Malshej Ghat Ride | My First MotoVlog - AJ Pratik | माळशेज घाट- एक स्वर्गीय अनुभव
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- Malshej Ghat Ride | My First MotoVlog - AJ Pratik | माळशेज घाट- एक स्वर्गीय अनुभव |
आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.
या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट.
इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’ इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.
माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.
पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते.
Dada tu batman sarkha dist ahe 😅😅
Prashil bhau chi link varun kon kon alay ithe 😅😅 like kara
me
Me
Ith pn prashil dada chi olkhi...❤ Pylaa
❤❤ ek no bhava vlog
Intro thoda fast hota baki sab mst ahe
Bhava chalu de video continue thambu nako ♥️👍🏻👍🏻
सुरुवात ठीक आहे. प्रयत्न चालु राहू दे.
Mast re dada❤
Ek no.1
Pyla Prashil dada chi olkhi..😍
Khup bhari ❤ keep growing🎉
डोळे बंद करून व्हिडिओ बघितला तर असा वाटतंय, प्रशिल भाऊ कॉमेन्ट्री करतोय😂❤❤❤ सेम कॉपी voice
खरंच सेम व्हॉईस❤
Mja Ali😘😘
Wish you all the very best dear pratik.... hope you achieve all things...❤❤nice vlog❤
Superb dada keep growing❤🎉
Ek no.Bhau🎉
Malshej . Relieved through your vlog . 🎉 .
😃😃😃😄😄❤❤❤❤❤
Shevat prynt khup majya aali bhau... Zordaar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🥳🥳🥳🤞🤞🤞
Ek number vlog 1st vala
Khub sundar. Amit from damdim west Bengal
Thank you ami bhai..the family members from West Bengal
Sachin Aher ❤❤👌👌👌 Hi ❤ KO r सह्याद्री नाव मराठीत सह्याद्री आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव इतिहास इतिहास इतिहास आहे शिवाजी महाराज ❤😮
❤❤ Maholl pratik dada
Ek no. Pratik
Pratik bhau 1 no
Ek no re bhau 🔥🔥🔥
Background music suit karte
Me pan Karel tuzya sobat kadhi tari riding yeu deshil ka?
Nakkich sangnar bhawa..jau aapn
Kapda gadichya engine Jawad nako theu bhau.. aag lagte kapdyala engine jast heat zalay war...😊😊
Ok bhau next time lakshay rahnar
Haayyeee mere bhaiyaaa❤❤❤
😇❤
Nice 👍
Good morning friends
🔥🔥🔥
Mast dada ❤
Sachin Aher 👌👌👌 Hi Hi Hi Hi ❤❤❤❤❤❤❤ko
Jr video avdnar tr like n share Kara♥️♥️
@@AJPratik-k1n स सचिन आहेर 👌👌👌👌👌👌❤❤❤️😀😘 💯💯💪 आहे शिवाजी महाराज इतिहास इतिहास आहे आणि
Ek no🎉🎉
नमस्ते दोस्त
अच्छा वीडियो है 🙏👍👌
Thank you bhaiya♥️
Bhau tu vidharbha ch ka
Ho bhau..
@@AJPratik-k1n khup sundr video bnwtoo bhau support rahil aply manasal
Tya polisani pkdl tevha klal tu prashil dadacha bro ahes ❤
Thank you bhawa♥️
Mast
Good