प्रत्यक्ष पांडूरंग यांच्या वाणी मधून बोलतो . प्रकट दिसतो .आधुनिक संत . यांच्याकडून अध्यात्म समजून घ्यावे . यांचे प्रवचन ऐकून माझ्या जीवनात खूप मोठा बदल झाला . फक्त एकदा प्रत्यक्ष पायावर माथा ठेवण्याचे भाग्य मला मिळावे हि विठ्ठल चरणी प्रार्थना जयजय राम कृष्ण हरि.
गुरुवर्य महाराज बाबा रामकृष्ण हरि, ज्ञानेश्वरी वर चिंतन, प्रवचन करणारे भरपुर झाले व होतील, पण आपल्या सारखे कदापीही होणार नाही. आपल्या तोंडून प्रत्यक्ष माऊली ची बोलतात. 🙏🙏🙏🙏
महाराज आपलं भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. आपली वाणी फार गोड आहे. ऐकतच राहावं वाटत. अभ्यास खूप आहे आणि प्रचंड ज्ञानी आहात आपण. मी आपलं प्रवचन आवडीने ऐकतो. शब्दात अर्थ आहे. सांगायची पद्धत चांगली आहे. मी नियमित ऐकतो. त्याच कारण म्हणजे आपलं ज्ञान आणि शब्द.
Iskcon sanstha he gaudiya vaishnav sampraday cha aahe, tyancha siddhant varkari sampraday peksha different aahe, namdev shastri ji he shuddha varkari siddhant madhe maantat, tyamule tyancha gyan paripurna aahe
Prabhu ajaparyant malasarvasamañy,mahila dnyaneshwri vachatat hech mala mahit navhate te tumhi mala shikavalet mala vatayache kee phakt malakari boovach dnyaneshwari vachayachee asate
प्रत्यक्ष पांडूरंग यांच्या वाणी मधून बोलतो . प्रकट दिसतो .आधुनिक संत . यांच्याकडून अध्यात्म समजून घ्यावे . यांचे प्रवचन ऐकून माझ्या जीवनात खूप मोठा बदल झाला . फक्त एकदा प्रत्यक्ष पायावर माथा ठेवण्याचे भाग्य मला मिळावे हि विठ्ठल चरणी प्रार्थना
जयजय राम कृष्ण हरि.
असा योग लवकर यावा एवढी बाबा चरणी प्रार्थना 🙏
Ho mala pn yanchya charni matha tevanyache bhagy labhave ashi prarthana
शास्त्रींचे एकेक शब्द मौल्यवान आहेत.उत्कृष्ट शब्दाची मांडणीआम्ही धन्यवाद आहोत की शास्त्रीचे शब्द आम्हाला ऐकायला मिळाले
यांच्या रोमा रोमात ज्ञानेश्वरी भरली आहे हे यांच्या वाणीतून प्रगट होते.खूपच ज्ञान वर्धक आहेत.
Dahywadmaulo
Ramkrisnaharemauli
प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजे डॉ. नामदेव शास्त्री महाराज.
जय हरि।जय भगवान।
गुरुवर्य महाराज बाबा रामकृष्ण हरि, ज्ञानेश्वरी वर चिंतन, प्रवचन करणारे भरपुर झाले व होतील, पण आपल्या सारखे कदापीही होणार नाही. आपल्या तोंडून प्रत्यक्ष माऊली ची बोलतात. 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏. आपल्याला.ऐकतच राहावंस वाटत...जी प्रभु🙏🙏
खूप खूप उपकार माऊली...आमच्यासारख्या अपात्र जीवांवर दया करण्यासाठी🙏🙏🙏,,.
..........आयुष्यात सदैव संत सेवाच मिळावी..👏👏👏👏👏.👏👏👏
हरी ओम माऊली, गुरुवर्य श्री नामदेव शास्त्री महाराज यांना साष्टांग नमस्कार, खूप छान विचार प्रवचनातून दिले आहेत. 🙏💐💐💐
धन्य धन्य शास्त्री महाराज यांना आम्हाला हरिपाठ चिंतामणी हरिपाठ चिंतनात रहस्य समजून साष्टांग
हरिपाठातील चिंतनात भक्तीरस समजून घेता धन्यवाद साष्टांग शास्त्रीय यांच्या चरणी साष्टांग दंडवत
अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनकार.ह.भ.प.डाॅ॑.नामदेव
जी शास्त्री महाराज... अतिशय सुंदर खूपच छान रामकृष्ण हरी माऊली
आशिष भक्ती रस आनंदमय जीवन बनवून जाते शास्त्री महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
फार छान विचार आहे. जीवन जगण्याची कला बदलली. जीवन सुखमय होत आहे.
चेहऱ्यावर पाण्याचा शिपकारा मारून शुद्धीत आणावे तसे आहे,समाज ऋणी आहे.
शास्रीजी आपण सांगितलेले हरिपाठाचे विश्लेषण ऐकुन धन्य झालो.आपणांस अनेकवार साष्टांग दंडवत .(नमस्कार)
माझ्यामते असा बुध्दिमान व ज्ञानी माणुस नसेल
K pat and .
r
@@kamalpatil6553,
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Aapan ghansagar aahe🙏🙏🙏
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
shastriji samegrha shabdhakoshat tumchya vidvatte yoga asa shabbdha nahee majhyasarkhi jadmud grahini tumchy dnyanrupipravchn truappt Jhali Ram Krushann Hari🙏🚩
फार सुंदर विवेचन ज्ञानेश्वरी हरिपाठ जय हरी 👏
💐//Hare Krishna Krishna Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare //💐
आपल्या मुखातून निघणार प्रत्येक शब्द काळजात भिडतो महाराज....
