अहो सर ह्या बातम्या तर आम्ही रोज बघतो Police bharti वाल्यानना न्याय मिळऊन दया आधी पेपर पुन्हा झाला पाहिजे गोर गरीबांचे नुकसान झाले आहे सेटिंग वाले ड्युटीवर अणि इमानदारी वाले वेटीगवर
पोरांनी कपडे शिवले पार आता कोणता न्याय करतो भाई..zale जॉइंड पोर काही नाही होत तू अभ्यास कर तुला कळकळीची विनंती आहे. Nhitr तुज आयुष्य बरबाद व्यायला.time nahi लागणार
ABP माझा या News channel च्या शेवटच्या वाक्यावरूनच सर्वांनी शिकण्याची गरज आहे, लोकांना बाघायला उत्तम डोळे आणी ऐकायला नीट डोळे देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना माझी 🙏🏻🙏
गौतमी पाटील व्यवस्थित कार्यक्रम करते तिला बिनकामाचे टार्गेट करू नका. ज्याला तिच्या कार्यक्रमाचे पैसे परवडतात ते कार्यक्रम ठेवतात ईतरांना त्रास होण्याचे कारण नाही.
Ho he मात्र खर आहे बिहार मधून आयएएस.आयपीएस. बँकिंग.railways.and all other. Aani मजदुर सुद्धा. त्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या चालू आहेत. महाराष्ट्रात मजदुर कोण होत नाही. सगळे. तिकडचे आहेत. कोरोनात .कंपनी वाले गेले बिहार मध्ये. त्यांना आणायला. या. गौतमी साठी. अस काही पण बोलायचं. काय.? अहो ती पण कस्टच करते.झाल्या असतील चुका पण माफी पण मागितली..जर तीच बॅकग्राऊंड चांगलं असत तर ती कशाला अस नाचली अस्ती..अहो तुम्ही त्यांना आवरा जे तिच्या गाण्यावर धिंगाणा घालतात..
पाटिल नावाची वाट लावली बाईन नाव तरी बदल बाकि धंदा ...बारक्याला बोलुन काय होनार त्याला पुढारी बनायचे😊बाकिचे पुढारी रोजच मनोरंजन(तमाशा) कतात याच्यामुळेच गुजराती पतप्रधान होतात
एखाद्या व्यक्तीला जर प्रसिध्दी मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. बॉलिवूड मधील तोकडे कपडे आणि मोबाईल ला दिसणाऱ्या घाण व्हिडिओ वर बंदी घाला. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत , त्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे आपला दृष्टिकोन चांगल्या गोष्टी कडे आहे हे स्पष्ट होईल.
देह विक्री करून पैसा मिळवण्या पेक्षा हे बरं हे पोटापाण्यासाठी त्यांची ही कला आहे माणूस पोटासाठी काय पण करू शकतो आणि जे देह विक्री करतात आपण त्यांच्याबद्दल काय बोलत नाही
छोटे पुढारी तुमचे विचार पण छोटे आहेत,हया बाॅलिहुड मध्ये xxxसनी लिओन भारतात आली मोठे धनीकानी मज्जा उडवली आणि तुम्ही आपल्या मुंबई महाराष्ट्र महिला कलाकार अपमान करता आहेत.
या दोन्ही महापुरुषांना महत्व दिल्याबद्दल मीडिया चे आभार.... 😂😂😂😂
😂😂😂
एक महास्त्री आहे
😂😂😂😂
हा केळया पण पैसे घेतो कार्यक्रम चे. येचा कडे नका लक्ष देऊ 😄😄😄
Khara ?
