इथले नेते कोयत्याची भाषा करतात आणी कार्यकर्ते टाळ्या वाजवून दाद देतात 😂😂😂😂 समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे, पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे सगळ्यांसाठी अतिशय घातक आहे... बीड घटना... ⚔️🚩⚔️
हे राजकारणी लोक मग ते कोणीही असो ते बीड ला सोन्याचा कोयता देतील पण रोजगार निर्मिती साठी आणि शेती विकासासाठी पाणी देणार नाहीत. हे सत्य आहे आणि दुर्दैवी आहे बीड जिल्ह्यासाठी.
वा आता राखेचा प्रश्र युक्रेन रशीयाच्य युध्दात पेक्षाही मोठा प्रश्न झालाय... कीती फोकस्ड आहेत बघा बाकी महाराष्ट्रात सगळीकडे कसे अलबेल आहे ते बघा परळी फोकस एका बीग पीक्कचरचा एक हीस्सा आहे... ऑपरेशन परळी चालु आहे... मेडीयाच्या नाकाखाली मुंबई पुण्यात काय चालु आहे हे सांगा नाकपुरचा मुन्नाभाई कोण आहे... ? या राखेच्या प्रदूषणामुळे तेथील लोकांचे जनावरांना आजार होत आहेत हे सुद्धा बोला ना जरा फुफ्फुसे खराब होत आहेत... सर्व शहरांमध्ये धुळ झाली आहे पण त्याबद्दल बोलणार नाही कारण ? ऑपरेशन परळी हीडन स्टेटच्या रडारवर आहे परळी गेम काय आहे. गेम चा टार्गेटवर कोण आहे सुत्रसंचलन कोण करतेय हीडन स्टेट परळीची राखेच्या आत परळीची जीव आहे आस वाटते.. राख संपविली की परळी संपली. वा खरे चानक्य आहेत बहुत दुर की सोचते है...
@amolnikam3509 मुळात वाल्याला काय शिक्षा देयची दे....ती राख जी अवैध आहे ती फक्त दाऊतपुर वाले ऊपसा करतात आणि विकतात.... राखेच राजकारणात सत्ताधारी विरोधक एकच आहेत....
Sadhya मुंबई तक he डॅशिंग रिपोर्टर Omkar sathi an ya madam sathi mule news baghat ahet 😂😂😂😂😂😂
इथले नेते कोयत्याची भाषा करतात आणी कार्यकर्ते टाळ्या वाजवून दाद देतात 😂😂😂😂
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे, पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे सगळ्यांसाठी अतिशय घातक आहे... बीड घटना...
⚔️🚩⚔️
हे राजकारणी लोक मग ते कोणीही असो ते बीड ला सोन्याचा कोयता देतील पण रोजगार निर्मिती साठी आणि शेती विकासासाठी पाणी देणार नाहीत. हे सत्य आहे आणि दुर्दैवी आहे बीड जिल्ह्यासाठी.
Right sheb
Ground report दाखवा बंगल्याचे मुंबई तक
देशमुख, साहेब रिव्हॉल्वर फक्त परळी. मध्ये सर्व बीड जिल्हा वाईट नाही.
आपल्या जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलानंतर होने म्हणजेच आपले स्थानिक लोकनेते लोक प्रतिनिधी यांचं अपयश होय.
1995 मुंढे साहेब पासून जातीयवाद चालू झाला , त्या अगोदर नव्हता...
अनुजा मॅडम खूप छान अँकरिंग
मुंबई तक 🙏
Nice
Mi tr fakt Anu chi smile pahne sathi yeto
Love you Anu😊
Munde rajinama
I know विषय खुप गंभीर आहे. पण मी फक्त तुम्हाला बघत अणि ऐकत होतो. अनुजा मॅडम
अशा पद्धतीने विश्लेषण केले तर कोण म्हणेल जातीयवाद.
Mumbai tak is channel is not working with mudhe bakki sagle paise ghehu boltat omkar ek no reporter ❤❤❤
सहा लाख ऊसतोडणी काम फक्त बीड जिल्ह्य़ात नक्कीच नसतील .
Kon detay te ka sangawe lagte ka gunde pariwar aahe ki tyanchya aashrwadane khup kahi chal aahe tith
मैडम तुम्ही इंस्टा वर फॉलो back द्या न वो
अनूजा बिडला या एकदा
Madam तुम्ही कधीच लग्न करू नका. मला आवडणार नाही दुसऱ्या पुरुषाने तुम्हाला टच केलेलं 😤
😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂
Are waga daudpur gavchya lokanchya jamini purn tya rakhe sathi gelyat m tyani rakh ghetet ...rakh ghen band krtet tu jameeni vaps de....daudpur gaav dhangar samaj ch ahe
ती राख जमिनी गेलेले लोकं घेतात की तुझा वाल्या आणि धन्या घेतो ते पण सांग?
@@amolnikam3509ते Jarange नाहीत समाजाला yedyat काढून संपत्ती कमवायला. Bunglow होत आहे म्हणे तुतारी एजंट च 😂😂😂😂
वा आता राखेचा प्रश्र युक्रेन रशीयाच्य युध्दात पेक्षाही मोठा प्रश्न झालाय...
कीती फोकस्ड आहेत बघा
बाकी महाराष्ट्रात सगळीकडे कसे अलबेल आहे ते बघा
परळी फोकस एका बीग पीक्कचरचा एक हीस्सा आहे...
ऑपरेशन परळी चालु आहे...
मेडीयाच्या नाकाखाली मुंबई पुण्यात काय चालु आहे हे सांगा
नाकपुरचा मुन्नाभाई कोण आहे... ?
या राखेच्या प्रदूषणामुळे तेथील लोकांचे जनावरांना आजार होत आहेत
हे सुद्धा बोला ना जरा
फुफ्फुसे खराब होत आहेत...
सर्व शहरांमध्ये धुळ झाली आहे
पण त्याबद्दल बोलणार नाही
कारण ?
ऑपरेशन परळी
हीडन स्टेटच्या रडारवर आहे परळी
गेम काय आहे.
गेम चा टार्गेटवर कोण आहे
सुत्रसंचलन कोण करतेय
हीडन स्टेट परळीची राखेच्या आत
परळीची जीव आहे आस वाटते..
राख संपविली की परळी संपली.
वा खरे चानक्य आहेत
बहुत दुर की सोचते है...
@amolnikam3509 मुळात वाल्याला काय शिक्षा देयची दे....ती राख जी अवैध आहे ती फक्त दाऊतपुर वाले ऊपसा करतात आणि विकतात.... राखेच राजकारणात सत्ताधारी विरोधक एकच आहेत....
Beed jalpolit ji marathyani keli tyaveles te veglya dishene navate ka