वादाचा दुसरा दिवस,16 March 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 121

  • @harshadamale9545
    @harshadamale9545 6 месяцев назад +33

    Vahini che barobr ahe dada khup kam astat घरातील आणि शेतातील पण चीड चीड होते बायकांचे दुःख बायकांनाच माहित

  • @archanakudalkar2339
    @archanakudalkar2339 6 месяцев назад +16

    दादा तुम्हाला इतकी छान मेहनती सतत आनंदी असणारी बायको तुमचे कोटी जन्म झाले तरी मिळणार नाही अहो दादा तुमची कोटी जन्माची पुण्याई मिळून तुम्हाला अशी बायको मिळाली आहे त्या माऊलीला रोज नमस्कार करून रोज धन्यवाद करा

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 6 месяцев назад +19

    घरोघरी मातीच्या चुली. खर म्हणजे सगळेच पुरूष सारखे. घरात कसे वागावे हे नाही समजत त्यांना. हे ते मुद्दाम करीत नाहीत. पण एक मात्र खरे बायकोच नवर्‍याला वळण लावू शकते.

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 6 месяцев назад +5

    दादा...हे मात्र खरे आहे ह या वहिनी खूप काम करतात मी बऱ्याच वेळा बघितले आहे.. त्या घरी आणि शेतात दोन्ही कडे खूप काम करतात.. त्यांची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे.. हे तुमचे घर शेत खूप छान आहे.. 👌👌👌👍

  • @amrutarajput4667
    @amrutarajput4667 6 месяцев назад +19

    संदीप कसला शहाणपणाने बोलायच चूक झाली होती काबुल कर ना। कांदे छोटे होते।तिला कशाला नाव ठेवतोस।🤨 चिंच कुठे खातात हे तुला समजत नाही का😏तिनी स्वयंपाक घर साफ केली होती ना।

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 месяцев назад +32

    दादा 😊 वहिनीच बरोबर आहे.👍
    सकाळची गडबड असते
    दादा तुम्ही पण मेहेनत करता पण
    महिलांना जास्त काम असतात.😊 समजून घ्या एकमेकांना 👍

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 6 месяцев назад +5

    Vahini Khup Mehnat krtat , Dada Kam tr kmi krtat vrun Kuchke boltat..

  • @surekhakardile9130
    @surekhakardile9130 6 месяцев назад +19

    Jara बाईमाणसाला समजुन घ्या दादा

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 6 месяцев назад +3

    खूप छान व्हिडिओ संदिप दादा खूप हसायला आले आदि भांडणं नतर योगाचा विषय मी तर खूप हसले पहाटे तीन वाजता योगा लय भारी वाटल असही कधी कधी बरं वाटत
    क्षितीज लय भारी हसला योगा विषयावर
    वहीनी खूप कष्टाळू मायाळू प्रेमळ हसतमुख छान आहेत तुम्ही नशीबवान आहात अशी वहिनी मिळाली मला त्या खूप आवडतात मसत व्हिडिओ

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 6 месяцев назад +21

    दादा, तुम्ही चुकीच बोलता. शांतपणे कुजकट बोलता.

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 6 месяцев назад +6

    राम राम दादा आणि वहिनी!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 🙏🙏

  • @vinayabapat7101
    @vinayabapat7101 6 месяцев назад +1

    असे मजेशीर संवाद प्रत्येक घरात ऐकायला मिळतात.

