होलसेल रेट मध्ये टॉप ब्रीड बेंगलोर गाई पैलवान डेअरी फार्म सातारा रोड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • होलसेल रेट मध्ये टॉप ब्रीड बेंगलोर गाई पैलवान डेअरी फार्म सातारा रोड
    #निसर्गाची_नाळ
    #hfcow

Комментарии • 70

  • @nisrgachinal
    @nisrgachinal  5 месяцев назад +23

    दूध दरासाठी मोठं आंदोलन उभं करणं गरजेचं आहे आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र या मी तुम्हाला नक्की साथ देईन
    सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी काम करूया आणि एक शेतकऱ्याला हमखास हमीभाव मिळवून देण्यासाठी मदत करूया
    जय जवान जय किसान

  • @golya_pawar.4912Bangdi
    @golya_pawar.4912Bangdi 5 месяцев назад +50

    ह्यांच रेट ऐकून लोकांना चकरा येत्यात

    • @sagarchavan5572
      @sagarchavan5572 5 месяцев назад +4

      दवाखान्यात दाखवून घे

    • @roshanvare3391
      @roshanvare3391 5 месяцев назад +3

      Tya pekshya fd keli tar br hoil😂

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 5 месяцев назад

      अगदी बरोबर ​@@roshanvare3391

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 5 месяцев назад

      गोळ्या चालू करा

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 5 месяцев назад +20

    अमोल शेठ कशाला यांचे व्हिडिओ करून इज्जतीचा फालुदा करून घेत आहात

  • @राजेशिवछत्रपती-ट7थ

    अजुन दोन तिन महिन्यात इलेक्शन झाले की पंचवीस दुध दर होनार उगीच गाई घेऊन घर जाळुन कोळश्याचा व्यापार करू नका शेतकरी दादानो

  • @sunilgadge9404
    @sunilgadge9404 4 месяца назад

    एकच नंबर 👌👌

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 5 месяцев назад +1

    दूध दराबद्ल आणि अनुदानाबद्दल चांगली माहिती दिली आहे , इतर राज्यात दर जास्त आहे हे खरय आपल्या पेक्षा .

  • @sharadkadam3496
    @sharadkadam3496 5 месяцев назад +12

    शान्यान ह्या नादाला लागु नका कर्ज बाजारी हुयाची कला आहे

    • @sagarchavan5572
      @sagarchavan5572 5 месяцев назад +2

      सर्वांनी तुमच्या नादाला लागलं की करोडपती बनायची कला शिकवा.

    • @sharadkadam3496
      @sharadkadam3496 5 месяцев назад

      @@sagarchavan5572 करोड पतीला सकट भीक मागायची वेळ आनार तुमी आसला यापार आहे तुमचा

    • @sharadkadam3496
      @sharadkadam3496 5 месяцев назад

      @@sagarchavan5572 करोड पतीला सकट भीक मागायची वेळ आनार तुमी आसला यापार आहे तुमचा

    • @sharadkadam3496
      @sharadkadam3496 5 месяцев назад

      @@sagarchavan5572 कमेंट डिलीट करू नका अमोल दादा खरोखर लय लुटतेत राव आणि खरोखर सांगतो ही जिवडी बाता मारत्यात तेजातल 10% सकट आमाला शेतकर्याला शिल्लक रात नाही

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 5 месяцев назад

      बेंगलोर वाल्याचा नादाला लागून लायी कर्ज बाजारी झाले😂

  • @lakhanjagtap-yl5ey
    @lakhanjagtap-yl5ey 4 месяца назад

    पैलवान खरंच गाई ची quality आहे

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 5 месяцев назад +3

    काल एक बारीक वासरू सोडून दिलेलं दाखवल तुम्ही.. आणि आज तुम्हीच जरसी च प्रमोशन करायला त्यांच्या दारात गेलाय😢 वाईट वाटलं बघून..
    आता जात च आहात व्हिडिओ साठी त्यांच्या दारात तर त्यांना सांगा वासरू कसायला देऊ नका. एकाद्या गोषाळेत द्या. त्याला त्याच आयुष्य जगू द्या😢😢
    तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती😢😢❤❤

