लाडकी बहीण 🔴1 सप्टेंबर । सगळ्यांना पैसे मिळणार । mazi ladki bahan yojana | Govt make Money scheme

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • लाडकी बहीण 🔴1 सप्टेंबर । सगळ्यांना पैसे मिळणार । mazi ladki bahan yojana | Govt make Money scheme
    🔴 👇👇 व्हिडिओत सांगितलेली लिंक 👇👇🔴
    अश्याच पटकन अपडेट्स साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा-
    whatsapp.com/c...
    बॅलेन्स चेक व आधार बँक लिंक- bit.ly/4g2Wlg5
    🔸मला संपर्क करण्यासाठी: ig.me/j/AbYXla...
    🔸 Telegram: t.me/iconikMar...
    🔸2nd YT Finance Channel: / @finance_with_iconikma...
    🔴 माझ्या तर्फे सर्वकाही मोफत फायदा घ्या 🔴
    सुवर्णसंधी😍फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत 👇👇
    🔴फ्री डिमॅट अकाऊंट ओपन करा
    🔸Angel One- tinyurl.com/2g...
    🔸Upstox- bit.ly/upstockb...
    🔴अकाउंट कसं ओपन कारचं ?? बघा👇 👇
    AngleB- bit.ly/angleac...
    Upstox- bit.ly/upstoxa...
    🔸15 हजाराचे कोर्सेस व PDF फ्री- 👇👇
    t.me/iconikMar...
    🔸Best Book for share market study -
    मराठी पुस्तक - amzn.to/30xDELM
    ------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जॉब अपडेट्स + फ्री कोर्सेस साठी 👇👇👇
    🔸WhatsApp: whatsapp.com/c...
    About this Video-
    Hi, Friends in this video you will get information about Mukyamantri mazi ladki bahan yojana latest update 1 sepember 2024. best money making scheme.
    #iconikMarathi #maharashtra #marathi #adititatkare #maziladkibahin
    TAGES FOR REFERENCES-
    ------------------------------------------------------------------------------
    ** हे महत्वपूर्ण व्हिडीओ पहा नक्कीच फायदा होईल **
    ► Ai मराठी मध्ये- bit.ly/ai-vide...
    ►शेअर मार्केट मराठी- bit.ly/iconikst...
    ►ब्लॉगिंग मराठीमध्ये- bit.ly/iconikbl...
    ►बेस्ट फ्री कोर्सेस - bit.ly/topfreec...
    ►डिजिटल मार्केटिंग- bit.ly/iconikdi...
    ►एफिलियेट मार्केटिंग- bit.ly/iconikaf...
    ►यूट्यूब करिअर- bit.ly/youtubea...
    ►बिझनेस आयडिया- bit.ly/topbusi...
    ►घरबसल्या पैसे कमवा- bit.ly/workfro...
    -------------------------------------------------------------------------------
    ** Products I Use For Making Videos **
    lapel Mic- amzn.to/3gyqjMm
    Best Mic- amzn.to/3gGmxPK
    lights- amzn.to/2UePGKq
    Laptop- amzn.to/3cOO2W4
    greenscreen- amzn.to/3CiZqVs
    -------------------------------------------------------------------------------
    ✔for Business- iconikmarathicontact@gmail.com
    ✔Twitter- / iconikmarathi
    ✔website- iconikmarathi....
    ✔BECOME A SPONSOR - bit.ly/ionikM_...
    -------------------------------------------------------------------------------
    Disclaimer:
    The information available on this RUclips channel is for educational and information purposes only. This RUclips channel does not provide financial advice. We have taken reasonable precautions to ensure that the information in our videos is accurate, but we can not ensure that the websites/mobile applications mentioned in the video are free from errors. You expressly agree not to rely upon any information given in this video/channel. This RUclips channel strictly advises viewers to never pay any fee/charges to any Freelancing sites/companies/individuals to get any part-time/full-time work.
    👇👇 तुमचं प्रेम सपोर्ट असाच ठेवा, नक्की सुब्स्क्राईब करा 👇👇
    🔸 / iconikmarathi 🔸
    -----------------------------------THANK YOU---------------------------------

Комментарии • 1,1 тыс.

  • @icoNikMarathi
    @icoNikMarathi  18 дней назад +30

    अश्याच पटकन अपडेट्स साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा-
    whatsapp.com/channel/0029VaBecsdHltYGrAS4nE1q
    बॅलेन्स चेक व आधार बँक लिंक- bit.ly/4g2Wlg5
    🔸मला संपर्क करण्यासाठी: ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    🔸 Telegram: t.me/iconikMarathimotivation
    🔸2nd YT Finance Channel: www.youtube.com/@finance_with_icoNikMarathi/videos

  • @arunajadhao5587
    @arunajadhao5587 18 дней назад +176

    मुख्यमंत्री साहेब जसे तुम्ही लाडकी बहीनी चे १५०० देत आहे तसेच प्लीज दारुबंदी करा म्हणजे संसार सुखाचा राहील

    • @PunamBagul-v7d
      @PunamBagul-v7d 18 дней назад +6

      हो ही गोष्ट आहे दारू बंदी करा

    • @Pratikshashivbhakt
      @Pratikshashivbhakt 18 дней назад +5

      Hona 😢😢😢

    • @samarthsolanki6565
      @samarthsolanki6565 18 дней назад +3

      Ho

    • @samarthsolanki6565
      @samarthsolanki6565 18 дней назад +7

      Paise nahi dile tari chalel pan daru bandi kara

    • @sanketkulwade1063
      @sanketkulwade1063 18 дней назад +2

      Daru bandi keli na tr tumhla ladkya bahinicha nidhi nahi yenar karan darucha tax saglyat jast ahe toch paise governmnt detoy

  • @kavitamahajan8583
    @kavitamahajan8583 18 дней назад +446

    ज्यांच्या कडे car आहे आणि मालकीचे घर आहे त्यांना पण पैसे मिळतात आणि govt servant पण पैसे मिळाले. आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना नाही मिळत.

