उलवे नोड येथे आयोजित भव्य प्रचारसभेतील आमदार महेश बालदी यांचे तुफानी भाषण | MLA Mahesh Baldi Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 185

  • @pravintandel8426
    @pravintandel8426 8 дней назад +22

    एकच ध्यास.. प्रितम भाई आमदार खास

  • @omkarMali-n8z
    @omkarMali-n8z 8 дней назад +27

    मोहोपाड़ा मध्य एमजीएम हॉस्पिटल आननार होते आजून एक विट सुधा रचली नाय ..साहेब तुम्ही
    मि भारतीय जनता पार्टी चा पदाधिकारी आहे
    जे काम झाल नाय ते मि बोलूं न च दाखवनार
    From रसायनी

    • @sp-xl9es
      @sp-xl9es 8 дней назад +3

      ते करू पण शकत नाही भावा 🙏 यांची काम तीच बिल ४ वेळा पास होतो ..

    • @devenmhatre9311
      @devenmhatre9311 3 дня назад +1

      Omkar mali tuja lal salam asa karykarta pahije

  • @sp-xl9es
    @sp-xl9es 8 дней назад +21

    तरुण, तडफदार, सुशिक्षित उमदेवार प्रितम दादा म्हात्रे आमदार होणार 👑

    • @HarshGharat-s7j
      @HarshGharat-s7j 8 дней назад

      Ye veli baldi phodachi marvadya la zopyacha

  • @bhaumikpatil1534
    @bhaumikpatil1534 8 дней назад +31

    उरण मधील आगरी कोळी बांधवांनो आता एकत्र या आता एकत्र नाय आलात तर पुढे खूप कठीण होईल 🙏🏻

  • @saurabhthakur-vk5gu
    @saurabhthakur-vk5gu 8 дней назад +15

    एकच वादा प्रीतम दादा

  • @santoshgharat3718
    @santoshgharat3718 8 дней назад +13

    J.n.p.t port किती जनाना नोकरिला लावले बालदी साहेबानी ते सागावे . बदल हवा आमदार नवा🚩🚩🚩🚩

  • @ajayPhadke6303
    @ajayPhadke6303 9 дней назад +25

    कोण सावळे रस्त्या साठी आंगावर केस शेकाप नेत्यांनी घेतले तेव्हा तो रस्ता झाला

  • @swapnilmundhe9005
    @swapnilmundhe9005 8 дней назад +11

    आमदार साहेब जर तुम्ही खरज लोक हिता साठी लडता तर पैसे न वाटता निवडणूक लडवा मग समजेल पैसै देवून कोणी पण येत😂

  • @rohitbhoir8316
    @rohitbhoir8316 9 дней назад +31

    प्रितम दादा च आमदार होणार

  • @rupeshpawar600
    @rupeshpawar600 8 дней назад +5

    आज दिसला महेश बालदी आमदार येवढे दिवस कुठे होता काय माहित 😅😅😅😅😅😅😅

  • @avinashpatil787
    @avinashpatil787 8 дней назад +6

    एकच वादा प्रितम दादा 💪🏻🇹🇷

  • @umeshkondilkar1360
    @umeshkondilkar1360 9 дней назад +17

    Only pritam dada sampla tumcha bajar

  • @shreyaspawar8054
    @shreyaspawar8054 8 дней назад +8

    प्रीतम दादा

  • @harendragondhali6656
    @harendragondhali6656 8 дней назад +7

    एकच प्रीतम दादा

  • @aquibmistry7339
    @aquibmistry7339 9 дней назад +10

    Only pritam Mhatre 💯

  • @bhartiya777
    @bhartiya777 8 дней назад +9

    पक्ष कोणताही असो नेता आगरी निवडा पूढच्या कालात आपल्या मूलांना नोकरी मिलायला हवी विमान तल तयार होतय तिथे खूप नोकर्या तयार होतील

  • @ramakantmhatre-om7th
    @ramakantmhatre-om7th 9 дней назад +11

    जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना १२.५% मिळावे म्हणून एक तरी बैठक ५ वर्षात आमदार म्हणून घेतलीत का ?
    कशाला विकासाच्या गोष्टी करता

  • @ajaymhatre7050
    @ajaymhatre7050 9 дней назад +9

    Pritam dada Mhatre honar amdar 🎉🎉

  • @shripathpatil4754
    @shripathpatil4754 8 дней назад +11

    उरण मध्ये एक संडास मुतारी बांधू शकले नाहीत. बेरोजगारी वाढली आहे. योजना राबविण्यात वेळ घालवु नका, तरूणांना काम द्या. हे जेव्हा कराल तेव्हा योजना बंद करा.

