सोलोमन कीटनाशक | Solomon insecticide information in marathi | थ्रिप्स, अळी नियंत्रण.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 22

  • @satishchidagirwad1324
    @satishchidagirwad1324 24 дня назад

    Nice information

  • @janardhankarande9123
    @janardhankarande9123 2 года назад

    A 1 chanal

  • @PravinKadam-nb7zz
    @PravinKadam-nb7zz Год назад

    थँक्स

  • @bhaskarkadam5870
    @bhaskarkadam5870 Год назад

    मला कोणतं औषध कशावर काम करतं याची अजिबात माहिती नव्हती. आपण सोलोमन बद्दल छान माहिती दिलीत. धन्यवाद सर.

    • @gayatrideoche7013
      @gayatrideoche7013 Год назад

      भाऊ चांगले औषध आहे मी वापरले आहे

  • @user-gm8dx1fy7w
    @user-gm8dx1fy7w 10 месяцев назад

    Soloman ful Ani fad avasteht fawarni krhta yethe ka

  • @premdodke7
    @premdodke7 11 месяцев назад +1

    डाळिंब च्य चौकी अवस्थे मध्ये चालते का कळी निघत आहे त्या अवस्थे मध्ये

    • @premdodke7
      @premdodke7 11 месяцев назад

      प्रमाण किती घेऊ...

  • @sunilsabale7125
    @sunilsabale7125 Год назад

    सोलोमन झिंक नोटीव्हा कपासी वर चालते काय

  • @nikhilpatil4397
    @nikhilpatil4397 Год назад

    सॉलोमन सोबत केम ( इम्मॅक्टिन बेंजोइट) वापरले तर चालेल का

  • @bapubagul2955
    @bapubagul2955 Год назад

    दोन महिने चा कांदा आहे सोलेमन आणि बुरशीनाशक आणि 0.52.34.एकत्रित मारले तर चालेल का सर

  • @prakashgavade5542
    @prakashgavade5542 2 года назад

    Sir फावरलेल औषध सर्व पानावर पसरल पाहिजे अस कोणत लिक्वीड आहे का

  • @haripawar2793
    @haripawar2793 10 месяцев назад

    सिताफळ बागेवर चालेल का?

  • @amolmule200
    @amolmule200 Год назад

    घेवडा, चवळी वर वापरले तर चालेल का ?

  • @dattadhumal7643
    @dattadhumal7643 Месяц назад

    सोमन किटक नाशक किती दिवस रिजल्ट देतय साहेब

  • @khandutelange7512
    @khandutelange7512 Год назад

    फुला मधे चालेलका

  • @shendageabhijit
    @shendageabhijit Год назад

    प्रमाण किती आहे

  • @vishnugusinge5596
    @vishnugusinge5596 Год назад

    Solomon pals. Jump misran

  • @bhaskarkadam5870
    @bhaskarkadam5870 Год назад

    अशीच द्राक्ष बागे संदर्भातील विवध औषधांची माहिती द्यावी. किंवा त्याचे व्हिडोओ असतील तर लिंक शेअर करा. धन्यवाद.

  • @dattuwalunj1598
    @dattuwalunj1598 2 года назад +2

    Nice information