काय राव तुम्ही खुप भारी आहात मामा मामी छानच कोणा कोणाचं कौतुक करू? तुम्ही 4 दिवस परत येताहेत दिवाळी आहे आमच्या साठी तुमच्या जीवावर आम्ही कोविड चे दिवस सुसंय जगतोय. अभिनंदन आणि आशीर्वाद हेलन इस्राएल वरुन
0:51 OB's act 💖 Enjoy #mamamamiskit #Fanofomkarbhojane ❤️ 4:16 😆 तुझ तू सोड मी का सोडू? 6:09 😆 ह्या बांबूला त्याची योग्य जागा दाखवतोय. 10:30 😆 ह्याला झबलं, टोपर आणि लंगोट द्या फक्त 23:07 😆 समीर सर 23:44 Nama's bearing 👌
अतिशय सुंदर skit Kunal sirancha innocent पणा खूपच भावतो... भाषे ची काही ओर च लीहजा आहे त्याचा...हेमंत सरांनची भाषा मस्त.कुणाल आणि हेमंत sir यांची जुगबंदी मस्तच.
सर्व कलाकार मस्तच. प्रचंड मेहनत आहे. सर्व कमालीचे कसलेले आहेत कुठेही गडबडून जात नाहीत दुसऱ्याला सावरून घेतात. पाठांतर तर कमालीचे आहे. वेगवेगळे स्किट रोज करून एवढ्या कमी वेळात यांचं पाठांतर कसं होतं हे खरंच कौतुकास्पद आहे. पण काही गोष्टी खटकतात ती म्हणजे प्राजक्ता माळी मध्ये मध्ये (स्किट चालू असताना )खूप मोठ्याने बोलते त्यामुळे पुढचं ऐकू जात नाही आणि याची काही गरज आहे का हा तिने विचार करावा. लाऊड व्हायची गरज नाही.दुसरी गोष्ट खटकते म्हणजे दोघे जज उगाच खोटे हसतात आणि त्यासाठी त्यांना माईक जवळ घ्यावा लागतो (तो त्यांचा नाईलाज आहे )पण प्रेक्षक हुशार असतात विनोदावर आपसूक हसू यायला हवं तर तो विनोद. बाकी सर्व उत्तम.
I just loved the 1st and 2nd performances, and specially series of Omkar and Vanita. Both of them have amazing chemistry. I couldn't control my laughter. Omkar and Chougule, you are unbelievable.
Waaa Waa Wa Sameerji & Sulkhaji Nice Aavdli Interviews Sameerji Very Big Actor &Singer Mi motha fan Aahe tyancha So Mla khup interview Aavdla Thanx Sulekhamam👌👌👌👍🙏
I have always observed Priya darshani she is an outstanding actress -- she always keeps on her act even though the camera is not on her -- She is brilliant
जुने कलाकार जेवढ्या ताकतीचे आहेत, तेवढेच नवीन कलाकार.... शेरास सव्वाशेर
आईशपथ!!!!!!!!!
जबरदस्त ओंकार यार तुला तोड नाही.
मला हे पाहून 'शुभमंगल सावधान 'ही फिल्म
अशोक सराफ, निर्मिती आणि मामा मकरंद
आठवली
A
🎉🎉🎉❤ good nice supar beutiful episode समीर विशाखा सुपर कॉमेडी❤😊😊
आज कॅमेरया मागच्या कॅमेरयामेन ला बघून खूप भारी वाटल असेच कॅमेरया मागच्या लोकांना ही दाखवत जा.😊
At what minute??
आख्खी हास्याची जत्रा एकाच स्किट मध्ये कडक स्किट , लव्ह यु ऑल ♥️
अप्रतिम भांडण मस्त एकदम ओंकार आणि वनिता गौरव आणि प्रियदर्शनी जोडी एक नंबर जबरदस्त कॉमेडी दत्तू तर भीती वाटण्याची ॲक्टिंग १ नंबर खूप म्हणजे खूप छान
खुप सुंदर खुप सुंदर. एक असिस्टंट मनून मीही हे अनुभवलंय. नम्रतामॅम खुप भारी. निखिल बने तर आता सुसाट चाललंय. 👌👌👌
4 major reasons of Noise Pollution
1. Vehicles
2. Construction Sites
3. Industrial Activities
4. Prajakta Mali
🤣🤣🤣🤣🤣🤣
बने बच्चा काय टॉप ऍकटिंग आहे तुझी. खुप मोठा हो. हेलन पिंगळे ❤👍 इस्राएल वरून
हेलन जी तेवढे डियाबीटीस चे औषध पाठवून द्या इस्राईल वरून please🤣🤣😂
तुमच्या सारखे तुम्हीचं,,, खूप खूप ❤️❤️❤️❤️❤️🙏
काय राव तुम्ही खुप भारी आहात मामा मामी छानच कोणा कोणाचं कौतुक करू? तुम्ही 4 दिवस परत येताहेत दिवाळी आहे आमच्या साठी तुमच्या जीवावर आम्ही कोविड चे दिवस सुसंय जगतोय. अभिनंदन आणि आशीर्वाद हेलन इस्राएल वरुन
Nice.
