शिवसेना पक्ष, आणि चिन्ह पुन्हा मिळणार असेल तर जरूर जावं , उध्दव ठाकरे यांनी तशी अटच भाजप समोर ठेवावी. आणि जे आमदार खासदार सोडून गेलेत त्यांची जिरावयची हीच एक संधी आहे. आणि उध्दव ठाकरे हि संधी वाया जाऊ देऊ नये.
@@akash_d_93 शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची महाराष्ट्रा पूर्तीच ताकद आहे , आणि, या आधी काॅंग्रेस चे मित्रपक्ष भाजपा सोबत गेले आहेत
उध्दव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आनि चिन्ह द्यावं उध्दव ठाकरे यांनी बिनधास्त जावे सोबत नाहीतर येणार काळ कठीण आहे... जर जाणे शक्य नसेल तर मग BJP विरुद्ध सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुढे यावे लागेल जे की सद्या दिसत नाही
एकच शिवसेना आणि एकच राष्ट्रवादी करा देशाला स्थिर सरकार द्या आणि भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्राला लोकप्रीय मुख्यमंत्री द्या आणि लादलेला मुख्यमंत्री घरी बसवा.......
घातकी निर्णय होईल, पवार आणि ठाकरेंनी विरोधात बसणं पसंत करावं पण असा अघोरी उपाय करू नये. भविष्यात दोघांचं अस्तित्व राजकीय पटलावरुन गायब होईल आणि नामोनिशाण सुध्दा राहाणार नाही.
nitesh kumar saheb ani Chandra babu naudu yani Sarkar madhun baher padave Ani mahautiche bhaymukat ani deshatil janatela have asnare loaksahi sarkar sthapan karave. ani Hukumshai sahi hadapar karave.
Lokshahi la doosra kaam nahi ..Nustha agha lavachi kaam zalauh lokshai channel Kartha Usman la no entry Gadar ayeh usman Lokshai nhi chithan karunay nda chi
शिवसेना पक्ष, आणि चिन्ह पुन्हा मिळणार असेल तर जरूर जावं , उध्दव ठाकरे यांनी तशी अटच भाजप समोर ठेवावी.
आणि जे आमदार खासदार सोडून गेलेत त्यांची जिरावयची हीच एक संधी आहे. आणि उध्दव ठाकरे हि संधी वाया जाऊ देऊ नये.
Ssssz
❤
Janta कायमच बुच्चन लावतील उद्धव ठाकरे ची😂😂
जाणार नाहीत आणि असं जर झालं तर काँग्रेस चे चांगले दिवस येतील एवढं नक्की 🙏
काॅंग्रेस ची अजूनही हवी तशी हवा नाही आहे भारतात त्यामुळे काॅंग्रेस ला याचा काहीच फायदा आणि तोटा होणार नाही
@sahilraut1103 मान्य आहे पण एवढं नक्की की फायदाच होईल तोटा नाही 🙏
@@akash_d_93 शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची महाराष्ट्रा पूर्तीच ताकद आहे , आणि, या आधी काॅंग्रेस चे मित्रपक्ष भाजपा सोबत गेले आहेत
@@sahilraut1103 म्हणून मी म्हणत आहे काँग्रेस ला सुगीचे दिवस येतील कारण प्रादेशिक मित्र पक्ष सोबत राहतील बाकी राज्यात 🙏
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
hirva hindutva tumhala 👍👍
उध्दव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आनि चिन्ह द्यावं
उध्दव ठाकरे यांनी बिनधास्त जावे सोबत नाहीतर येणार काळ कठीण आहे...
जर जाणे शक्य नसेल तर मग BJP विरुद्ध सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुढे यावे लागेल जे की सद्या दिसत नाही
अगदीं बरोबर
एकदम बरोबर
उध्दव ठाकरे यांनी NDA मध्ये सामील व्हावे
शरद पवार आणि उध्दव साहेब ठाकरे यांना पुर्णपणे संपवण्यासाठी N.D.A मध्ये घेत आसतील हा भाजपा पक्ष आहे काहीही करू शकतो 😂😂
असं झाल तर महाराष्ट्रात ठाकरे सेना मुख्यमंत्री पदाची मागणी करतील
😂😂
याचा अर्थ नितीश कुमार भाजपला घोडा लावण्याच्या तयारीत आहेत 😂😂😂😂
आशा बातम्या येतात कुठून विरोधी पक्ष ठेवणार आहात का नाही, जर सगळेच असे गेले तर मतदान करायचं कोणाला 😂😂
जनता गेली उडत जिकड सत्ता तिकड सर्व राजकीय पक्ष,,, असे पण जनतेन नाकारलय विरोधी पक्षाला, विरोधी पक्ष नेता सुद्धा ठेवला नाही..