  • @sonalikajrolkar2323
    @sonalikajrolkar2323 6 месяцев назад +2

    Vahinich 1000% barobar aahe dada.
    Tatya tumhala mhantaat tech khara aahe , lai aalshi aahat tumhi.
    Jara vahini chi kaalji ghya. Geylya varshi bhaji bhakari weekly karnar hota tyach kaay zaala.
    Shevti vshininach karava laagata sagala. 🙏🙏🙏

  • @surekhakardile9130
    @surekhakardile9130 6 месяцев назад +17

    खर सांगू का तुमच्यापेक्षा वहिनी खूप काम करतात तुम्ही पण करता पण तुम्ही जास्तच त्रास देता ani उगी चेष्टा करत नका जाऊ थोडं समजून घ्या त्यांना. त्यांना चिडी लावता सतत

  • @meena4600
    @meena4600 6 месяцев назад +4

    Vahini u are correct mi tuji side

  • @UshaJakkal-jb3ue
    @UshaJakkal-jb3ue 6 месяцев назад +28

    वहिनींचे १००% खरे आहे...दादा पेक्षा जास्त मेहनत करतात...शेतात पण व घरात पण 😊.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 6 месяцев назад +2

    दादा वहीनीला नका इतके त्रास देऊ. वहीनी खुप समजदार आहेत.❤❤❤

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 6 месяцев назад +3

    तनुजाचे बरोबर आहे. ४लहान कांदे कापण्या एवजी २ कांदे पुरतात

  • @ArunaChitre-ch7lz
    @ArunaChitre-ch7lz 6 месяцев назад +2

    Barobar ahe Tanujache.ti evadhe gharat shetat kam karate tar Sandeep bhau jara samjun ghya ho..gharatil bai la khoop kam asate. Baghanaryala disat nahi pan eakda shant panane baghave.tenvha jara bhau samjun ghya ho Tanuja la.naka ase vaad ghalu.🙏🙏❤️❤️

  • @jyotichavan7502
    @jyotichavan7502 6 месяцев назад +3

    Tanuja vahini tum ladho hum sab aapke sath hai.
    Gharchya bai chi kimmat karayla havi ti tiggle karnyacha vishay nahi.
    1 week sutti dya tanuja vahini na mag bagha. Bar pan tevha madtila mulagi aani aai nako ha.aani tumhi roj tumhi je kaam karta tech kara baki vahini je kartat te karayla jauch naka.tari 1week madhe tumhala semjel kya hai power of our family lady ka ...

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 6 месяцев назад +6

    राबणाऱ्याच्या श्रमाची किंमत करा ,दादा.

  • @nikhilsakhare6531
    @nikhilsakhare6531 6 месяцев назад +1

    Ghar mote asale ki kam khup vadhae.

  • @sunilmore3303
    @sunilmore3303 3 месяца назад

    संदीपदादा व वहिणी आपणांस दोघाना नम्र विनंती आहे कि इतका छान चाललेला संसार शुल्लक कारणावरून त्याचा दोघांनीही जास्त वाढविता पुन्हा आनंदाने संसार सुरू करावा हि विनंती भांडण कुठे नाहीत प्रत्येक असतात आपल्याला दोन गोंडस मुलं आहेत याचा आपण विचार करावा.

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 6 месяцев назад +25

    तनुजा वहिनी तुझ बरोबर आहे. दादांच्या बरोबर असच वाग. तुझी काही काळजी नाही त्यांना किती कष्ट करतेस पण तुला कुठे ही फिरायला घेऊन जात नाही. फक्त देवाला घेऊन जातात. पण माथेरान महाबळेश्वरला घेऊन गेलेत का

    • @jsm4633
      @jsm4633 6 месяцев назад +1

      कशाला सुखी संसारात आग 🔥 लावायची कामं करता 😀😀😀

    • @priyankapawar7429
      @priyankapawar7429 6 месяцев назад

      😂😂😂

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 6 месяцев назад +13

    ताई तुमच्या पेक्षा जास्तच काम करतात दादा त्यांनी बाहेरची कामे बंद केली तर तुमचे काय हाल होतील 😂

    • @MARATHA_27
      @MARATHA_27 6 месяцев назад +2

      तुमचा दादा काय काम करतो हो 🤣🤣 तुमच्या दादा एवढं आमच्यात बाया काम करतात गाव बेंबळे त्यांना माहिती असलं टेंभुर्णी शेजारीच आहे 🤣🤣