  • @amardeshmukh7651
    @amardeshmukh7651 5 месяцев назад +5

    दूध दराबद्दल खूप छान बोललात दादा

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 5 месяцев назад +3

    मस्त अमोल भाऊ.. 🙏🙏👌

  • @RanjitPawar-qe3bb
    @RanjitPawar-qe3bb 5 месяцев назад +11

    खिल्लार च दाखवा अमोल दादा
    खिल्लार संगोपन हा आपला हेतू आहे ना

  • @saurabhshinde6355
    @saurabhshinde6355 5 месяцев назад +1

  • @dnyaneshwari_YT_Giri
    @dnyaneshwari_YT_Giri 5 месяцев назад +3

    आओ , आंदोलन आपल्या मतांच्या रूपाने करावे लागेल.

  • @RahulKandhare6980
    @RahulKandhare6980 4 месяца назад

    एवढी प्रचंड महाग परवडत नाही.

  • @swapnilkhandagle124
    @swapnilkhandagle124 5 месяцев назад +8

    घर जळाली माणसांची.

    • @sagarchavan5572
      @sagarchavan5572 5 месяцев назад +5

      तुम्ही १०००० हजाराने गाय च पैसे देता आणि लागला सांगायला. आज पर्यँत तुम्ही महाराष्ट्रातल्या एका पण व्यापाऱ्याचा व्यवहार नीट पूर्ण केला नाही.
      फोन केला की १०० थापा मारणार तुम्ही.

  • @sunilingale4373
    @sunilingale4373 5 месяцев назад +3

    १लाख,बरं,चिकार,झाली

  • @abhijeetjagdale5272
    @abhijeetjagdale5272 5 месяцев назад +9

    कुतर vicharna गाईन कशाला येवढं दर ३० रुपये दर ...२ वेतात पैसे नाय फिटणार.,..पंजाब हरियाणा ४२ दर आहे

    • @sagarchavan5572
      @sagarchavan5572 5 месяцев назад +4

      बरोबर आहे

    • @pravinchavan1088
      @pravinchavan1088 5 месяцев назад +1

      महाराष्ट्रात गाईच्या दुधाला दर नाही

  • @rameshwarvadaje8888
    @rameshwarvadaje8888 5 месяцев назад

    Vikas peksha bhari sagr

  • @vikasbhoye738
    @vikasbhoye738 4 месяца назад

    Hey Baher rajyatun 60 te 70 Hajar paryant gai gheun yetat Ani ithe lakhanchya baata martat.....😂😂😂😂😂😂😂😂

  • @PavanSawant-g5s
    @PavanSawant-g5s 5 месяцев назад +3

    💯 अदोलन केल पाहिजे तरच दुध धदा परवडल पैलवान तुमीच फुड होउन अदोलना च नियोजन करा

    • @sagarchavan5572
      @sagarchavan5572 5 месяцев назад +4

      सर्वांनी सहकार्य करा 🙏

    • @shubhampawar2307
      @shubhampawar2307 5 месяцев назад

      Ho ho nkki​@@sagarchavan5572

  • @vishwajeetpatil2542
    @vishwajeetpatil2542 4 месяца назад

    Kashala video banavatay.

  • @prathameshshendge8195
    @prathameshshendge8195 5 месяцев назад +1

    याच्या गोठ्यावर बघायला गेल्यावर हा नीट बोलत सुद्धा नाही.

  • @sharadkadam3496
    @sharadkadam3496 5 месяцев назад +3

    कुनिहि आपल घर भरल्या शिवाय शेतकर्याला द्याला खुळ नाय

  • @vikasbhoye738
    @vikasbhoye738 4 месяца назад

    Are Kay Te Rate.....Resnable peksha Resnable mhane😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 5 месяцев назад +1

    येवडे. भाव नाही राहीले राव भाव कमी झालेत

  • @amitkudale9471
    @amitkudale9471 5 месяцев назад +9

    पैलावान चा जसा रेट आहे तशी काॅलीटी पण आहे चुकीच्या कमेटं करु नका

  • @kisanguru5455
    @kisanguru5455 5 месяцев назад

    विकास पेक्षा गाई जरा बरिकाच आहेत गाई पण किमंत लयच सगात्यात

  • @amarpawar7176
    @amarpawar7176 5 месяцев назад +2

    एकदा सांगोला बाजाराला या हिशेबात मिळतात.