@ मग मतदान कार्यासाठी खर्च लागतो तो पण कशासाठी करावा यांनी ते पैसे पिन लाडक्या बहिणींसाठी बोनस म्हणून देत जा जेव्हा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा
महाराट्राच्या, हितासाठी, व शेतकरी हितासाठी एकत्र यावे... ❤
एकच शिवसेना आणि एकच राष्ट्रवादी करा देशाला स्थिर सरकार द्या आणि भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्राला लोकप्रीय मुख्यमंत्री द्या आणि लादलेला मुख्यमंत्री घरी बसवा.......
निव्वळ नालायकपणा या पद्धतीने लोकशाही चालणार का?
जनता गेली उडत जिकड सत्ता तिकड सर्व राजकीय पक्ष, असे पण जनतेने विरोधी पक्षाला नाकरलय, विरोधी पक्ष नेता सुद्धा ठेवला नाही
Congress ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
विश्वासार्हताच संपून जाईल हे नक्कीच. तसेच स्वाभिमानाचे काय ?
पवार आणि उध्दव ठाकरेंनी बिनधास्तपणे जावे
No entry for tatya vinchu
घातकी निर्णय होईल, पवार आणि ठाकरेंनी विरोधात बसणं पसंत करावं पण असा अघोरी उपाय करू नये. भविष्यात दोघांचं अस्तित्व राजकीय पटलावरुन गायब होईल आणि नामोनिशाण सुध्दा राहाणार नाही.
मग विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाहीत
Noo
जरी गेले तरी काँग्रेस दिवस चांगले येणार
काँग्रेसला ही घ्या.
Rahul Gandhi ji honar pm ❤❤
B j P बाहेर काढून टाकले 4
कोथळा ,खंजीर ,छाताड , यांचं काय ?
nitesh kumar saheb ani Chandra babu naudu yani Sarkar madhun baher padave Ani mahautiche bhaymukat ani deshatil janatela have asnare loaksahi sarkar sthapan karave. ani Hukumshai sahi hadapar karave.
अरे सगळेच जा काय राजकारणी लोक झालेत
Navin Patnaik Sarakhe Rajkaran Khtm hoel ase kele tar
pudha Deshat Mahavikas aghadi sarkar sthapan karave. Te hi pawar saheb ani Rahul gandhi saheb Udhav Balasheb thakare. ani Mitra paksha.
चोर चोर भाऊ भाऊ मिलुन खाऊ असा प्रयत्न का???
❤❤onle❤bjp❤❤
He sagle ektr ale tar Congress la changle divas yetil
जाणार.नाहीत
काँग्रेस संपली.
Sharad pawar saheb kle aata kaahich raahilele naahi kaarn supriya taie ncp pul chalu shknaar naahi aani udhav thakre sahebn chaa future aahe mhnun bjp nee pawar sahebnla chya maag jaaun kaahi upyog naahi thakre saheb kle lksh dya mhnje bjp chaa kaam hoel
Zal sgl set😂
😂
Tala.manja.kala.🤔
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
Tatya vinchu 😢
मग महाराष्ट्रात विरोधात राजकीय राहतच नाही
एक एकेला म्हणत म्हणत काय दिवस आलेत BJP वर 😂
Eka Fadnavis che 138 alet bhau, UBT 20+ SP 10 + congress 12=42 X 3= Eka akela Fadnavis
Favda Pan nako Shakuni Mama pan Nako Shindee Saheb Aahet Bus Baki aire Gaire Loka nako
फाटली का 😂
महाराष्ट्रात नाही केंद्रात सरकार धोक्यात आहे.. नितीश बाबू पळाले की गेम संपला म्हणून हि तडजोड चालूय
Lokshahi la doosra kaam nahi ..Nustha agha lavachi kaam zalauh lokshai channel Kartha
Usman la no entry Gadar ayeh usman
Lokshai nhi chithan karunay nda chi