    • @swatirajurkarswatirajurkar5159
      @swatirajurkarswatirajurkar5159 18 дней назад +45

      बरोबर आहे मी housekeeping चे काम करते 28 जुलै ला फार्म भरला अप्रुड पण झाला आहे आधार कार्ड लिंक आहे तरी पैसे आले नाहीत

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  18 дней назад +11

      मिळतील. यांनी baki kahi bghitla nai.. jeche doc ahe aadhar link aahe saglyana dile

    • @shata8817
      @shata8817 18 дней назад +30

      हो एकदम बरोबर आहे तुमचं ज्यांना गरज आहे त्यांना मिळाले नाही पैसे 🙁

    • @AlwaysHappy12203
      @AlwaysHappy12203 18 дней назад +6

      खरं आहे.

    • @payalnandeshwar1441
      @payalnandeshwar1441 18 дней назад +30

      ते स्वता मेहनत करून car 🚗 घेतले स्वताच घर बांधले and study krun duty वर लागले तर त्याना पन midala पाहिजे okkkkkk❤

  • @sunitapawar3723
    @sunitapawar3723 18 дней назад +14

    खरच शेतमालाला भाव द्या शेतकरी सुखी राहील आणि देश्यातील नागरिक आर्थिक परिस्थिती सधारील सर्व सुखाने राहतील

  • @Silaai_Teacher
    @Silaai_Teacher День назад +1

    हमारे लाडका भाऊ सिंधे साहेब जैसा कोई मुख्यमंत्री है ही नहीं हमारी करोड़ों बहिनों का आशीर्वाद आप के साथ है आप बहुत आगे जायेगे इससे भी ऊंचा पद पर आप पहुंच जाय आप का बहुत बहुत धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @ManishaWarang-sl7ng
    @ManishaWarang-sl7ng 18 дней назад +93

    फॉर्म ॲप्रु 23 तारखेला झाला बॅक सिंडींग आहे डिबीटी मॅपिंग आहे तरीपण एक रुपयापण आला नाही ही योजना गोरगरीब महिलांच्या पेक्षा जास्त श्रीमंताच्या उपयोगाची वाटते

    • @priyakorde3108
      @priyakorde3108 18 дней назад +1

      Bank mdhe jayun check kara

    • @CRICKETLOVERS-456o
      @CRICKETLOVERS-456o 18 дней назад +1

      @@ManishaWarang-sl7ng same

    • @CRICKETLOVERS-456o
      @CRICKETLOVERS-456o 18 дней назад

      @@priyakorde3108 kel kiti vela

    • @vijay-xv4pc
      @vijay-xv4pc 18 дней назад

      Yes

    • @Srrm28
      @Srrm28 18 дней назад +1

      Tai majha pn hach problem hota pn Bank mdhe jaun kala la ki bank seeding dusrya bank la ahe mg maje paise tya Bank mdhe alele hote Ani mi 20 divas vat pahat hote

  • @PriyaGadhave-v6o
    @PriyaGadhave-v6o 18 дней назад +9

    दारू बंद करुन आया बहिणींचे संसार सुखी करा साहेब दारू मुळे खुप संसार उद्ध्वस्त होत आहेत ओ 🙏😥😥

  • @dipali137
    @dipali137 18 дней назад +78

    मी पण गरीब आहे..... मला पण भेटले पैसे..3000 असं नका म्हणू... की पैसा वाल्यांना भेटतं.... कागदपत्र व्यवस्थित असले का.. बरोबर पैसे येता.. खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब...🙏

  • @syit_625_prashantnikalaje6
    @syit_625_prashantnikalaje6 18 дней назад +14

    पैसा पेक्षा तरुणांना नोकरी द्या. खूप तरुण बेरोजगार आहेत.

  • @kalpanamaratha3044
    @kalpanamaratha3044 18 дней назад +106

    असा मुख्यमंत्री आज पर्यत झाला नाही धन्यवाद शिंदे साहेब.महिलांसाठी साक्षात देव. अवतारी महापुरुष, लाडका भावू,एकनाथ शिंदे साहेब. धन्यवाद.

