ताल-दिपचंदी,चाचर.. जय जय राम कृष्ण हरी.. देविदास म जाधव (झुका गुरुजी).. भरत आण्णा पठाडे..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 25

  • @DattaSomose
    @DattaSomose Месяц назад +2

    वा जात्या वरची चाल वाटते झुका गुरुजी

  • @satishgorde8030
    @satishgorde8030 8 месяцев назад +2

    एवढी गायनाची कमांड आहे तर ख्याल गायनाचे कार्यक्रम करायचे....आपणही काय महान नाही अवसान महान गायकाच....पेटी कुठ गायन कुठ आडाणी लोकांपुढे काय कौतुक....असो भाऊ मोठे लोक किती नम्र असतात या साठी राजन साजन मिस्रांचा इंटरव्ह्यू ऐका एकदा...धन्यवाद

  • @dnyaneshwarkorade4659
    @dnyaneshwarkorade4659 Год назад +15

    वारकरी संप्रदाय.. आणि अहंकार....ज्ञानोबा, तुकोबांचे अभंग गायचे आणि अहंकार सोबत ठेवायचा एवढ्या लोंका समोर कुणाचा अपमान करायचा त्याच्या मनाला क्लेश तर झाला असेल ना. ज्या संतांनी प्रेम माया मद मत्सर दूर लोटले तिथे हे असं 😔.. कितीही चांगलं गाता आलं तरी आपल्यात सुद्धा काही कमी असतेच. उगीच शब्दांची मोडतोड काय कामाची.. 😔 पेटी स्वर एकीकडे आणि गायन एकीकडे.आपण खूप मोठे कलाकार आहात. 🙏सर्वात मोठा कलाकार वर बसला आहे. 😊

  • @suryakantsutar9888
    @suryakantsutar9888 Год назад +5

    भरत महाराज पठारे यांचे वादन मी कायम ऐकत असतो स्वभाव सुंदर आहे वादन सुंदर आहे राम कृष्ण हरी

  • @vasantd7382
    @vasantd7382 4 месяца назад +2

    खूप छान

  • @bhaskarmaharajphuke2748
    @bhaskarmaharajphuke2748 Год назад +4

    अप्रतिम गुरुजी तालसम्रट

  • @shivdasbahirwal7428
    @shivdasbahirwal7428 10 месяцев назад +1

    वारकरी संप्रदाय आहे हे लक्षात घ्यायला हवे

  • @suryakantsutar9888
    @suryakantsutar9888 Год назад +5

    ताला मधील गाणे हे गायकाने प्रॅक्टिस करून बसवले जाते हे बाकीच्या म्हणणाऱ्यांना जमत नसते मी स्वतः अजित कडकडे यांची भजने प्रॅक्टिस करून 27 वर्षे गात आहे मलाही 10 मात्रा 11 मात्रा तेरा मात्रा अशी मिळून 17 तालांचा गाण्याचा अभ्यास आहे परंतु मी असे कधी केले नाही बाकीच्यांचा एवढा गाण्याचा अभ्यास असतो असे नाही त्यासाठी आपण स्पेशल कार्यक्रम करायचे असतात ठीक आहे सॉरी भरत महाराज पठारे आपल्या स्वभावाला वाजवण्या ला खरोखर तोड नाही

  • @ashokmane945
    @ashokmane945 11 месяцев назад +1

    एकच नंबर वादन व गायन मनापासून आवडले

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Год назад +1

    खूप छान गुरुजी दीपचांडी ताल

  • @swardarbarbanjo1594
    @swardarbarbanjo1594 Год назад +1

    👌👌👌👌👌

  • @sambhajinaval5309
    @sambhajinaval5309 11 месяцев назад +4

    स्वभाव फटकळ आहे म्हणुनच समाजाने स्विकारले नाही भिका गुरुजी

  • @sanjaysonuse3939
    @sanjaysonuse3939 6 месяцев назад +2

    कुठल्या तरी गाण्याची चाल घेऊन म्हटलेलं आहे. विषेश काही नाही
    शास्रीय कार्यक्रम करायला पाहिजे
    दिपचंदी चाचर या तालात ठुमरी ऐकायला चांगली वाटते

  • @ganeshgore8789
    @ganeshgore8789 Год назад +4

    यवढा अहंकार काय कामाचा

  • @बाबुभोरे
    @बाबुभोरे 10 месяцев назад

    ❤❤

  • @balasahebbhasme5154
    @balasahebbhasme5154 Год назад +1

    सुरवात तर एकदम भारी

  • @suryakantsutar9888
    @suryakantsutar9888 Год назад +3

    मलाही 10 मात्रा 11 मात्रा तेरा मात्रा अशी मिळून 17 तालांचा अभ्यास आहे त्यासाठी मी स्पेशल कार्यक्रम करतो

  • @suryakantsutar9888
    @suryakantsutar9888 Год назад +2

    तालातील गाणे मागील म्हणणारे भजनी ठेका सारखे समेवर म्हणतात त्यांना माहीत नाही तालातील पहिल्या म्हात्रे वर गाईचे असते यात राग येण्यासारखे काही नाही

  • @ganeshsangle7303
    @ganeshsangle7303 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤very nice

  • @chandrakantkulkarni9662
    @chandrakantkulkarni9662 Год назад +1

    😢

  • @govindbarule4398
    @govindbarule4398 Месяц назад +1

    Tumache video kayamache block

  • @shahajimore6105
    @shahajimore6105 11 месяцев назад +1

    Guruji 6 proparti chye maalak Aahet Aas vaatata.
    Mahapure. Zhade jaati tethe lohae. Vaachati.
    Tuka mhane gun chandnache Angi .

  • @balasahebbhasme5154
    @balasahebbhasme5154 Год назад +2

    असं बोलल्यावर शेवटपर्यंत कोणी तोंड उघडलं नसेल 😅😅