Nirmiti Katta
Nirmiti Katta
  • Видео 651
  • Просмотров 2 535 981
आनंदीच्या नाकावर टिच्चून आदू ला भरवला घास.
आनंदीच्या नाकावर टिच्चून आदुला भरवला घास...
Indrayani | इंद्रायणी | Episode 173 |
22 September | Colors Marathi |
.
.
.
Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes.
.
.
.
.
.
Follow us on Inst
agram:
nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
Просмотров: 29

Видео

इंदू ने उघडले शिक्षण मंत्र्यांचे डोळे...
Просмотров 1 тыс.23 часа назад
इंदू ने उघडले शिक्षण मंत्र्यांचे डोळे... Indrayani | इंद्रायणी | Episode 172 | 21 September | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
शेवटी प्रेमनाथ झाला दिग्रसकरांचा घरजावई... इंदूला दिली सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी.
Просмотров 6 тыс.Месяц назад
शेवटी प्रेमनाथ झाला दिग्रसकरांचा घरजावई... इंदूला दिली सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी... Indrayani | इंद्रायणी | Episode 141 | 21 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
इंदु वरून उडाला सगळ्यांचा विश्वास. प्रेमनाथ ने मारली बाजी.
Просмотров 7 тыс.Месяц назад
इंदु वरून उडाला सगळ्यांचा विश्वास.‌.. प्रेमनाथ ने मारली बाजी.‌. Indrayani | इंद्रायणी | Episode 140 | 20 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
घर जावई होण्यासाठी झाली खेळाला सुरुवात. व्यंकट राहणार पाठीशी उभा.
Просмотров 10 тыс.Месяц назад
घर जावई होण्यासाठी झाली खेळाला सुरुवात... व्यंकट राहणार पाठीशी उभा... Indrayani | इंद्रायणी | Episode 139 | 19 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
शेवटी क्रूर आनंदी ने दिला नारायणी चा बळी...
Просмотров 8 тыс.Месяц назад
थाटामाटात पार पडलं नारायणी आणि प्रेमनाथ चं लग्न... Indrayani | इंद्रायणी | Episode 136 | 16 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
आनंदी ने तोडले सगळे दागिने. शकुंतला ने दिले जशास तसे उत्तर.
Просмотров 7 тыс.Месяц назад
आनंदी ने तोडले सगळे दागिने... शकुंतला ने दिले जशास तसे उत्तर... Indrayani | इंद्रायणी | Episode 135 | 15 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
टोपी उपरणं पायाशी ठेवून व्यंकटने मागितली माफी.आनंदी मारणार स्वतःच्या पायावर धोंडा.इंदूला कठोर शिक्षा
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
टोपी उपरणं पायाशी ठेवून व्यंकटने मागितली माफी... आनंदी मारणार स्वतःच्या पायावर धोंडा... इंदूला देणार कठोर शिक्षा... Indrayani | इंद्रायणी | Episode 134 | 14 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
आनंदी आणि विंझेचा प्लॅन झाला सक्सेस.. व्यंकट अडकला चारही बाजूने.
Просмотров 3,7 тыс.Месяц назад
आनंदी आणि विंजे चा प्लान झाला सक्सेस... व्यंकट अडकला चारही बाजूने... Indrayani | इंद्रायणी | Episode 133 | 13 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
नारायणी गेली घरातून पळून. आनंदी ने केला मास्टर प्लान. विंझेच्या सांगण्यावरून झाली अटक.
Просмотров 7 тыс.Месяц назад
नारायणी गेली घरातून पळून... आनंदी ने केला मास्टर प्लान... विंझेच्या सांगण्यावरून झाली अटक... Indrayani | इंद्रायणी | Episode 132 | 12 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
आनंदी अडकणार प्रेमनाथच्या षडयंत्रात. इंदूने केली भन्नाट प्लानिंग. आदु ने केलं आनंदीला सावध.
Просмотров 9 тыс.Месяц назад
प्रेमनाथच्या षडयंत्रात अडकणार आनंदी... इंदुने केली भन्नाट प्लानिंग... आदू ने केलं आनंदीला सावध... Indrayani | इंद्रायणी | Episode 131 | 11 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
नारायणीला पळवून लावण्यात व्यंकट करणार मदत. आनंदी लावणार दोन दिवसात लग्न. अंताजी ची काढली लायकी.
Просмотров 7 тыс.Месяц назад
नारायणी ला पळवून लावण्यात व्यंकट करणार मदत... आनंदी ने जाहीर केली लग्नाची तारीख... अंताजी ची काढणार लायकी... Indrayani | इंद्रायणी | Episode 130 | 10 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
पैसा प्रॉपर्टी सत्तेसाठी आनंदी देणार नारायणीचा बळी. व्यंकट काढणार योग्य मार्ग. अंताजी झाला भिकारी.
Просмотров 11 тыс.Месяц назад
स्वतःच्या फायद्यासाठी नारायणीचं आयुष्य करणार बरबाद... व्यंकट काढणार योग्य मार्ग... अंताजी झाला भिकारी... Indrayani | इंद्रायणी | Episode 129 | 9 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
आनंदी समोर आला प्रेमनाथ विंझेचा खरा चेहरा. इंदू घेणार व्यंकटची मदत. प्रेमनाथ करणार आनंदीला ब्लॅकमेल.
