Mukhyamantri majhi Bahin Yojana सारखी Ladka Bhau Yojana खरंच आहे का? मुलांसाठीच्या योजना काय आहेत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • #BolBhidu #LadkiBahinYojana #YuvaPrashikshanYojana
    लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्मची लिंक cdn.s3waas.gov.in/s345fbc6d3e...
    लाडकी बहीण योजनेसाठी अॅपची लिंक
    play.google.com/store/apps/de...
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्रातील जनतेत चांगलीच लोकप्रिय झालेली दिसत आहे. तहसील कार्यालयाबाहेर होत असलेली गर्दी आणि शाळेत दाखल मिळवण्यासाठी झालेली गर्दी याची साक्ष देतेय. आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. योजनेवर टीका सुध्दा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. फक्त बहिणीचा विचार केलाय आणि भावाला वाऱ्यावर सोडलंय असं म्हणलं जातंय.
    यावर आता विधानभवनात मुख्यमंत्री महोदयांनी लाडक्या भावचासुद्धा विचार केला आहे असं सांगितलंय आणि त्यासाठी १०००० रुपये प्रति महिना देणार असल्याचे सांगितले आहे. आणि हि बातमी viral होताना दिसत आहे. आज आपण हि बातमी आणि या योजनेची सत्यता पडताळून पाहूया तसेच खरंच अशी काही योजना आहे काय हे समजून घेऊ या.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 504

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 12 дней назад +616

    फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे
    What a equality 👏👏👏👏
    पुरुषांनो जागे व्हा ! नाहीतर फार वाईट दिवस येतील

    • @Theintelguy999
      @Theintelguy999 12 дней назад +60

      Finally someone said truth bhai apla Kay dosh

    • @manojshinde5873
      @manojshinde5873 12 дней назад +25

      Agadi barobar boltay dada tumi ani varun he mantat deshat Stri- purush Samanata ahe manun😊

    • @akshayjadhav9328
      @akshayjadhav9328 12 дней назад +33

      पंचवीस वर्षांनी पुरुषांच अवघड होईल

    • @vikaschavanbeedkar9764
      @vikaschavanbeedkar9764 12 дней назад +14

      Ekdam barobar ahe bhai

    • @user-uf8km6zv1j
      @user-uf8km6zv1j 12 дней назад +7

      Barabar

  • @swapnil27i
    @swapnil27i 12 дней назад +328

    लाडकी शेजारीण योजनेसाठी सरकारने सहाय्य आणि प्रोटेक्शन द्यावे.😅

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 12 дней назад +260

    *लग्न न झालेल्या मुलांसाठी काहीतरी योजना आणायला पाहिजे*

  • @prakashlone9251
    @prakashlone9251 12 дней назад +85

    पैसे नाही पाहिजेत सर , नोकरी द्या म्हणावं मुख्यमंत्री साहेबांना महाराष्ट्रातील तरुणांना .........

    • @Swara-chaudhari
      @Swara-chaudhari 7 дней назад +3

      पैसे घे नाहीतर तेही चालले जाईल राजा

    • @sonalipardeshi3362
      @sonalipardeshi3362 7 дней назад

      दारू पुर्णपणे बंद पडले पाहिजे

    • @sandipchaudhari7259
      @sandipchaudhari7259 4 дня назад

      midc t kiti jaga aahet ja tith

    • @MAYURRATHOD-wi7mi
      @MAYURRATHOD-wi7mi 4 дня назад

      Paise nay dile tri chalele shikashan free kra.parikasha fee Kami Kiva free Kara. Skills vr job milele ashi yojana kada .sir.......Ani medicine hospital free kara.kup kahi change hoil yevd kel tr.

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 3 дня назад

      फुकट नोकरी कोन देईल तुला 😂😂

  • @स्पर्धापरीक्षाबाजार

    एका दिवशी भारतातील सर्व पुरुषांना देशाबाहेर काढण्याचा आदेश काढा.

