किल्ले हरिहर | Discovering Harihar Fort | Harihar Fort Trek |Vlog5|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • किल्ले हरिहर | Discovering Harihar Fort | Harihar Fort Trek |Vlog5| #hariharfort
    #hariharfort #harihar #hariharforttrek #harihargad #monsoontrek
    हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
    उंची:-३६७६ फूट
    प्रकार:-गिरिदुर्ग
    चढाईची श्रेणी:-अवघड
    ठिकाण:-नाशिक,महाराष्ट्र
    जवळचे गाव:-हर्षवाडी , निर्गुडपाडा
    डोंगररांग:-सह्याद्री सध्याची अवस्था:-उत्तम
    ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील ८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड ३६७६ फूट आहे.गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे.
    इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
    नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.
    नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.
    पोहोचण्याच्या वाटा :
    किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
    "निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.
    1) मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),
    २) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)
    Maps link: maps.app.goo.g...
    Follow me on Instagram for all the trek updates: / thekevalpatil
    My Facebook: / keval.patil.359
    ---------------------------------------------------
    Main Vlogging Camera: IPHONE 14 plus
    Vlogging gorilla mini Tripod: dl.flipkart.co...
    Selfie stick: dl.flipkart.co...
    Another camera for 360:- INSTA360 ONE X2
    www.flipkart.c...
    ---------------------------------------------------
    Music By: RUclips album
    #भटकंती #सह्याद्री #chattrapatishivajimaharaj
    #vlog #bmwmotorrad #gadkille #maharaj #fortsofindia #fort #gaddurg #durg_naad#Maharashtra_tourism #viral #tranding #jayshivray007 #chattrapatishivajimaharaj #history_Maharashtra #sambhajimaharaj #the_royal_maratha #maratha #chhatrapati #shivajiraje #great_maratha #sahyadri #maharashtra_forts #the_maratha_empire #trekking #nature #hiking #mountains #travel #adventure #landscape #outdoor #naturelovers #wanderlust #trek #explore #hikingadventures
    #maharashtra #historyofindia #video
    An 80° Vertical stairway In Maharashtra
    Harihar
    Harihar Fort
    Hariharforttrek
    Harihargad
    How to go harihar fort
    Maharashtra's 80° Vertically Inclined trak at Harihar fort
    harihar fort accident
    harihar fort maharashtra
    harihar fort nashik
    harihar fort nashik maharashtra
    Most favourite trak Harihar fort
    harihar fort trek
    harihar fort trekking

Комментарии • 22

  • @Swapnil898461
    @Swapnil898461 Год назад +1

    Khupch chan

  • @RohiiRd78
    @RohiiRd78 Год назад +1

    🙏👍

  • @Userpk1991
    @Userpk1991 Год назад +1

    खूपच अप्रतिम अनुभव होता आपल्या सर्वांसाठी, वाटल नव्हत हा ट्रेक होईल आम्हाला, Tq ट्रेकिंग group.

  • @ranga369
    @ranga369 Год назад +1

    धन्यवाद केवल.
    आपल्या संपूर्ण ट्रेक व्यवस्थित वर्णन केल्याबद्दल.
    आणि विशेष आभार सुरक्षित ट्रेक पूर्ण केल्याबद्दल..

  • @ganeshdhangar8253
    @ganeshdhangar8253 Год назад +1

    ❤ keval

  • @sanketshingare5471
    @sanketshingare5471 Год назад +1

    खूप छान,

  • @Krish_na_king
    @Krish_na_king Год назад +1

    Jabardast

  • @anantahindola
    @anantahindola Год назад +1

    जय शिवराय 🚩

  • @rohitpatil5033
    @rohitpatil5033 Год назад +1

    Osm memories

  • @vaibhavgawas3571
    @vaibhavgawas3571 Год назад +1

    Thrilling...nice

  • @VilasPatil-mq6lt
    @VilasPatil-mq6lt Год назад +1

    Keep it up 😊