  • @santoshgaikwad9861
    @santoshgaikwad9861 5 месяцев назад +7

    दुसर्या शेतकर्यांचा गोठियावरचे विडिओ पन टाका

    • @nisrgachinal
      @nisrgachinal  5 месяцев назад +3

      शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा 100% आपण मुलाखत त्यांची घेऊया
      🙏🙏

  • @anilvgolasangi7910
    @anilvgolasangi7910 5 месяцев назад +4

    Rate jadha hai bhau

  • @vighneshkawade4332
    @vighneshkawade4332 5 месяцев назад +7

    Navin lokanla fasavtat he
    Hynchya nadala naka lagu

  • @swapnilsawant1568
    @swapnilsawant1568 5 месяцев назад +1

    अजून मंदी येणारं मार्केट ला दूध दाराची परिस्थिती राहिली तर

  • @Raider_2025
    @Raider_2025 5 месяцев назад +5

    असलं घरी बनवा घरी 😂

  • @kiranjagtap5532
    @kiranjagtap5532 5 месяцев назад +1

    ह्या वेळी चांगला रिजनेबल रेट आणि टॉप च्या qwality गाई आहेत

  • @sunilingale4373
    @sunilingale4373 5 месяцев назад +2

    रेट,आवना,बाव

  • @prathmesh00
    @prathmesh00 5 месяцев назад +2

    अमोल दादा तुमचा सोन्या खोंड दाखवा की व्हिडिओ करा त्याचा...

  • @vijayelectricalworks
    @vijayelectricalworks 5 месяцев назад

    कुटं hf कडं गेलाय
    देशी खिल्लार गोवंशचे विडिओ बनवा दादा

  • @राजेशिवछत्रपती-ट7थ

    दहा गाई चारसे लिटर दूध कुठं गेलं पैलवान लय मोठं बोलत होता

  • @VaibhavBarde-n5j
    @VaibhavBarde-n5j 5 месяцев назад +2

    अरे कशाला बनवता याचे व्हिडिओ

  • @RahulJadhav-sb5hj
    @RahulJadhav-sb5hj 5 месяцев назад

    दूध धंदे पेक्षा मजुरी केलेली चांगली

  • @pritamgavhane8743
    @pritamgavhane8743 5 месяцев назад

    तुमच्या कडे लागनच्या मापाचे कालवडी मिळतील का

  • @PrathameshYadav-u9w
    @PrathameshYadav-u9w 5 месяцев назад

    मित्रानो ह्यांना कोणी नाव ठेवू नका.गायींचे रेटच तेवढे आहेत.मी स्वतः बेगलोर वरून 1.75 लाख रुपयाला गाय आणलेली आहे.नाव ठेवताना जरा विचार करत जावा.

  • @pintugavade3618
    @pintugavade3618 5 месяцев назад

    जगापेक्षा रेट जास्त आहे तुझं दोन गाईची दोन गाईची किंमत एका गाईला सांगतोयस

  • @golya_pawar.4912Bangdi
    @golya_pawar.4912Bangdi 5 месяцев назад +1

    Amol shet aata ekade pn pochla hoy

  • @nitinpatil7335
    @nitinpatil7335 4 месяца назад

    याचे व्हिडिओ सुद्धा बघू नका

  • @amittarange7511
    @amittarange7511 5 месяцев назад +1

    नुसता बोल बच्चन आहे हा
    शेतकऱ्याला फुगावतय

  • @deepakphadatare8252
    @deepakphadatare8252 5 месяцев назад +1

    Lavkarach you tub Band honaar