    • @kalyan.5694
      @kalyan.5694 12 дней назад +3

      😂😂

    • @rohitpawar7171
      @rohitpawar7171 11 дней назад +3

      😂😂😂

    • @rohitpawar7171
      @rohitpawar7171 11 дней назад +3

      te hi divas yetil anhi tyache karnibhut hi apanch asuu ashe nalayak loknchya hathat satha det ahot

    • @स्पर्धापरीक्षाबाजार
      @स्पर्धापरीक्षाबाजार 11 дней назад

      @@rohitpawar7171 ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा आमच्यामुळे च वाढलीय 😁

    • @kmsush912
      @kmsush912 9 дней назад

      3rd क्लास गव्हर्मेंट 3rd क्लास अजित पवार आणि थर्ड क्लास शिंदे सरकारचा निषेध असो पुरुष जातीचा कलंक म्हणून यांचे नाव इतिहासात नोंद केले जाईल

  • @darade1938
    @darade1938 11 дней назад +12

    जे लोक डिग्री घेऊन सुद्धा बेरोजगार आहे त्यांच्यासाठी योजना चालू व्हायला पाहिजे

  • @nileshharal2761
    @nileshharal2761 12 дней назад +145

    लाडकी बहिण योजना देण्यापेक्षा बहिणीच्या मुलाला रोजगार द्या मुलाला शिक्षणा मधे 50 % सवलत द्या

    • @aforashish7
      @aforashish7 11 дней назад +1

      आणि ज्यांना बहिण नाही त्यांनी काय करावे?

    • @Geoebeke
      @Geoebeke 11 дней назад

      ​@@aforashish7 hana

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 10 дней назад

      @@aforashish7tyani lagna karave😂
      Manje apoap fayda hoil

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 10 дней назад

      @@aforashish7tyani lagna karave😂
      Manje apoap fayda hoil

  • @avinashkarangutkar4119
    @avinashkarangutkar4119 12 дней назад +39

    या खिरापती वाटण्यासाठी पैसा आणायचा कुठून? यापेक्षा शैक्षणिक आणि आरोग्य विकासावर भर द्या!

  • @aezakmi3766
    @aezakmi3766 12 дней назад +98

    Hachya peksha free quality education and free quality healthcare dya.

    • @sushantghorpade6234
      @sushantghorpade6234 12 дней назад +1

      yz age😂

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 12 дней назад +2

      @@sushantghorpade6234 1500/pm for female ani 10kper year(833rs pm for male) kadhi swatache fees swata bharle ahes asa vatat nahi, mahit tari ahe ka fees kiti ahet ani healthcare la kiti paise jatat?.

    • @rahul2824q
      @rahul2824q 12 дней назад

      Exactly asa kela ter changla hoil

    • @mangeshpatil5364
      @mangeshpatil5364 11 дней назад

      Are ith job nhit lokana.. Berojgar ahet lok.. Te imp ahe

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 11 дней назад

      @@mangeshpatil5364 jobs nahi ahet Karan apla workforce che quality kharab ahe Karan tyana tya quality cha sikshan milala nahi.

  • @pdvolgger
    @pdvolgger 12 дней назад +73

    या योजना आपल्याच खिशाला चाप बसणार आहे तयारीत राहा 🙏🙏🙏

    • @user-fz1gv7rf7e
      @user-fz1gv7rf7e 12 дней назад

      😢😢

    • @DPxOP
      @DPxOP 11 дней назад +5

      नक्कीच.. एवढी रक्कम कोणी सरकार स्वतः च्या खात्यातून नाही देणार..tax आणि GST मधूनच वसूली होईल

    • @munjajikadam6125
      @munjajikadam6125 11 дней назад

      👍 ​@@DPxOP

    • @sun17997
      @sun17997 9 дней назад

      गवर्मेन्टला चोप दिला पाहिजे 😂😂..

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 12 дней назад +16

    पुरुष मंडळी नी तुतारी लां vote dene सरकार लां दाकुन देणे की पुरुष कमी नाही ..

