हो ताई अस्त लग्न जमलं कुंकू लावलं म्हणल्यावर संक्रांत वसा देतच असते तुम्ही घ्यायला पाहिजे सागरच्या ऐकून आमच्याकडे पण अशीच पद्धत आहे कुंकू लावलं म्हणल्यावर ती देतच असते तर
Sadi aani til gul aani hald kunku bagdeya aani puran mekap samain yevad tumhi n tai sagar cheya mummy la aanaych sanga aani mag tumhi pn tila hald kunku laun sagar cheya mummy la puran poli chi shidori deya plz riply
अगं वैशाली हे लग्न झाल्यानंतर सगळं करतात आता नाही केलं तरी चालेल लग्नानंतरची पहिली शिदोरी येते त्याला मग केलं तरी चालतं बायका बोलवून हळदी कुंकवाला हा तुमचं म्हणणं ठीक आहे सुपारी फुटली पण नाही केलं तरी चालतं असं काही नाही ही देतात सगळं पण लग्न झाल्यानंतर ते मेकअप चे सामान वगैरे जे काय आहे ते कुंकवाचे वाण असेल ते सगळं लग्नानंतर देतात
ताई तुम्ही काय नाही देयच त्यांनीच स्विटी ला साडी मेकाब चे सामान देयाच ताई तुम्ही काय ना दयाच तुम्ही तर खेडेगावात राहता आमच्या पेक्षा तूमहाला जास्त माहिती पाहिजेन मी पुण्यात आहे पूणयातु कमेंट करते ❤❤❤❤😅😅
हो वैशाली स्विटीला सागर च्या आईने पहीला संक्रांत सण देतात तुमच्याकडे जशी पध्दत आहे तसे सण देतात साडी,बांगड्या हलवा,तिळगूळ देतात सासर चा एवढा सण येतो❤❤
हो ताई अस्त लग्न जमलं कुंकू लावलं म्हणल्यावर संक्रांत वसा देतच असते तुम्ही घ्यायला पाहिजे सागरच्या ऐकून आमच्याकडे पण अशीच पद्धत आहे कुंकू लावलं म्हणल्यावर ती देतच असते तर
बरोबर आहे संक्रांत देतात
सासर साड़ी
लग्न जमलं की ववसा देत्यात. साडी , ववसा, खेगट भाकरी , तिळगूळ, मेकप सामान.
आज ताई नी नवीन साडी घातली वेगळीच खुप छान आहे साडी 1नंबर
साडी dyaychi आणि ववसा पण dyacha तीळगुळ pan dyache
ताई आज तुम्ही साडी छान नेसलात❤❤❤
सागरच्या मम्मीनी स्वीटीला साडी घ्यावी लागती ... तीळगुळ आणायचे.... बांगड्या.मेंहिंचा कोन .ते सर्व द्यावा लागत सागरच्या मम्मीनी
Tai amcyaekdy lagn jhalyanantr pheli sankrat Yeti tevha astay sasrkdun vavsa mantat
Ho
बरोबर आहे ताई संक्रांत घेऊन येतात
हो ताई आमच्याकडे पण अशी पदधत आहे
साडी छान आहे ताई
Sadi aani til gul aani hald kunku bagdeya aani puran mekap samain yevad tumhi n tai sagar cheya mummy la aanaych sanga aani mag tumhi pn tila hald kunku laun sagar cheya mummy la puran poli chi shidori deya plz riply
Sadi tilgul ani tilache dagine anatet
आपण नसती द्यायची आता
फक्त त्यांची घ्यायची असते
आणि लग्न नंतर तुम्ही द्यायची
कुंकू लागल्यानंतर संक्रांत वसा देतात
संक्रांतीच्या सगळ्या वस्तू व शिदोरी कपडे आसते.ताई आमच्या कडे 😊
हो बरोबर आहे ताई द्याव लागतं
आमच्या कडे लग्न झाल्यावर करतात ववसा
पुर्ण सौभाग्य चे लेने देतात साडी वगैरे औवसा आसतो
हो सागरच्या मम्मीनी सक्रातीचे सगळ सामान देयचे तु काही नाही देयच तीला ओवसायला नेयच तीला
आमच्यात तर लग्नानंतर करतात... तुमचं कस ते नाही माहित....
फक्त साडी देतात, तिळगुळ देतात पण ववसा लग्न झाल्यावर च देतात आधी नाही देत.
बरोबर आहे
हो ताई हे सगळे दिले जाते माझ पण गव जेऊरवाडी च आहे
आमच्या कडे लग्न झाल्यावर असत
अरे लग्ना नंतर असते ते सगळे
Pn lagn jalyavr ast he ata ky lgn nahi jal
हो लग्न जमल्या नंतर कोणता ही सण आल्या नंतर
लग्न कधी स्वीटी सागर च ...मे महिन्यात ठरवा मग 🎉🎉
मुलाकडून असते संक्रांत
लग्न झाल्यावरच देतात. आता नाही
Ho tai aste aamchyakade pan aste ...ho pura poli pan detat
आमच्याकडे असे काही नाही माझा मुलिला साडी अन् गाठी पाठवली आहे.ऐवढेच असंत आमच्याकडे,, मी पारनेर कर
Tai Mazi pn pahile sankrat aahe
हो ताई तुम्ही पण शिदोरी द्या.
तुमची कास्ट कोणती आहे
अगं ताई हा ववसा लग्न झाल्यावर देतात लग्नाच्या अगोदर नाही
लग्न झाल्यावर देतात ताई
साडी ववसा तीलगुल असे देतात साहित्य परत काही शीदोरी नाही देत ता ई साडी छान दीसते लग्न झालयावर शीदोरी देतात
Lagn jhalyavr detat te srv vavsa
वाण पण द्यायच नाही
ताई लग्नानंतर करायचे असते. आता नाही.
tumi ny deiç tai
Deta vavansa
माझा पण दोन मुलींची लग्न झालेत लग्न नंतर ते सगळे
ती लग्न zalywwr असते आत्ता नाही
Lagnanatar sagle
He sagla lagnanantr astay
आमच्यात असा काही नाही.partha
हो.ताई.सवासीनीच.सगळ.असत
अगं वैशाली हे लग्न झाल्यानंतर सगळं करतात आता नाही केलं तरी चालेल लग्नानंतरची पहिली शिदोरी येते त्याला मग केलं तरी चालतं बायका बोलवून हळदी कुंकवाला हा तुमचं म्हणणं ठीक आहे सुपारी फुटली पण नाही केलं तरी चालतं असं काही नाही ही देतात सगळं पण लग्न झाल्यानंतर ते मेकअप चे सामान वगैरे जे काय आहे ते कुंकवाचे वाण असेल ते सगळं लग्नानंतर देतात
ते सगळं लग्न झाल्यावर असतं
साडी वगैरे पण नाही द्यायची
लगिन झालात जमा
उंची वाढायला सायकल चालवाची
शिदोरी आधी कसं... 🤔
हो आमच्या कड पन देतात
हो ताई आसते सगळे नटायच सामान साडी देतात तीळगुळ देतात
Navardevakadun aasta te sagal navrikadun fakt pati dyayachi aste
ताई तुम्ही काय नाही देयच त्यांनीच स्विटी ला साडी मेकाब चे सामान देयाच ताई तुम्ही काय ना दयाच तुम्ही तर खेडेगावात राहता आमच्या पेक्षा तूमहाला जास्त माहिती पाहिजेन मी पुण्यात आहे पूणयातु कमेंट करते ❤❤❤❤😅😅
आमच्या कडे पण देतात
Ho Tai je tu bolli te brobar ahe