    • @sakshipanchal2097
      @sakshipanchal2097 18 дней назад +2

      Barobar bolata

    • @NitinPatil-e8o
      @NitinPatil-e8o 18 дней назад +7

      1500 रुपयात विकल्या जाऊ नका

    • @kccomedy10
      @kccomedy10 18 дней назад

      1500 रुपयात विकला गेला तो स्वतः मिंधे 50 खोक्याला भाजपाने विकत घेतला काय त्याची एवढी स्तुती करतोस 1500 रुपये पेक्षा एक माणूस gst विज बिल गॅस या मध्ये दुप्पटणे देतो आणि मतांसाठी 1500 रुपयात तुमचा सर्व मत विकत घेतलं भाऊ त्यापेक्षा महागाई कमी करून मुलांना सरकारी अथवा सरकारी कंपनीत नौकरी दिली तर हे कायमस्वरूपी त्या कुटुंबाची गरिबी मिटेल व आनंदाने सुखी कुटुंब जीवन जगेल फुकटच्या पैशावर मत विकून महाराष्ट्र गुजरातला विकू नका.
      शिवरायाच्या कामात भ्रष्टाचार करून शिवरायाचा अपमान करणाऱ्या सरकारला कधीच माफी नाही. शिवद्रोही सरकारचा जाहीर निषेध.

    • @aapniti
      @aapniti 18 дней назад

      अतिशय वाईट कल्पना

    • @sachinpawale8157
      @sachinpawale8157 18 дней назад +1

      देव माणूस कोण नसतो हो, सर्व स्वार्थ आहे हे आपले पैसे आपल्याला देत आहे, त्यांचा खिशातले पैसे देत नाही, तस पण बाई माणूस ला पैसे दिले की लगेच देव माणूस म्हणतात कारण डोकं कमी चालत बाई च... त्याचा पुरे पुर फ्यादा यांना घ्यायचा आहे...
      लई खुश नका होवू बंद होतील लवकरच पैसे...

  • @rk-zp2zb
    @rk-zp2zb 18 дней назад +2

    ऐतिहासिक निर्णय.... जगण्याचा खरा आधार माता भगिनींना मिळाला ... धन्यवाद अदितीताई व मंत्रीमहोदय...

  • @vijaypawar5186
    @vijaypawar5186 18 дней назад +19

    ताई तुमच्या 3000 ना आमच्या शेतकऱ्याचं काही श्रीमंत होणार नाहीत पण तुम्ही आमच्या मालाला भाव जर दिला तर आम्ही तुमच्यावर खुश होऊ

    • @user-gw9hs8fy1l
      @user-gw9hs8fy1l 18 дней назад +1

      तुला उत्पन्न बाजार मिळतो त्याच्यामुळे 3000 रुपये काहीच नाही आमच्यासाठी लई आहे

  • @jyotigunjkar8893
    @jyotigunjkar8893 18 дней назад +12

    महिला मुलाना नोकरी देऊ न उपकार होतील मुले बेकार होत आहेत त्यासाठीच मुलाना नोकरी दया

  • @nileshportet-u1f
    @nileshportet-u1f 18 дней назад +16

    24तारखे पासुन तर 31 तारखे पर्यंत काहि लाडक्या बहिणिंनि फार्म भरले त्यांना तर रिजेक्ट अथवा अप्रोविडेड अस काहितरि येणारा मेसेज सुद्धा आला नाहि ताई साहेब मग त्या बहिणिंच काय.

    • @vaishalisalunkhe4733
      @vaishalisalunkhe4733 17 дней назад

      आम्ही 27 la form भरला 29 la अप्रोड म्हणून msg pn aala aahe

  • @vaishalikamble-m9b
    @vaishalikamble-m9b 18 дней назад +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला पैसे मिळाले मी तुमची खुप खुप आभार ममानते🙏🙏🙏🙏🙏🙏☺️

  • @SidheshwarPhad-z7l
    @SidheshwarPhad-z7l 18 дней назад +64

    आमचे पैसे आले नाहीत पहिले पैसे टाका नंतर भाशाण ठोका

  • @yogendranikam3089
    @yogendranikam3089 18 дней назад +66

    तरुण पिढी संकटात सापडले असून सरकारने नोकरी दया नाहीतर मुलांचे लग्न होणार नाही

    • @gopalpatil2283
      @gopalpatil2283 18 дней назад

      मुलानां मुली न मिळण्याचे कारण आपण हावोत मुली पोटात मारल्या त्याचे पाप फेळत आहोत

    • @learnwitheasy4519
      @learnwitheasy4519 18 дней назад

      🙏🙏

  • @rameshwargore9071
    @rameshwargore9071 18 дней назад +7

    आता पर्यंत एक हि रुपाया जमाझाला नाही कधी होणार पैसे जमा बर्याच महिलांचे पैसे जमा झाले नाहित कधी होणार पैसे जमा

  • @swapnalichaudhari7288
    @swapnalichaudhari7288 18 дней назад +19

    जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना पैसे नाही आले ज्याच्याकडे कार् बंगला आहे त्यांना तीन हजार रुपये आले

  • @devidasrathod2894
    @devidasrathod2894 18 дней назад +73

    माझे पन पैसे आलेच नाहीत आतापर्यंत

    • @Asu7949....
      @Asu7949.... 18 дней назад

      Majhe pn

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  18 дней назад

      yetil aadhar link ahe ka paha

    • @Asu7949....
      @Asu7949.... 18 дней назад

      @@icoNikMarathi link ahe....kdhi yetil

    • @deepakgangaproe7982
      @deepakgangaproe7982 18 дней назад

      मी राणी तानाजी जाधव मलाही पयसे टाका

    • @deepakgangaproe7982
      @deepakgangaproe7982 18 дней назад

      ताई माला पयसे आले नाही

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 18 дней назад +2

    खुप सुंदर भाषण ताईचं

  • @bhagwanmane8966
    @bhagwanmane8966 18 дней назад +21

    65वर्षांवरील महीलाचा पण विचार करा कारण खऱ्या अर्थानं त्यांना या पैशाची गरज आहे.