कोणी notice केल का रसिका वेंगुर्लेकर चे expression 32:09 ला...
समीर सर महाराष्ट्र ची हस्यजत्रा या शो चे आधारस्तंभ आहेत
True
@@rohitdeshmukh5058 q
9o
@@rohitdeshmukh5058 o9
Olo
0:51 OB's act 💖 Enjoy
#mamamamiskit
#Fanofomkarbhojane ❤️
4:16 😆 तुझ तू सोड मी का सोडू?
6:09 😆 ह्या बांबूला त्याची योग्य जागा दाखवतोय.
10:30 😆 ह्याला झबलं, टोपर आणि लंगोट द्या फक्त
23:07 😆 समीर सर
23:44 Nama's bearing 👌
या बांबुला त्यांची योग्य जागा दाखवतोय सुपर डायलॉग
तू माझ सोड़
मि तुज का सोडू
तू तुझ सोड़
एक नंबर डायलॉग
हाहाहा!!!
अतिशय सुंदर skit Kunal sirancha innocent पणा खूपच भावतो... भाषे ची काही ओर च लीहजा आहे त्याचा...हेमंत सरांनची भाषा मस्त.कुणाल आणि हेमंत sir यांची जुगबंदी मस्तच.
जेव्हा ओंकार मामा बनतो तेव्हा कुठेच ओंकार दिसत नाही फक्त मामाच दिसतो 😉😘
तोंड मिटूच दिले नाही
हास्याचा धबधबा 😂😂😂😂
Ehjuusjshsjsjjd
Saneer dada love you yr🤗🤗🤗🤣😂🤣pot dukhtay tumch skit bghilki🤣
My favourite actor in MHJ is omkar bhojane.....He is superbbbbb no one as like omkar.....!!!!!!
दत्तू मोरे,निखिल बने, विराज जगताप हे खूप मस्त काम करतात.
सर्व कलाकार मस्तच. प्रचंड मेहनत आहे. सर्व कमालीचे कसलेले आहेत कुठेही गडबडून जात नाहीत दुसऱ्याला सावरून घेतात. पाठांतर तर कमालीचे आहे. वेगवेगळे स्किट रोज करून एवढ्या कमी वेळात यांचं पाठांतर कसं होतं हे खरंच कौतुकास्पद आहे. पण काही गोष्टी खटकतात ती म्हणजे प्राजक्ता माळी मध्ये मध्ये (स्किट चालू असताना )खूप मोठ्याने बोलते त्यामुळे पुढचं ऐकू जात नाही आणि याची काही गरज आहे का हा तिने विचार करावा. लाऊड व्हायची गरज नाही.दुसरी गोष्ट खटकते म्हणजे दोघे जज उगाच खोटे हसतात आणि त्यासाठी त्यांना माईक जवळ घ्यावा लागतो (तो त्यांचा नाईलाज आहे )पण प्रेक्षक हुशार असतात विनोदावर आपसूक हसू यायला हवं तर तो विनोद. बाकी सर्व उत्तम.
Solid या बाबूला त्याची योग्य जागा दाखवतोय धमाल डायलॉग😂😂😂
Bhojne gaurya you both are unbelievable yaar Vane Vishutai tumhi doghi he Bhannat ahat ga nice performance everybody khup chan ❤😂❤😂❤💯💯💯💯😜😜😜😜😜😜😜😜😜👍🙏😂
ohooooo dada❤ kdakkkkk entryyyy🔥🔥🔥🔥🔥
प्रियदर्शानी आज चा लूक खूब मस्त
लव यू
Omkar..very good
❤️ from Saudi Arabia... Best comedy show 😍... Marathi...👌👍
👍
😂
🤩🤣🤣🤣🤣
अतिशय सुंदर परफ्ॉर्म आहे ह्या जोड्यांची कमाल आहे. ह्याच वर्णन करण म्हहणजे शब्दाच्या बाहेर आहे.