Просмотров 6 тыс.Месяц назад
आनंदी समोर आला प्रेमनाथ विंझेचा खरा चेहरा... इंदू घेणार व्यंकट ची मदत... प्रेमनाथ करणार आनंदीला ब्लॅकमेल... Indrayani | इंद्रायणी | Episode 128 | 8 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
नारायणी करणार आत्महत्या. इंदूला मिळाली जीवे मारण्याची धमकी. फंट्या गॅंग करणार मोठा गेम.
Просмотров 9 тыс.Месяц назад
नारायणी करणार आत्महत्या... इंदूला मिळाली जीवे मारण्याची धमकी... फंट्या गॅंग करणार मोठा गेम... Indrayani | इंद्रायणी | Episode 127 | 7 August | Colors Marathi | . . . Note : The content in this video doesn't violate any RUclips community guidelines. It is just made for entertainment purposes. . . . . . Follow us on Inst agram: nirmiti_katta_?igshid=ZDdkNTZiNTM=
सुशीला ने दाखवला शेठाणी असल्याचा माज. अंताजी खेचणार कोर्टात. आनंदी ने दिली धमकी. परागने घातली मागणी.
Просмотров 9 тыс.Месяц назад
सुशीला ने दाखवला शेठाणी असल्याचा माज. अंताजी खेचणार कोर्टात. आनंदी ने दिली धमकी. परागने घातली मागणी.
प्रॉपर्टी साठी आनंदी करणार खून. अंताजी सांगणार प्रॉपर्टीवर हक्क . अंताजी ला भेटणार सव्वाशेर.
Просмотров 16 тыс.Месяц назад
प्रॉपर्टी साठी आनंदी करणार खून. अंताजी सांगणार प्रॉपर्टीवर हक्क . अंताजी ला भेटणार सव्वाशेर.
झालं जगजाहीर इंदूच वाड्याची मालकीण.सुशीला दाखवणार माज. व्यंकटने केला खुलासा.विंझेची झाली पोलखोल.
Просмотров 21 тыс.Месяц назад
झालं जगजाहीर इंदूच वाड्याची मालकीण.सुशीला दाखवणार माज. व्यंकटने केला खुलासा.विंझेची झाली पोलखोल.
निक्की दाखवणार अंकिताला इंगा...
Просмотров 125Месяц назад
निक्की दाखवणार अंकिताला इंगा...
अंताजी मुळे बेतलं आदूच्या जीवावर. नारायणी भोगतेय मरण यातना. इंदू च्या पायाखालची सरकली जमीन
Просмотров 19 тыс.Месяц назад
अंताजी मुळे बेतलं आदूच्या जीवावर. नारायणी भोगतेय मरण यातना. इंदू च्या पायाखालची सरकली जमीन
पहिल्याच दिवशी वर्षा आणि निक्की मध्ये उडाले खटके...
Просмотров 121Месяц назад
पहिल्याच दिवशी वर्षा आणि निक्की मध्ये उडाले खटके...
अधोक्षजवर झाला जीवघेणा हल्ला.इंदू समोर आलं भयानक भूतकाळ.अंताजी करणार जबरदस्तीलग्न.परागचा जीव धोक्यात
Просмотров 19 тыс.Месяц назад
अधोक्षजवर झाला जीवघेणा हल्ला.इंदू समोर आलं भयानक भूतकाळ.अंताजी करणार जबरदस्तीलग्न.परागचा जीव धोक्यात
व्यंकटला मिळाली न केलेल्या गुन्ह्याचीशिक्षा.अंताजीने तोडलं नातं. गोविंद महाराजांनी घेतलं कठोर निर्णय
Просмотров 23 тыс.Месяц назад
व्यंकटला मिळाली न केलेल्या गुन्ह्याचीशिक्षा.अंताजीने तोडलं नातं. गोविंद महाराजांनी घेतलं कठोर निर्णय
नारायणी, पराग झाले वेगळे. आनंदी आणि अंताजी घेणार मोठा निर्णय. व्यंकट उभा राहणार नारायणीच्या पाठीशी.
Просмотров 9 тыс.Месяц назад
नारायणी, पराग झाले वेगळे. आनंदी आणि अंताजी घेणार मोठा निर्णय. व्यंकट उभा राहणार नारायणीच्या पाठीशी.
व्यंकट लावणार नारायणी आणि परागचं लग्न. आनंदी विंझें शी जुळवणार सोयरीक. आदू पडला बुचकळ्यात.
Просмотров 13 тыс.Месяц назад
व्यंकट लावणार नारायणी आणि परागचं लग्न. आनंदी विंझें शी जुळवणार सोयरीक. आदू पडला बुचकळ्यात.
प्रॉपर्टीची खरी मालकीण इंदू, कळलं शकूला. आनंदीने दिलं व्यंकटला आव्हान. व्यंकट करणार वाड्यात महाभारत.
Просмотров 13 тыс.Месяц назад
प्रॉपर्टीची खरी मालकीण इंदू, कळलं शकूला. आनंदीने दिलं व्यंकटला आव्हान. व्यंकट करणार वाड्यात महाभारत.
नारायणी आणि पराग ला पकडलं रंगेहाथ... आत्तोबा ने उतरवला आनंदी चा माज... व्यंकटने सुनावले खडे बोल..
Просмотров 20 тыс.Месяц назад
नारायणी आणि पराग ला पकडलं रंगेहाथ... आत्तोबा ने उतरवला आनंदी चा माज... व्यंकटने सुनावले खडे बोल..
विधुर गुन्हेगार मुलाशी नारायणी करणार लग्न.व्यंकटने केलं दत्तोबाला नमस्कार.आत्याने घेतलं स्वतःलामारून
Просмотров 4,1 тыс.Месяц назад
विधुर गुन्हेगार मुलाशी नारायणी करणार लग्न.व्यंकटने केलं दत्तोबाला नमस्कार.आत्याने घेतलं स्वतःलामारून
विधुर गुन्हेगार मुलाशी होणार नारायणीचं लग्न.व्यंकटने केलं दत्तोबाला नमस्कार.आत्या मारणार स्वतःला.
Просмотров 11 тыс.2 месяца назад
विधुर गुन्हेगार मुलाशी होणार नारायणीचं लग्न.व्यंकटने केलं दत्तोबाला नमस्कार.आत्या मारणार स्वतःला.
आनंदीला धुडकावून इंदूने केलं आषाढी एकादशीचं कीर्तन.आनंदी करणार वसूल. व्यंकटने मानले विठुरायाचे आभार.
Просмотров 8 тыс.2 месяца назад
आनंदीला धुडकावून इंदूने केलं आषाढी एकादशीचं कीर्तन.आनंदी करणार वसूल. व्यंकटने मानले विठुरायाचे आभार.