माऊली कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझे आवडते नामदेव महाराज शास्त्री
👌👍
प्रणाम भगवानबाबाचे आनुयायी शास्त्रीजी कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏💐💐💐
अतिशय सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे विवेचन! जय ज्ञानेश्वर माऊली!
।।रामकृष्णहरी माऊली।।
जय भगवानबाबा 🙏🙏
अंतकरणापासून सांगतो शास्त्रींचे पहिली ते दहावी एक विषय असावा अशी नम्र विनंती माऊलीच आहेत
Shashtriji.....tumchi hi aadhyatm seva aaj kalachi garaj aahe....tumhi yuva & hotkarunsathi navsanjeevani aahat
माझ्या जीवनात खूप परिवर्तन झाल शास्रीजीना चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आयुष्य लाभो
महाराज आपलं भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. आपली वाणी फार गोड आहे. ऐकतच राहावं वाटत. अभ्यास खूप आहे आणि प्रचंड ज्ञानी आहात आपण. मी आपलं प्रवचन आवडीने ऐकतो. शब्दात अर्थ आहे. सांगायची पद्धत चांगली आहे. मी नियमित ऐकतो. त्याच कारण म्हणजे आपलं ज्ञान आणि शब्द.
नामदेव शास्त्री म्हणजे ज्ञानी माणूस
प्रणाम 🙏
🙏
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
।। रामकृष्ण हरि।।
शत कोटी प्रनाम
रामकृष्ण हरी
Ram Krishna Hari Vitthal Keshava radhe krishna radhe krishna
ऐकुन मनाची तृप्ती होत नाही कितीही ऐकले तरी तृष्णा राहील च असे शब्द
माऊलींचे आशिर्वाद आहेत शाश्त्रिजी खुप सेवा करा अडाणी जीवांची एकतच रहावे असे वाटते
अतीशय छानच आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आभार आहे सर आणि अतिशय उत्तम आहे
खुपच सुंदर प्रवचन ऐकत राहावं असं वाटतं जय जय रामकृष्ण हरी
नामदेव शास्त्री म्हणजे साक्षात भगवान बाबाचे अवतार
Jay hari
Jay hari mauli
रामकृष्ण हरि...माऊली
Sadar pranam
राम कृष्ण हरी🚩🙏
विवेक जागे करणारे प्रवचन, ज्ञानी संत.
In this century shasriji has given a very useful and necessary knowledge to us.
टटटटटटटटपंप
Mauli Krupa 🌹🌼🌷🌸🌺
महाराज Iskcon जॉईन करा. अजून भर पडेल तुमच्या ज्ञानात. राम कृष्ण हरी
Iskcon sanstha he gaudiya vaishnav sampraday cha aahe, tyancha siddhant varkari sampraday peksha different aahe, namdev shastri ji he shuddha varkari siddhant madhe maantat, tyamule tyancha gyan paripurna aahe
राम कृष्ण😍💓 हरि माउली
जय जय राम
Prabhu ajaparyant malasarvasamañy,mahila dnyaneshwri vachatat hech mala mahit navhate te tumhi mala shikavalet mala vatayache kee phakt malakari boovach dnyaneshwari vachayachee asate
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🤝🤝
Khup Chan vivechan
Jayhari Maharaj
💐जय हरी माऊली💐
Jay hari prnam gurudev
छान विवेचन केले,जय भगवान
Ramkrishna hari 🙏 ... Khup ch cchan 👌👌
हरिपाठ पाठच होत नाही मला कसे करावे हे वाचत आहेत त्यांनी मार्ग दर्शन करावे विनंती
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
जय हरि माऊली झाडांची सावली 🌻👏🙏
जय हरि माऊली 🙏🙏
खूप छान व सत्य आहे
राम कृष्ण हरी माऊली 1नंबर आहे
Haripath chimpanji ekun Kiti Bhaga Ahit
❤️ जय भगवान ❤️ लई भारी...🙏 निःशब्द.... आजि श्रवणेद्रिये पिकले....🙏🙏
O Ok
शास्रीजींना मला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे.जय हरि .
मला पण
रामराम. रामकृष्ण हरी माऊली
Jay Jay Ram krushna hari vitthala
👌🙏 gurudev
राम कृष्ण हरी जय भगवान बाबा
O Okk
ॐ नमो भगवते वासुदेवाय
जय भगवान बाबा
जय गुरुदेव सेवा
Khup vait awastha hoti mazi hya karomule pan babanchya changle vicharane bahear padle khup abhari ahe
जय भगवान
जय गुरूदेव 👏👏
Very nicely.
Ram krishan hari 😊😊👌
RAM Krishna Hari mahuli 🚩🚩🚩🚩🚩👌
Hari Om anand jai Hari
छान विषय
जय जय राम कृष्ण हरी
Jay hari pune to 61
🙏🥰श्री गुरू🥰🙏
छान माउली
जय हरी माऊली
Very very nice
Happy Birthday 🙏🙏🙏
Ram kurshna hari...
Very nice
माऊली