आमचे घरी असलेले पितळी लहान कासव देवघरात पुर्व दिशेला ठेवला आहे.तो कासव ज्या पात्रा मध्ये त्यातील पाणी रोज काही प्रमाणात कमी होते 'ते कमी होणारे पाणी पुःन्हा टाकुन पुर्णता करावी लागते हे वर्षानु वर्ष सतत घडत आहे.
हे सर्व थोतांड आहे.दिशाभुल करताय.माणसांच्या मनाशी खेळण्याचं काम करताय.का तर तुमच्या च्यानलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब कराव म्हणून हे सर्व चाललंय.बसं......बाकी काही नाही.....
सर माझे देवघर हे पश्चिम दिशेला आहे मग कासवाचे तोंड देवाण कडे केले आहे पण माझ्या घराचे दरवाजे त्याच बाजूला आहे मग मी ते जर पूर्वी कडे केले तर चालेल का,,🙏🙏
Hi sir majiya kade Jivant nar madi ahet 5 v 4 years ce tar te great thevle tar caltil na mala khup anubhav ala ahe pan mi Kamat aste tar te paniyat tc aastat he calel ka
मातीचे कासव मिळते ते चालेल का किंवा मातीच्या कासवाच्या पाठीवर पाण्यात दिवा ठेवण्यासाठी कासवाची पाठीला गोल आकार पाडलेला असतो कि त्यात आपण पाण्यात दिवा लाऊ शकतो असे कासव चालेल का plz सांगा🙏
अवधूतचिंतनु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ. 🙏🙏
शांतता,कस्ट करण्याची तयारी,दैवी शक्तीवर आत्मविश्वास,सरळ वर्तन असावे. असा संदेश देते.!!!
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल सर.ओम नंमो. नारायणा
आमचे घरी असलेले पितळी लहान कासव देवघरात पुर्व दिशेला ठेवला आहे.तो कासव ज्या पात्रा मध्ये त्यातील पाणी रोज काही प्रमाणात कमी होते 'ते कमी होणारे पाणी पुःन्हा टाकुन पुर्णता करावी लागते हे वर्षानु वर्ष सतत घडत आहे.
ओम भगवंते वाशू देवा नमो है
🙏🙏 छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद सर माझ्या घरी देवघरात एक पात्र आहे त्यामध्ये पाणी आहे काय करु छोटीशी प्लेट मध्ये आहे उपाय सांगा
Thanks. Good information
Om Namo Narayana
ओम नमो नारायणा🐢🪔💗
Mazya gharat kasav ahe ani mi to patramadhe panyat thevla hota ata mi kasav tumhi sangitalya pramane devgharat thevnar shubh mahiti sathi dhanyawad
ओम नमो नारायणा
Khup Chan information dilith dada 🙏
ओम नमो नारायणाय!!! 🌹🌹🙏🙏
Khup chan mahiti dili
ओंमो नमो नारायणा नमः
Shri swami samarth 🙏🙏🌹🌹
Om namo Narayan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार दादा , मी सिंगल रूममध्ये राहतो तर मी हे कासव ठेवण्यासाठी कोणती जागा योग्य आहे ते सुचवा
very nice 💐💐👌
Mala om namah shivay jap karaycha ahe
Konti mala vapraychi
Ani niyam sanga
Mala shuddha kashi karaychi te sanga
Japache sarva niyam sanga
नमस्कार सर
माझा 1 प्रश्न आहे
मी कासवामध्ये ठेवलेलं पाणी सुकत जात तर त्याचा अर्थ काय आहे
Plz सर सांगा
माझा हाच प्रश्ण आहे अस का होत aahe
Om namo narayana 🙏🙏
🙏🌹Om Namo Narayana 🌹🙏
🌹🌹OM NAMAH NARAYANA 🌹🌹
Asha anndatek
Khup chan mahiti dili me aj 62 yr chi ahe ajun mala महिती नाही हे कासवे कसे thewayacge
Tumhi dakavlela yantra mazyakade aslele kasavachya khali adich ahe mag icha lihilelya kagadavar punha lihaycha ka please sanga
खुप छान 🙏🏼
Om namo narayana
Agdi Khare sangitle ahe mazhya babtit same ghadle ahe.