Комментарии

  • @shilpamatkar7562
    @shilpamatkar7562 16 дней назад

    Aanandila kathor shiksha kara

  • @sudhavishwasrao1799
    @sudhavishwasrao1799 17 дней назад

    सीरियल व्हिडीओ दाखवा निवेदन नको.

  • @anitakelkar883
    @anitakelkar883 Месяц назад

    Sakhyaa, potchyaa mulichaa, tilaa jara dekhil KALWALA yet naahi ? Aai ashich asate ka? Saawatr aai....paishaasaathi, property saathi, sarw kaahi lok visartaat he baakichyaa maalikaa baghun lakshaat aale hote, pan aatta tar khaatrich pataliye.Indu chaa BALICH DILAAT ho tumhi sarwaanni.....😮😢 TRP WAADHAWAAYACHAA ASALA KI....... vithuraayaa paathiraakhaa? Aaichyaa maayene, aanandine, Narayanilaa vichaaraayalaa hawe hote.pan , aanandilaa kaahi hi suchat naahi.Bichchare maaze Baal...Indu... Premnaath aahe KASAAI..AANI TYAAT, AANANDICHI SAATH.Ghaalaa aataa dhingaana....CHANGUL PANAAWAR vishwaas raahanaarach naahi kunaachaa... kuthe ti niraagas Indu, .......AGADI WARUN KIRTAN ...AATUN TAMAASHAA😮 ASE DISATEY.