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 12 дней назад +61

    हे एकदम भारी करतय सरकार
    पहिलं लाडकी बहिण योजना
    आता लाडका भाऊ योजना
    नंतर लाडका मामा, लाडका आजा, लाडकी भावकी, लाडका शेजारी

    • @swapnil27i
      @swapnil27i 12 дней назад +9

      लाडकी शेजारीण योजना😂😂

    • @Annnuj14
      @Annnuj14 12 дней назад +4

      @@ninjamrtal6510
      Ladka word is permanent Oooo 😂

    • @akshayjadhav9328
      @akshayjadhav9328 12 дней назад +2

      ​@@swapnil27iतुज काय चाललंय कोण आहे ती

    • @sandeepmadhukarjage
      @sandeepmadhukarjage 12 дней назад +1

      😂😂

    • @aniketkulkarni905
      @aniketkulkarni905 12 дней назад +1

      साभार - सगे सोयरे😂😂

  • @shashikantkhutale2812
    @shashikantkhutale2812 11 дней назад +13

    आज काल् मुलांना घरी किमत नाही समाजात नाही आज काळ मुलांना काहीच किमत नाही राहिली मुलांना काहीच किमत राहिली नाही

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 12 дней назад +16

    20ते 35 वयोगटातील 60% पेक्षा जास्त पुरूष हे बेरोजगार आहेत त्यांचे लग्न होत नाहीये पण सरकार योजना आनतंय म्हातार्यासाठी आणि महिलांसाठी. निवडणुकीच्या वेळी आम्ही नक्की विचार करू कारण मतदानाची टक्केवारी बघितली तर 20 ते 35 वयोगटातील पुरुषांची बरोबरी करतात येणार नाही . बघुन घेउ

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 12 дней назад +12

    फुकटचा योजना सुरू करण्यापेक्षा मालाला भाव द्या. सरकारचा फुकट योजने मुळे middle class लोकांची आणि शेतकर्‍यांची वाट लागत आहे.

  • @btslove7746
    @btslove7746 12 дней назад +17

    लाडका भाऊ फक्त मुख्यमंत्र्यांना कर देण्यासाठी जन्माला आला आहे

  • @TravelogsIndia
    @TravelogsIndia 12 дней назад +18

    साहेब आता लाडका भाऊ योजना ही सुरू करण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील सर्व वयोगटातील अविवाहित पुरुषांना दर महिन्याला 10,000 रुपये देण्यात यावेत. कारण घरचे खायला घालत नाहीत आणि सरकार रोजगार देत नाही.

    • @sandipchaudhari7259
      @sandipchaudhari7259 4 дня назад

      अहो तुम्हाला काम करायचे नाही एमआयडीसीत भरपूर काम आहेत

    • @TravelogsIndia
      @TravelogsIndia 4 дня назад

      @@sandipchaudhari7259 मी माझ्यासाठी नाही सर्वांच्या हितासाठी बोलत आहे. मी वकील आहे, शाळेत टीचरसुद्धा आहे, परंतु व्यवस्थित पगार मिळत नाही वेळेवर. तसेच आता वकिली मध्येही पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाहीये. No stability anywhere. So..

  • @Hv...248
    @Hv...248 12 дней назад +50

    दीड हजार देणार उपकार नाही करत, 25% पर्यंत जीएसटी आमच्या कडून घेताय

    • @rajfurniture9006
      @rajfurniture9006 12 дней назад +2

      Kiti bharto gst 😂

    • @the_yash07_here
      @the_yash07_here 11 дней назад

      ​@@rajfurniture9006😂

    • @shreyas_9767
      @shreyas_9767 11 дней назад

      शहरातील विकास कामे तुझ्या खिशातील पैशाने कर मग

    • @king_111.
      @king_111. 11 дней назад

      Tula yevda pagar tr 1500
      Ksa kay miltyre🤔

  • @satishpisepatil705
    @satishpisepatil705 12 дней назад +76

    लाडक्या बहिणीला 1500 महिना
    लाडक्या भावाचे 15लाख देऊन टाका

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 12 дней назад +28

    कामा पुरता मामा योजना आना

  • @Siddhantj15
    @Siddhantj15 12 дней назад +8

    एकंदरीत पुरुष ही प्रजाती फक्त प्रजननासाठी उरणार आहे असे दिसते...😢

  • @rohitgudulkar4241
    @rohitgudulkar4241 11 дней назад +6

    हे सगळं करण्यापेक्षा महाराष्ट्रातील मुला-मुलीनं जॉब द्या मोठंमोठ्या कंपनीमधे अर्धेलोक महाराष्ट्र बाहेरचे आहेत तिकडे लक्ष्य द्या. आपल्यालोकं १ महत्त्व दिले पाहिजे

