Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
वा सर तुमची सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे भाऊ ❤❤❤❤
अतिशय सुंदर महिती आहे. पाटील भाऊधन्यवाद.
दादा तुम्ही खरच खूप छान माहित देता. तुमचा व्हिडिओ कधी नवीन अपलोड होईल याची वाट आम्ही बघत असतो
अशाच नवीन नवीन माहिती शेतकऱ्यापर्यंत धन्यवाद पाटील
अतिशय सुंदर माहिती दिली आहे भाऊसाहेब धन्यवाद
मला जर मिठ दिल तर दुकानदार गेला समजा. माहिती मस्ट वाटली 👍🏻
फारच छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद
MLA.jur.meet.dil.trr.dukandar
चुन खड़ी जमीन मधेकोणते खत टाकावे
छान माहिती मिळाली,आजच मी 19.19.19 ची फवारणी केली आहे.
@@yogeshvarpe9636 हो का दादा.मला सागा कोणत्या कम्पनीचे 19 .19.19 घेतले.
एकदम सुटसुटीत सोप्या पद्धतीने सांगितली
ज्ञानेश्वर दादा खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
19:19:19 या खताला Expiry Date असते का??माझ्या कडे गेल्या वर्षी चे ५ किलो शिल्लक आहे , तर ते यंदा फवारणी करण्यास जमेल का ?
3 varshe chalte
चालतय मारून टाक
#दादा सोयाबीन मध्ये कोणतं सिलिकॉन स्टिकर बेस्ट असेल या साठी व्हिडिओ बनवा🙏
माहेती खूब छान आहे भाऊ 2 फवारनी मध्ये कोणते n.p.k. वापरावे?? आणि कोणती टॉनिक. भाऊ तुमच्या अभ्यासा नुसार नाव सूचवा 🙏🏻
खूप छान आणि important माहिती दिली.
खुपच छान माहिती आहे
Bhau me agriculture Keli vatat ahe ,Karan purn mahiti original aahe .Selut sir , Jay hind 🇮🇳
Dada namaskar khup Pani mude soyabin chi vad barobar zali nahi Kai karave sanga?????
धन्यवाद साहेब
खूप छान माहिती सर,सर काकडीला driching साठी वापरल तर चालेल का
19.19.0 ,12.61.0, tmx2 aani sticker chalel ka?
माहिती छान होती
C:N Ratio cha flowering ver honara parinam , flowering ( female flowers) kase wadvayche yaver 1 vedio banava plz......
खूप छान माहिती सांगितली दादा
Hapus aambyamadhe suruvatila favarani sathi mothya zadana 19:19:19 chalel ka
💐💐✌🤝🤝 very Nice Umesh bagalkot karnataka
खुप छान माहिती दिली साहेब
अतिशय सुंदर माहिती दिली.
पहिली फवारणी करताना 19=19=19 आणि 12=61 हे खात मिसळून फवारणी करू शकतो का सांगा सर 🙏
Different Water soluble different stages कश्याप्रकारे फवाणीद्वारे कशे वापरायचे ते पण येणाऱ्या व्हिडिओ माहिती द्या दादा 🙏✌️ Soyabean mdhe नक्कीच क्रांती होईल
ruclips.net/video/7AZChb_6Z5s/видео.htmlहा व्हिडीओ बघा
अभिनंदन सर
धन्यवाद दादा मनापासून
Saaf powder aani 19 19 19 chi tur madhi drinching la chalti Ka plz reply.
ऊस या पिकासाठी आळवणी करावी का फवारणी करावी माहिती द्या सर ऊस पिकाला पटाद्वरे पाणी चालू आहे आपल्याकडे ड्रिप नाही
माहीत मिळाली आहे मी ऊस पिकासाठी वापरुन पाहीले आहे चांगलाच रिझल्ट आहे
खुपच छान माहीती दिलीत दादा
खुप छान माहिती
खुप छान महिती दिली सर सलाम तुमाला
Good info
Bahut achcha sari shukriya
छान माहिती आहे❤❤❤❤❤
Khup chaan mahiti sangitli bhau 👌
apan 19-19-19 gharacya bhagatil trees la takala tar chalel ka?
Sir कारली पन्नास दिवासचा प्लॉट आहे थोडे कोठेतरी थोड पिवळसर दिसतंय तर त्याला 19-19-19 खालून सोडले tt चालेल का
माहिती छान वाटली भाऊ
छान माहिती
खूप छान
छान माहिती दिली दादा
Sir kapus pivala zala ahe 19.19.19farak padel ka
Superb
हळदी साठी कोणता खत वापरावे 1डोस
खरे शेतकरी मित्र छान माहिती
खुपच छान माहिती भेटली
Can we directly apply to the soil without mixing in the water?
सर सोयाबीन ला 27 दिवस झालेत पहिली फवारणी 19 19 19; Biovita x ; Emamectin Benzoate घेतली तर चालेल का सर
Good
अगदी बरोबर
छान
धन्यवाद साहेब ❤
DAP fertilizer 1diwas panyat biju ghalun spery kela tar result yeil ka. Plz reply
Nice video...❤
नमस्कार दादा माझी कापूस 35 दिवसाची आहेत आणि मावा सफेद तुरतूरे आहेत तर कोणती औषधे फवारणी करू धन्यवाद........
