76- रासायनिक खतांची भट्टी लावणे!ऊस,केळी,कापुस खत भट्टी लावणे! शेती खर्च कमी! sugarcane Fertilizers

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 24

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Год назад +1

    ही खत देण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. पण सर्वांनाच समजत नाही कळत नाही आणि मग लोक कंटाळा करतात त्यामुळे याचे फरक समजत नाही.

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  Год назад

      सुरूवात आपण केली आणि त्याचे फायदे इतर शेतकर्यांना दिसले कि आपो आप होऊ लागेल

    • @jivanchaudhari1649
      @jivanchaudhari1649 Год назад

      थोड पाणी टाकूं ओल करूं ग्यायचे का

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  Год назад

      हो

  • @KhushalRaut-m7r
    @KhushalRaut-m7r 2 часа назад

    Ha formula balram kisan cha aahe

  • @bandubarde581
    @bandubarde581 11 месяцев назад

    Pollan che prroduct kuthe मिळतील

  • @gautammote8665
    @gautammote8665 10 месяцев назад

    शेण खता ऐवजी साखर कारखान्यातील मली घेतली तर चालेल काय

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar8608 Год назад

    कोंबडी खत चालते का?

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  Год назад

      नाही कोंबडी खता सोबत 50% तरी शेणखत वा गांडूळ खत असावा

  • @sanjayshinde5238
    @sanjayshinde5238 Год назад

    माती मधे भटी लावता येते का

  • @omeshomesh7623
    @omeshomesh7623 Год назад

    यात यूरिया टाकता येतो काय ?

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  Год назад

      यूरीया पिकाला खत घालताना मिसळुन द्या

  • @navnathbhumare88
    @navnathbhumare88 8 месяцев назад

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 Год назад

    Aawaj khup Kami aahe

    • @NavodayShetkariGat
      @NavodayShetkariGat  Год назад

      या वरती काही प्रश्ण व कमेंट आहेत लवकरच या वरती विडियो येईल आणि 40 नंबर ला आणखिन एक विडियो आहे तो पाहा

  • @AnilMahajan-t1p
    @AnilMahajan-t1p 11 месяцев назад +1

    Sir tumcha mo.no hava hota

  • @नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी

    नंबर मिलेल का भाऊ