  • @deepaknewalkar5977
    @deepaknewalkar5977 Месяц назад

    आंनदी व तिचा नवरा मधेच बदलेला व्यंकोजी यांच्या नार्कतेमुळे भंगार अभिनय भरकटत चालली सिरियल ऐवढे वाईट कुठला विचार करणार का आता या गावातला माणूस कुठे गेला कोण जाणे.

  • @latagaikwad9506
    @latagaikwad9506 Месяц назад

    हे अस कारस्थानी सिरीयल दाखवूनका.

  • @anuradhajoshi4144
    @anuradhajoshi4144 Месяц назад

    निरागस मालिका वाटत होती पण कत कारस्थान मुळे भरकटेल

  • @ashoksurya9752
    @ashoksurya9752 Месяц назад

    हे सर्व, आसे दाखवून मालिका झाली आहे तरी मालिका मुळ दाखवी, विनतो.

  • @ganeshpendam6257
    @ganeshpendam6257 Месяц назад

    वारकरी चांगली मालिका आनंदी बाई व विंनजे या दोघा चा निर्ज पण अती होतोय त्या मुळे मालिका खराब होत आहे

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Indrayani malikechi saaf waat laavali.

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Banda kara banda kara Indrayani malika banda kara. Banda kara banda kara Indrayani malika banda kara. Banda kara banda kara Indrayani malika banda kara.

  • @dubal7724
    @dubal7724 Месяц назад

    सिरीयला अस काय तरी वेगळ वळण देऊ नका

  • @prakashsalvi6187
    @prakashsalvi6187 Месяц назад

    वारकरी पंथाची सीरिअल तसेच लहान मुलांचा अभिनय पाहण्यासारखा होता आत्ता असले घाणेरडे प्रकार सुरु करून, मजा घालवली आहे, कोणसुद्धा पाहणार नाही ही सिरीयल आत्ता, लौकरच बंद होईल,

  • @SharmilaShirwaikar
    @SharmilaShirwaikar Месяц назад

    Ghan serial karun takli shevti director la 1000 episodes karayche asnar.

  • @manasisawant9346
    @manasisawant9346 Месяц назад

    हे सर्व असे दाखवून सिरियल ची सर्व मजा घालवली

  • @sarojumardand7076
    @sarojumardand7076 Месяц назад

    बापाला जुगार खेळण्यासाठी वेळ आहे ,मुलीचं लग्न ठरवताना त्याला कोणत्या महत्त्वाच्या मिटींगला जायचं होतं . घरच्या कर्त्या पुरुषानी मुलांची काहीच माहिती न घेता , घरदार न बघता , लग्न ठरवलेच कसे .. कधीही खोटे न बोलणाऱ्या इंद्रायणी वर अविश्वास व्यक्त केला.यावरुन मुलांनी काय खोटे बोलायला शिकायचे का ? आनंदीला खऱ्या आयुष्यात मुलगा आहे तो यातून काय शिकणार? चांगले दाखवता येत नसेल तर बंद करा सिरीयल .

  • @varsharokade5206
    @varsharokade5206 Месяц назад

    Katha changli hoti manun sagle bagat hote .pan hi katha suru keli koni bagat nai.narayani bolave kadakmade,tar ami bagu.faltu stori ahe .

  • @kalindichintawar1466
    @kalindichintawar1466 Месяц назад

    बंद करा मालिका

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Месяц назад

    होय देवारचा विश्वास उडतो,कथानक बदलून शेवटी भरकटले मुलाची फसवणूक

  • @deepahardikar9127
    @deepahardikar9127 Месяц назад

    मालिका वेगळेच वळण घेतीय एक आई इतकी खालच्या पातळीवर कशी उतरू शकते ....हे बंद करा दाखवणं इतके दिवस top वर असलेली मालिका घासारलीय वाटते

  • @hsshinde5126
    @hsshinde5126 Месяц назад

    या छान मालिकेमध्ये फालतू कथानक घुसून या मालिकेची वाट लागलेली आहे चांगलं दाखवता येत नसेल ही मालिका बंद करा खूप मेहरबानी होईल

  • @manisha6293
    @manisha6293 Месяц назад

    गलिच्छ केली मालिका...सुरू काय केल..😡😡नाही बघणार आता कधीच.