😂😂😂😂
Shendefal mhana😂😂
To tyachya movie cha promotion krtoy
@@deepeshbagul3606 hyacha pan movie yaila laglay , apan kay kmi hoto
अहो सर ह्या बातम्या तर आम्ही रोज बघतो
Police bharti वाल्यानना न्याय मिळऊन दया आधी पेपर पुन्हा झाला पाहिजे गोर गरीबांचे नुकसान झाले आहे सेटिंग वाले ड्युटीवर अणि इमानदारी वाले वेटीगवर
पोरांनी कपडे शिवले पार आता कोणता न्याय करतो भाई..zale जॉइंड पोर काही नाही होत तू अभ्यास कर तुला कळकळीची विनंती आहे. Nhitr तुज आयुष्य बरबाद व्यायला.time nahi लागणार
News walyani pn maharastra cha Pakistan karu nye talagalat jaun samanta jantechya samasya dakhwavyat
बिहार करू नका कारण याला न्यूयॉर्क करायचं आहे
छोटु शालेत जा बाबा फेमस नको होऊ रे बाबा तुला काही निवडणुकीच टिकीट भेटणार नाही 🤣 नाही तर तुला जलगाव ला येउन MIDC मध्ये 350 रु रोजाने जाव लगेल 😀
😂😂😂😂😂
Lolsss😂😂😂😂midc
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
भावा नको पंगा घेऊ गौतमीसोबत, अख्खाच्या अख्खा आत जाशील😂😂😂😂
😂
😂😂😂😂😂😂😂😂
😅😂😂🤦
😊😊😊😊
😂😂😂😂
गौतमी पाटलाच्या जागी छोट्या पुढारी ला नाचवा. 😀😀😀😀
त्याचे इतके वाईट दिवस नाही आले
एकच नंबर
Barober tyala joker mhanun thewa
आपलं वय आहे का एवढं बोलायला. आपली उंची किती आपण बोलता किती.लहानानी लहानान बरोबर राहावं. कश्याला उगाच मोठ्यांच्यात पडायचं
Tu motha tr tu bol na 😂
ABP wala nag ka ek Kam hai
खर आहे तेच बोलतोय तो काय चुकीच बोलतोय खर हे कटू अस्त
गौतमी पाटिलने लावणी चा बाजार मांडलाय
😂😂🤣🤣👌👌
ABP माझा या News channel च्या शेवटच्या वाक्यावरूनच सर्वांनी शिकण्याची गरज आहे, लोकांना बाघायला उत्तम डोळे आणी ऐकायला नीट डोळे देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना माझी 🙏🏻🙏
घनश्याम, गौतमी स्वतःच्याच कर्तृत्वाने खडतर परिस्थितीतून पुढे आलीय, आणि तिने तिच्यामध्ये खूप छान सुधारणा पण केली आहे,
gautami ne news walyana bhav devu naye ... already ti famous ahe tila media chi graj nahi
गौतमी पाटील व्यवस्थित कार्यक्रम करते तिला बिनकामाचे टार्गेट करू नका.
ज्याला तिच्या कार्यक्रमाचे पैसे परवडतात ते कार्यक्रम ठेवतात ईतरांना त्रास होण्याचे कारण नाही.
Kay vyashathit karateey lavani jamatey kay purushana nako tya ada karun dakhavalya ki zale
Ata ata sudhar hot asel pahle tr nko te chale karaychi
Barobar bolla
बिहार मधून महाराष्ट्रा पेक्षा जास्त IAS होतात
तमाशा बघून का 😜
Ho he मात्र खर आहे बिहार मधून आयएएस.आयपीएस. बँकिंग.railways.and all other. Aani मजदुर सुद्धा. त्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या चालू आहेत. महाराष्ट्रात मजदुर कोण होत नाही. सगळे. तिकडचे आहेत. कोरोनात .कंपनी वाले गेले बिहार मध्ये. त्यांना आणायला. या. गौतमी साठी. अस काही पण बोलायचं. काय.? अहो ती पण कस्टच करते.झाल्या असतील चुका पण माफी पण मागितली..जर तीच बॅकग्राऊंड चांगलं असत तर ती कशाला अस नाचली अस्ती..अहो तुम्ही त्यांना आवरा जे तिच्या गाण्यावर धिंगाणा घालतात..
@@ganeshgholve7459ही खरी गोष्ट आहे बे
Mag tu Jana Bihar madhech 😂
1:25 भाऊ दमानं घे! मुसंडी मारयला जाशील तर मुंडक्यासकट आत जाशील. 😂😅
😆😆😆😆👍
@@govindmunde5171 😅
हिला हकळा
❤❤Love you DiDi ❤❤❤
गरीब पुढे चालला की लोक अशाच काड्या करतात (सबसे कातील गौतमी पाटील 🔥
मोठ्या पुढारी पासून छोट्या पुढारी पर्यंत सगळ्यांना गौतमीच दिसते.. कारण ती गरीब घरातील आहे ना....