  • @Satyanagri
    @Satyanagri 12 дней назад +39

    लाडकी गर्लफ्रेंड योजना आणा.. सरकार तुमचं 😂😂😂. बाकीचं कुठे दाणे टाकता शेवटच्या टप्यात 😂😂😂

  • @aforashish7
    @aforashish7 11 дней назад +6

    मोफत शिक्षण महिलांना
    नोकरीत आरक्षण महिलांना
    सरकारी नोकरी महिलांना
    लाडकी बहिण योजना पण महिलांना
    पुरुषांना नोकरी मिळत नाही
    पुरुषांची लग्न होत नाही
    मग खरी गरज तर पुरुषांना आहे.

  • @allrounders9471
    @allrounders9471 11 дней назад +2

    निवडणुकीला पैसै वाटायचे तेच यांनी legally पैसे वाटप सुरू केले आहे

  • @stwinfo6858
    @stwinfo6858 12 дней назад +74

    तरुण मुलाना company permanent नाही करत 3 /4 varsha वापर करताय...use and through...

    • @BNA_MH19
      @BNA_MH19 12 дней назад +2

      याचावर koni बोलत नाही 😢😢😢

    • @stwinfo6858
      @stwinfo6858 12 дней назад +3

      तरुण मुलांच used करताय कमी पगार मध्ये, permanent नौकरी द्या...

    • @BNA_MH19
      @BNA_MH19 12 дней назад

      @@stwinfo6858 बोल भिडू ने व्हिडिओ बनवला पाहिजे गरज असे परेंतय काम करायला लावत का नशाल की कडून टाकत

    • @Hemantsav
      @Hemantsav 11 дней назад

      १०००० हजार साठी अर्ज करा आणि एखादा राजकीय नेता पकडा..... त्याच्या साठीची ही योजना आहे....

  • @pritampolekar2189
    @pritampolekar2189 12 дней назад +42

    तस झालं तर भाऊ घरीच बसणार देशी पीत
    कामावर कोण नाय जाणार 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 12 дней назад +8

      बहिणी पण घरीच बसून असतात की 🤦‍♂️

    • @user-jg6wf8jn5c
      @user-jg6wf8jn5c 12 дней назад +2

      या करिता योजना आहे असेच असेल 😂

  • @manojmore3206
    @manojmore3206 11 дней назад +2

    आत्यांत kichkat विषय सॉप्या शब्दात सांगणारे अरुण साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद ..
    बोल भिडू कायमचं निरपेक्ष बाजू संगते. ..सगळे स्टोरी टेलर खूप छान माहिती सांगतात.....त्यामुळे बोल भिदु चे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले जातात....बेस्ट ऑफ लक बोल भिडू

  • @Annnuj14
    @Annnuj14 12 дней назад +57

    Title :
    Kama purta maza ladka bhau ✅

  • @farmershyambappa
    @farmershyambappa 11 дней назад +5

    विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे या सगळ्या योजना चालू केल्या आहेत
    जागे व्हा

  • @user-dx4os8li7s
    @user-dx4os8li7s 11 дней назад +2

    65वषावरील बहिणीचे काय सरकारला वयस्कर बहिण मत चालते वयाची अट काढावी हिच नम्र विनंती 🙏

  • @user-dx4os8li7s
    @user-dx4os8li7s 11 дней назад +2

    50 वषावरील बायकांना या योजनेचा लाभ मिळावा पैसा हा जनतेचा आहे वयस्कर महिला लाभ मिळावा तरच मतदान करू

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 12 дней назад +5

    महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना गाजर दिलेले आहे या सरकारने 😠😠😠