  • @user-Nk23
    @user-Nk23 8 дней назад +5

    Pritam Dada king 💯 win

  • @ramakantmhatre-om7th
    @ramakantmhatre-om7th 9 дней назад +9

    प्रितमदादाच येणार....

  • @RishabhPatil64
    @RishabhPatil64 8 дней назад +6

    आता फक्त विकास प्रीतम दादा करू शकतो बालदी आता फुटणार उरण मध्ये

  • @randhirkadu4552
    @randhirkadu4552 9 дней назад +11

    साहेब सरकारने मंजूर केलेले एमएमआरडी चे पैसे तुम्हाला सर्व मच्छिमाऱ्यांना देता आले नाही.आणि तुम्ही म्हणता विकास केला. अगोदर त्या सर्व बाधित मच्छिमाऱ्यांना पैसे द्या नंतर विकासा बद्दल बोला.

  • @manoharthakur4154
    @manoharthakur4154 9 дней назад +15

    एकच वादा प्रितम दादा.....✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @ShwetaPatil-o7s
    @ShwetaPatil-o7s 5 дней назад +3

    Mahes baldi saheb once more 💯

  • @arvindpatil2820
    @arvindpatil2820 9 дней назад +15

    उरण मतदार संघात जो उमेदवार जास्त पैसे वाटणार तोच निवडून येणार

    • @prempatil1621
      @prempatil1621 8 дней назад +1

      म्हणजे पैसे खाऊ मतदार आहेत 😂😂😂

    • @bhartiya777
      @bhartiya777 8 дней назад +4

      😂😂 स्थानीकाला मत द्या

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 11 часов назад

      Asach aahe ithe 😂😂😂😂😂

  • @nitinkadu2895
    @nitinkadu2895 9 дней назад +20

    एकच आमदार प्रितम दादा म्हात्रे

  • @miteshshah7643
    @miteshshah7643 4 дня назад +2

    Mahesh Baldi Tum aage badho ham tumhare sath Hain

  • @sp-xl9es
    @sp-xl9es 8 дней назад +6

    साहेब तुम्ही खूप विकास केला ५ वर्षात आता दम खा.. आराम करा जरा 🙏 तुमचा कागदी विकासाला लोक खूप कंटाळलीत.

  • @OmkarSalekar-ek7lf
    @OmkarSalekar-ek7lf 9 дней назад +13

    Ghabru naka king ekch fakt pritam dada👑

  • @AaradhyaMhatre
    @AaradhyaMhatre 8 дней назад +5

    तु विधानसभेत जात नाय. प्रिन्स १००/: निवडुण येणार ✌🏻✌🏻

  • @avinashpatil5227
    @avinashpatil5227 9 дней назад +9

    Are te uran madhe. Sarkari hospital madhe laks dya jara. Lokanca. Saap chaun. Jiv jatay. To vikas kara aadhi Tikde baga jara

  • @Patil-pn9nd
    @Patil-pn9nd 9 дней назад +5

    मेरा पानी उतरता देख मेरे कीनारे घर मत बसाना मै समूंदर हूँ लौट कर वापस जरूर आउंगा❤❤यू बालदी शेठ.. आमहाला हाउस आहे

  • @ajitkhutale5818
    @ajitkhutale5818 8 дней назад +5

    शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरा बद्दल का बोलत नाही यांना लोकशाही संपवून हुकूमशाही आणायची आहे

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 8 дней назад +5

    साहेब आमच्या या सम्पुर्ण रायगड जिल्हातले सर्वपक्षीय नेते , विरोधीपक्ष नेते सुद्धा रामशेठ ठाकुर साहेब बोलतात आणि तुम्ही डायरेक्क्ट रामशेठ रामशेठ बोलता तेही भर सभेत जरा त्यांच्या वयाचा आणि कर्तुत्वाचा तरी विचार करा 😮

  • @Shreenath234
    @Shreenath234 6 дней назад +2

    पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे.. स्वतःचे राज्य सुधारावी ..