यांना कुठे महत्व देता 🤣🤣🤣🤣
Barobar
बुल्या हो दुसरी बातमी भेटत नाही का
😂😂😂
गौतमी पाटील बरोबर बोलतेय..
कड़क उतर 🔥🔥
छोटा बच्चा खर बोलतोय
छोटा पुढारी घरात लक्ष द्या
खुप छान
😂
पुढारी बाबा शाळेत जा आजुन तुला कोणी ओळखत नाही
मी उद्या गावाला जाऊन ह्या लहान मुलाला समजून सांगतो
शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाय ती बातमी दाखवा
हे बारीक पोरगं कोण आहे.. मीडिया कुणालाही फेमस करत आहे..
Kadk
जय भवानी जय शिवाजी
पाटलीन बाई तुम्ही कुठं लोकांचं मनावर घेता जशी प्रगती चालू होते तस लोक निंदा करायला सुरवात करतात
एकदम मस्त गं गौतमी!या बुटक्याचं मनावर नको घेवू 🤣🤣🤣🤣🤣
पाटिल हे नाव तेवड शोभत नाही ,बाकी गौतमि चांगल्या आहात
कुणाचा पोरगा रे हे ...
सगळ्यांचे मार्केट डाऊन केलय....Only Goutami Patil...पाटीलांची गौतमी नाचणार ...महाराष्ट्र पाहणार ..😉😉😉😉
मराठी माणसाची शान लावणी सम्राट महाराष्ट्राची
बाळा शाळेत जा
घनश्याम दराडे भविष्यातलं बाबासाहेब आंबेडकर होनार!
घनश्याम तुला सद्या पण दुध पिना ची आवश्यकता aahe ... तुझी उंची आणी tuza बुद्धीचा विकास व्हायचा राहिला ahe🤣🤣
😂😂😂😂😂
Gap nalayak manush Chhotu
@@priyashinde8087 शिंदे मॅडम बरोबर न
😂😂😂😂😂
दोन्ही महान रत्ने आहेत😊😊
❤
छोट्या च काय एवढं मनावर नका घेऊ, तुम्हीं भारी आहे
फक्त गौतमी पाटील
छोटा पुढारी योग्यच बोलले....
लावणी कुठे आणि ताईचा डान्स कुठे
याच्याकडे लहान मुलाकडे मी लक्ष देतो
मराठी मानुस मराठी माणसाचे पाय ओढण्याची कामे करतात ते पुढे कसा जातो याचा विचार करत नाही
हो पन चांगल्या क्षेत्रात प्रगती करा न पन
कधी कधी मीडिया चे आश्चर्य वाटते. बाकी ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात यावी
Ata to Big boss madhe nikki chi chattoy
Gautami I'll support uh❤
आरे मोठा हो घनशाम नंतर बोल तू फेमस होण्यासाठी काय पण बोलायचं
पाटिल नावाची वाट लावली बाईन नाव तरी बदल बाकि धंदा ...बारक्याला बोलुन काय होनार त्याला पुढारी बनायचे😊बाकिचे पुढारी रोजच मनोरंजन(तमाशा) कतात याच्यामुळेच गुजराती पतप्रधान होतात
Ti patil nahi ahe😂
अरे वाटण्या पावकीलो 😂😂😂
ओहो हे पोरग लय चावट हे कधी काही कधी काही म्हणत
Full support to Gautami 💪
Ha na yaar aata kahi vegal hee karat nahi gap jaate show karate ti..
Gu kha m ticha
@@vg4874 तिचा गु खाण्यासाठी तुझ्या सारखे डुकरं आहेत .
@@vg4874 😂😂😂😂
@@vg4874अई
🙏 ❤️❤️🙏
बुटक्या तू केवढा तू बोलतो किती😂😂😂😂😂
हा झाटू अजून किती दिवस छोटा राहणार आहे वय 25plus असेल याच आता
या बुटक्याच्या वेब सिरीज पहिल्या का मराठी किती पांचट असतात
सर्वांना बघायला आवडते म प्रॉब्लेम काय आहे या लोकांना
Yana nachata yet nahe manun😂😂😂😂😂
पुढारी तु छोटा डॉन अक्कल मी उंची कमी बेअक्कल
महागाई वर बोला.घनश्याम दादा
छोट्या आधी तुझं कर्तुत्व दाखव. प्रसिद्ध होण्यासाठी काहीही........
