बापरे किती मोठा सप आहे 😮 कुत्र भुकत होत ब्लॉग मध्ये खूप आवाज येत होता ,त्या मुळे च भुंकत होत कुत्र 😊 आई नी भाजी खूप छान केली आहे 👌👌😋 गावा कडचं वातावरण खूप मस्त आहे ग ताई मी नाशिक ला आली की येईल बावी ला आई बाबा ना भेटायला आणि तुला दादा ला भेटायला नक्की च भेटू आपण ताई माझी मनापासून इच्छा आहे 😊😊❤खूप छान ब्लॉग होता आज चां ताई ❤
साप आल्यामुळेच कुत्रा भुंकत होता. खूप आवाज येत होता व्हिडिओ मध्ये. फार भीती वाटली फार डेंजर साप होता. स्वयंपाक भारी झाला. खूप छान दिसते. म्युझिक फार छान.
Didi mi pn tumchyach gavchi ahe.. 😊
बापरे किती मोठा सप आहे 😮 कुत्र भुकत होत ब्लॉग मध्ये खूप आवाज येत होता ,त्या मुळे च भुंकत होत कुत्र 😊
आई नी भाजी खूप छान केली आहे 👌👌😋 गावा कडचं वातावरण खूप मस्त आहे ग ताई मी नाशिक ला आली की येईल बावी ला आई बाबा ना भेटायला आणि तुला दादा ला भेटायला नक्की च भेटू आपण ताई माझी मनापासून इच्छा आहे 😊😊❤खूप छान ब्लॉग होता आज चां ताई ❤
Thank you ❤😊
शुक्राची चांदणी आली आहे. ती त्यावर ना जायफळ उगाळून लाव बघ बरं होईल. 😊😊
ok❤😅
बिलांशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला 😅😅 नागिनीच्या नादान नागोबा जाळीत अडकला 😜 ह्याला सूर लावून वाच 😝
nknko😂😂😂
@sushmitachoudhari2358 🤣😂🤣 म्हणजे खरच सूर लावून वाचलस तू 🤣😂
कोणत्या प्रकारचा साप होता.
daman😅
@@sushmitachoudhari2358 अग माझ्या पण सासरी निघतात साप पण ते काल्या रंगाचे असतात आणि त्यांच्यावर पांढरा रंग चा पट्टा असतो.
@@poojashitole3206 मग तो झेब्रा साप असेल. 😅😅😬😬😬
Face var Pimple jari aala asla tari pn khup chann distes tu !!!!!!!!
😊😅❤❤
साप आल्यामुळेच कुत्रा भुंकत होता. खूप आवाज येत होता व्हिडिओ मध्ये. फार भीती वाटली फार डेंजर साप होता. स्वयंपाक भारी झाला. खूप छान दिसते. म्युझिक फार छान.
hona❤😊
सर्वच ब्लॉक छान असतात
😊❤
nice vlog तायडे आज पण माझ नाव घेतल . असच नाव घेत जा मी अशाच कॉमेंट करत राहीन
😂😂😂
@@sushmitachoudhari2358 😜🤪
Me aadhi olkhale hote.maz name nahi ghetle
comment vachli me😅❤
Very nice block 🎉🎉❤❤
😊❤
Kal vlog mde comments cha vishy kadlas aj चक्क 24 comments 😂
Di
साप आला होता म्हणून कुत्रा भुकत होत
हो. म्हणूनच कुत्रा भुकलेला आवाज व्हिडिओ मध्ये येत आहे. फार डेंजर होता साप
Didi mi tuze daily vlog bghte pn comments kart nhi...tuze vlog khup chan astat..tuzyakadun inspiration milte...💯💗
thanks 😊❤❤