काय आहे श्री उपरलकर देवस्थानाचा इतिहास? | Upralkar devasthan |आश्चर्यकारक आत्मेश्वर तळी | sawantwadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • This video is about Shri Dev upralkar devsthan and its history. In this video , historical atmeshwar tali and atmeshwar temple are also shown. Must watch this video to see more places in sawantwadi.
    काय आहे श्री उपरलकर देवस्थानाचा इतिहास?
    365 खेडेगावांचा मालक, एक आश्चर्यकारक आत्मेश्वर तळी.
    Explore Sawantwadi
    Sawantwadi Moti talav,Rajwada,naredra dongar Part-1: • Sawantwadi Part 1| Mot...
    Upralkar devasthan |आश्चर्यकारक आत्मेश्वर तळीbPart-2 : • काय आहे श्री उपरलकर दे...
    पाळणेकोंड धरण Part-3 : • Hidden place is Sawant...
    Lakdi khelni Sawantvadi Part 4 : • Lakdi khelni Sawantwad...
    Presented by Feel the Konkan
    Presenter : Shreya Sawant
    Camera & Editor : Saurabh Hule
    Direction : Prasanna Sawant
    RUclips : // / feelthekonkan
    Instagram : / feelthekonkan
    Facebook : / feelthekonkan
    Facebook groups : / feelthekonkan
    Gmail :feelthekonkan@gmail.com

Комментарии • 91

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Месяц назад

    .....Khoop. sundar.....🕉

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 года назад +3

    सावन्तवाडीच्या राजघराण्याचा आणखी भरपूर चांगल्या कामाचा इतिहास आहे तो दाखविला तर बरं होईल जय श्री देव उप्रलकर - जय श्री देव शंभो .

  • @nileshpatil520
    @nileshpatil520 9 месяцев назад

    Jai shree Upralkar Deva🌼🙏

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 4 года назад +4

    khup sundar mahiti didi .....beautiful tempel

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Год назад +4

    तुम्ही नाव काहीही दया पण ते दांडेकर आहेत महार प्रथम पुरुष ज्याने कोकणात गावराहतीची स्थापना केली असे ते महागण

  • @aaryasawant5456
    @aaryasawant5456 2 года назад +1

    उपरलकर देवांना आमचा नमस्कार 🙏🙏

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 2 года назад +1

    Super

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 4 года назад +1

    खुप सुंदर देवस्थान आहे. पहिल्यांदा पाहिल.

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  4 года назад

      Thank u so much...🙏🙏🙏🙏🙏

  • @ART-IN-HEART
    @ART-IN-HEART 10 месяцев назад

    छान माहिती👍

  • @StiboMesorHariboCreation2029
    @StiboMesorHariboCreation2029 Год назад

    Krupa asavi mulga Vwawa 🙏🙏🚩🚩

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 2 года назад

    जय उपरलकर देवता. धन्यवाद..

  • @anantkalekar2628
    @anantkalekar2628 3 года назад

    नमस्कार आमचे श्रद्धास्थान.
    खुप छान भावपूर्ण दर्शन...

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  3 года назад

      खूप खूप धन्यवाद

  • @balkrishnakothawale6794
    @balkrishnakothawale6794 2 года назад

    Very nice infermation

  • @mohanpadte9816
    @mohanpadte9816 3 года назад

    Sundar.

  • @sitaramsawant2554
    @sitaramsawant2554 3 года назад

    खुप छान आहे.

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 года назад

    खूप छान माहिती दिली आहे..💐💐💐💐उपरलकर देवांना नमस्कार..!!💐💐👏👏

  • @suhasinisawant6473
    @suhasinisawant6473 3 года назад

    खुपच छान माहिती माझं हे गाव आहे धन्यवाद 👌👌

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 3 года назад

    chan mahiti

  • @sameerkubal3743
    @sameerkubal3743 4 года назад

    Pahilyandach baghitla hey Mandir..
    Beautiful temple... Khoop changli mahiti dili..

