बिग बॉसच्या घरात मला कोणालाही पाठवायच नाही | Gayatri Datar | Bigg Boss Marathi | Abeer Gulal

Поделиться
HTML-код

Комментарии • 8

  • @amrutabansod2679
    @amrutabansod2679 Месяц назад +1

    इन्टरव्यु घेणारी पोरगी बदलायला हवी मराठी चस्काला दुसरं कोणी मिळत नाही का प्रश्न विचारता येत नाहीत तिला

    • @MarathiChaska
      @MarathiChaska  Месяц назад

      बरं, तुमचे प्रश्न पाठवा आणि नक्की कोणते प्रश्न अपेक्षित आहेत तुम्हाला ते सुद्धा कळवा.

    • @amrutabansod2679
      @amrutabansod2679 Месяц назад

      हाच नाही पण बर्याच वेळी बघितलंय काही तरी वेगळेच प्रश्न आणि वेगळाच विचित्र पणा सुरू असतों

    • @MarathiChaska
      @MarathiChaska  Месяц назад

      तुमच्या भाषेत "विचित्रपणा"चा अर्थ नक्की काय ?

    • @amrutabansod2679
      @amrutabansod2679 Месяц назад

      @@MarathiChaska विचित्रपणा हा मराठी भाषेमधलाच एक शब्द आहे पण तो वाईट शब्द नाही. मराठी चस्का नावाने मराठी युट्यूब चालवताय आणि मराठी शब्दांचे अर्थ विचारताय कठीण दिवस आलेत. माझ्या माय मराठीला...

    • @MarathiChaska
      @MarathiChaska  29 дней назад

      माय मराठीची थोरवी महान आहे. कठिण दिवस येणार नाहित जो पर्यंत आमच्यासारखे दिवस रात्र मराठीसाठी मेहनत करुन,उन्हात अनेक तास उभं राहुन,मराठी यूट्यूबसाठी काम करणारे लोक आहेत आणि तुमच्यासारखे कान पिचक्या देणारे प्रेक्षक आहेत.