Sir I wanted to ask. I have real tortoise at my home. Please advise whether this is good and what should I do
.
धन्यवाद दादा
गुरुजी मी पंधरा दिवस झाले कासव ताब्याचा आणलेला आहे आणि देव पुजेमधय ठेवले ला आहे तांदळाच्या राशीवर ठेवला तर याबद्दल काही दोष होइल का
Kacheche kasav chalte ka
U8iiiiiiiiiiiiiiiiii
दादा माझ्याकडे मोठा कासव आहे काचेसारखा चालका
चालेल.. त्याला स्फटिक कासव म्हणतात
Icha 3 astil tar ekach veles tinhi icha lihilya tar chaltil ka
Flat made hall la lahun bathroom aste mag tithe hall cha north east dishet kasavachi sthapana mandirat karavi ka
Nice mahiti sagitli
कासव जलचर प्राणी आहे व आपण जर आपल्या स्वार्थापोटी पाण्याविना ठेवले तर आपल्याला सुख, संपत्ती मिळेल का पाप होईल, कृपया मार्गदर्शन करावे, सरजी.
Paap lagate paap baki kahich nhi dada ashe haal kelyane mukya kuthlyahi pranyache 😢
कासवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे
Kasavamadhil pani sampne shubh ahe ka?
Gharat jivant kasav palava ka.Mazya ghari don kasav palav aahett.
गिफ्ट मिळालेले कासव देव्हारात स्थापन केले तर चालेल का
Kasav dhatu che panyat theun teachable rang bdalala asel tr tyala pravahit karun dusar ghyav ka?
माझ्याकडच्या कासवाच्या पोटावर यंत्र आहे म्हणून कासव खाली तांदूळ ठेवत आहे चालते का?
जिवंत कासव असेल तर चालेल का,ॽ
आपण संदेश दिलात की,1,2, किंवा 3 सुद्धा कासव ठेवू शकता. तरी समान्य माणसाने समान्य परिस्तितीत कसे करायचे यावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
.
Dada jar he kasav kacheche Asel tar te panyamadhe thevle tar chalelka
Kachhua ko kis din sthapit karna shubh hota hai
नमस्कार सर माझ्या घरात देवीचे मंदिर आहे मग मी दगडाचे कासव मंदिरच्या समोर ठेवावे का मग का नको माहिती सांगा
hota mazkde..देवघरात
कासव ठेवण्याची दिशा नेमकी सांगा pl .,त्याचे मुख कोणत्या दिशेला असावे.
Swamu samarth
हे सर्व थोतांड आहे.दिशाभुल करताय.माणसांच्या मनाशी खेळण्याचं काम करताय.का तर तुमच्या च्यानलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब कराव म्हणून हे सर्व चाललंय.बसं......बाकी काही नाही.....
100% sahi bola.
Kachecha kasav chalto ka mandirat
Nice
दादा आमचे कासव पाण्यात ठेवल्याने खराब झाले आहे आता काय करू🙏
मला काचेचे कासव भेट मिळाली आहेते मी देवघरात देवाकडे मुख करून पाण्यात ठेवले आहे हे कितपत योग्य आहे असे भेट मिळालेले कासव घरात ठेवावे का
सर माझे देवघर हे पश्चिम दिशेला आहे मग कासवाचे तोंड देवाण कडे केले आहे पण माझ्या घराचे दरवाजे त्याच बाजूला आहे मग मी ते जर पूर्वी कडे केले तर चालेल का,,🙏🙏
Kasav jr jivant asel tr kay karav
आमच्या कडे स्फटिक चा कासव आहे, कोणत्या दिशे ला ठेवावा
Kashwala pannyat thevla ki panii kami hotha te changla asta ki vaaet asta
Aani panni kithi diwsani badlaycha
Guruji devaryat devache konte tak thevavet v konte tak theu naye please sanga
ओम नमो नारायणा
Maja kade kasav aahe techa khali tumhi je kotha sangitala to j kotha maja kasav cha khali aahe tar to changala aahe ki nahi
तांदळात ठेवलेले कासव, तांदुळ किती दिवसांनी बदलायचे?
