Это видео недоступно.
Сожалеем об этом.

आमदार प्रणिती शिंदे व एका कार्यकर्त्यांची कॉल रिकॉर्डिंग व्हायरल..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 апр 2024
  • #pranitishinde #congress #viral #solapur #solapurnews #maharastra #loksabhaelection2024 #breaking
    सोलापूर शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे व एका कार्यकर्त्यांची कॉल रिकॉर्डिंग व्हायरल झाली. कर्णिक नगर येथील बाबूराव क्षीरसागर यांच्या सोबत झालेल्या संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग होती.
    प्रणिती शिंदेंच्या अहंकाराला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडला आणि प्रणिती शिंदेंना धडा शिकवायचा होता म्हणून कॉल रिकॉर्डिंग व्हायरल केली असं ह्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे ..

Комментарии • 38

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 3 месяца назад +17

    बरोबर आहे प्रणिती ताई काय शंका कुशंका कसे असेल तर स्वतः भेटून सॉल्व करावेत

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 19 дней назад

    जय महाराष्ट्र

  • @kraj2108
    @kraj2108 3 месяца назад +6

    दमदाटी व्यातरिक्त काहीही काम नाही. शहरातील पाणी विकास या कडे लक्ष देणे

  • @user-gq9be5bq9n
    @user-gq9be5bq9n 3 месяца назад +3

    Only tai

  • @VinayakLolge-yh8uw
    @VinayakLolge-yh8uw 27 дней назад +1

    Pranititai is Right

  • @VinayakLolge-yh8uw
    @VinayakLolge-yh8uw 27 дней назад +1

    Pranititai is ok.

  • @Vandanarathod478
    @Vandanarathod478 2 месяца назад +1

    Only praniti tai khasdar solapur 🙏

  • @rameshwardeshmukh2793
    @rameshwardeshmukh2793 3 месяца назад +14

    पप्पा हरले, मम्मी हरले आणि पापा की परी पण हरेल नक्की

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 Месяц назад +1

    Tai nivdun ale

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI575 3 месяца назад +12

    Only Tai Solapur Maharashtra

  • @svnrm2004
    @svnrm2004 3 месяца назад +3

    भंपक्

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 3 месяца назад +15

    आत्ताच एवढी दादागिरी😊

  • @anupamasobale2859
    @anupamasobale2859 3 месяца назад +1

    ......

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 3 месяца назад +12

    ही पडली समझा

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 3 месяца назад +17

    समोरची व्यक्ती तुम्हाला ताई ताई म्हणते आणि तुम्ही सुद्धा त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे आमदार झाले म्हणून काही माणूस मोठा होत नाही जनप्रतिनिधी म्हणजेच आमदार.... जनतेचे सेवक.. बाबासाहेबांनी घटनेत संविधान मध्ये आम जनतेला कल्पना दिली आहे जनसेवक म्हणजे लोकप्रतिनिधी😂😂😂😂😂

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 3 месяца назад +10

    अंहकारी भाषा आरेतुरे

  • @devendrashah8946
    @devendrashah8946 2 месяца назад

    Tenhi kay khoto bolale? Karyakatra kam kela pahije

  • @user-ig7is2vg2f
    @user-ig7is2vg2f 3 месяца назад +2

    अगदी बरोबर आहे प्रणिती ताई काय असेल ते समोरून भेटून सोल करा कॉल रेकॉर्डिंग करणे चुकीचे आहे भाजपने पैसे दिले वाटते ताईच्या बदनामी करण्यासाठी

  • @BabushaMhamane
    @BabushaMhamane 2 месяца назад +4

    Only BJP ✌️

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 3 месяца назад +3

    Kay he, tayini चुकीचे बोललेले नाही

  • @amarvaccha
    @amarvaccha 2 месяца назад +2

    Bjp🎉

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 20 дней назад

    प्रणिती रेपिस्टशी लगन😮😮

  • @sangramdeshmukh3768
    @sangramdeshmukh3768 3 месяца назад +3

    भावी मुख्यमंत्री

  • @devd582
    @devd582 3 месяца назад

    खोटी क्लिप
    पब्लिसिटी स्टंट

  • @rajeshpalaskar2934
    @rajeshpalaskar2934 3 месяца назад +3

    ह्यात कसली दादागिरी?बदनाम करायला भाजपने पैसे दिले असतीन म्हणुन हा भामटा निवडणुकीच्या वेळी हे धंदे सुरु केले.😡

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 3 месяца назад +5

      म्हंटलच भाजपचे नाव का कुणी घेयना.

    • @shashankmokashi3903
      @shashankmokashi3903 3 месяца назад +3

      भाजप आली नाही तर विकास विसरा

    • @sachin00156
      @sachin00156 3 месяца назад +5

      ​@@atmaram_yt ह्यांना जुलाब लागले तरी भाजप मुळे असं म्हणतील येवढे बिनडोक आहेत😂😂

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 20 дней назад

    म्हसोबाला बायको न सटवाईला नवरा मिलाला एकदाचा