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 6 месяцев назад +4

    Dada mi kadich bolat nahi pan vahini tumchya peksha jasti kaam kartat naka tyana trass deu tika pan tr jivh aahey naka asa double kama karun tevha shree gurudev Datta 🙏🙏🌺

  • @anildeo6642
    @anildeo6642 6 месяцев назад +5

    वहिनीनी घरातील काम करायचे आणि शेतात पण राबायचे..तुम्ही मात्र त्यांची कामं वाढवून ठेवताय..तुम्ही जरा किचनमध्ये मदत केली तर वाद होणार नाहीत..थोडे त्यांच्या कलानं घ्या...😊

  • @umakalyani6515
    @umakalyani6515 6 месяцев назад +1

    तुम्हाला मोठी मुल आहेत तुम्ही असे वागता मुलांना कस शिकवणार ताई बरोबर आहे

  • @smitakulkarni8922
    @smitakulkarni8922 6 месяцев назад +17

    संदीप दादा तुम्ही काम तर काहीच करत नाही आणि फक्त तिला कुजकट बोलत राहतात.तुम्ही खूप आळशी आहात हे तुमचे आई आणि वडीलही नेहमीच म्हणतात.
    कडब्याचं काम तुमचं तुम्ही करायचं.एक तरी तुम्ही कामचुकार आहेत, तिला घरात तुमचे सगळ्यांचे काम आणि शेतात परत ती एकटीच काम करते.तुम्ही फक्त कुजकट बकबक करता.बहुतांश लोक फक्त तनुजाचा शांतपणा आणि हसतमुखाने काम करत राहणे यासाठीच फक्त व्हिडिओ बघतात.नाहीतर तुम्हीतर बिनकामाचेच आहेत आणि क्षितिज बकवास सतत बहिणीला त्रास देतोद

    • @ganeshpathak4916
      @ganeshpathak4916 6 месяцев назад +3

      खरंय

    • @Starfalll6783
      @Starfalll6783 6 месяцев назад +3

      क्षीतीज चांगला आहे. तोच एकटा help करत असतो

    • @priyankapawar7429
      @priyankapawar7429 6 месяцев назад

      Baikana jast kimmat det nait as vatta tyanchya vagnyavrun kam tr kai krat nait ugch faltu chi badbad

  • @NamratasFoodandTravels
    @NamratasFoodandTravels 6 месяцев назад +3

    Very sad to see a housewife and a woman's plight in rural India !!!
    This man has no shame.. no respect and concern for his wife treats her like a slave..no holidays, no outings, no vacation , no gifts..just work and work and work.

  • @jyotibangale3660
    @jyotibangale3660 6 месяцев назад +1

    Avadhut Chintan shree gurudev dutta shree swami samarth 🕉

  • @deliciousrecipes9700
    @deliciousrecipes9700 6 месяцев назад +2

    दादा तुम्ही सहन करताय aaaaaaaaaaaa वहिनींना ऑनलाईन chopper आणून द्या भाज्या कांदा पटकन कापून येतो , वहिनींना तेवढाच वेळ वाचेल, oooooooooo vahini rocks , वहिनी आम्हाला दिसतंय तुम्ही घरातलं ही करता शेतात ही काम करता आणि न किट किट करता,दादा वहिनींना त्रास देऊ नका त्यांना बर नसेल वाटतं म्हणून चीड चीड होतेय तुम्ही समसून घ्या , किती करतील त्या एकट्या,???

  • @bro-t6v
    @bro-t6v 6 месяцев назад

    संदीप भाऊ, आपला घोडा मागे राहू द्या.... महिला च्या मेंदू च वजन कमी भरत म्हणतात... महिला लवकर रागाला जातात..

