डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे साडी ही खुपच सुंदर आहे तूम्हिच सुंदर आहात मकरसंक्रातीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा शुभ दुपारी धंन्यवाद सौ ताई
तुम्ही पूर्वी तुमच्या नावाच्या आधी Dr सौ. असे विशेषण लावयचात पण सध्या सौ. हे विशेषण तुम्ही लावत नाही आहात. सध्या संक्रांतीच्या निमित्ताने हे लक्षात आले सुवासिनी न च सण असल्यामुळे काय आहे ना आपण आपले विचार व्यक्ते केले काही टॉपिक वर म्हणजे विचार व्यक्त करणारे नी ती गोष्ट फॉलो केलीच पाहिजे किंवा फॉलो ना करणे हे काही चुकीचे नाही. तुम्ही सौ. हे विशेषण लावलेत तरी आम्हाला आवडेल😊
बरोबर आहे तुमचे मत,तुम्ही व्यक्तिशः स्वतः खुश आहात त्यातच आनंद,समाधान आहे.फक्त मनाविरुद्ध कुणी काही फॉलो करू नये. एवढेच बाकी काही नाही असो मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
Ichalkaranji chya ahet bahutek madam,this town is famous for handloom industry,kapade khup sundar ani swast milatat,Manchester of Maharashtra.. Magache street shopping che video ichalkaranji madhale road disat hote🎉.. I like your videos mam... All the best👍💯
Ichalkaranji chya ahet bahutek madam,this town is famous for handloom industry,kapade khup sundar ani swast milatat,Manchester of Maharashtra.. Magache street shopping che video ichalkaranji madhale road disat hote🎉.. I like your videos mam... All the best👍💯
सुंदर साडी. Dr. Anagha तुमचा. Choice खूप छान आहे.
साड़ी सुंदर,मैडम सुंदर दिस अत आहे,संक्रांति ची शुभेक्षा❤🌹🙏🙏
साडी नेसून छान तयार झाले आहे तुम्ही 👌👌👍👍❤👌🙏
Lovely Look mam 😍 मस्तच. जरीकाठाची साडी सुंदर
Sunder
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे साडी ही खुपच सुंदर आहे तूम्हिच सुंदर आहात मकरसंक्रातीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा शुभ दुपारी धंन्यवाद सौ ताई
खूप छान दिसतायत तुम्ही आणि साडी सुद्धा
साडी व ब्लाउज खूप छान आहे
मस्त असते तूमचे बोलणे सगळ सगळं मनमोकळ बोलणे भारी ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
Sadhya khupch Chan aahet .👌👌
काकांची मस्त चं घेतली फिरकी ..😅 शिरा करू कि खिर ? जरी शिरा म्हणालात तरी मी खिर चं करणार आहे😂😂😂😅😅😅 भारी काॅमेडी 😅
अनघा ताई तुमची साडी खुपच छान दिसत आहे तुम्ही पण छान
Happy Sankrant Madam❤🎉❤
Blouse fiting मस्त 👌👌👌
आज सगळच छान छान घातय, सुंदर दिसताय❤❤
रवुप छान दिसत आहात साडी पण मस्त
Chan sadi ahe , aajcha look pn chan, sundar distay.
@@TipsandRecipesfromDeepshikha thanks
तुमच्या साडया मस्त.
तुमच्या इथे यायला पाहिजे, साडी खरेदी करायला.
स्वस्त, मस्त.
Bhogi chya khup subhecha mam kaka aani khup chaan sadi mast distai mam ❤
ब्लाऊज मस्त आहे.आवडला
श्री वैभव लक्ष्मी ची पूजा मस्तच👌🙏
तुम्ही जे हसत हसत म्हणालात की ते शिरा म्हणाले असते तरीही मी खीर केली असती🤣🤣
खूप खूप खूप सुंदर दीसता
Good morning madam🙏
पुजा सुंदर, खीर छान, तुम्ही तर मस्तच..
👌👌👌👌👌
Good morning Madam
Very nice saree beautiful print and color you have matched it very well with beautiful earrings and other jewelry.
Hello Tai ❤
Bhoghichya khup sarya shubheccha🎉
Mast disat ahat, sadi chan ch ahe.
Bhat - khir सुंदर zali आहे❤❤❤🎉
Happy Makar Sankranti!!!🪷🌻🌺🌷
खुपच छान साडी
Happy sankrant madam khup chaan disata Sadi khup Sundar aahe
आजची साडी खूपच छान आहे
तुम्ही पूर्वी तुमच्या नावाच्या आधी
Dr सौ. असे विशेषण लावयचात
पण सध्या सौ. हे विशेषण तुम्ही
लावत नाही आहात.
सध्या संक्रांतीच्या निमित्ताने हे लक्षात
आले सुवासिनी न च सण असल्यामुळे
काय आहे ना आपण आपले
विचार व्यक्ते केले काही टॉपिक वर
म्हणजे विचार व्यक्त करणारे नी ती गोष्ट
फॉलो केलीच पाहिजे किंवा फॉलो ना
करणे हे काही चुकीचे नाही.
