‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 май 2024
  • 'रमा राघव’चा 400 भागांचा टप्पा पार, प्रेक्षकांचे मिळाले भरभरून प्रेम
    कलर्स मराठीवरील 'रमा राघव' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्यांवर भरभरून प्रेम करत आहेत. याच प्रेमामुळेच आज ‘रमा -राघव ’ या मालिकेने 400 भागांचा टप्पा गाठला आहे. 'रमा राघव'च्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून उल्हासीतपणे हा दिवस साजरा केला .
    या मालिकेतील रमा आणि राघव यांच्यावर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केले. कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांवर अनेक संकटेही आली, मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली. प्रत्येक वेळी रमा राघवच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.
    ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
    #coloursmarathi #interview #marathi #love #marathisuperstar #marathiserial #marathisong
    #marathishow #ramaraghav #show #superstar
    STAY TUNED TO ‪@Star_vishwa‬ FOR UPDATE ABOUT OUR CHANNAL
    if you like the video don't forget to subscribe to this channel
    इंद्रायणी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर • इंद्रायणी' मालिका उत्क...
    स्थळ पुणे | अथर्व सुदामे सोबत खास मुलाखत
    • स्थळ पुणे | अथर्व सुदा...
    अबीर गुलाल' मालिकेत मुख्य भूमिकेत बिग बॉस मराठी फेम अभिनेता
    • अबीर गुलाल' मालिकेत मु...
    ‪@Star_vishwa‬
    INSTAGRAM
    / anchor_ruchika_bhondve
    STAR VISHWA
    / starvishwa7
    FACEBOOK
    / profile.php
    like, comments, subscribe, follow us to our channel.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1