  • @sunandapisal9062
    @sunandapisal9062 6 месяцев назад +15

    बापरे वहिणी खुप चिडल्या .😢

  • @pratibhapatil9136
    @pratibhapatil9136 6 месяцев назад

    Dada gharo gahri matichya chuli , barobar ahe vahini che ragavne Karan gharatil baila kiti Kam aste tri pn navre mahnata tula gharat basun Kay kaam aste

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 2 месяца назад

    Nice

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 6 месяцев назад +9

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹

    • @radhikakulkarni4297
      @radhikakulkarni4297 3 месяца назад

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव !!दत्त दादा वहिनी तुम्हाला फारच बोलताय तुम्ही का त्यांना गप्प करू शकत नाही,,?

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 6 месяцев назад

    No fighting please. Calm down. Nice family👪🐕👫. God bless you all. Good night.

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 6 месяцев назад

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 6 месяцев назад +2

    तनुजा खूप काम करते

  • @deliciousrecipes9700
    @deliciousrecipes9700 6 месяцев назад

    वहिनी दादांना जास्त राग दाखवू नका तसे ते खूपच चांगले आहेत , शांत आहेत आता पर्यंत कोणी दुसरे असते तर महाभारत चालू झाले असते , आता तुम्ही म्हणाल दोन्ही कडून बोलता , पण काय करणार तुम्ही दोघीही मला खूप आवडतात , दोघांनाही हिरमुसलेले पाहवत नाही सो please come back , tumhi दोघे तसेच छान वाटता ❤❤❤😊

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 6 месяцев назад +1

    Very very nicn

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 месяцев назад

    Shri swami samarth.

  • @SanjayGavade-rf6fz
    @SanjayGavade-rf6fz 6 месяцев назад +2

    दारूसाठी उपाय सांगा

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 6 месяцев назад +2

    वाहिनी बरोबर आहेत किती त्रास होतो ते माहित पडले का

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 6 месяцев назад

    श्रीस्वामी समर्थ श्रीमुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @kavitagaikwad640
    @kavitagaikwad640 6 месяцев назад +1

    Brobr ahe vhini khup kam krtat

  • @mysweethome4566
    @mysweethome4566 6 месяцев назад +1

    Aaj cha सगळ्यात ek no video😅

  • @sheetaldevkule4627
    @sheetaldevkule4627 6 месяцев назад +2

    घरात ल पण बाहेरच पण सगळं काम वहिनी करतात.

  • @Bhagyashripatil-fx4zd
    @Bhagyashripatil-fx4zd 6 месяцев назад +1

    👌🏻👌🏻

  • @SunilDodal-e7q
    @SunilDodal-e7q 6 месяцев назад

    अहो वहिनी दादा ना समजुन घ्या ओ दादान वर चिडु नका ओ वहीनी दादा खुप चांगले आहेत ओ वहिनी दादा असं माणुस भेटायला नशीब लागतं ओ वहिनी दादा चा स्वभाव खुप छान आहे ओ वहीनी त्यांना समजुन घेत जा ओ वहीनी नमस्कार दादा वहिनी तुम्हाला माझा नमस्कार

  • @chayapatil9488
    @chayapatil9488 6 месяцев назад +1

    Agdi.barobar aahe baikanch.kam.kunala dist.nahi tyan samjhaun ghya

  • @surajkumbhar03
    @surajkumbhar03 6 месяцев назад +2

    दादा खूप त्रास देता हो वहिनींना कीती काम करतात त्या तुमच्या बरोबर कामं करून घरातली कामं करतात

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 6 месяцев назад

    🙏

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 6 месяцев назад

    बर वाटल आज दोघांच्यात भांडण बघुन कधी कधी आस पण पाहिजे .

  • @satishpatil8110
    @satishpatil8110 6 месяцев назад +1

    गरीबी हटाव....😂
    निवडणुकीच्या घोषणेत घ्या....🎉

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 6 месяцев назад +4

    बरोबर आहे वाहिनीचे. तुम्ही कधी कधी फार कामचोर पणा करता.