  • @dj_IMP
    @dj_IMP 12 дней назад +14

    ग्यायचा एका हाताने द्यायचे दुसरं हाताने ❤

  • @deepakshingare4243
    @deepakshingare4243 11 дней назад +7

    उच्चशिक्षण घेऊन जे भाऊ एजबार होऊन बेरोजगार आहेत अश्या भावासाठी दहा हजार प्रती महिना योजना चालू करावी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shakiltelichavhan9448
    @shakiltelichavhan9448 12 дней назад +16

    सुशिक्षित पदवीधरांना हि पगार देण्यात यावा महाराष्ट्र पुसद.😢

  • @ramm.9308
    @ramm.9308 12 дней назад +37

    राहुल गांधी यांना निवडून द्या ते महिन्याला 12500 महिन्याला देतील🎉

    • @swapnilchakure5380
      @swapnilchakure5380 12 дней назад +3

      असं केल्यावर देश बुडेल

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 12 дней назад +8

      खटाखट खटाखट

    • @TheAnimesexpress
      @TheAnimesexpress 12 дней назад +7

      ते ८००० कधीपासून येणार आहेत खटाखाट

    • @LEGEND66669
      @LEGEND66669 12 дней назад +4

      8500 che ky😂😂

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 12 дней назад +4

      ​@@TheAnimesexpress 15 लाख आल की लगेच

  • @sid84584
    @sid84584 12 дней назад +10

    असे caption देऊन views मिळवायचे आणि video च्या मध्ये म्हणायचं कि अशी कोणती योजना आहे का ह्याचे उत्तर नाही अस आहे.. वा.. छान गंडवलत... 🙏🏻🙏🏻

    • @everythingishere.146
      @everythingishere.146 12 дней назад +4

      Thanks for comment mi challe atta video n bghta mla khrch vatl ladka bhau yojna pn aahe😅

    • @sid84584
      @sid84584 12 дней назад

      😂😂तर काय....video बघावे म्हणून हे सगळे उद्योग..​@@everythingishere.146

  • @sanjaythorat4469
    @sanjaythorat4469 12 дней назад +3

    लाडकी बहिण योजना फक्त ज्या बहिणीची मुले सरकारी शाळेत शिकत किंवा शिकलेले असतील त्यांनाच लाभार्थी करावं....... यासाठी नियमात सुधारणा करा....
    सरकारी शाळा पट वाढेल ...m

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 9 дней назад +1

    तेलंगणा - 3.5 कोटी(लोकसंख्या) - 31जिल्हे
    राजस्थान - 6.85 कोटी - 50 जिल्हे
    मध्य प्रदेश- 7.27 कोटी - 55 जिल्हे
    गुजरात - 6.04 कोटी - 33 जिल्हे
    कर्नाटक - 6.11 कोटी - 31 जिल्हे
    छत्तीसगड - 2.56 कोटी -33 जिल्हे
    महाराष्ट्र - 11.40 कोटी - 36 जिल्हे
    महाराष्ट्रात नवीन जिल्हे कधी होणार ?

  • @raajmata
    @raajmata 12 дней назад +5

    भावाला नोकरी/रोजगार द्या
    अविवाहित मुलांची लग्नं होतील

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 12 дней назад +12

    हे सगळे आमच्याच खिशातून जाणार. त्यापेक्षा सगळ्यांच्या हातांना काम द्या. तसेही पंधराशे मधे चहाचा खर्च सुटेल.

  • @runway_to_do
    @runway_to_do 12 дней назад +2

    त्यांना घरी बसून आणी आम्हाला काम करून हे काय बरोबर नाही मुख्यमंत्री साहेब 😅

  • @mehboobjamadar77
    @mehboobjamadar77 12 дней назад +2

    काय वाटतय ?😊
    लाडकी बहीण योजणा कुठे पर्यत चालेल.
    बहुतेक विधानसभा निवडनूक होई पर्यत. 😊

  • @user-ew1yq9hg8v
    @user-ew1yq9hg8v 11 дней назад +1

    आशा योजना केरल सारख्य सीक्षित राज्यात नाहित कारण त्यानी अपल्या लड़क्या बहिनीला योग्य सिक्शन डिले आहे…आणि त्याना आत्मनिर्भर केले आहे..

