या गणेश विसर्जन ची आठवण आली 😀🥳

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +2

      गणेश विसर्जना वरून कोळी वाड्यातल्या गणेश विसर्जनाची आठवण आली. तिथे सुद्धा रात्रभर असा धुमाकूळ रंगायचा.

    • @namitaupadhye4182
      @namitaupadhye4182 2 года назад +1

      हो ना ,😀

  • @saurabh14399
    @saurabh14399 2 года назад +5

    तुमचे बहुतेक व्हिडिओ एका दिवसातच बघितले... मजा आली घरी सर्वांना बघताना... आई, बाबा आणि मी आम्हाला तिघांना तुमचे सर्व व्हिडिओ खूप आवडले आणि व्हिडिओ एडिटिंग पण खूप छान केली आहे तुम्ही. पण दोन प्रश्न आहेत मला तुम्ही दोघच ट्रॅव्हल करता मग तुमचा व्हिडिओ काढणारा तिसरी व्यक्ती कोण असते तुमच्या सोबत??? आणि तुमचं Instagram account काय आहे??? तुम्ही RUclips more info मध्ये नाही mention केलंत ते!

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +5

      काय सांगता काय? एकाच दिवसात एवढे व्हिडिओ बघितले? अहो एवढे व्हिडिओ तर मी सुद्धा स्वतःचे अजून नाही बघितले एका दिवसात!
      तुमच्या आई आणि बाबांना आम्हा दोघांकडून नमस्कार.
      व्हिडिओचे एडिटिंग आणि चित्रीकरण सर्वकाही मी एकटाच करतो. जिथे असे वाटते की तिसरा माणूस आहे तिथे 360 कॅमेरा वापरला आहे.
      इंस्टाग्राम अजून सुरुवात केलं नाही. चॅनल नवीनच आहे. लवकरच कधीतरी करू.
      धन्यवाद 🙏🌹

  • @roopalisatpute6479
    @roopalisatpute6479 2 года назад +6

    Wow....गोव्या चि आठवण आली...काय भा रिच्..शामू...😍... मजा च् कि....थोडा त्यांच्या सोबत नाचला असतात तर अजून छान वाटलं.असत..💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻🎂🍗🍰🍧🥪

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +2

      एकदा नाचलो होतो. बाकीच्यांना कोपरे लागले माझे 😂

  • @priyatondlekar9766
    @priyatondlekar9766 2 года назад +2

    आमच्या गावाला तुमची लोक खूप होती आता सगळी इस्रायल ला गेली पण इंडिया ला आली की गावातल्या सगळ्यांना baytayla यातात खूप प्रेमळ आहेत

  • @vinayak3365
    @vinayak3365 2 года назад +1

    आयुष्य खूप मस्त एन्जॉय करतात तुम्ही 👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 2 года назад

    वा!नेहेमी प्रमाणे सुंदर video

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @vijayamohod4011
    @vijayamohod4011 2 года назад +1

    Khup mast
    Aamhi pn enjoy kel Sir

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात त्याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो. धन्यवाद. 🙏🌹

  • @harshadapimpalkar
    @harshadapimpalkar 2 года назад +1

    मस्त 👌🏼असेच नेहमी आनंदी राहा ☺️

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @globetechnolgia440
    @globetechnolgia440 2 года назад +1

    Khup Chan video 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      अनेक धन्यवाद 🙏🌹

  • @vaishalikulkarni8161
    @vaishalikulkarni8161 2 года назад +2

    मस्त vlog

  • @mandakinigaikwad8087
    @mandakinigaikwad8087 2 года назад +3

    Acting mast
    Aai mulach bonding mast

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      धन्यवाद! 🙏🌹

  • @anuradhabirajdar3122
    @anuradhabirajdar3122 2 года назад +1

    best vdo
    waiting for ur next vdo

  • @mainprashant89
    @mainprashant89 2 года назад +3

    Would like to know more about you. When did you migrate to Isreal?

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +5

      The migrated about 37 years ago. We will probably make a full video about us in future. Thank you 🙏🌹

  • @dogla2
    @dogla2 2 года назад

    Mummy and Bro love from Pune, Marathi faar chaan Bolta, Good Luck

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      Love from Tel Aviv ♥️

  • @sudhirdesai8439
    @sudhirdesai8439 2 года назад +1

    छान आनंदी Vlog!

