खरच या दारफळ गावातील लोकांचं कुठल्यातरी जन्माचं पुण्य आहे हे . की इतका छान योग त्यांना अनुभवायला मिळाला. इथे प्रत्येक जण दुसऱ्याची च स्तुती करतोय,कुणालाच कशाचाच गर्व नाही, प्रत्येकाच्या तोंडात फक्त हरिनाम , खूप च उत्कृष्ट नियोजन . धन्यवाद जिव्हाळा चॅनेल👏 जय हरी🚩
खूपच छान . अशी कथा आणि तेही या कोरोना च्या काळात . खरच आम्ही धन्य झालो हे पाहून .. लवकरात लवकर संपूर्ण कथा चॅनल वर टाकावी हीच विनंती दादा👏 राम कृष्ण हरी
खरच या दारफळ गावातील लोकांचं कुठल्यातरी जन्माचं पुण्य आहे हे .
की इतका छान योग त्यांना अनुभवायला मिळाला.
इथे प्रत्येक जण दुसऱ्याची च स्तुती करतोय,कुणालाच कशाचाच गर्व नाही, प्रत्येकाच्या तोंडात फक्त हरिनाम , खूप च उत्कृष्ट नियोजन .
धन्यवाद जिव्हाळा चॅनेल👏
जय हरी🚩
खूपच छान .
अशी कथा आणि तेही या कोरोना च्या काळात .
खरच आम्ही धन्य झालो हे पाहून ..
लवकरात लवकर संपूर्ण कथा चॅनल वर टाकावी हीच विनंती दादा👏
राम कृष्ण हरी
कोरोनात सर्व दुःखांचा मात करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सांप्रदायिक असा दिव्य सोहळा जय श्री राम कृष्ण हरी🙏🙏
,,, धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी🙏
Ram krushna hari tai
रामकृष्णहरि
माऊली
खुप छान स्वागत झाले
खुप छान
हरि हरि अप्रतीम
🙏🙏🙏🙏👍👍👌👌
जय गुरुदेव दीदी a 🙏😌👌👏👏🚩👆👆😘👑👑🥳😍
राधे राधे
❤❤❤
Khup chan
Coop. Chan👌👌👍🙏
राछे राधे
👌👌👌
👌👌👌👌👌👌
साध्वी ताईची कीर्तनाचा सुपारी २५००० हजार आहे😢
विनंती आहे पूर्ण कथा पूर्ण कीर्तन अपलोड करा🙏
कोणाचीही तुलना कोणाशी काही ताळमेळ नाही
महाराष्ट्र भुषण
Kirtan purn taka
Jay hari
Kaha Raja bhos kaha gangu teli
पण कोणत्याही कीर्तनकार च्या डोक्यावर टोपी🎩 नाही
Darphal dist konta
Solapur
अस नका करत जाऊ कथेमधे ,जेणेकरून कथेचा अपमान होईल 🙏
काय झाल दादा
राधे राधे