  • @rahulgraphics2671
    @rahulgraphics2671 11 дней назад +1

    मला तरं वाट्ट लग्नाला मुली नं मिळण्याबाबत आणि लग्न झाल्यावर पन मुली नव-याला सोडून माहेरी जाऊन राहण्यामागे पन सरकारचं जबाबदार आहे असं वाट्ट

  • @vinoddhandrave4138
    @vinoddhandrave4138 4 дня назад +1

    योजना चांगली आहे फक्त वयाची अट रद्द करावी किंवा वय 35 वरून 45 करावे ही विनंती कारण बरेच लोक वयामुळे वंचित राहू शकतात. कारण बेरोजगारी वाढल्यामुळे वय पण खूप वाढलेले आहेत

  • @mhbakasur
    @mhbakasur 10 дней назад +1

    तरुणांना दरमहा 10,000 दिले तर यांना काम करु वाटणार नाही,आळशी बनून जातील. पैसे कमी करुन 1500 - 3000rs दरमहा केले पाहिजे. आणि वयाची अट 26+ व डिग्री पूर्ण हवी.
    नाहीतर येणारा काळात याच तरुणांना पुढं त्रास होईल

  • @seriusblack6127
    @seriusblack6127 11 дней назад +1

    लाडक्या बहिनींनी स्वतः आवाज उचलला पाहीजे. त्यांनी सांगायला पाहिजे कि आमच्या मुलांना, भावांना, पतीला, मित्रांना नोकरी किंवा कामधंदा मिळावा याची मागणी करायला पाहिजे.

  • @gauravnachare1784
    @gauravnachare1784 10 дней назад

    द्यायचं असेल ना तर न्याय द्याजेवढ्या पण माझ्या लाडक्या बहिणी वर अन्याय झालाय त्यांना पैशा पेक्षा न्यायाची गरज आहे

  • @SACHINPATIL-ve4mu
    @SACHINPATIL-ve4mu 12 дней назад +2

    टॅक्स भरत होते परंतु कोरोना पासून टॅक्स नभरणात्यांना पण या योजनेचा लाभ व्हायला पाहिजे.

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 12 дней назад +1

    नमस्कार.......!!
    योजनेच्या माहिती संदर्भात चांगला खुलासा आपण केला आहे. याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 8 дней назад +1

    अरे पण मी म्हणतो मत्येक घटकातील महागाई कमी करा की बाबांनो म्हणजे दीड हजार द्यायची गरज नाही

  • @स्पर्धापरीक्षाबाजार

    कमीत कमी महिन्याचा Recharge होईल येवढे तरी द्या 😢.

  • @user-st6wt9er4p
    @user-st6wt9er4p 11 дней назад +2

    लाडका भाऊ योजना गोर गरीब sc st व इतर गरीब लोकांना मीलायला हवी? 🙏🙏🙏

  • @aniketkulkarni905
    @aniketkulkarni905 12 дней назад +2

    कर्नाटक सरकारने सुर्वात केली होती. Election जिंकले.. आता सर्व इन्फ्रा प्रोजेक्ट्स ठप्प आहेत. Contractors लोकांना पैसे मिळाले नाहीत 6 महिने झाले.

  • @lalbagh453
    @lalbagh453 12 дней назад +14

    Jai Hind Jai Bharat 🚩🚩

  • @shilaingole6341
    @shilaingole6341 11 дней назад

    🙏🙏 आपन लाडकया भावाचा विचार करून व त्यांना रोजगार देऊंन खुप चांगल काम केल आहे आल्हा आभार आहोत धन्यवाद 🙏💕🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @nilkanthdahi6020
    @nilkanthdahi6020 11 дней назад

    भूमिहीन लाडका भाऊ योजना काढा ज्याच्या घरी जमीन नाही असा भाऊ लाडकी योजना काढायला पाहिजे सरकारने

  • @gauravnachare1784
    @gauravnachare1784 10 дней назад +1

    लाडके भाऊ बहिण ही या योजना फक्त निवडणुकी पर्यंत चं आहेत एकदा का निवडणुका संपल्या की गप बसायचं

  • @battleofthouths
    @battleofthouths 12 дней назад +4

    मुख्यमंत्री लाडका मुंजा, म्हसोबा योजना काळाची गरज आहे.
    जर ही योजना आली तर सरकार थेट २५० जागांवर विजयी होईल

  • @sw3324
    @sw3324 11 дней назад +1

    मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले आहे तर आपण त्यास उत्तम निर्णय म्हणूयात फक्त ऑडमीशन घेण्यासाठी स्वतंत्र्य मुलींचा कोटा रद्द करावा किंवा दोन सवलतींच्या मधील कोणतीही एक अशी अट योग्य असेल ?