    • @arohichougule823
      @arohichougule823 18 дней назад

      वयोश्री योजना
      महिना 3000

    • @alauddinpinjari1959
      @alauddinpinjari1959 18 дней назад

      ​@@arohichougule823 किती खर्च लगतो

    • @aaryapran
      @aaryapran 18 дней назад

      ​वयोश्री​ योजना आहे वर्षाला 3 हजार रुपये आणि महा लॅब चया माध्यमातून फ्री संपूर्ण body चेकअप नंतर निराधार योजना महिना दीड हजार आहेच की अजून किती पहिजे लाभ घेणारच पाहिजे लागेल तेवढ्या सवलती आणि योजना आहेत@@arohichougule823

    • @apekshamungase2617
      @apekshamungase2617 18 дней назад

      Mahina nhi varshyala 3000 aahe​@@arohichougule823

    • @punamthorat8823
      @punamthorat8823 17 дней назад

      Mhina Nahi varshla 3000

  • @BalaramJadhav-zo9pi
    @BalaramJadhav-zo9pi 18 дней назад +1

    ज्या लोकाकडे फॉर व्हीलर, ज्या महिलांचे पती सरकारी हुद्द्यावर आहेत त्यांना पैसे मिळाले परंतू अशी बरीचशी गरीब तळागाळातील लोक आहेत ती लोक या लाभापासून वंचित आहेत... ज्यांना पैशाची खरी गरज आहे... त्या लोकांबद्दल वाईट वाटत आहे...😢

  • @nandakamble3369
    @nandakamble3369 18 дней назад +22

    माझा 11 ऑगस्ट ला अर्ज मंजूर झाला आधार कार्ड लिंक आहेत तरीपण पैसे आले नाहीत आज 1सपटेंबर आहेत

    • @poojajadhav1066
      @poojajadhav1066 18 дней назад +1

      ज्या bank account la aadhar Card link असेल त्याच account la पैसे येताय आणि जर तुमचे 2/3 account असतिल tr जे पाहिले account उघडले आहे tyalach aadhar card link असत.
      Banket जाऊन check kara

    • @TejashreeBhoir-jz7yz
      @TejashreeBhoir-jz7yz 18 дней назад

      Majh pn

  • @sushmasonawne2141
    @sushmasonawne2141 18 дней назад +2

    Khup khup thanks shide dada🎉🎉mahila na khup saport zala aapla

  • @PranitJadhav-f6o
    @PranitJadhav-f6o 18 дней назад +3

    मी खूप गरीब आहे मला सुद्धा अजून पर्यंत एक रुपया सुद्धा भेटला नाही कधी भेटणार आम्हाला पैसे

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  18 дней назад

      येतिल aaj pasun 24 Aug पर्यंतचे सगळ्यांना yetil

  • @RajshreeTribhuwan
    @RajshreeTribhuwan 18 дней назад

    Mi kal ch form Submitte kela hota last date la aani aaj Sandhyakali approved pn zale sampurn dhanyavad parmeshwarala dete thank you Jesus mazya prayer ch pn he uttar aahe❤

  • @omkarlahane7196
    @omkarlahane7196 18 дней назад +3

    मुख्यमंत्री साहेबांना खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही पण भाषण खूप छान केलं पण माझा फॉर्म 3 ऑगस्टला भरला आहे अजून पैसे मिळाले नाहीत

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 18 дней назад +3

    Very very real very great very true and very very talented ahet apale cm ani dcm

  • @anjaligujrathi3591
    @anjaligujrathi3591 18 дней назад +33

    ६५ वर्षा वरील महिलाना bp शुगर आजार आहे त्यांना पेश्याची जास्त गरज आहे 😢 ६५ वर्षा वरील भगिनी नाही का त्यांचे मत नको का शिंदे सहेबाना

    • @alauddinpinjari1959
      @alauddinpinjari1959 18 дней назад +1

      आहे ना निराधार योजना
      पर मंथ 1500 रूपये येतात

    • @gopalpatil2283
      @gopalpatil2283 18 дней назад

      65वर्षी वरील याना केंद्र सरकार ची योजना आहे राजकारण करू नका

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  18 дней назад

      आहे ना निराधार योजना , wayoshree yojna pn aahe

    • @alauddinpinjari1959
      @alauddinpinjari1959 18 дней назад

      हो 3000 महीना येतो

    • @bhagyshreegajare
      @bhagyshreegajare 18 дней назад

      Nhi mahit tar mahit karun ghyaa 65 varshaaril lokana alredy yojana chalu ahet.. niradhar yojna, vayoshri yojana ,shravan baal yojna .

  • @DasarthLatpate
    @DasarthLatpate 15 дней назад

    खरचताईमलापणखूप आनंद आहे

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 18 дней назад +24

    असे मुख्यमंत्री कधी झाले नाहीत आणि होणार पण नाहीत.... फक्त साहेब 🙏

  • @AdinathLahunde
    @AdinathLahunde 18 дней назад +14

    एक नंबर भाषण केले

  • @pranalicheulkar5133
    @pranalicheulkar5133 18 дней назад +4

    अहो पण ज्याचे फाॅर्म अप्रुल आणि आधार सिडींग आहेत त्याना पैसे आले नाहीत त्यांचे पैसे कधी येणार.