  • @sarojumardand7076
    @sarojumardand7076 Месяц назад

    छान कथानक चालू होते हे मध्येच काय घुसविले आहे, आनंदी इस्टेटीसाठी स्व:ताच्या मुलीचा बळी देतेय काय सिद्ध करायचे आहे,असे आईवडील नसतात.लहान मुलांवर काय संस्कार करताय , चांगल्या कथानकाचे वाटोळे करुन नका ,T R P घसरायला वेळ लागणार नाही, मालिका बंद करायची आहे का?

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Месяц назад

    लाहन मुलावरचा छळ थाबंवा नाही तर मालीका बंद करा आती होतेय हे अनंदी बाई आत्या अंताजी आता तरी सावध रहा नाहीतर बदलापुर होईल तूमचा

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 Месяц назад

    The story writer doesn't care for any body's comment, li will continue as he decides.l think all the serial writers are sadists,so they doesn't want anyone to be happy.

  • @neelabhaid371
    @neelabhaid371 Месяц назад

    Baghawat nahi aata bindok lekhika

  • @deepaknewalkar5977
    @deepaknewalkar5977 Месяц назад

    फडतूस मालिका बंद करा कश्याला करमनूक करता र्थर्ड मालिका दाखविता त्या मुंलाना शाळेत पाठवा ऐकतर मुंलाना शाळेत नाही गेली तरी अभ्यास घरी करून घेतला जातो हे कशे काय नियमात बसते .

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 Месяц назад

    Bandakara serial vidhuraya pathirakha nuste mhana changlya serial chi vat lavli

  • @sudhavishwasrao1799
    @sudhavishwasrao1799 Месяц назад

    कॉमेंट्री नको सिरियल व्हिडीओ दाखवा.

  • @minabelkhede5775
    @minabelkhede5775 Месяц назад

    बाप आणि काका काय करतात फालतू काही दाखवतात .घर जाऊन पाहीलं नाही, चौकशी केली नाही चांगली मालिका पाहायला मिळेल असे वाटले होते

  • @vidyatrifaley9717
    @vidyatrifaley9717 Месяц назад

    मुळात एक आई आपल्या मुलाच्या सुखासाठी सख्ख्या मुलीला संकटात टाकू शकते ही कल्पना लेखिकेने कशी मांडली कारण 'कुपुत्रो जायेतो क्वचिदपि कुमाता न भवती' असे पुराणात पण दिले आहे. त्या पुराणातही असत्यात प्रदर्शित करीत आहे हे लोक. वाटलं होतं विठूरायाची किमया बघायला मिळेल पण कशात काय नि फटक्यात पाय.

  • @rajashreeparadkar8645
    @rajashreeparadkar8645 Месяц назад

    चांगल्या मालिकेची बरबादी. एकदम बकवास . आता मालिका बघण्यात काही अर्थ नाही. घरंदाज म्हणतात आणि स्वतःच्या सुखासाठी मुलीचे सुख बघत नाही. बकवास .

  • @gurudevdatta7263
    @gurudevdatta7263 Месяц назад

    काय एक एक दाखवतात.वास्तवाशी काडीचा संबंध नाही ते सर्व मालिकांमध्ये असते

  • @anitakelkar883
    @anitakelkar883 Месяц назад

    Aataa yaapudhe pahawanaar naahi..kaal dupaari baghatalyaapaasun chai padat naahiye. Kaay zaaley , tumhas sagalyaanna!? Shewati, Vithuraayaa, raahile baajulaa, aani sarw maaliket daakhawataat, , agadi tashshich zaali matalabaasaath, jeewgheni suruwaat...."AGADI UNCHI DUKAAN....FEEKAA PAKWAAN ASECH ZAALE HE....AATAA YAAPUDHE NAAHI BAGHAAYACHE ADR THARAWATE AAHE...BHAYANK AAHE HESARW. KUTHE TI NISHPAAP INDU, TICHE SUNDER KIRTAN...SAATVIK WAATAAWARAN.KAALJE DAAKHAWALE, TE....... UMBARATHAA OLAANDATAANAA LAGATE TAANDULAANE BHARALELE MAAP..AANI CHAPARAAWARACHI MAATI? ATISHAY HIDIS, GALICHCH, KRUR AMAANAWI , AMAANUSH PRAKAAR😢😮 SWATAACHI SHARAM WAATEL....HA PREMNAATH NAKKI KON AAHE , MARATHI KI KONI ITARDHARMEEY,,,,?? SARWAANI , NIRMATAA , SALLAAGAAR, KONICH LAKSH DET NAAHI...SANTAAPUN , PETUN UTHAT NAAHI.....? AATAA KHARECH SARW KATHIN HOUN BASANAAR AAHE AJUN HI VEL GELI NAAHI JAAGE VAA..