खरोखर आहे भिहर करणार
एखाद्या व्यक्तीला जर प्रसिध्दी मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे.
बॉलिवूड मधील तोकडे कपडे आणि मोबाईल ला दिसणाऱ्या घाण व्हिडिओ वर बंदी घाला.
महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत , त्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे आपला दृष्टिकोन चांगल्या गोष्टी कडे आहे हे स्पष्ट होईल.
Bigg Boss Marathi 5 baghun kon kon aalay like karrrrrtr plzzz❤
दोघांचा जोडा जमवून लग्न करा😂😂😂
छोटा. पुढारीचे. लग्न. करून. द्या. गौतमी. पाटील. सोबत
देह विक्री करून पैसा मिळवण्या पेक्षा हे बरं हे पोटापाण्यासाठी त्यांची ही कला आहे माणूस पोटासाठी काय पण करू शकतो आणि जे देह विक्री करतात आपण त्यांच्याबद्दल काय बोलत नाही
निच पोरी तु स्वतःच्या नावासाठी तरुण पोरींना काय दिशा दाखवती आहे
समाज उपयोगी बातमी दाखवत जावा......कोण काय मनले यांनी सामान्य लोकांला काय फरक नाही पडत, अजून बरेच प्रश्न आहेत दाखवण्या सारखे .ते दाखवले तर बरे होईल.
मी 15 वर्षा पासून छोट्या पुढारी बघत आहे। मला आज 2 मूल आहेत. परंतु छोटा पुढारी छोटाच ।
ये बेन 25 वर्षाच आहे राव😂
प्रत्येक कार्यक्रम मध्ये राडा कसा काय होतो मग...ते पण सांगा..
आता गौतमी पाटील ला फक्त आमदारकीचा तिकीट देणे बाकी आहे😂😂😂
हा कधी जमिनीवर येणार नाही उडतच चाललंय.😂
च
छोटे पुढारी तुमचे विचार पण छोटे आहेत,हया बाॅलिहुड मध्ये xxxसनी लिओन भारतात आली मोठे धनीकानी मज्जा उडवली आणि तुम्ही आपल्या मुंबई महाराष्ट्र महिला कलाकार अपमान करता आहेत.
Pudari Paper school mde ja...adi ba tuji unchi kiti bolto kiti😂😂😂😂😂
लहान लेकरांच्या मुलाखती कशाला घेता रे
Only Goutmi Patil🔥🔥🔥
आशा बातम्या दाखवून चॅनल चि लाज घालू नका
बिहारी गौतमी पाटील
Ok
ताईची प्रगती बगवत नाही म्हणून हे सगळे नाटक चालू आहे
आम्ही सूखी आमच्या गावात 𝐍𝐨 𝐄𝐧𝐣𝐨𝐲 𝐍𝐨 𝐓𝐞𝐧𝐬𝐡𝐧 कामाला जायच रूबाबात खायच को नाचे टोमने नको को नाचे झोंकने नको😊𝐈 𝐀𝐚𝐦 𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐎𝐧𝐥𝐲 गावकरी
घसरगुंडी खेळायच्या वयात मुसंडी नको मारू 😅😂
अक्खा आत जाशील तू 😂😂😂
Chota chatri 😂😂
हा माझ्या गावाला आहे मी
गौतमी ❤
सबसे कातील....❤
त्याच्या काय नादी लागत आहे बारीक आहे आजुन
Taee Barobar bolalya
हे बेणे कुठलं रे
ह्याला करमणूक मंत्री करा😂
घनश्यामला लिंबू पिळून पोहे द्या आणि गौतमीला लिंबू पिळून उपीट द्या जुगलबंदी चालू राहीली पाहिजे शेमण्या
Bhava shant ghe tu akha ...jashin 😂
या छोट्या पुढाऱ्याला पुढारी शब्दाचा अर्थ कळतो
मॅडम तुम्ही जेवलात का आज कुठे कार्यक्रम थोडा आम्हाला पण रिप्लाय द्या
मुसंडी मारतोस अख्खा जाशील बाळा तिच्यात😅🤣
अरे तुझं दुधाच दात पडल नाहीत तु मोठं बोलु नकोस तुझ्या बहिणी सारखी आहे गौतमी ताई
शिव्या -------: आम्हाला व्यक्ती विशेष बातम्या नको आहेत