Fig Farming : द्राक्ष, डाळिंबापेक्षा फायद्याची अंजीर शेती? |Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • #Agrowon #figfarming #अंजीरशेती
    अभिजीत लवांडे - 91689 87070
    पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका अंजीर आणि सीताफळ या दोन फळांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणच्या अंजीराला तर जीआय मानांकनही मिळालं आहे. या ठिकाणी १ ते ५ एकर क्षेत्रावर अंजीर बाग असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील अभिजीत लवांडे नोकरी सोडून पारंपारिक अंजीर शेतीकडे वळले. आभ्यास, संशोधन आणि योग्य नियोजनातून वर्षभर अंजीर उत्पादन सुरु केले. अंजीर प्रक्रिया करुन जंम्बो आकाराच्या अंजीर फळांची निर्यातही केली. योग्य नियोजन जर केलं तर अंजीर शेती ही द्राक्ष आणि डाळिंबापेक्षाही कमी खर्चाची आणि फायद्याची आहे असं अभिजीत लवांडे यांच मत आहे.
    Purandar taluka of Pune district is famous for two fruits namely fig and sitafal. The figs of this place have also got the GI rating. The number of farmers having fig orchards on 1 to 5 acres area is also more in this place. Abhijeet Lawande from Singapore in Purandar taluka quit his job and turned to traditional fig farming. Through study, research and proper planning, fig production was started throughout the year. Figs were processed and exported into jumbo sized figs.Abhijit Lawande is of the opinion that fig farming is less costly and more profitable than grapes and pomegranates if properly planned.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 32

  • @vbpmvp
    @vbpmvp 3 месяца назад +3

    फार ऊत्तम माहिती दिली.
    धन्यवाद.

  • @Mangesh115
    @Mangesh115 Месяц назад +2

    Khup mast mahiti

  • @ghanshyamadhalkar1048
    @ghanshyamadhalkar1048 3 месяца назад +3

    Chan mahiti dili thanks

  • @ganeshsul3384
    @ganeshsul3384 16 дней назад

    खुप छान माहिती दिली आहे साहेब पाखरापासून संरक्षण कसे करायचे रोपाची किमंत कीती आहे? भेट घेणेसाठी येउ शकतो का?

  • @Namdevwagh12345
    @Namdevwagh12345 3 месяца назад +2

    साहेब soil charger वापरा मस्त a me वापरतोय एक नंबर आहे ❤

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 2 месяца назад

      तुम्ही कशाला वापरात आहे साहेब.

    • @Namdevwagh12345
      @Namdevwagh12345 2 месяца назад

      @@kbgoatfarm594 me Dalimb la

  • @prakashjagtap6881
    @prakashjagtap6881 2 месяца назад +6

    पाखरे फळे खाऊन टाकतात त्यामुळे उत्पादनात घट येते.ऊपाय काय आहे?.

  • @dilipkamble3722
    @dilipkamble3722 3 месяца назад +1

    अभिनंदन सर माहिती व्यवस्थित मिळाली जर आपल्याकडे रोप असतील रोपाचा रेट काय आहे व आपल्याला येऊन भेटू शकतो का आभारी आहे सर

  • @abhijeetjagadale4258
    @abhijeetjagadale4258 3 месяца назад +4

    Khup chaan👍

  • @shewalesir5097
    @shewalesir5097 3 месяца назад +2

    Nice work ❤🎉

  • @krishnakalgutkar825
    @krishnakalgutkar825 3 месяца назад +1

    Great job

  • @shaikh.mobinuddin9038
    @shaikh.mobinuddin9038 3 месяца назад +1

    Bhav Cutter Vapra kapaay Saathi.
    Changle and Fruits safe Raahil

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 3 месяца назад +1

    लय भारी भावा

  • @sudhakarwasekar33
    @sudhakarwasekar33 2 месяца назад

    रोप मिळतील काय, आणि एकरी किती खर्च येतो

  • @DevaGavde
    @DevaGavde 20 дней назад

    छाटणी कोणत्या महिन्यात घ्यायची

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 3 месяца назад +1

    रोप कुठ मिळतील त्याची माहिती सांगा

  • @padmakakade2867
    @padmakakade2867 Месяц назад

    Fruits galtat upay sanga

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 3 месяца назад +8

    फार छान माहिती रोपाकारिका पत्ता mobile No दया

  • @rameshrohokale5955
    @rameshrohokale5955 3 месяца назад +1

    अंजीरची रोपे मिळतील का

  • @सुर्यरावसुर्यराव

    कोरोणात आम्ही घरासमोर पुना फिग चे एक रोप लावले.त्याला चारपाच किलो किंवा 100_150 नग अंजीर आले होते.
    पन उन्नीमुळे मुळासकट हे झाड गेले राव.......

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 2 месяца назад

    👍👍👍

  • @ManoharPatil-h5i
    @ManoharPatil-h5i 19 дней назад

    Dada tumhala bhetayla kute yav lagel tumch gaon konte

  • @rameshrohokale5955
    @rameshrohokale5955 3 месяца назад +2

    आपला कॉन्टॅक नंबर द्या सर

  • @milindkawade7011
    @milindkawade7011 3 месяца назад

    Nursiri add v aapla mob send karal pls

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 2 месяца назад

    90 झाडामध्ये 10 लाख उत्पन्न शक्य नाही, काही पण माहिती देऊ नका.

    • @samratpagare9839
      @samratpagare9839 2 месяца назад

      Correct

    • @SagarDevkar-fh3wq
      @SagarDevkar-fh3wq 16 дней назад

      ​​अरे अंजीर हे 5महिने चालवले आणि दररोज जर एक झाड 1 किलो दिले लोकल मार्केट ला 100रु दर भेटतो त्या नुसार उत्पादन काड ​@@samratpagare9839

  • @bhausahebkolekar3877
    @bhausahebkolekar3877 2 месяца назад

    Mob no