तुम्ही सौ. हे विशेषण लावलेत तरी
आम्हाला आवडेल😊
@@surekhaky स्त्री असणे हेच सौभाग्याचे लक्षण आहे....
@@surekhaky यावर मी व्हिडिओ त खूप वेळा बोलते.... हळदीकुंकू फक्त नवरा जिवंत असणाऱ्या स्त्रीने करावे हे चुकीचे आहे आणि हे माझे स्पष्ट मत आहे....
बरोबर आहे तुमचे मत,तुम्ही व्यक्तिशः
स्वतः खुश आहात त्यातच आनंद,समाधान
आहे.फक्त मनाविरुद्ध कुणी काही
फॉलो करू नये. एवढेच बाकी काही नाही
असो मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना
शुभेच्छा
Khup chan aahe Sadi didi . Mast
Khuapch Chan Sundar Aahe Video Madam Tumche Vichar Nice🎉❤🎉❤🎉❤🎉
Handsome look
तुम्ही दुसऱ्यांनी दिलेला पेढा नैवेद्यात घातला..आमच्यात तसं नाही करत..दुसऱ्यांनी आपल्याला दिलेल्या वस्तू आम्ही घरच्या देवाला नाही देत 😊
@@गीतारेवणकर त्यात काय एवढे
बरोबर त्यात काय दुकानातून आणतो तो पण कोणाकडून घेतोच की
@renukasonawane8207 तो आपण आपल्या पैशाने विकत घेतो म्हणून देवाला देता येते..मी आम्ही काय करतो हेच सांगितले 😊
Galyatle ani kanatle halvya chya daginyasarkh vatat lambun. Bhogi sathi mast distay. Chan
तो नैवेद्य उष्टा झालेला असतो . म्हणुन परत दाखवत नाही .
Chan
खूप छान व्हिडिओ❤❤❤
असे का करता मॅडम गावच नाव सांगितलं तर साडी ही घेणं होईल आणि तुम्हाला भेटलो असतो चला असो🎉
@@kusumshewale3264 साडी चे दुकान तुमच्या गावात ले हुडकून काढा म्हणजे भरपूर साड्या घ्याल....आणि आपली भेट रोज येथे होते
Ichalkaranji chya ahet bahutek madam,this town is famous for handloom industry,kapade khup sundar ani swast milatat,Manchester of Maharashtra.. Magache street shopping che video ichalkaranji madhale road disat hote🎉.. I like your videos mam... All the best👍💯
@gaurik32 सुरत cha स्वस्त आणि मस्त असतो....तो सर्व कडे मिळतो
कोल्हापूर आहे वाटतं गाव
आता जाहिराती वाढल्या, वैताग येतो.आम्ही तुम्हाला बघायला हे लावतो जाहिरात येते दुःख होते😞😞
@@mamtachaudhari1593 नाईलाज
वैभवलक्ष्मी पूजा 👌👌🙏🙏🙏
🙏🏻🌹
Handsome
Sadi chan chan dista
छान छान साडी❤
Khuapch Sundar Dista Madam❤❤❤🎉🎉❤❤
चौघे कोण
Chaan Saadi chaan Vlog
GM. मॅडम💐💐❤
तुुुमची मुल परदेशात असतात का ❓
Mast mast👌👌
खूप खूप मस्त दिसता👌👌👌🥰
👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mastch. 👌👌
Chan ahe sadi
एवढासा भात चौघाना कसा काय पुरेल 🤔🤔🤔
पुरून उरेल दुसऱ्या दिवशी साठी
खाता की नुसते बघता भाताकडे 😅😅 @@dranaghakulkarni
Kuapach.sunadar❤🎉
👌🏻🙏🏽🙏🏽🌹
म्यम मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा
साङी छान दिसत आहे
पाणी न घालता आमही दूधात च शेवया घालून दूध छान आटवतो
मी पण उद्या छान रहाणार
@@SayaliBhagwat-f5z कल करे सो आज कर...
Kolhapur la ja aani aana
Madam amhi gaav kontey hey vicharto karan tumhala khup sawst vastu , sadya miltatat mhanun
@@sunitachaudhari9861 मी मुंबई तून सुद्धा याहून स्वस्त आणते
Ichalkaranji chya ahet bahutek madam,this town is famous for handloom industry,kapade khup sundar ani swast milatat,Manchester of Maharashtra.. Magache street shopping che video ichalkaranji madhale road disat hote🎉.. I like your videos mam... All the best👍💯
@@gaurik32 आता सर्वकडे सुरत चेच कपडे मिळतात...स्वस्त आणि मस्त
मसुरीची डाल देवी ला चालत नाही
@@ShyamalaInamdar का
जय श्रीराम ,अनघाताई साडी छान आहे तुमची,कटवर्क वाले ,ब्लाऊज माझ्याकडेही आहेत!
@@archanadandekar6583 होय...पूर्वी होते
First comment and first like
Puja devichi, sadi, masale bhat sarvch chan madam 👌👌
साखर नाही घातली
@@AditiDashpute-wt1ki विसरली
Swast ani mast schan
Madam तुमचं वय किती ?
@@ujwalanikam3090 बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितले
60