Lgnachi skit nehmi theva mstch, vanita kharat omkar bhojane, gaurav more sarvch apratim... Prasad ok ni kharach mhtl ahe mst comment keli khup khup chhan..bhandan khup awdte doghanch vanita ani omkar
Love omkar
He is fire 🔥🔥🔥🤣🤣
Sameer Sir...super sir...you are creating positive difference in everyone's life
हास्य जतरेचे सुपरस्टार आले रे आले ४ दिवस
आनंदी आनंद गड़े जिकडे तिकडे हास्य फुले
Kanganacha awaz ani acting fantastic 👌👌👌 nama u r the best 👍
महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील आमचं आवडतं स्कीट म्हणजे मामा आणि मामीच
Kiti Vela jari bgitala tari bor nahi hot Sameer sir ani onkar your guys are amazing love u both of you 🥰🥰❤️❤️❤️🤩🤩
हे एकदम खरं आहे
sameer choughule is just crazy , ek number writing ...
Omkar Bhojane n gaurav More n vanita are the Best
Amazing omkar bhojane sir🤩
Priyadarshani exactly looks like Meenakshi Sheshadri.. Nice
Yes really 🔥
Omkar bhojane ♥💯
बांबू ला त्याची योग्य जागा दाखवतो🤣🔥 खतरनाक
Sameer and Omkar are khatarnaak ❤️
समीर चौगुले Sir "बाप तो बाप हि होता है|" कमाल आहात तुम्ही.
तुम्ही सर्व ठार वेडे आहात. तुम्ही महाराष्ट्राला वेड कराल. तुमच मुख्यमंत्र्यांना नाव सांगणार. ते ऑफिसमध्ये आल्यावर!
जय महाराष्ट्र!
समीर नभ्रता लय भारी खूप मजा मस्ती करतो आम्ही तूमचे सगळे भाग बघताना
हे लोक आम्हाला हसवुन वेडे करतील. अप्रतिम
ha yar
Samir da u r epic i dont have any words for u salute✋🤚
I just loved the 1st and 2nd performances, and specially series of Omkar and Vanita. Both of them have amazing chemistry. I couldn't control my laughter. Omkar and Chougule, you are unbelievable.
गौरव भोजने कमालीची कॉमेडी 🤣🤣🤣🤣👌👌👌👌
Omkar Bhojane Mama Skit is Superb all of them Dattu Vanita Priya Gaurav and one more from this skit don't know her name.
Dattu as innocent good person
Omkar bhojane❤️✨
Namrata yar...just awesome 👌👏
सुधीर चौधरीला इस्लामी फोबीया असे म्हणणाऱ्या या मराठी अँकर चे मी निषेध करतो
@@pramodbhujbal4430 करा करा
Sbhddtr
Waaa Waa Wa Sameerji & Sulkhaji Nice Aavdli Interviews Sameerji Very Big Actor &Singer Mi motha fan Aahe tyancha So Mla khup interview Aavdla Thanx Sulekhamam👌👌👌👍🙏
In second skit.... Namtra exactly acting and talking like Kangna.... very nice.... first skit was also brilliant...
Priya darshini looks like meenakshi Sheshadri... Same to same nice acting essentially the camera was not her but she was into character so much.....
Onkar OP🔥❣️ उत्तम अभिनय... 😆
हा skit खूप वेळा पाहिला..बेस्ट..
Ase vatate ahe khar bhandan baghat ahe.... Outstanding
ओमकार नादखुळा 👌👌👌👌👌👌
Namrata was just great! She sounded ditto like Kangana Ranaut
निमिष ला पण chance det रहा..त्याचेही skits बघायला आवडतात
Sarvanchi acting ek number ahe 😂🔥
समीर सर इज चार्ली चॅप्लिन ❤
Onkar - Hey you ... Dattu - what. Amazing 🤩
Omkar and gourav fire on stage . They enjoys the skit
Omkar bhojne rocks!
Heeehiiihee अरे काय हसते राव ही प्राजक्ता काही कळू देत नाही 😬
भारी एपिसोड एकटाच हसतोय कधीपासुण
Omkar,Vanita lay bhari😊
प्राजक्ता ओव्हर ॲक्टिंग होते तुझी😊
Samir chaughule is legend!!!