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 года назад +4

    सावंतवाडी संस्थानचे बहुसंख्य राजे हे समाजाभिमुख व अध्यात्मप्रिय वृत्तीचे होते त्यामुळेच लोकशाहीला पूरक ठरणाऱ्या सामाजिक समता, स्त्रीस्वातंत्र्याविषयी आदरभाव, सहकार अशा मूल्यांना या संस्थानात नेहमीच प्राधान्य दिले गेले. दलितांना मंदिरप्रवेश, स्त्रीशिक्षण, देवरायांच्या माध्यमातून पर्यावरणरक्षण, लोककलाकारांना उत्तेजन, सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावाचा विकास, शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठय़ाच्या सोयी अशा लोकहितकारी गोष्टींतून राजेशाहीऐवजी लोकशाही मूल्यांचीच रुजवण करण्याच्या दृष्टीने त्यांचे धोरण राहिले. म्हणूनच सावंतवाडीला कोकणातील अन्य राजकीयदृष्टय़ा सतत धगधगत असलेल्या गावांच्या तुलनेत सुसंस्कृत, संयमी व विवेकी बनवण्यामध्ये संस्थानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी प्रजेच्या कल्याणार्थ अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. पंचम खेम सावंत ऊर्फ बापूसाहेबमहाराजांच्या काळात (१९३०) महात्मा गांधी आंबोलीला प्रकृतिस्वास्थ्यासाठी काही काळ येऊन राहिले होते. त्यावेळी बापूसाहेब महाराजांनी म. गांधींना निसर्गसंपन्न रांगणा, मनोहर-मनसंतोषगड पाहायला नेण्याची व्यवस्था केली होती अशी नोंद सापडते.
    पाणीपुरवठय़ासाठी नसर्गिक झऱ्यांचा केलेला वापर, दलितोद्धारासाठी व सामाजिक समतेसाठी केलेले कायदे, विविध कोटकिल्ल्यांचा नितांतसुंदर परिसर याविषयी जाणून घेतल्यावर म. गांधींनी बापूसाहेब महाराजांना ‘रामराजा’ व त्यांच्या कारभाराला ‘रामराज्य’म्हणून गौरवले होते.
    सावंतवाडी संस्थानातील बहुसंख्य लोकांच्या उपजीविकेचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने रयतेच्या शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून बापूसाहेब महाराजांनी बांधलेले तलाव आजही उपयुक्त ठरत आहेत.
    सावंतवाडीकर संस्थानिक महाराष्ट्रातील अन्य संस्थानांशी तुलना करता ऐश्वर्यसंपन्न नसतानाही विलीनीकरणानंतर संस्थानच्या मालकीच्या जुन्या वास्तू, पॅलेस इतर . अन्य संस्थानांप्रमाणे हॉटेल, म्युझियम्स वगरेंत रूपांतरीत न करता शैक्षणिक व शासकीय संस्थांना विनामूल्य वा नाममात्र मोबदल्यात दिल्या गेल्या आहेत.
    सावन्तवाडीच्या राजघराण्याने संस्थानामधील अनेक गावातील त्यांच्या जागा जमीनी शैक्षणिक संस्थाना शाळेसाठी दान केल्या आहेत
    यामागे या संस्थानाने सतत जाोपासलेला भारतीय संस्कृतीतील संतत्वाचा निरिच्छवादी विचार, सामाजिक ऋणातून मुक्त होण्याची उदात्त भावना या गोष्टीही असू शकतात.
    सुसंस्कृतता या मूल्यांवर विश्वास असणारे सावंत-भोसले घराण्यातील सर्वच संस्थानिक जनमानसामध्ये नेहमीच आदराचे स्थान राहीले.
    ‘सावंतवाडीचो राजा आमचो थोर
    सावंत-भोसले कुळी सरकार
    रयतेच्या हितास देती थार
    तयांच्या औदार्या नाही पार
    देवाजीचो जसो चोख येव्हार
    तयांवरी संतकृपा अनिवार
    दुमदुमे किरत प्रीतवीच्या पार..’
    अशा आपुलकीच्या भावनेने जनमानसामध्ये चिरस्थान मिळवून राहिले आहेत. जय श्री देव उप्रलकर - जय श्री देव शंभो . जय महाराष्ट्र

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 3 года назад

    खूप छान माहिती दिलीत विडियो छान दनोली सावंतवाडी चे साटम महाराज मंदिर ही पण विडियो बनवा

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  3 года назад

      हो नक्कीच धन्यवाद 🙏🙏

  • @chamansolanki3901
    @chamansolanki3901 2 года назад

    🙏🎆✨👌👌 beautiful temple !
    I am from Sawantwadi jay Upralkar ........