तोंड कुठे करायच आहे
Dada amchya dev ghrat kasv ahe pn tyacha pathivr shankh ahe
Hi sir majiya kade Jivant nar madi ahet 5 v 4 years ce tar te great thevle tar caltil na mala khup anubhav ala ahe pan mi Kamat aste tar te paniyat tc aastat he calel ka
सर्व खोटे आहे रिप्लाय dya🙏
कालांतर पाणि आपोआप आठते
स्वामीं चा फोटो कुठे ठेवावा sanga
कासव ....
Dada devara jar nyerutra koparyat aasel tar kasavache tond kuthe karayache
देवघर वेस्ट ला असल्यास पुर्व दीशेला तोंड करून कासव ठेवल्यास चालेल का
घरात दोन कासव ठेवलेलं चालतील का
आपण कासव विकत घेतो त्या वेळी दुकानादार प्लेट सोबत देतात मग त्या प्लेटचे काय करायचं ते सविस्तर सांगा.
स्पटिकाचे कासव असेल तर काय करायचे ते सांगा plz
कासव ठेवलेल्या पात्रातील पाणी रोज बदलायचे काय?
Pn dada sagle mhantat kasav la panyatach thevaicha asta ma he kasa ata
कासव खरीदी करताना प्लेट असते ती प्लेट काय करायची दादा
देवघर वेस्ट ला असल्यास त्यात पुर्व दीशेला तोंड करून कसलं केल्यास चालेल का
Mast Mast
देवारयात तिरशूल ठेवावा का
कासवाची पूजा कशी करावी व शुभ मुहूर्त कोणता घ्यावा हे सांगावे
कुर्मा.अवतार.विष्णूचा
कुर्म देवता.भ्यो.नमहा
धन्यवाद,
😊
कासवाची चांदीची अंगठी बोटात घातलेली चांगली असते का?
कासव जर खराब झाले असेल तर ते बदलायचे का जुने कासव काय करायचे ते कृपया मला कळवा
Kacica plet aahe tar calelka
मला माहित आहे. हे यंत्र लोशू ग्रीड चे आहे.
Kasva,chya,piletsobat,thevayche
कासवा बरोबर प्लेट मिळाली आहे त्याचं काय करायचं
जर देवघर बेडरूम मध्ये असेल तर काय करायचे
कसवाची स्थापना कशी करावी हे सविस्तर सांगितले तर बरं होईल
ऑफिस मध्ये मुख्य टेबलावर ईशान्य कोपर्यामध्ये कासव ठेवल्यास कासवाचे तोंड कोणत्या दिशेस करावे.
काचेचे कासव देवघरात चालते का
Majakade jivant ahe kase tevave
जर पाण्याने कासव खराब झाले असले तर काय करावे
Nice video
जिवंत कासवाचे हाल करून बरकत येणारच नाही पाप लागेल
आमच्या घरात देवघर ईशान्य कोपर्यात आहे परंतु बाहेरच्या बाजूने पाण्याचा हौद आहे आणि बाथरूम आहे मग ते चिलतका
मातीचे कासव मिळते ते चालेल का किंवा मातीच्या कासवाच्या पाठीवर पाण्यात दिवा ठेवण्यासाठी कासवाची पाठीला गोल आकार पाडलेला असतो कि त्यात आपण पाण्यात दिवा लाऊ शकतो असे कासव चालेल का plz सांगा🙏
काही तरी सांगता राव