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Indrayani maliket Bakwas sooroo zala aahe. Lavakar malika banda kara. Story writer la haakloon dhya.

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    INDRAYANI hya malikeche shirshak badaloon Mothyabai athava Anandibai asey theva.

  • @anjalikulkarni6577
    @anjalikulkarni6577 Месяц назад

    ही मालिका पण बाकीच्या मालिकांच्या वळ नावर चालली आहे

  • @madhavishinde8962
    @madhavishinde8962 Месяц назад

    बद

  • @niveditaapte8346
    @niveditaapte8346 Месяц назад

    Really bakwas serial just stop this serial

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Banda kara, banda kara, banda kara. Indrayani malika banda kara. Ati zale aani shevati mati zali.

  • @prakashrasal762
    @prakashrasal762 Месяц назад

    एक चांगली सिरीयल पहायला मिळेल असे वाटले होते पण सम्पूर्ण अपेक्षा भंग आजच्या कथा लेखकांना चांगल्या कथा लिहिता येत नाहीत😮

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Indrayani malika taabadtob banda kara. Ati tethey maati zali.

  • @vrishalimodak1936
    @vrishalimodak1936 Месяц назад

    Malika vegalikadr challis Anadiche farachvegale vatate

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Anandibaila vihirit dhakaloon dhya. Swatahachya mulila bali dile.

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Indrayani malikechi story Gataaraat vahoon chalali aahe. Lavkar thambava.

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Story writer la dusare changale kaahi suchat naahi ka?

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 Месяц назад

    Indrayani hya malikeche shirshak "Indrayani" asalyamule Indrayani karit asalelya gamati jamati dakhava. Narayanivaril Attyachar aani Anandibaicha kroorpana daakhavane banda kara. Serial vahaat chalali aahe. Vinzela fashi dya. Kaahich jamat nasel tarhi serial tabadtob banda kara.

  • @PrakashKulkarni-ol5xv
    @PrakashKulkarni-ol5xv Месяц назад

    Changlya malikechi vat lavli

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Месяц назад

    सेवटी नारयनीचा बळी दिला अनंदीने व्येकुजी काही करू शकले नाही आई आहेका हि बाई सगळे माहीत आसुन मुलिचे वाटोळे केलय मालिका भरकटली आहे बंद करा तोतंड मालिका आता आई मुलाचे नाथे पणाला लावलेय

  • @HemaDesai-ev1vi
    @HemaDesai-ev1vi Месяц назад

    वा ! खुपच छान ! धन्यवाद !

  • @anitakelkar883
    @anitakelkar883 Месяц назад

    Sarw comments, agadi barobbar aahet.dushtaanchaa, dushtpanaa, kaarwaayaa, shikshaa dene ith paryantsahan kele , kasebase.pan .moththi baaine kamaal keli.aaj tar 15 August...mahaan parv....aani Bhaarat maatechaa MUKUT , AANANDI BAAINE TODUN TAAKALA, HI GOSHT SAHAN HOT NAAHIYE.(ITAR) DHARMEEY RAAG RAAG KARATAAT, TE PAN TAR ASECH KARATAAT....MAAZYAA BHAAVANAA DUKHAAWALYAA GELYAAT.ASE NAKO HOTE DAAKHAWAAYALAA. NAATAKAATIL , ( KAA) HOINAA , BHARAMAATAA AAHE TI.. TUMACHYAA MAALIKET "JAN MAN " HE RAASHTRAGEET SURU ZAALE TEVHAA, YETHE PARDESHAAT, AAMHI SARW, TAATH UBHE RAAHUN MAAN VANDANAA DET HOTO...AANI MUKUTAACHI AVALEHANAA ZAALI MHANUN SANTAAP, KHED, HO HOTAA.BAROBBAR ZAALE NAAHI.ASE CHUKICHE SANDESH DEU NAKAA. CHAANGALE SHIKAWANAARYAA SHAALAA ASATAAT.WAAIT GOSHTICH LOK KASE KAAY SHIKATAAT. LEKHAKAANNI DIGDARSHAKAANE ASE NAAHI KELE TAR BARE HOIL.BAAKICHYAA MAALIKAANMAADHE,.PRASAADAACHYAA SHIRYAAMEETH GHAALANE, GARODAR MAHILECHYAA WAATEWAR TEL SHIMPADANE, HE CHAALICH ASATE.PAN AATAA TUMHI SUDHDHAA?😮😢