शुक्रवारी एका कागदावर शत्रूचे नाव लिहून थोडी कोथिंबीर ठेवा व वाहत्या पाण्यात सोडा. दर बुधवारी गाईला हिरवी कोथिंबीर खाऊ घाला. हातात जिरे घेऊन 7 वेळा स्वतःवरून ओवाळून टाका आणि जाळून टाका.
ताई माझे सुद्धा एका व्यक्ती कडे पैसे अडकले आहेत तो आज दोन वर्ष झाला फरार आहे त्याचा फोन सुद्धा लागत नाही मला सुद्धा याच्यावर काही मार्ग मिळालं तर बरं होईल
ह्या सगळ्या उपायांची गरज तर खरी मला आहे.😔
धन्यवाद लोकमत भक्ती टीम 🙌 🙏🙏🙏🙏🙏
शुक्रवारी एका कागदावर शत्रूचे नाव लिहून थोडी कोथिंबीर ठेवा व वाहत्या पाण्यात सोडा. दर बुधवारी गाईला हिरवी कोथिंबीर खाऊ घाला. हातात जिरे घेऊन 7 वेळा स्वतःवरून ओवाळून टाका आणि जाळून टाका.
धन्यवाद ji
माहिती छान हो
माहीती छान आहे
He Jar Kharech Zale Na Tar Lokmat team chi Khup Bahar Manen Shri Swami Samarth❤❤
आती.ऊतम.सांगीतले.बदल.धन्यवाद.
ज्यांचे पैसे मिळाले या उपायांनी त्यांनीही आपले अनुभव शेअर करा
Maze duknat velewar jaencha pryatan karte pan dukant velewar janesathie upay sanga
कमेंट वाचून फरक तर कोणाला आला याबाबत कोणीच बोलत नाही
सेम् प्रॉब्लेम
माझे पण बरेच पैसे अडकलेले आहेत. काय करायचे असे करून मिळतील का?
Maze pn same zale aahe
वाहते पाणी आता राहिलेले नाही मग काय
Nice
फक्त गुरुवारीच का इतर दिवशी का नाही हे सांगणे
माझे पैसे अडकून कमीत कमी १५ वर्ष झाली.काय करू.उपाय सांगणेस विनंती आहे.
Taji.kotmir.chale.kay
चांदीची नाणी एवजी पैसे ठेवल तर चालेल ka
ताई माझे सुद्धा एका व्यक्ती कडे पैसे अडकले आहेत तो आज दोन वर्ष झाला फरार आहे त्याचा फोन सुद्धा लागत नाही मला सुद्धा याच्यावर काही मार्ग मिळालं तर बरं होईल
उपाय केलात का? फायदा झाला का? Please सांगा.
माझे पण पैसे अडकले आहेत ती व्यक्ती फरार आहे
त्या व्यक्तीचे नाव काय आहे
आमचे सुद्धा पैसे अडकले आहेत 3,४ वर्ष झाली
सेम प्रॉब्लेम
Maze pan paise adkle aahe
केला काय उपाय ? फायदा झाला असल्यास सांगा.
इतर वारी करता नाही येणार का
माझे,पैसे,आडंकलए,आहेत
तुम्ही आमच्या comments बघत नाही का
हाय
15लाख अडकले मिळतिल का ?
कोथिंबीर उन्हात सुखवावी का
😊😊😊
😊😊
माझ्या पैसे आडल आहे
Experience kini share kela nahi ....ni reply pn questions la dila nahi ye
वाहते पाणी नसेल तर
तुमचा नंबर पाठवा