  • @Sarikhadeshmukh
    @Sarikhadeshmukh 18 дней назад +4

    एक नंबर षाशण कले दीदी पण 15फाम भरला जुलै ला पैसे मिळाले नाही 7:33 7:33

  • @Vishal-lh5cb
    @Vishal-lh5cb 18 дней назад +27

    राहुद्या सर... आमचे नाही येणार 😢😢 ज्यांना जास्त गरज असते त्यांना कधीच नाही मिळत😢😢

    • @sanket_mali6764
      @sanket_mali6764 18 дней назад

      Tumchya ky problem aahe form approved aahe ki nahi

    • @Vishal-lh5cb
      @Vishal-lh5cb 18 дней назад

      @@sanket_mali6764 सगळ आहे ok, approve पासून तर बँक seeding पर्यंत... आणि जुलै मधे भरलेला आम्ही तरीही🥲

    • @shilparasal-gp8be
      @shilparasal-gp8be 18 дней назад

      Adhar seeding dbt ahe ka baga yetil paise

    • @Vishal-lh5cb
      @Vishal-lh5cb 18 дней назад

      @@shilparasal-gp8be सगळ आहे ok...

  • @gayatrikumbhar4250
    @gayatrikumbhar4250 18 дней назад +1

    आभारी आहे महा युति 🎉

  • @krishnafade3479
    @krishnafade3479 18 дней назад +3

    लाडके भाऊ काही आपल्या खिशातून पैसे देत नाही ते भाऊ आपलेच पैसे आपल्याला तुटपुंज्या रकमेमध्ये देत आहे आणि त्यामध्येच आपण त्यांच्या आभार मानायचे हे कोणता न्याय झाला त्यांचे व्हिजन काय आहे हे सर्वांना समजत आहे त्यामध्ये त्यांचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे.

  • @vaishalidesale395
    @vaishalidesale395 18 дней назад +1

    Kharch khup aabhari ahet sir tumche hi yojna Ashi ch chalu tehva

  • @lataghadigaonkar5755
    @lataghadigaonkar5755 18 дней назад +4

    आदिती ताई आणि शिंदे दादा मी आज पर्यंत तुम्हाला ओटिंग करत आली आहे आणि या पुढे पण तुम्हाला ओट देणार हा माझा तुम्हाला शब्द आहे भावांनो ✅👍🙏🌹

  • @SayedHasnain-x3t
    @SayedHasnain-x3t 18 дней назад +1

    Bahot bahot shukriya.
    Shinde sir ,
    AaP ne pahli dafa is yojna ka bhageedar har Maharashtra ki mahila ko banaya...
    Education k liye bhi kuch kijiye 🙏

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 18 дней назад +3

    ज्याला पाहिजे त्याला मिळत नाही आणि ज्याचे आधीचे पोट भरले आहे त्याला लगेच भेटले आमच्या गावात ज्यांच्या घरी नोकरी नाही त्यांना नाही भेटले आणि ज्यांच्या घरी चार नोकर्या आहेत त्यांना लगेच भेटले वारे मुख्यमंत्री हि योजना गरीब लोकांनसाठी नाहीच हि योजना फक्त श्रींमत माणसासाठी आहे हे लक्षात आलं माझ्या

    • @sandipbhopale7330
      @sandipbhopale7330 18 дней назад

      जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार करा ज्यांनी ज्यांनी घेतले नावाने तक्रार द्या

  • @NandaGaikwad-y7p
    @NandaGaikwad-y7p 18 дней назад

    मला 15 ऑगस्टला पैसे आले शिंदे साहेब तुमचे खूप खूप आभार

  • @UttamWaghmare-xp3mm
    @UttamWaghmare-xp3mm 18 дней назад +4

    खुप छान योजना ❤

  • @ahemadshaikh5037
    @ahemadshaikh5037 18 дней назад +2

    Great man of Maharashtra

  • @Sandhya-h9s
    @Sandhya-h9s 18 дней назад +4

    राज्यात अत्याचार वाढलेत आणि अत्याचार करणाऱ्या ना लवकरात लवकर शिक्षा व्हावी तिकडे लक्ष द्यायचा सोडून हे फक्त लाडकी बहिण योजनेच्या मागे आहेत बहिणीला पैसे द्या पण सुरक्षा देऊ नका पैसे घ्या पण ह्याना मतदान अजिबात देऊ नका

  • @ChunnilalBethekar
    @ChunnilalBethekar 10 дней назад

    18जुलै ला फ्रॉम भरला 22जुलै ला अप्रूव्ह मेस्सेस आला, आणि 5ऑगस्ट ला ekyc update सुद्धा केलं तरी पण आज पर्यंत लाडली बहिन योजने चे एक हि पैसे भेटलं नाही, अमरावती जिल्हा.