  • @amitmhatre4492
    @amitmhatre4492 9 дней назад +6

    अरे टमरेल बालती बघ भाजपाने एवढे जातीपातीचे सेल कशासाठी निर्माण केले

  • @suhantpatil9934
    @suhantpatil9934 9 дней назад +7

    6000 koti cha nidhi kontya kamsathi waarala te pan sanga amdar saheb

  • @nileshthakur2262
    @nileshthakur2262 8 дней назад +5

    उरण मधे शौचालय आहे का

  • @kalpeshsonka5242
    @kalpeshsonka5242 16 часов назад

    प्रीतम म्हात्रे यांना हरवण मुश्किल आहे प्रीतम म्हात्रे पॉवर फुल आमदार होणार 1000%

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 8 дней назад +6

    मनोहर शेठ विजय निश्चितच होणार

  • @saurabhthakur-vk5gu
    @saurabhthakur-vk5gu 8 дней назад +4

    शिवडी चे पैसे द्या आधी नंतर आमदार बना

  • @AmitGurav-y5q
    @AmitGurav-y5q 9 дней назад +6

    Pritam dada ch

  • @sanketmokal5432
    @sanketmokal5432 8 дней назад +1

    मनोहर शेठ भोईर 100% निवडून येणार 🔥🔥🔥🚩

  • @ketanpatil7570
    @ketanpatil7570 8 дней назад +3

    Pritam Dada

  • @chandrakantthakur6872
    @chandrakantthakur6872 5 дней назад +1

    Prashant Thakur,Pritam Mhatre ekach maletil mani,garibanche doghehi nahit

  • @rupeshdubey7581
    @rupeshdubey7581 9 дней назад +3

    Baldi Sahab Panvel Airport Royalty Ghotala ke bare mein bhi boliye Zara, . Uska bhi Ghotale ki Charcha kariye thoda..

  • @udaygharat8883
    @udaygharat8883 5 дней назад +1

    Kuthe aahe to nidhi kuthe lavlas

  • @vishalgawand1308
    @vishalgawand1308 8 дней назад +3

    स्वप्न बघा प्रीतम येणार😂😂😂

  • @pradipgharat9986
    @pradipgharat9986 8 дней назад +3

    Amdar saheb jya rastyane tumhi dararoj jata yeta to township te uran rasta, to tumhala banavata ala nahi . Tya rastyavar dararoj ek tari chhota motha accident hot aahe... ha rasta choupadari tumhala banavata ala nahi.. ani 6000 hajar core chya goshti karata.

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 7 дней назад +1

    100% मनोहर शेठ भोईर येणार.

  • @sandeepkumkar9827
    @sandeepkumkar9827 17 часов назад

    1 वादा प्रीतम दादा

  • @sandeepkumkar9827
    @sandeepkumkar9827 17 часов назад

    1 च वादा प्रीतम दादा

  • @KuldeepPatil-z8o
    @KuldeepPatil-z8o 7 дней назад +1

    फक्त प्रीतम दादा

  • @AkshayGharat-x5m
    @AkshayGharat-x5m 9 дней назад +2

    Bachya dalhaun deto only pretam dada💪🏻

  • @prasadjoshi6367
    @prasadjoshi6367 9 дней назад +1

    Ek no raa 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @PratikPatil-zj5ik
    @PratikPatil-zj5ik 4 дня назад +1

    Kahich nahi kelat tumhi

  • @sagarpatil3845
    @sagarpatil3845 9 дней назад +7

    Gp re feku

  • @djjay5865
    @djjay5865 5 дней назад +1

    Kuthla gad 😂😂😂 Baldi Saheb 😂😂😂😂😂

  • @nishantbhoir7485
    @nishantbhoir7485 8 дней назад +1

    उरण-पनवेलमध्ये आमदार हा स्थानिक भूमिकन्या-भूमिपुत्र च हवा.तसेच लोकनेते दिबांच्या नामकरणाला विरोध केलेल्या महाभकास आघाडीचा,शेकापचा किंवा मनसेचा सुद्धा नसावा.
    #i_support_shreekanya_daki
    #i_support_Kantillal Kaduu