  • @sanjaykokare5596
    @sanjaykokare5596 3 года назад

    Khup chaan

  • @sharmilathakur5977
    @sharmilathakur5977 4 года назад

    खुपच छान माहिती .....

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Год назад

    🙏🙏🌺🌺

  • @kamininaik7765
    @kamininaik7765 3 года назад +1

    Khup chan Tai.
    Aamhala kelbai mauli, Redi cha ganpati ani chendvan chi mauli. Ya chi kahi video share karnar ka.

    • @FeeltheKonkan
      @FeeltheKonkan  3 года назад +1

      Redi cha ganpaticha video next yeilch nakki paha...baki spot nakki try kru

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 3 года назад

      @@FeeltheKonkan आणखी एक मंदीर आहे वाडा तर देवगड हनुमान मंदिर भारी आहे स्पॉट विडियो नक्की बनवा

  • @Adisaw0894
    @Adisaw0894 3 года назад

    Shivgan ale smashanat ani pudhe ky jhale?? Tya shivgananche

  • @ajitgaonkar5801
    @ajitgaonkar5801 3 года назад

    🙏🙏

  • @shraddhasawant3914
    @shraddhasawant3914 4 года назад

    Mast mahiti sangitli....

  • @sairajshetye7945
    @sairajshetye7945 4 года назад +1

    Very Informative...!!!

  • @StiboMesorHariboCreation2029
    @StiboMesorHariboCreation2029 Год назад

    Garan kabul karawa BaBa 🙏🙏🚩🚩

  • @mohanpadte9816
    @mohanpadte9816 3 года назад +1

    Ganpat.n.padte
    Khaskilwada
    Sawantwadi
    Sindhudurga

  • @rubetinafernandes708
    @rubetinafernandes708 3 года назад

    very nice information

  • @madhuriparab4902
    @madhuriparab4902 5 месяцев назад

    देव उपरकर माझा नमस्कार तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा

  • @rajeshwarishinde3460
    @rajeshwarishinde3460 4 года назад

    जय देवा उपरकर 🌺🙏🙏🙏

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 2 года назад

    🙏🌷💐

  • @rajdularimestry
    @rajdularimestry 4 года назад

    mastt!!!!!!!!!!

  • @sakshibhogate8689
    @sakshibhogate8689 4 года назад

    😍awesome.....

  • @pushpaksawant4497
    @pushpaksawant4497 4 года назад

    Nice information 👍

  • @RDavengerr
    @RDavengerr Год назад

    me goan ... bodgeshwar cha bahu manu. yeh mahet naslea aata kavlea. 🔥🔥🔥🔥

  • @pratikadhav3779
    @pratikadhav3779 3 года назад

    🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @dineshnaik2806
    @dineshnaik2806 4 года назад

    👌

  • @prathameshbile5865
    @prathameshbile5865 4 года назад

    Nice

  • @supriyasawant5144
    @supriyasawant5144 3 года назад

    🙏

  • @dayanandnaik8409
    @dayanandnaik8409 3 года назад

    छान माहिती।। असे वाचले होतें की तेथे वर्षभर पाणी असायचे, पण आता पाणी वर्षभर नसते।। केव्हापासून पाणी कमी झाले, व का ह्याची थोडी माहिती दिली असती तर बरे झाले असते।।

  • @maiskitchen1790
    @maiskitchen1790 4 года назад

    Mastay👍👌👌

  • @laxmiferrow1196
    @laxmiferrow1196 2 года назад

    Maharaja mala parat thane

  • @KOKAN_VLOGS_82
    @KOKAN_VLOGS_82 8 месяцев назад

    Please maja video Baga

  • @sujiyasu8501
    @sujiyasu8501 Год назад

    This is not story..this is history. Facts. This has happened.. 🙏💕
    Mi nakki jaain bhetila 🙏🙏🙏🙏

  • @shalwinmithbaokar6372
    @shalwinmithbaokar6372 Год назад

    Nav badlun kahi nhi hot Dandekar devsthan ahe , Hi bhumi Mahar Ganachi ahe tyane sthapn keli ti rit maryada ,

  • @amolsawant1941
    @amolsawant1941 4 года назад

    Who r u tai

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 4 года назад +1

    खूप खूप छान

  • @ajitgaonkar6906
    @ajitgaonkar6906 2 года назад

    🙏🙏

  • @poojasansare8056
    @poojasansare8056 3 года назад

    🙏🙏🙏🙏