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      धन्यवाद 🙏🌹

  • @pradnyagurav5082
    @pradnyagurav5082 2 года назад

    सुंदर स फर अमची पन होते
    बाहेर च जीवन जग तुमच्या mule bghta आल
    काका आई ग्रेट

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      तुम्हाला या व्हिडिओचा असा फायदा होतो हे वाचून आमचा आनंद द्विगुणीत होतो. 🙏🌹

  • @-Prashant-
    @-Prashant- 2 года назад +1

    Hey loka ratri Che enjoy kartai khare pan hey amhala dakhaunara tuch aahes, kai majja vajja kartat hi loka, thanks for showing this, hey kai rojach aste ki any special event lach asta. Food was costly but was looking delicious. Ani bread chi idea chan hoti, pan dada tu gharun khaun ala ashil, nahitar tu coffee tari ghetli asti. Aaj ikde Indiat super moon disnar aahey, can u show it from Israel? Mastach wattae Tula ani kakunna pahun. Love 💕 u and kaku.

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      रोज कुठे ना कुठे आणि एकाच वेळी काही ठिकाणी असे कार्यक्रम असतात. हिवाळ्यामध्ये मात्र त्याचा जोर पूर्णपणे ओसरतो.

  • @rasikasawant6820
    @rasikasawant6820 2 года назад

    Nice sir...

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      Thank you very much 🙏🌹

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 3 месяца назад

    आपल्या इथलं कोळी नाच लयभारी 😅

  • @anujapagare7517
    @anujapagare7517 2 года назад +2

    दादा सर खुप छान आहे आम्हाला तुमचा मुळे पहायला मिळते

    • @namitaupadhye4182
      @namitaupadhye4182 2 года назад

      yes dada mule pahila milta 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      आपल्या आनंदात आमचा आनंद 🙏🌹

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane 2 года назад +1

    Khup Chan lifestyle aahe Israel chi

  • @vrushalichitnis989
    @vrushalichitnis989 2 года назад

    कीती छान

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @housequeenvanshika9510
    @housequeenvanshika9510 2 года назад

    Mast video aahe aaj tumcha ch video bhgat hote

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      आनंद झाला ऐकून 🙏🌹

  • @pushpanjalipawar4394
    @pushpanjalipawar4394 2 года назад

    Khup छान.... आई सोबत मला पण असेच एन्जॉय करायचे आहे.,...... ईच्छा आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      आपली इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा 🙏🌹

  • @sarthakkamble9368
    @sarthakkamble9368 2 года назад +1

    तुम्ही ईस्त्रऻयल मध्ये कधी पासून रहात आहे. तुमचे vlog छान आहेत

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      गेले सदतीस वर्षे 🙏

  • @PranalisKitchen
    @PranalisKitchen 2 года назад

    London la pan Monday to Friday kam aani 2 divas majja asach life aahe ithe

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      लवकरच चार दिवसांचा आठवडा करतील. जाम मजा येईल मग 🕺

  • @bharatgodambe9007
    @bharatgodambe9007 2 года назад

    chan video ahet tumache.video shoting kon karto.

  • @swatirawle9931
    @swatirawle9931 2 года назад

    Mast

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 года назад

    शेवटी जुगाड भार तातच

  • @praptisharemarketvidyarthi6679
    @praptisharemarketvidyarthi6679 2 года назад

    नमस्ते सर
    तुम्ही छान व्हिडिओ दाखव तात जर का तुम्ही कोटे राहता व कशी traveling karta tr sanga please budget nusar room's charges खर्च किती होतो ते सांगा please

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      काही आठवड्यातच आम्ही कुठे निघणार आहोत. यावेळी तुमच्या सूचनेचा नक्की विचार करून सहलीचा हिशेब सुद्धा दाखवीन. धन्यवाद 🙏🌹

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 2 года назад

    तुमचं सेन्स ऑफ humour खरच खूप छान आहे

  • @globetechnolgia440
    @globetechnolgia440 2 года назад

    Nice , what you do for bread and butter ?

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      Unemployed these days. Looking for some opportunities.

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 2 года назад +2

    Shalom Shamu Helen Pingle here from Lod Israel ha programme ros asto ka ? Ki kontya divshi? Parking? Krupiya utter dya janyacha vichar aahe. Mummy ek number. Tumcha awas khup bhar.