  • @SURESHKARNAWAT-kb6ti
    @SURESHKARNAWAT-kb6ti 18 дней назад +13

    20 July fom bharla 5 August approval zala bank dbt pan zale praise nahi ale

    • @Bollywoodtvnews
      @Bollywoodtvnews 18 дней назад

      Helpline no war call kara 181

    • @SwaraKhulshinge-oq8rn
      @SwaraKhulshinge-oq8rn 18 дней назад +1

      Maze pan nahi aale same

    • @shaminabanumulla8391
      @shaminabanumulla8391 18 дней назад

      Khushbu se paise Aane Nahin

    • @shaminabanumulla8391
      @shaminabanumulla8391 18 дней назад

      Khushbu se Bank DVD Ashu Nahin paise Ali Nahin

    • @SwaraKhulshinge-oq8rn
      @SwaraKhulshinge-oq8rn 18 дней назад +1

      ही yojna बंद कर पयसे नही आले aamhala १५ जुलाई ला barlo foam ५ August appoved zala pan १६ August link kelo pan nahi aale

  • @RutujaGavkar
    @RutujaGavkar 18 дней назад +2

    Mazha from 4 August la approval zhal tari pan paise aajun nahi aale

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  18 дней назад

      आधार लिंक आहे का

  • @mohitenikita6007
    @mohitenikita6007 18 дней назад +10

    ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना आणि इतर वृद्धांनाही या प्रकारच्या योजनेची गरज आहे

    • @alauddinpinjari1959
      @alauddinpinjari1959 18 дней назад

      आहे ना निराधार योजना

    • @mangeshthangan8859
      @mangeshthangan8859 18 дней назад

      मॅडम जुलै महिनात फार्म भरलास अजून पैसे आले नाहीस

  • @mahadeviyargatti6658
    @mahadeviyargatti6658 15 дней назад

    ताई महिला व बालविकास कल्याण प्रशासन विभागाने महिलांना कायम स्वरुपी रोजगार द्यावा अविवाहित, घटस्फोटीता,विधवा महिलांसाठी कायमस्वरूपी रोजगार योजना सुरू करा ही नम्र विनंती आहे

  • @suteja5224
    @suteja5224 18 дней назад +11

    माझ्या बरोबरच्या सर्वांना पैसे आलेले आहेत माझा फोरम बावीस तारखेला Approved झाला आहे तरीही मला पैसे आलेले नाहीत बैंक. सिडिंग पण झाले आहे तरीही मला पैसे आलेले नाहीत मला औषधे आणण्यासाठी पैशाची गरज आहे मुलगा नाही मिसटरांना नोकरी नाही दोन मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या आहेत आम्हाला खरचच पैशाची गरज आहे पत येतच नाहीत सरकारने यांच्या वर विचार करावा मला लवकरात लवकर पैसे द्यावे आमचा चरितार्थ चालेल.

  • @mandakinikhilare5955
    @mandakinikhilare5955 18 дней назад

    thanku Shinde saheb,Fadnavis saheb ani Ajitdada saheb

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 18 дней назад +15

    15 लाख देण्याचे आमिष दाखवून फ़क्त 1500 देत आहात😢😢 हें खूप चुकीचे आहे

  • @reshmadhadankar7905
    @reshmadhadankar7905 18 дней назад

    खरंच खूप आनंद झाला तूमंचे आभारी आहे

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 18 дней назад +4

    हे सर्व विधानसभा निवडणुकीसाठी चाललाय, कळत नाही का लोकांना.

  • @jyotipagare9652
    @jyotipagare9652 18 дней назад +1

    धन्यवाद दादा खुप खुप आभार

  • @sapanabadgujar1004
    @sapanabadgujar1004 18 дней назад +11

    आता परेनत कूठलेच पैसै नाही आले

  • @komalmulay
    @komalmulay 16 дней назад

    मला,3००००रु,मिळाले,मुख्यमंत्री,साहेब,धन्यवाद
    आपले,आभार,मानते,🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 18 дней назад +27

    ताई याने कोणी श्रीमंत नाही होत श्रीमंत फक्त तुम्ही झाले खोके घेऊन

  • @jayadagle8292
    @jayadagle8292 15 дней назад

    Thank you
    Shinde ji bahu.

  • @rekhajangle9237
    @rekhajangle9237 18 дней назад +3

    मॅडम मला अजून पैसे मिळाले नाही,जुलै 18ला भरला आहे पण 8234 पोस्टाच्या अकाऊंट मधे पैसे जमा झाले,पण हे माझे नाहीच.माझे बँक खाते वेगळेच आहे.तुम्हाला आम्हाला पैसेच द्यायचे असतील तर माझ्याच बँक अकाऊंटमधे जमा करा

  • @niratawhare1764
    @niratawhare1764 15 дней назад

    Kup छान योजना❤

  • @sagarjhadav9168
    @sagarjhadav9168 18 дней назад +19

    15जुलैला फाम भरलाय तरी पैसे आले नाहीत सर शितल सागर जाधव

    • @sanjayt.dhanke3701
      @sanjayt.dhanke3701 18 дней назад +5

      बँक खात्याला आधार शेडिंग करून घ्या नक्की पैसे येतात किंवा पोस्टाचे नवीन खाते काढा

    • @PoojaGujale-ki9ij
      @PoojaGujale-ki9ij 18 дней назад +2

      Approved zala ahe msg pn ala ahe

    • @prashantnirmale7769
      @prashantnirmale7769 18 дней назад

      ​@@sanjayt.dhanke3701जेवढं काही लिंक करायचं ते सगळं केलं आहे अर्ज मंजूर म्हणून मेसेज पण आलाय पण अजून पैसे जमा झाले नाहीत. सरकारने लिस्ट जाहीर करावी जनतेसमोर तेव्हाच कळेल किती कोटी महिलांना हा लाभ मिळाला. फक्त आकडे फुगवून सांगितलं जातंय पण रियल मध्ये खूप कमी महिलांनाच पैसे दिले गेले आहेत.

