Это видео недоступно.
Сожалеем об этом.

rain in maharashtra : ढगफुटीसदृश्य पावसाचा हाहाकार! घराघरात कंबरेएवढं पाणी | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #शेतकरी #पाऊस # #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain#strom #flashflood #cloudburst #rain
    rain in maharashtra : ढगफुटीसदृश्य पावसाचा हाहाकार! घराघरात कंबरेएवढं पाणी | Hello Baliraja
    राज्यात पावसानं हाहाकार माजवलाय. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील भिलजी, बोरघर, रामराज परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. या पावसानं गावातील घरांमध्ये कंबरभर पाणी आलं. अनेक वाहनंही पाण्याखाली गेली. अचानक झालेल्या पावसानं ग्रामस्थांची अक्षरशः तारांबळ उडाली. नद्या नाल्यांना तुफान पाणी आलयं.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    महाड तालुक्यातील वाळण भागातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळं काळ नदी दुथडी भरून वाहू लागली. तर सांदोशी, वारंगी, वाळणमध्ये रस्त्यांवरून ओढ्यांचं पाणी वाहू लागलं. तसंच वाळण विभागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. त्याचवेळी सांदोशी, बौद्धवाडी आणि वाघोली गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला.
    रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. राजापूर बाजारपेठेत चार फूट पाणी साचलं. यामुळं व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान झालयं. राजापूर तालुक्यातील अनेक गावांचा एक दुसऱ्या गावाशी संपर्क तुटलाय.
    ----------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 3

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Месяц назад

    He pani dharnat jat ki samudrat .

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 Месяц назад

    पूर्व विदर्भात भात पिके असल्याने ती पावसाअभावी धोक्यात आलेली आहेत

  • @sangeetabalbudhe863
    @sangeetabalbudhe863 Месяц назад

    तरीही डिसेंबर नंतर पाण्याची पातळी कमी होते दुष्काळ पडतो हे पाणी जाते कुठे