  • @kalpeshbhoir185
    @kalpeshbhoir185 День назад

    साढे सहा कोटी वर किती 0 असतात माहित आहेत का
    एवध्या रकमेत एक जिल्हा चा बजेत नसतो
    उरण खोपटा रोड ला या कधी तरी किती धूळ आणि खूप ट्रॅफिक आणि खराब रस्ते खूप मोठे मोठे ट्रेलर चालून खढे पडलेत मी एवढ्या पैसात ही कामे का नाही झाली
    रस्ते तरी नीट केले काय
    आणि सगाता साढे सहा कोटी ची कामे

  • @sunitpatil8882
    @sunitpatil8882 9 дней назад +3

    घाम फुटलाय

  • @mhatredeep08
    @mhatredeep08 6 дней назад +1

    Ye live bhadya.....

  • @ZubairPatel-x2g
    @ZubairPatel-x2g 9 дней назад +3

    Swarja company through khari valana lottanara kuna

  • @riteshmasane8309
    @riteshmasane8309 8 дней назад +2

    आगरी आमदार आना निवडुन

  • @chetanpatil5657
    @chetanpatil5657 8 дней назад +3

    मनोहर शेठ भोईर आमदार

  • @VishnuKadu-y3c
    @VishnuKadu-y3c 9 дней назад +3

    Atal setu machhimari nuskan bharpayi vanchit... Rahilo
    Tolnaka bhumiputr nokrisathi vanchit rahilo .

  • @uniqueworld8183
    @uniqueworld8183 8 дней назад +1

    पुनाडे धरण लिकेज बंद करणार होता ते कधी केलात

  • @InfinityMotivational999
    @InfinityMotivational999 8 дней назад +2

    Ek hospital nahi bhandhu shakle uran madhe kiti jiv jatata upchara vina he lokana kadhi samjel dev jano...

  • @VrushaliPatil-y3j
    @VrushaliPatil-y3j 7 дней назад

    फक्त हात पाठी घेऊन, ताट उभा राहून स्वतःला आमदार नाही म्हणवायचं, गोरगरिबांच्या घरात सुशिक्षित बेरोजगार असतील त्याला रोजगारीची रोजी रोटी कशी द्यायची. ते आमच्या प्रीतम दादा कडून शिका मग आमदारकीला उभे रहा.

  • @ajayPhadke6303
    @ajayPhadke6303 9 дней назад +7

    पडणार हे 100% येणार तर प्रीतम म्हात्रे
    जात धर्मावर बोलत भाजप तर पूर्ण निवडणूक धर्मावर लढवतात

    • @prasad_patil_
      @prasad_patil_ 9 дней назад

      @@ajayPhadke6303 are bhadvyano tumhala nkki vikas pahije ka paise khanara sthanik neta pahije

  • @mhatre9700
    @mhatre9700 8 дней назад +1

    ATAL SETU 🤣???? EXPRESS HIGHWAY ???

  • @SunilDhotre-p9x
    @SunilDhotre-p9x 9 дней назад +11

    महेश बालदी फिक्स आमदार होणार

  • @SaritaMhatre-qn9je
    @SaritaMhatre-qn9je 6 дней назад

    हा महेश बादली आपल्या लोकांना पहीले खडयात ठकलते आणि नंतर हात देन्या चा नाटक करते

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 8 дней назад +3

    जुईनगर ते टाउनशिप बंद झालेली NMMT याला चालू करता नाय अली... किती चाकरमान्यांची गैरसोय होते...

  • @vilaspatil3189
    @vilaspatil3189 8 дней назад +1

    BJP zindabad

  • @Shourya-4522
    @Shourya-4522 9 дней назад +3

    Only Mahesh Baldi

  • @sandeepkumkar9827
    @sandeepkumkar9827 17 часов назад

    पुस्तक छापायला काय जातो काम काय केली ते सांगा

  • @ZubairPatel-x2g
    @ZubairPatel-x2g 9 дней назад +2

    Atul Patil. Db. Patil izzat Tuni Kami kala

  • @RajuMandal-kv4ku
    @RajuMandal-kv4ku 8 дней назад +1

    Aamdar ala nidi kiti milato

  • @RameshPatil-g1q
    @RameshPatil-g1q День назад

    बादलीला विचरा सतीश गावंड कुठे आहे

  • @Ravisingh-gg8vn
    @Ravisingh-gg8vn 8 дней назад

    U B T ✌️👑💯

  • @JagdishGharat-v1t
    @JagdishGharat-v1t 8 дней назад

    हिंमत असेल तर शे का पक्षाने आपल्या कामाचा पत्रक सादर करावा. तसेच उ बा ठा शिवसेनेने सुद्धा सादर करावा.
    .