    • @amolransing9782
      @amolransing9782 18 дней назад

      Bank seeding kara​@@PoojaGujale-ki9ij

    • @dipalikatekhaye-xj3yf
      @dipalikatekhaye-xj3yf 18 дней назад

      Maz pn asch ahe same

  • @sglondhe
    @sglondhe 18 дней назад +1

    बहिणींना जेवढे दिले, त्यापेक्षा त्यासाठी घेतलेल्या कार्यक्रम व जाहिरातीसाठी होत आहे व प्रामाणिक पणे tax भरलेल्या पैशाचा अपव्यय होत आहे. फुकट देणे राष्ट्राला परवडणारे नाही. रोजगार हमी योजना चालू करा. कष्टाची कदर करणे आवश्यक आहे. योग्यतेनुसार नोकरी द्यावी व व्यवसायासाठी अधिक मदत करावी.

  • @ViswajeetChavan-m8g
    @ViswajeetChavan-m8g 18 дней назад +3

    जुलै मध्ये फॉर्म भरला आहे परंतु माझे पैसे आले नाहीत

  • @ReakhaMedhe
    @ReakhaMedhe 18 дней назад +2

    थँक्स दीदी

    • @ReakhaMedhe
      @ReakhaMedhe 18 дней назад

      खूप सुंदर भाषण केले

  • @sandeeppatil9428
    @sandeeppatil9428 18 дней назад +5

    भारत देशा मध्ये येवाडी योजना कोणी दिली नव्हती..
    धन्यवाद

  • @vidyapalkar7142
    @vidyapalkar7142 18 дней назад

    Thank you mukhyamantri saaheb amhala tumchi ladki bahin honyacha labh milala asech samaj sudharne barobar samajatil striyanna hi kadak suraksha milali pahije jo koni attyachar karel tyala kadak shiksha vhavi te lavkrat lavkar tya shivay samaj sudharnat nahi 💐💐💐🌸🌸🌸

  • @sakshipanchal2097
    @sakshipanchal2097 18 дней назад +5

    Mala 29 Aug la paise aale thank u Mukhyamantri saheb 🙏🙏

  • @sudarshanmule8020
    @sudarshanmule8020 18 дней назад +1

    Dhanyawad saheb

  • @SukhdevDeshmukh-fi2kh
    @SukhdevDeshmukh-fi2kh 18 дней назад +6

    Form approved zala ahe pn ajun paise ale nahit..?

  • @dnyaneshwarkanade2736
    @dnyaneshwarkanade2736 18 дней назад +2

    शेती पिकाला पाणी नियोजन आणि फळं भाज्या भाव वर उपाय करा. शेतकऱ्याला शेती कसायला परवडत नाही
    औषधं खत भरमसाठ किंमती वाढल्या आहेत या नियत्रनात आणा

  • @vijaysabale8800
    @vijaysabale8800 18 дней назад +13

    भाषण देण्यापेक्षा महिलांना पैसे पाठवा

    • @vijaysabale8800
      @vijaysabale8800 18 дней назад

      आम्हाला अजून पैसे आले नाही फॉर्म अप्रुवेल झाला बँक सीडींग आहे तरी पैसे आले नाही

    • @SandipDhole-ps3ly
      @SandipDhole-ps3ly 18 дней назад

      😅​@@vijaysabale8800

  • @awshinipatekar4242
    @awshinipatekar4242 18 дней назад +1

    24 जुलैला फॉर्म भरला आहे सहा ऑगस्टला फॉर्म अप्रो व झाल्याचा मेसेज आला आहे तरीसुद्धा अजून पैसे आले नाहीत. फॉर्म मध्ये काय चूक झाली असेल तर तुम्ही टेक्स्ट मेसेज करून आम्हाला कळवा म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेल आम्हाला काय करायचं आहे ते

  • @BebabaiPatil-s5b
    @BebabaiPatil-s5b 18 дней назад +9

    आधार लिंक असून पैसे आले नाही

    • @icoNikMarathi
      @icoNikMarathi  18 дней назад

      yetin aaj pasun pendin list la detay

  • @ShilpaPawar-m1b
    @ShilpaPawar-m1b 18 дней назад

    Very very nice ladki bahin yojna... thanks all of you 😊

  • @nandkishornimkande5728
    @nandkishornimkande5728 18 дней назад +4

    लाडकी बहीण योजना म्हणजे महाराष्ट्र सरकार चे अपयश सिध्द करते

  • @Jyotimhatre-b5o
    @Jyotimhatre-b5o 18 дней назад +1

    Tai tumaca aavaz khup Chan aahe

  • @alkawasnik1787
    @alkawasnik1787 18 дней назад +3

    ज्यांना खूप गरज आहे त्यांना आधी पैसे पाठवा मग भाषण द्या......
    २ महिने झाले तरी पण पैसे नाही आले फॉर्म अपरूड हाऊन २ महीने झाले आधार पण बँकला लिंक आहे तरी अजून पर्यंत पैसे नाही आले

