सामाजिक वनीकरण विभागातर्फे शाहीर श्री. ब्रम्हदास हुमणे यांचा कार्यक्रम सादर
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचाळ / बारव्हा येथे दि.07 जानेवारी 2025 रोज मंगळवारला सामाजिक वनीकरण विभागातर्फे शाहीर श्री. ब्रम्हदास हुमणे यांनी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वनीकरणाची आवश्यकता व उपाय, तसेच तंबाखू मुक्ती बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी श्री. वरवटे सर, शिक्षण विस्तार अधिकारी, ता. लाखांदूर यांनी शाळाभेट दिली असता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.व्ही.बी. फुले सर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.