ताई तुमचा आवाज खूप छान आहे,, ही साऊंड सिस्टम वर तुम्ही गाणे गात आहे हीच साऊंड सिस्टम तुमच्याकडे कंपल्सरी राहू द्या खूप छान साऊंड सिस्टिम आहे ही... कारण अशा संगीताचा प्रोग्राम म्हटल्यानंतर साऊंड सिस्टम ही महत्त्वाची असते.
जे गायक/गायिका यांनी गाण्याची कॉपी न करता स्वतःच गाणं बसवून रेकॉर्ड करावं..ही विनंती🙏 ओरिजनल गाण्याचा सुर मोडून टाकतात हे लोक..ताई तुमचा आवाज सुंदर आहे आवाज..एखाद गाणं बसवा.
ओम साईराम ताईसाहेब 🙏 💯🙏
अर्थव तुझे आभार मानावे तेवढे थोडेच अप्रतिम सुंदर गायन
ताई खुपच भारी आवाज आहे ॐ साई जय साई
ॐ साई राम
Om sai raam 🙏🏻💐
Lay bhari🎉🎉
ॐ श्रीराम साई राम राम 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खूप सुंदर ॐ साई राम ❤️🚩🙏
ओम साई राम
Om Sai Ram
खूप छान 🙏🙏🙏🙏
ॐ साई राम, ताई खूप छान आवाज आहे तुझा 🙏🏻
खुप सुदंर आवाज आहे
ताई मस्त आवाज आहे. धन्यवाद.
Khup chan tai
1number
Hich maharatrachi shan ahe
Om sai ram ❤❤
Mast
साईराम 🙏
Nad nad kadak tai ❤😊
ताई तुमचा आवाज खूप छान आहे,, ही साऊंड सिस्टम वर तुम्ही गाणे गात आहे हीच साऊंड सिस्टम तुमच्याकडे कंपल्सरी राहू द्या खूप छान साऊंड सिस्टिम आहे ही... कारण अशा संगीताचा प्रोग्राम म्हटल्यानंतर साऊंड सिस्टम ही महत्त्वाची असते.
अप्रतिम ताई... पुढच्या लग्न सराई मध्ये फुलले रे क्षण माझे हे गाणी तुमच्या आवाजात ऐकायला भेटेल ही आशा करतो
thodyach divsat yeil
❤
💐💐💐💐
😍🥳
आवाज खूप भारी आहे
ताई खूप गाणं सुंदर गायलात अशीच साईंची गाणी गात रहा साई तुमच्या पाठीशी राहील
link status kra 🙏
ओम साईराम गर्वा नको
साई चा आशीर्वाद
जे गायक/गायिका यांनी गाण्याची कॉपी न करता स्वतःच गाणं बसवून रेकॉर्ड करावं..ही विनंती🙏
ओरिजनल गाण्याचा सुर मोडून टाकतात हे लोक..ताई तुमचा आवाज सुंदर आहे आवाज..एखाद गाणं बसवा.
ओम साई राम