  • @RekhaKakade-e7g
    @RekhaKakade-e7g 18 дней назад +1

    Asa mukhyamantri kdhi zala nhi ani kdhi honarhi nhi..shinde saheb devmanys ahe. Tyani shriyansthi kahitri chngle kele..shriyana saksham banvle.. dhnyvad shindesahe...tumhala mazykdun. Khup khup asirvad...❤❤❤❤

  • @vanitachopade2125
    @vanitachopade2125 18 дней назад +2

    8 July from bharla, 2 August la approved zala,dbt link 2017 pasun ch aahe ,tari punha ekda bankt jsun kele tari pan nahi aale

  • @luckydandgavhal9142
    @luckydandgavhal9142 15 дней назад

    Khup chhan Aaditi tai bhashan gele are agdhi brobr bolat chhan sagitle ....Chandrakala Dandgval nashik

  • @PramilaBele-sg5ol
    @PramilaBele-sg5ol 18 дней назад +3

    गरीब महिला अजुन मिळाले नाहीतपैसे
    मला पण आले नाहीतर अप्रोव्ह झालाय 24ऑगस्ट ला तरी पण नाही आले

  • @SangitaShinde-s2l
    @SangitaShinde-s2l 12 дней назад

    योजना अतिशय चांगली आहे असायला पाहिजे, पण जरा शेतकरी राजा कडे भगा माय बाप सरकार कारण माझा शेतकरी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून कर्ज काढतो मग कर्ज माफी करावी लागते पण सरकार ते करत नाही जर मालाला भाव मिळाला तर कर्ज घायची वेळ येणार नाही

  • @yogendranikam3089
    @yogendranikam3089 18 дней назад +12

    माझी लाडकी खुर्ची योजना

  • @asmitaingle2089
    @asmitaingle2089 18 дней назад +1

    खरोखर गोरगरिबांना ज्यांना गरज आहे त्यांना पैसे द्या ना तुम्ही जिथे नाही तिथे पैसे मिळत आहे आम्ही आशेवर बसलो आम्हाला पैसे नाही मिळाले

  • @RohitmadhukarMali
    @RohitmadhukarMali 18 дней назад +5

    23 ऑगस्टला फॉर्म अपलोड झाला तरी पैसे आले नाही

    • @DnyaneshwarSherikar-z9s
      @DnyaneshwarSherikar-z9s 18 дней назад +1

      २५आगस्ट फॉर्म अप्रोव्ह झाला पण पैसे आले नाही

    • @Pranali3114
      @Pranali3114 18 дней назад

      ​@@DnyaneshwarSherikar-z9s24 august form approved taripn paise nahit

  • @navindeshmukh8973
    @navindeshmukh8973 18 дней назад +1

    ❤mazing ladies bahin❤Aditi tai sunil tatkare❤raigad maharashtra ❤

  • @daniyalvasave96
    @daniyalvasave96 18 дней назад +5

    1500 रुपये दिल्याने लाडक्या बहिणी आपल्याला मतदान करतील हा विषय च डोक्यातून काढून टाका शिंदे भाऊ

  • @vyankatikalindar2848
    @vyankatikalindar2848 18 дней назад +14

    पैसे टाका बोंबलू नका

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 17 дней назад

    सध्याचे महाराष्ट्रामध्ये ज्यांच सरकार आहे ते नवनवीन योजना राबवित आहेत.लोकांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त सहभाग घेत आहेत..

  • @samadhanpatil3443
    @samadhanpatil3443 8 часов назад

    अजून लोकांचे फॉर्म भरले नाहीत त्यांचं काय आधार कार्ड अजून अपडेट झाले नाहीत अजून तारीख वाढवावे काही महिलांचे राहून जातील

  • @MayurPhadatare-m8k
    @MayurPhadatare-m8k 6 часов назад

    आम्हाला एक हि हफ्ता मिळाला नाही 24आगस्ट ला आपरोह झाला तरी पैसे मिळाले नाहीत 😢

  • @sushmajamadar5223
    @sushmajamadar5223 18 дней назад +1

    Very nice very nice 👍👍👍👍

  • @akshaychavan3369
    @akshaychavan3369 17 дней назад +1

    आदिती ताई बनवाबनवी ची उत्तरे देऊ नका दोन तारीख आली तरी अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले नाहीत 27 ऑगस्टला फॉर्म अप्रोल झालाय आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे तरीही अजून पैसे आले नाहीत असे माता भगिनींना फसवू नका मी विनंती करतो

  • @vaishalikorde2926
    @vaishalikorde2926 18 дней назад

    Mala rupye nahi aale pn hi yojna chalu keli tyasathi thanku

  • @nilamgaikwad6268
    @nilamgaikwad6268 17 дней назад

    Tai tumhi bhashan 1 no kelat👌👌👌👍👍👍 ❤❤ pn maje paise aajun nahi aale aaho ......😮

  • @akshada75
    @akshada75 18 дней назад +1

    3ऑगस्ट ला फॉर्म aproov झालाय पण 1 रुपया पण नाही आला आधार पण लिंक आहे योजनेचा लाभ मिळायच्या नादात काम लांबली पण 1 क्य मिळाला नाही

  • @SwAti-sb4ev
    @SwAti-sb4ev 18 дней назад

    संजय गांधी निराधार योजना असणारी महिला, माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहे का...
    Pls reply 🙏