  • @user-ew1yq9hg8v
    @user-ew1yq9hg8v 11 дней назад

    अत्ता फक्त लड़का मुख्यमंत्री योजना …साहेब विजय नक्की…

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale 12 дней назад +3

    फुकट वाटून देश लाचार होणार लोकांना रोजगार द्या

  • @user-op1qt8ph6r
    @user-op1qt8ph6r 10 дней назад +1

    हे राजकारणी लोक आपल्याला भीक घालताय का यांना म्हणावं तुम्ही दहा हजार रुपयात महिना काढून दाखवा...

  • @ShardhaChavan-tw9wo
    @ShardhaChavan-tw9wo 11 дней назад

    धन्यवाद सर छान माहिती दिली 🎉

  • @ummo517
    @ummo517 11 дней назад

    Tnku sir tmhi ekdam khari mhiti deta tnku 👐👐

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 12 дней назад +2

    यांना निवडणुकीत भावाचि मते नको आहेत काय

  • @Shaambhu25
    @Shaambhu25 11 дней назад +1

    Election जवळ येईल तसे सगळे लोक आता लाडके होत आहेत😂

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 12 дней назад +3

    भावाला काहीच देवू नका, फक्त आणि फक्त शेतकरी कर्ज माफी करा, कोणतेही निकष ना लावता, दोन लाखापर्यंत कर्ज माफी करा.

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl 12 дней назад +10

    मी 35 वर्षे वय आहे बिना लग्नाच्या मुलांसाठी सरकारने काहीतरी करावे

    • @user-fz1gv7rf7e
      @user-fz1gv7rf7e 12 дней назад

      लड़का मोकत् सांड योजना

    • @SachinSawant-kp5hl
      @SachinSawant-kp5hl 3 дня назад

      @@user-fz1gv7rf7eहो चालेल किती भेटतील महिन्याला 😂

  • @dattatrayhonrao1444
    @dattatrayhonrao1444 12 дней назад +1

    पहिल्यांदा लाडकी लेक, नंतर लाडकी बहीण , लाडका भाऊ , काही दिवसांनी लाडकी...... काय काय योजना येतील काही सांगता येत नाही.😅

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 12 дней назад +11

    लाडकी बहीण झालं पन लाडका भाऊ पन योजना आणली पाहिजे 🤝

  • @dattamanjare1890
    @dattamanjare1890 12 дней назад +12

    मुलांचा (पुरुषांचा) विचार कोण करत नाही.

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 12 дней назад

      आईबाप असतात की फक्त पोरग्यांच्या सुखाचा विचार करायला

  • @ajayjadhav7351
    @ajayjadhav7351 11 дней назад

    Thank you sir 👍

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 11 дней назад +1

    5:30 महाराष्ट्राची श्रिलंकेच्या दिशेने वाटचाल. या योजनेमुळे शेतीला मजूरांची टंचाई जाणवेल.

  • @vstudio_vp
    @vstudio_vp 12 дней назад +2

    सर्व झोल आहे येथे युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे ऐवजी झोल योजना देत आहे

  • @mayureshthakur67
    @mayureshthakur67 12 дней назад +2

    He sarv gajar fakt election paryant nantar barobar vasool krnar😂😂😂😂

  • @prajwalthakare6389
    @prajwalthakare6389 11 дней назад

    हे सरकार यावेळी १००% पडणार,
    आता फक्त एकच भावांनो 🎉VOTE FOR 🎉NOTA

  • @prashanwagh8230
    @prashanwagh8230 12 дней назад +2

    Sagal mahilanachThamba aamhi mulach tumchi vat lau yenarya nivadnukit...

