शेवटी प्रेमनाथ झाला दिग्रसकरांचा घरजावई... इंदूला दिली सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी.
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- शेवटी प्रेमनाथ झाला दिग्रसकरांचा घरजावई...
इंदूला दिली सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी...
Indrayani | इंद्रायणी | Episode 141 |
21 August | Colors Marathi |
.
.
.
Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes.
.
.
.
.
.
Follow us on Inst
agram:
...
हे सर्व असे दाखवून सिरियल ची सर्व मजा घालवली
Indrayani malikechi saaf waat laavali.
Ghan serial karun takli shevti director la 1000 episodes karayche asnar.
वारकरी पंथाची सीरिअल तसेच लहान मुलांचा अभिनय पाहण्यासारखा होता आत्ता असले घाणेरडे प्रकार सुरु करून, मजा घालवली आहे, कोणसुद्धा पाहणार नाही ही सिरीयल आत्ता, लौकरच बंद होईल,
वारकरी चांगली मालिका आनंदी बाई व विंनजे या दोघा चा निर्ज पण अती होतोय त्या मुळे मालिका खराब होत आहे
Banda kara banda kara Indrayani malika banda kara. Banda kara banda kara Indrayani malika banda kara. Banda kara banda kara Indrayani malika banda kara.
हे अस कारस्थानी सिरीयल दाखवूनका.
निरागस मालिका वाटत होती पण कत कारस्थान मुळे भरकटेल
हे सर्व, आसे दाखवून मालिका झाली आहे तरी मालिका मुळ दाखवी, विनतो.
सिरीयला अस काय तरी वेगळ वळण देऊ नका