  • @dhadasbhopi5905
    @dhadasbhopi5905 8 дней назад +3

    सरकार मध्ये महेश
    बालदी येयाला पाहिजे कारण सरकार बी जे पी ची आहे प्रीतम शेठ लोकल पार्टी चे आहेत त्यांस निवडून दिल्यास केंद्रातून स्थानिक मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि मनोहर भोईर उबाठा चे आहेत शिवसेना त्यांस निवडून दिले तरी फायदा नाही कारण दोन्ही पक्षाच्या नाड्या ह्या केंद्र सरकारवर अवलंबून आहेत आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे

  • @Kumar-fr5uv
    @Kumar-fr5uv 9 дней назад +2

    Saheb jara karanja maddhe pan ya. Mahinyat na ekdach pani yeto ani gavat gatar raste nahit.. jithe tumhi jetty bandhli tithe gaavach pan vikas kara. Tumhi adivasi padyat gelet pan karanja maddhe kadhi aalet ka?

  • @rajendrazemse6940
    @rajendrazemse6940 9 дней назад +1

    आगरी समाजावर बोलले नसतेत, त्यांना दुखवले नसते तर निवडून आले असतेत असे अनेक लोक बोलतात.

  • @indianviralvideo5276
    @indianviralvideo5276 7 дней назад

    आपल्या आगरी बांधवांनो एकच आगर्याला मतदान करा एक त मनोहर भोईर आणि प्रितम दादा कोण तरी एकच

  • @RajuMandal-kv4ku
    @RajuMandal-kv4ku 8 дней назад

    Kadi karnar

  • @hitendrapatil1024
    @hitendrapatil1024 8 дней назад +2

    आमदार एकच महेश बालदी साहेब👍👑

  • @Ilovemyself-i8b
    @Ilovemyself-i8b 8 дней назад +1

    Road raste bandhun vikas zala ka ? Gavthan vistar kuthe ? To samsya tshich…aajun pani nahit gavogavat kay kraycha tyacha ..road cha kam kele mhnje vikas are baba te honarch hote kuthlehi satta asli tri 🙏…ata mg nokari jnpt ongc mdhe konachi lok ahet ?

  • @nnnnnn769
    @nnnnnn769 7 дней назад

    आमदार आगरीच पाहिजे लक्षात ठेवा

  • @siddhipatil2041
    @siddhipatil2041 8 дней назад

    🔥🔥king👑

  • @mhatredeep08
    @mhatredeep08 6 дней назад

    Ramshet saheb mhan....
    Tuzi layki ahe ka ramshet mhanyachi

  • @sagarmokashi3106
    @sagarmokashi3106 7 дней назад

    Manohar set bhoir ❤

  • @Hindu-q4e
    @Hindu-q4e 8 дней назад

    महाराष्ट्र विधानसभेत हिंदुत्ववादी सरकार येणं आवश्यक आहे

  • @shyammokashi4163
    @shyammokashi4163 9 дней назад +1

    हा रुमाल कितिला विकत घेतला

  • @yashdadaofficial
    @yashdadaofficial 3 дня назад

    Only pritam Dada 🫡👊

  • @HarshGharat-s7j
    @HarshGharat-s7j 8 дней назад +1

    Arrr baba tu atai sattet parat yena sathi kon kon paya padsal mahit hyy amhala pn tu zopnar yaa veli 1000%

  • @PratikPatil-zj5ik
    @PratikPatil-zj5ik 4 дня назад

    Aata Pritam Dada AAMDAR honar

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 9 дней назад +10

    साहेब तुमच्याच सोबत सर्व जनता सर्व समाज आहे काय चिंता नाही आमदार तुम्हीच होणार यात शंकाच नाही