मसाला उद्योग | मसाला उद्योग माहिती मराठी | masala business marathi | masala business |
HTML-код
- Опубликовано: 21 янв 2025
- मसाला उद्योग | मसाला उद्योग माहिती मराठी | masala business marathi | masala business |
#masalabusiness
#masalabusinessideas
#smallbusinessideasinmarathi
#मसालाbusiness
#masalaudyog
#masalaudyogmarathi
___________________________________________
masala business plan in marathi
masala business
ghar udyog business
gharguti business
masala udyog marathi
masala udyog
new business ideas 2024
___________________________________________
मसाला उद्योग
मसाला उद्योग माहिती
मसाला उद्योग माहिती मराठी
घरगुती मसाला बनवण्याची पद्धत
घरगुती काळा मसाला बनवण्याची पद्धत
महिलांसाठी घरगुती व्यवसाय
घरबसल्या महिलांसाठी उद्योग
मसाला उद्योग कसा करावा
बिझनेस आयडिया मराठी
___________________________________________
उद्योजिका संपर्क :-
प्रणिता दीपक तौर मु. पो. लिंबी ता. घनसांगवी जि.
जालना
संपर्क क्रमांक :- 96230 65502
___________________________________________
उद्योग भरारी संपर्क क्रमांक :- 7972657986
___________________________________________
खूपच सुंदर ताई🎉🎉
Khup chhan mahiti
खूप छान पद्धतीने मसाला विषयी मांडणी केली.
धन्यवाद सर
Tai tumhala khup Khup shubhechha ashich pragati hou dya
खूप छान माहिती आहे सर. बेरोजगार महिलांनी उद्योग भरारी चैनल च्या माध्यमातून व्यवसाय कसा करावा याची प्रेरणा घेतली पाहिजे.
खूप छान माहिती ❤
खूप छान माहिती दिली ताई,
Khup chan tai
खूप छान 🎉
खूप छान
खुप छान ताई
Good work
छान आहे
👌👌👌
खूप छान ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही मलाही मसाला उद्योग करायचा आहे तुम्हाला कॉल केव्हा करायचा मला आणखी माहिती जाणून घ्यायचे आहे.
Nice information
❤
Khup chan
खूप छान वाटले मराठी स्त्री पुढे जाताना
ताई तुम्ही खुब छ्यान माहीती दिली।ताई मला पन मसाला उद्योग करायचा आहे।ताई मला मार्गदर्शन कराल का
ताईचा नंबर दिलेला व्हिडिओमध्ये त्यांना कॉल करा
Online milel ka
Order Kashi karaychi
ताई पाउच कुठे मिळेल
Tai tumhi jalna LA kuthe rahta
रा. लिंबी ता.घनसांगवी जि. जालना
Address n location... Contact number pan sanga... Order kashi dyaychi
व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये उद्योजक यांचा संपर्क क्रमांक, ऍड्रेस आणि लोकेशन सर्व काही दिलेल आहे
मी मोबाईल केला पण त्या बीजी आहेत म्हणुन सांगतात नंतर लावा फोन फोन लावला कि उचलत नाही अस असत मराठी माणसाच या मुळेच मराठी माणूस मागे राहिला मी माहीती साठीच काॅल केला होत असो.
Adress kude aahe
व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर ॲड्रेस दिलेला आहे
ताई...आपले अभिनंदन व शुभेच्छा....पॅकेजिंग मशिन ची किंमत व कुठे मिळेल....पाउच स्टिकर कुठे मिळतात याची माहिती द्यावी... ही विनंती..
ताई अदर्क लहसून पेस्ट हावी आहे तर आपला contact number हवा आहे