Onkar alwayz rock😂😂🤘🤘
Prasad oke che comments khup chan astat ❤️🎉
Omkar Gourav .. ek number bhavano
Vanita Tai so cute performance so lu
खूप सॉलिड
ओंकार आणि टीम खूप भारी
किती पण वेला बघा पोट धरून हसायला येते
Khup खुप खूपच सुंदर वनिता oankar
Superb Omkar💯
Love you Omkar 😍 💗
Omkar ek number.... 😂😂
॥ ॐ भूर्भुवः स्वः
ॐ तत्सवितुर्वरेण्यं ।
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ सों सोमाय नम:
ॐ अं अंगारकाय नम:
ॐ शुं शुक्राय नम:
ॐ रां राहवे नम:
ॐ ह्रीं सूर्याय नम:
ॐ बुं बुधाय नम:
ॐ चं चन्द्रमसे नम:
ॐ अं अंगारकाय नम:
ॐ बृं बृहस्पतये नम:
ॐ शं शनैश्चराय नम:
ॐ बृं बृहस्पतये नम:
॥ ॐ गम गणपतये नमः ॥
॥ ॐ नमो नारायणाय ॥
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ ॐ मणि पद्मे हूं ॥
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
॥ ॐ त्र्यम्बकम् यजामहे
सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय माम्रतात् ॐ ॥
॥ ॐ हं हनुमते नमः ॥
॥ ॐ श्रीं ह्रीं श्रीं
कमले कमलालये
प्रसीद प्रसीद ।
ॐ श्रीं ह्रीं श्रीं
महालक्ष्मयै नम: ॥
॥ ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते ।
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥
॥ ॐ श्रीं ह्रीं सरस्वत्यै नमः ॥
॥ ॐ दुं दुर्गायै नमः ॥
॥ हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ॥
॥ ॐ सह नाववतु |
सह नौ भुनक्तु |
सह वीर्यं करवावहै |
तेजस्वि नावधीतमस्तु
मा विद्विषावहै |
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥
॥ नम्योहो रेंगे क्यो ॥
॥ गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु
गुरूर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः॥
॥ असतो मा सद गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥
ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः ॥
णमो अरिहंताणं, णमो सिद्धाणं
णमो आयरियाणं, णमो उवज्झायाणं
णमो लोए सव्व साहूणं,
एसो पंच णमोक्कारो, सव्व पावप्पणासणो
मंगलाणंच सव्वेसिं, पठमं हवई मंगलं
॥ ॐ तारे तुत्तारे तूरे स्वाहा ॥
॥ ॐ सत्-चित्-आन्द परब्रह्म
पुरुषोत्तम परमात्मा ।
श्री भगवती समेत
श्री भगवते नमः ॥
॥ ॐ सर्वेशां स्वस्तिर्भवतु ।
सर्वेशां शान्तिर्भवतु ।
सर्वेशां पुर्णंभवतु ।
सर्वेशां मङ्गलंभवतु ।
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥
एक ओंकार सतनाम, कर्तापुरख,
निर्मोह निर्वैर, अकाल मूरत,
अजूनी सभं. गुरु परसाद जप,
आद सच, जुगाद सच,
है भी सच, नानक होसे भी सच
॥ सो हम ॥
तयता ॐ बेकन्ड्ज़े बेकन्ड्ज़े
महा बेकन्ड्ज़े राड्ज़ समुद गाते सोहा
Plz he prajakta cha volume jara kami kara kiti avaaaj tai chaa plz remote kona kale asel tar plz thoda 4-5point kami kara volume
Prajkata mi ha show fakt tuzyasathi baghato
Jabardast mama and vanita..And all of u ...No word's
Samir dada you are outstanding 🙈🙈🙈
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@utkarshkulkarni8777 a
Very grateful comday show very nice all कॅरेक्टर
Bapre bap pot dukhayla lagla rao bhojne chi comedy baghun🤣🤣🤣😂😂😂
Chala hava yeu day peksha kup chan ani comday Show ahe
1 number bhava i love you bhava gaurav more
I have always observed Priya darshani she is an outstanding actress -- she always keeps on her act even though the camera is not on her -- She is brilliant
Yeah, you are right.
🤣
It is seen clearly in that act
Chougule and her are taking interview of Pair ( Vishakha and khandekar)
Pann saglech great actors aaheth.
Yup true
Yes u r right
Omkar 😘😘😘
Samir sir 😍 ♥
I love you Sameer da ...speech less
From dubai...best comedy
Love you priya
Samir sir mi tumcha fan ahe
लय भारी राव
एक नंबर
👌👌👌👌👌
Prajakta mali is the reason for shows success