  • @swapnalighule310
    @swapnalighule310 6 месяцев назад +1

    dada kiti divchta. 😅😅

  • @krantiovhal9135
    @krantiovhal9135 6 месяцев назад +2

    Dada ka tras detay

  • @geetavyawahare4447
    @geetavyawahare4447 6 месяцев назад +1

    वहिनी बरोबर बोलतात

  • @learnwithdhanshri639
    @learnwithdhanshri639 6 месяцев назад +1

    Kshala dada gharatle bhandan lokanna dakhvta he dakhvn kivva delete krn he tumchya ch hatat aste tumhi ksha sathi krta he sarv ky mahit

  • @ChetanKhandale-q4m
    @ChetanKhandale-q4m 6 месяцев назад +1

    बायकोला नवर्राने प्रेमानं कोणत्याही कामाचं,जस ताईने चिंचा खा म्हणली, असे नाही म्हणलं किचन खाऊन टाका पण जो मनात आनंद मिळतो ह्यदयातून येतं ऒम शांती ओम 😂😂असो चिडल्या वर काही खरं नाही 🤫🤫मी शेंन्दरीची आहे,आता पुण्यात आहे 😊😊 निकिता खंडाळे ढवळसला हि येतो आम्ही नक्की व्हिडिओमध्ये रिप्लाय धा 🙏🙏 खूप हसले

  • @sanjeevaniabhinav4558
    @sanjeevaniabhinav4558 6 месяцев назад

    Dada trass deu naka o vaihina😅 vaihini garib aaahet chirdila naka jau deu😅

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 6 месяцев назад

    🌳🌲🍀🌱☘🌿भांडण करू नका

  • @swapnilpatil5103
    @swapnilpatil5103 6 месяцев назад +2

    व्हिडिओ बरोबर नाही आजचा...

  • @Fashionwithdipsvi
    @Fashionwithdipsvi 6 месяцев назад +3

    आज काय खरं नाही तुमचं दादा

  • @parimalachandrashekhar8211
    @parimalachandrashekhar8211 6 месяцев назад

    Ram Ram bhavu ani vaini ❤

  • @flowers5947
    @flowers5947 6 месяцев назад +2

    tai tumhi na jevataa bhakarya thapataay ani tumacha bin-kamacha ani nusati tondachi waaf jaalun tumachi lokan-samor ninda karanara navara chhan nirlajj-pane basun aayate jewan khaatoy, he chitra kasetari-ch disat aahe. Tumhi tumachi bhakari karun adhi jewa. mag tyanakarayache ani khayache asel tar te kartil tyanche tyanche. Tumhi ase kele tar te kadhich sudharnaar nahit.

  • @रामकृष्णहरी-वासुदेव

    सुगी संपल्या,ताईला माहेरी सोडा.एकचं इलाज जालिम इलाज...

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 6 месяцев назад

    🙏🙏

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 6 месяцев назад

    ❤❤

  • @vidyaayare8637
    @vidyaayare8637 6 месяцев назад +2

    दादा वाहिनी आजचा विडिओ खूप 👌👌👌 खूप हसायला येतंय

  • @pushpapatil3750
    @pushpapatil3750 6 месяцев назад

    भांडण नको हसत खेळत च छान वाटत दादा पण खुप कष्ट करता वहिनी पण

  • @RutujaKaranjule-nx5gk
    @RutujaKaranjule-nx5gk 6 месяцев назад

    👌👌❤❤

  • @lifeenjoy3687
    @lifeenjoy3687 6 месяцев назад

    दादा तुम्ही पध्दशिर ताई ना चिडवतात 😂

  • @varshawagh4803
    @varshawagh4803 6 месяцев назад +2

    100%brobar ahe

  • @radhikakulkarni4297
    @radhikakulkarni4297 7 дней назад

    वहिनी तुम्ही दादांना किती बोलता नवऱ्याची जरा मान राखत जावा आपला व्हिडिओ चालू आहे याचं ध्यान ठेवत जावा

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 6 месяцев назад

    Mast majja ❤😂

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 6 месяцев назад

    Nice video Dada vaini.