@@btsadiwasi7631 उलाला,
छान माहिती दिली भाऊसाहेब आपण
सोयाबीन मध्ये फुल लागायच्या अवस्थेमध्ये 12 .61 व 0.0.50 दोन्हीचं कॉम्बिनेशन चालन का
धन्यवाद दादा
Tonic peksha kiti faydeshar aste
लय भारी माहिती
Lasun favarla tar chalel ka pampala kiti takave
Good morning 🌄 sir
Mast Sir mi vaprto 🙏🙏
मिरची साठी कोणते खत वापरावे ज्ञानेश्वर भाऊ मदन बंगाली बोलतो दरेगाव
Cotton sathi used kru shkto ka aamhi he 19:19:19
खूप छान माहिती दिली दादा आपण शेतकऱ्यांना
सर विद्राव्य खतांची फवारणी किटकनाशके सोबत केली तर किटकनाशके चं रिझल्ट कमी येतो का
Very good
शान होती संदेश
Ammonium sulphate che phayde sanga.
Thanks sir
19.19.19 छान माहिती मिळाली.
कोणत्या औषधं सोबत जमते का
Adrak la pan chalte ka bhau
Magchya varsyicha aahe ya varsi chalel ka
Sir 19.19.19.he just danedar swarupat she ka
औषधांच्या मध्ये मीक्स करून फवारणी करता येते का, कारण औषधांमध्ये खत मीसळल्यास औषधांचा गुनधर्म कमी होतो असं म्हनतात यावर प्रतिक्रिया द्या🙏🙏
Nice sir
खुप छान ❤❤
Shende khudle tar soyabin futve jast yeil kaay
शेतकरयांना माहिती दील याबद्दल धन्यवाद पाटील
Tomato पीकाला लागवडीनंतर कीती दीवसानी दयावे.
चांगली माहिती आहे भाऊ
19 19 19 किवा 28 28 झिरो सुरुवातीच्या अवस्थेत वापरू शकतो का?
Khup chan 🎉
पाटील साहेब प्रत्येक वॉटर सोलबल खता विषयी माहिती सागा
🙏👌
Soyabinchi vad khup kmi Ahe konti favarni ghavi
Makka la chalel ka favarni kelyane
हाळदीवर डिप मदून खत व्यवस्थापन कसे करावे याची माहिती देण्यात यावी
फळ बाग वाढीसाठी मार्गदर्शन करावे
बुरशी साठी काय वापरावे
झेंडू पिक् कळी चे फ़ु लात रूपांतर साठी कोणते विद्राव्य खत् वापरावे
BEST
Usala gabha pdlay sir upay sanga na plj
वा सर तुमची सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे भाऊ ❤❤❤❤
अतिशय सुंदर महिती आहे. पाटील भाऊ
धन्यवाद.
दादा तुम्ही खरच खूप छान माहित देता. तुमचा व्हिडिओ कधी नवीन अपलोड होईल याची वाट आम्ही बघत असतो
अशाच नवीन नवीन माहिती शेतकऱ्यापर्यंत धन्यवाद पाटील
अतिशय सुंदर माहिती दिली आहे भाऊसाहेब धन्यवाद
मला जर मिठ दिल तर दुकानदार गेला समजा. माहिती मस्ट वाटली 👍🏻
फारच छान माहिती दिली आहे आपण धन्यवाद
MLA.jur.meet.dil.trr.dukandar
चुन खड़ी जमीन मधेकोणते खत टाकावे
छान माहिती मिळाली,आजच मी 19.19.19 ची फवारणी केली आहे.
@@yogeshvarpe9636 हो का दादा.मला सागा कोणत्या कम्पनीचे 19 .19.19 घेतले.
एकदम सुटसुटीत सोप्या पद्धतीने सांगितली
ज्ञानेश्वर दादा खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
19:19:19 या खताला Expiry Date असते का??
माझ्या कडे गेल्या वर्षी चे ५ किलो शिल्लक आहे , तर ते यंदा फवारणी करण्यास जमेल का ?
3 varshe chalte
चालतय मारून टाक
#दादा सोयाबीन मध्ये कोणतं सिलिकॉन स्टिकर बेस्ट असेल या साठी व्हिडिओ बनवा🙏
माहेती खूब छान आहे भाऊ 2 फवारनी मध्ये कोणते n.p.k. वापरावे?? आणि कोणती टॉनिक. भाऊ तुमच्या अभ्यासा नुसार नाव सूचवा 🙏🏻
खूप छान आणि important माहिती दिली.
खुपच छान माहिती आहे
Bhau me agriculture Keli vatat ahe ,Karan purn mahiti original aahe .
Selut sir , Jay hind 🇮🇳
Dada namaskar khup Pani mude soyabin chi vad barobar zali nahi Kai karave sanga?????
धन्यवाद साहेब
खूप छान माहिती सर,सर काकडीला driching साठी वापरल तर चालेल का
19.19.0 ,12.61.0, tmx2 aani sticker chalel ka?
माहिती छान होती
C:N Ratio cha flowering ver honara parinam , flowering ( female flowers) kase wadvayche yaver 1 vedio banava plz......
खूप छान माहिती सांगितली दादा
Hapus aambyamadhe suruvatila favarani sathi mothya zadana 19:19:19 chalel ka
💐💐✌🤝🤝 very Nice Umesh bagalkot karnataka
खुप छान माहिती दिली साहेब
अतिशय सुंदर माहिती दिली.
पहिली फवारणी करताना 19=19=19 आणि 12=61 हे खात मिसळून फवारणी करू शकतो का सांगा सर 🙏
Different Water soluble different stages कश्याप्रकारे फवाणीद्वारे कशे वापरायचे ते पण येणाऱ्या व्हिडिओ माहिती द्या दादा 🙏✌️ Soyabean mdhe नक्कीच क्रांती होईल
ruclips.net/video/7AZChb_6Z5s/видео.html
हा व्हिडीओ बघा