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      दर उन्हाळ्याच्या सुरुवातीला ला महानगरपालिका येथील कार्यक्रम जाहीर करते आणि तसेच ते दर आठवड्याला बदलत असतात. महानगरपालिकेच्या वेबसाईट मध्ये तुम्हाला त्याची अचूक माहिती मिळेल. यावर्षीच्या उन्हाळ्यात आमचे परदेशामध्ये राहणे जास्त झाले आहे. त्यामुळे येथील वेळापत्रक नेमके काय ते मलाही अजून ठाऊक नाही. रात्रीचे कार्यक्रम नेहमी महानगरपालिकेतर्फे आणि पोलिसांच्या बंदोबस्तात आयोजित केले जातात. या महिन्यापासून मला वाटतं या हो बंदरावर कार्यक्रम होणार आहेत. मात्र महानगरपालिके शिवाय आयोजित स्वतंत्रपणे अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात. कारमेल बाजाराच्या सुरुवातीला दिवसाच्या वेळी रोज आणि शुक्रवारी बाजूच्या गल्लीमध्ये सुद्धा कार्यक्रम असतात. बाजाराच्या लगतीच्या समांतर गल्लीत अनेक रेस्टॉरंट्स आहेत तेथे शुक्रवारी दोन वाजून गेल्यानंतर अनेक संगीताचे कार्यक्रम होतात तसेच शुक हतिक्वा च्या सुरुवातीस व शेवटी अशा दोन ठिकाणी शुक्रवारी दुपारी दोन वाजून गेले की कार्यक्रम होतात. रात्रीचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात आणि ते सहसा फेसबुक मधून सापडतात. आमच्याकडे गाडी नसल्यामुळे मी तुम्हाला पार्किंग बद्दल काही सांगू शकत नाही. मात्र इथली एक म्हण आहे. जर तुम्हाला सहज पार्किंग सापडली याचा अर्थ ती जागा पार्किंगसाठी बेकायदेशीर आहे. मात्र बसेसची व्यवस्था इथे चांगली आहे अगदी शनिवारी सुद्धा.

    • @helenpingle8967
      @helenpingle8967 2 года назад

      @@AplaShamu Thanks 💯

    • @halenhalen9117
      @halenhalen9117 2 года назад +2

      शामू तुम्ही इतका वेळ काडून उत्तर दिलं खरंच आभारी 🙏 मी आत्ताच तुम्हला सुब्स्क्रिब केले अभिनंदन अशीच प्रगती करा. शामू माझ्या भावाचं नांव सुद्धा सॅमसन असून भाभी चे नांव सीमा आहे. माझी ममा मिर्याम आशेर अष्टमकर भारतात म्युनिसिपल मराठी शाळेत हेडबाई होती. 1987 रिटायर झाली. तुमची मायी लेकरा ची जोडी 👍 खुपच भारी. असाच आनंद घ्या जीवनाचा. हेलन पिंगळे लुद.

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      @@halenhalen9117 🙏♥️🌹

  • @drvsrathod
    @drvsrathod 2 года назад +2

    Tumhi doghe marathi Chan bolta khup💐

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      धन्यवाद 🙏🌹

  • @_queen12345
    @_queen12345 2 года назад

    Pori nachayla laglya mast majjha

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Год назад

    शामूजी आपण व मम्मी नाचायला हवे होतात माझा सोनू भारतात नाही आला की मला घेऊन असाच फिरतो आठवण झाली

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 2 года назад +2

    दादा आईने तुम्हांला डान्स करणयाची परमिशन नाही दिली वाटतं 😀😀😀

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      ते मागच्या वेळी नाचलो होतो तेव्हा इतरांना कोपरे लागले होते माझे 😂🕺

    • @jyotiborkar2746
      @jyotiborkar2746 2 года назад +1

      @@AplaShamu 😄😄😄

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo4826 2 года назад +2

    wa dada mast.. tumhi kay kaam karta?

  • @dayanandrasal3619
    @dayanandrasal3619 2 года назад +3

    ईस्त्राइल मधील मराठी भाषीक यांच्यावर आपण एक व्हिडिओ बनवा आपले सवऀ व्हिडिओ आम्ही आवडिने पहाताे धन्यवाद( बेने मराठी )

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      याचा विचार नक्की करू. धन्यवाद 🙏🌹

    • @dilipkumbhojkar4344
      @dilipkumbhojkar4344 2 года назад

      नक्की तेथील भारतातुन गेलेले ज्यू ह्यावर एक स्वतंत्र एपिसोड कर ।

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 года назад

    Shamuji seema sister tumhala jar 23caret sone ghyayche asel tar ethe shuk hatikva madhe millate iraki sonara kade vina konnati mix sonyat

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      माहित नव्हत आम्हाला हे 🙏🌹

  • @sunilpatole6704
    @sunilpatole6704 2 года назад

    Lai Bhari

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 2 года назад

    वा

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      धन्यवाद 🙏🌹

  • @anilkulkarni4682
    @anilkulkarni4682 2 года назад +2

    Tel Aviv 🌙 life धमाल आणि फक्त धमाल

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      💃🕺🙏🌹

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 года назад +1

    First watching 👍😊

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +3

      There should have been some system here for issuing certificates. But when this video will reach 100k I Will remember You. You may also then remember that you were the first one to watch!
      मराठी चैनल आहे म्हणून जरा जपूनच हंड्रेड के म्हणालो नाही तर मिलियनच्या बाता केल्या असत्या 😂