    • @NamratasFoodandTravels
      @NamratasFoodandTravels 6 месяцев назад

      What nice????
      Look at that regressive man.. how much he makes his wife slog , like a laborer and servant . She gets no holidays, no outings, no vacation and no gifts. She is treated like a bonded slave.
      Sad to see such regressive men existing in rural India!!!

  • @De_Learner
    @De_Learner 6 месяцев назад

    Ghya ata mitvun....

  • @purushottamtayade-nv8ip
    @purushottamtayade-nv8ip 6 месяцев назад

    वहिनीला जाणून त्रास देऊ नका.

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 6 месяцев назад

    तरुणाला जास्त काम आसतं दादा घरात पण बाहेर पण .

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 6 месяцев назад +1

    आजचा व्हिडिओ अजिबात आवडला नाही.दर्जा घसरत चालला आहे.

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 6 месяцев назад

    Sagla baikan kup kaam aste

  • @AmbadasDhobale-bv6xl
    @AmbadasDhobale-bv6xl 6 месяцев назад

    दादा वहिनीला त्रास देऊ नका

  • @PratikshaChavan-cy3wc
    @PratikshaChavan-cy3wc 6 месяцев назад

    Vahin khup khavliye baba😂

  • @babitas6400
    @babitas6400 6 месяцев назад

    Dada vahini kiti kaam kartat. Gharche, shetache tumhala tari fakta shetache kaam aste. Kadhi pan hasat khelat kaam kartat tya. Thode baykanna pan samjun ghet ja.

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 6 месяцев назад

    Vahinina tase bolalele nahi awadale.

  • @bhagyashreebivalkar1902
    @bhagyashreebivalkar1902 6 месяцев назад

    दादा धनंजय जाधवांचे व्हिडिओ पाहिले का काय !!!😂😂.... काय चिडवताय राव सकाळी सकाळी

  • @howtomakesuremother923
    @howtomakesuremother923 6 месяцев назад

    देवी लय.तापली.आज.

  • @bharatikorgaokar3102
    @bharatikorgaokar3102 6 месяцев назад

    This person is really going out of his way to show how his wife is wrong. He enjoys it. Sad.

  • @RahulPatil-zd2tq
    @RahulPatil-zd2tq 6 месяцев назад

    ghroghri maticya chuli

  • @WonderfulManticore-je8mh
    @WonderfulManticore-je8mh 6 месяцев назад

    😂😂😂😂😂

  • @Your_peace763
    @Your_peace763 6 месяцев назад

    😂😂😂

  • @vinayakshelke4383
    @vinayakshelke4383 6 месяцев назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @surendraPatil-e5p
    @surendraPatil-e5p 6 месяцев назад +1

    Kahi jnavar khodil astyatat taai pn mansala tyacha gun lavkar lagat aastoy taai timhi pahili sahebasni janavarschya dhara ni shen karayala lava

  • @ragini9663
    @ragini9663 6 месяцев назад

    Nice video

  • @radhikakulkarni4297
    @radhikakulkarni4297 6 месяцев назад

    तुम्ही दादांना खूपच काम लावता आणि बोलताही फारच जरा आदराने बोलत जावे असे वाटते...

  • @ranjanapawar9416
    @ranjanapawar9416 6 месяцев назад

    Gharoghri hech aahe

  • @flowers5947
    @flowers5947 6 месяцев назад

    evadhe bolataa, updesh karataa, swatache kautuk karata, pan ekahi kaam bayako-shiway karataa yet nahi tyana, pan bayako-chi ninda ani swatala great samajane matra sutat nahi. kevadha motha ahankar aahe tyana! Thode bhanawar ya. Apali kamajori samajun ghya ni bayako-baddal krutadnyataa theva. Evadhe mothe sharirane zalat pan ekahi kaam yet nahi ekatyala. swatachi buddhi pan nahi ki kachara kuthe karayacha. aho baalwadi-t shikawataat kachara kuthe takayacha asato te. Pan tumachi buddhi tyahu-hi kami aahe, tyamule bayako-ne sangayachi waat baghataa, ki khaun kachara kuthe takayacha te.