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 11 дней назад

    एका बाजूने पैसे वाटत आहेत आणि दुसरीकडे महागाई वाढवून ठेवलीय. काही फायदा नाही एका हाताने द्यायच आणि दुसऱ्या हाताने घ्यायच. हे सरकारचे धोरण आहे.

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 7 дней назад +2

    लाडका भाऊ पाहिजे

  • @prashantbhagwat403
    @prashantbhagwat403 12 дней назад +3

    Lavkarch 2 Million ❤

  • @SG_editz-vp6se
    @SG_editz-vp6se 11 дней назад +1

    Actual video start1:48

  • @GaneshPawar-mp3xl
    @GaneshPawar-mp3xl 12 дней назад +1

    असं बसून महिन्याला 10000 मिळाल्यावर शेट्ट कोण काम करणार नाय... 😆

  • @manojshinde5873
    @manojshinde5873 12 дней назад +4

    Sir Maz Degree ani ITI zalel ahe Mukhyamantri yuva Prashikshan yojanesathi kon-kon te kagadpatre lagtil tyavar Ek video Banva sir

  • @all-rounderpranali3705
    @all-rounderpranali3705 11 дней назад +1

    Congratulations bol bhidu for 2 million subscribers 🎉

  • @clear_title_properties4649
    @clear_title_properties4649 11 дней назад

    विधानसभा निवडणूक समोर ठेवून दाखवलेले गाजर बाकी काय नाही... लवकरच योजना बंद होणार.

  • @kmbookshop2976
    @kmbookshop2976 11 дней назад +1

    Ajeet dada khup chalu Mumbai kar Jai Hind Jai Maharashtra

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 11 дней назад +1

    ही योजना apprentice वाल्यान साठी आहे

  • @satpulaavenger6770
    @satpulaavenger6770 12 дней назад +1

    Next Ladka Berojgar yojna😂 comming soon

  • @anytimeshopping6953
    @anytimeshopping6953 11 дней назад +1

    बोल भिडू चॅनेल चांगलं आहे त्याला वेगळं वळण देऊ नका मिक्स मटेरियल टाकून आणि ज्या पॉईंट वर बोला जे लिहाल 🙏

  • @BhagwanBorkar-qn2gb
    @BhagwanBorkar-qn2gb 12 дней назад

    असा विषय चिन्मय भाऊ छान व व्यवस्थित समजुन सांगतो

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 12 дней назад +8

    बहिणीने घोडे मारले काय 😢
    भावाला 10 हजार अन बहिणीला 1.5 हजार 😢

  • @shabanashaikh9623
    @shabanashaikh9623 11 дней назад

    Ladkya pappa na pan dya mhnav...👍
    Ladkya aajila ,ladkya aajobala,ladkya,mulala,ladakya mulila pan dyach mhanav....👍👏

  • @yogitaaroskar7467
    @yogitaaroskar7467 12 дней назад +6

    Sir 21 te 40 varsha chya mahila Kam karnyachi takad aste pan 50 te 80 varsha chya mahila Kam karnyachi takad naste mahaun tyana pan ya yojane cha labha milala pahije ki nahi tumich sanga

  • @user-be5fm9ln9w
    @user-be5fm9ln9w 11 дней назад +1

    अभिनंदन bolbhidu टीम 2M subscribers purna🫵💐💐🎉

  • @iindia18
    @iindia18 12 дней назад

    सरकारसाठी "लाडकी बहिण" असेल तर बहिणीचा नवरा हा "लाडके भावजी किंवा लाडके जावईबापू" असं स्कीमचे नाव असायला पाहिजे... 😂😂😂

  • @raghunathsawant8077
    @raghunathsawant8077 11 дней назад

    लाडका भाऊ ग्रॅज्युट आहे पण नौकरी नाही यासाठी काहीतरी प्रयत्न करा

  • @ambadasbhui3375
    @ambadasbhui3375 11 дней назад +1

    एका कुटुंबातील दोन विवाहित महिलाना फॉर्म चालतोका