    • @pallavichaudhari2215
      @pallavichaudhari2215 2 года назад +3

      @@AplaShamu 😊😍

  • @anujapagare7517
    @anujapagare7517 2 года назад +4

    आणि दादा सर तुम्ही खाद्य पदार्थ महाग असल्याने तडजोड करताना बरे वाटले आईना खाऊ दिले आणि स्वतः मात्र कमी खातात

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      तुमच्या बरं लक्षात आलं 🙏🌹

  • @smileman3161
    @smileman3161 2 года назад +3

    छान 🍢

  • @vaishaliwalawalkar7013
    @vaishaliwalawalkar7013 Год назад

    I like Arabic music

  • @ikp5159
    @ikp5159 Месяц назад

    Israel gives freedom to its citizens

  • @mruduladesai1480
    @mruduladesai1480 2 года назад

    Majesheer video😁😅 Ek vicharaicha ani suchvaicha hota, tumhi tithlya Marathi jewish(bene Israeli) mandalinna bhetla ahat ka? Ya vishayavarhi ek chhanpaiki vlog hou shakto, nahi ka!

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      मी दूर राहत असल्यामुळे प्रत्यक्षात कधी भेटलो नाही मात्र अनेकांशी फेसबुक मधून ओळख आहे. त्याशिवाय मला सुद्धा थोडा अनुभव आला पाहिजे इतरांबरोबर चित्रण करण्याचा. आजपर्यंत कधीच कोणाचे चित्रण केलं नाही आई शिवाय. लवकरच कधीतरी करीन. छान होईल हे नक्की. धन्यवाद 🙏🌹

  • @sunild2794
    @sunild2794 3 месяца назад

    कामगारांचे संगित छान होते

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 года назад +2

    पोरी नाचायला लागल्या😄😄😄😄

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      आम्हा पुरुषांची भाषा 😂

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 года назад

    Seema sister shamuji mi mumabait ely kadoory marathi jew shallet shikale dusarichya vargat padhe path navate mhannun yachobet baaini pattine badalli hoti malaa aataa zopetun jagi kelit tari padhe tondpath bolen

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      हा हा हा😂 ज्यांना शाळेत बदडले आहे त्या सगळ्यांचे पाढे आज अगदी तोंडपाठ आहेत 😂🏆👍

  • @Suyogkarlekar
    @Suyogkarlekar 2 года назад

    इस्रायल मधे मराठी मासिक प्रकाशित होते मायबोली खुप छान आहे हे मासिक....

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      होय ऐकलं आहे मी.

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 года назад

    👌

  • @rajeevsowale1706
    @rajeevsowale1706 2 года назад

    Liked ur video.. and ur love and care for ur mom.. but just feel somewhere u need to extend ur family.. get married or include ur partner too bro.. two is company, three is fun..

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      Thank you very much 🙏🌹

  • @asphs810
    @asphs810 2 года назад

    Ratrbharrr enjoyyykartat tr Mag dusryadiwshi kamala pnnjatat kinay

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      सगळे अगदी वेळेवर हजर.

  • @suchitarane2306
    @suchitarane2306 2 года назад

    Sir, what is your name

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      शामू. Without sir.

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 года назад

    Seema sistar lahan panni mazya swargvasi mummyne sangitleli gosht athvali akkanna makkana aanni hijjuchi

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      आईला थोडी थोडी आठवते. 🙏🌹

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 2 года назад

    Sobat 3 ra manus kon asto ? Video shooting bhari karto tumchi

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      मी स्वतः करतो.

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 2 года назад +1

    Shamu जरा जपूनच पोरी पेटल्या आहेत 😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +6

      तेच तर दुःख आहे. नुसत्या पेटल्या आहेत पटल्या नाहीत 😂

  • @lalitathakur2548
    @lalitathakur2548 2 года назад

    तुमच्या आईला pension मिळते का? त्या B M C शाळेत शिक्षिका होत्या ना?

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      त्यांनी स्वेच्ानिवृत्ती घेतली होती. थोडेसे काही पेन्शन असावे निमित्त मात्र.

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 2 года назад +1

    Hatiqa मार्केट मधे हादगा खेळताहेत का गोल फेरा धरून 😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад +1

      या बयांनी कोंबडी घालायला सुरुवात न केली तर बरे 😂

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 года назад

    Yamani danss step

  • @ruhishelar5132
    @ruhishelar5132 2 года назад +1

    How boring to stey there boring life not like India festivals nd all

    • @AplaShamu
      @AplaShamu 2 года назад

      You are right.🏆