Shirpur vidhansabha । अपक्ष उमेदवार डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा प्रचाराच्या झंझावात सुरू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 49

  • @nileshjadhav9288
    @nileshjadhav9288 16 часов назад +1

    बदल नक्की होणार शिरपूरचा जनतेने फक्त डाॅ.जितेंद्र ठाकुर यांनाच मतदान करा

  • @vikasthakur5796
    @vikasthakur5796 6 часов назад +1

    Only thakur saheb

  • @rahulpawara051com.
    @rahulpawara051com. День назад +1

    🎉🎉🎉

  • @niteshpawara1253
    @niteshpawara1253 3 дня назад +5

    डॉक्टर साहेब तुम्ही किती ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी केले ते सांगा पहिले नंतर भाई विरोधात बोला साहेब तूम्ही शिरपूर साठी काय केले ते सांगा only Bhai saheb

  • @JitendraBhoi-j8u
    @JitendraBhoi-j8u 3 дня назад +4

    साहेब तूम्ही ४ वर्षे १० महीने कुठे असता

  • @vikassomwanshi4878
    @vikassomwanshi4878 3 дня назад +4

    सर्व मतदार बंधु भगिनींना विनंती करतो की डॉ जितेंद्र ठाकुर यांनाच विजयी करा व भाईगिरी उलथावून टाका

  • @pravinpatil9947
    @pravinpatil9947 3 дня назад +5

    फक्त आणि फक्त भाई साहेब

    • @nileshjadhav9288
      @nileshjadhav9288 16 часов назад

      विसरा आता फक्त डाॅ.जितेंद्र ठाकुर

  • @WrestleThought
    @WrestleThought 3 дня назад +6

    शिरपूरकर सज्ज आहेत एक ऐतिहासिक विजय घडवण्यासाठी, एक ऐतिहासिक परिवर्तन घडवण्यासाठी...✊💐

  • @sanjaypadvi7067
    @sanjaypadvi7067 День назад +2

    Bhaigiri hatao
    Shirpur bachao

  • @vasantpawara1219
    @vasantpawara1219 3 дня назад +4

    परिवर्तन नक्कीच होणार डॉ जितेंद्र जी नक्कीच निवडणूक येणार
    जणसामान्य लोकांचा आमदार

  • @pappupatil1512
    @pappupatil1512 3 дня назад +3

    चेले चपटे नाही बागड बिल्ले च विकास झाला आहे आणि अमरिश पटेल जे शिक्षण सांगतो तिथं खूप पैसे घेतो

  • @pawarasuresh1944
    @pawarasuresh1944 3 дня назад +6

    Thakur 🎉🎉🎉

  • @moteprakash2055
    @moteprakash2055 3 дня назад +3

    विजय आपलाच डॉ साहेब

  • @DipakPagare-w6u
    @DipakPagare-w6u 3 дня назад +5

    बाजारात कितीही नवीन शेगदाने आले तरी बदामाची किंमत कमी होत नाही
    इथे फक्त आणि फक्त भाईसाहेब ❤

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 3 дня назад +3

    कोणी किती ही सांगितले तरी या वर्षी परिवर्तन होणार म्हणजे होणार.या वर्षी करेक्ट कार्यक्रम होणार

  • @sanjaypadvi7067
    @sanjaypadvi7067 День назад +1

    Ekach vada dr jitendra dada

  • @MansaramPawara-n1i
    @MansaramPawara-n1i 3 дня назад +2

    ✌️✌️ओन्ली भाई साहेब दादा साहेब ✌️✌️✌️

  • @DipakPagare-w6u
    @DipakPagare-w6u 3 дня назад +7

    तुझे डोळे चांगले असतील तर तुला विकास दिसेल ना तुझे डोळे खराब असतील तर तुला विकास दिसणार नाही तू तालुक्यातील किती मुलांना रोजगार दिला आहे ते बोल पाहिले

    • @chaitanyasingrajput8583
      @chaitanyasingrajput8583 3 дня назад

      एकदा आदिवासी भागात राऊंड मार किती विकास केलाय कळेल तुला😂😂

  • @nsurabhiassociate
    @nsurabhiassociate 3 дня назад +1

    Very nice Mitra 🎉

  • @nsurabhiassociate
    @nsurabhiassociate 3 дня назад +1

    Very nice dear Bhanje Nitin Dada

  • @rajusinggirase2663
    @rajusinggirase2663 3 дня назад +1

    भाऊ आज पर्यंत तूने किती लोकांन‌ साठी रस्त्यावर ची लढाई लढली जो जास्त बोलतो‌ तो काम करत नाही दोन चार गरीबांचे मुले दत्तक. घेऊन शकवल असतं भाऊ

  • @rahulvasave1707
    @rahulvasave1707 17 часов назад

    मतदान झाल्यावर तु कधी दिसत नाही आला का अजून अरे ऐखाद्या आदिवासी गावात मदत केली का अजून लोकसभेचा वेळेस कुठे होता

  • @sagarpardeshi9082
    @sagarpardeshi9082 3 дня назад +3

    Boss only bhaisaheb

  • @MS-sz3ir
    @MS-sz3ir 2 дня назад

    Only dada

  • @AjayRajput-bz8bc
    @AjayRajput-bz8bc 3 дня назад +2

    Dr saheb 5 varsh kuth hote nivadnuk aali ki aala yevde divas jhopla hota ka

    • @chaitanyasingrajput8583
      @chaitanyasingrajput8583 3 дня назад +2

      डॉ. जितेंद्र ठाकूर 5 वर्ष कुठे असतात असे म्हणणारे, बंगल्यावर फोन करुन विचारतात बॉस आ गये क्या मुंबई से...😂😂😂

    • @MukeeChavat
      @MukeeChavat 3 дня назад

      तुम्हाला बंगल्या बाबतित खप काही माहित आहे वाटते ​@@chaitanyasingrajput8583

    • @WrestleThought
      @WrestleThought 2 дня назад +1

      @@MukeeChavat "हो अनुभव आहे म्हणून सांगत आहोत यांना फक्त निवडणूकपूर्ता विकासाचा ढोंग चडावतो, आपण कितीदा सयाजीरावांना महागाई वर बोलताना विधान भवनात पाहिले, आपला मतदारसंघ आदिवासी बहुल आहे त्याला परवडु शकेल त्या दरात तो कुठलीही वस्तू सहजासहजी घेऊ शकतो का, का आपले लोकप्रतिनिधी महागाई, शेतकरी, शेतमजूर, शिक्षण मध्ये सवलत, सोबतच रोजगार याविषयावर बोलत नाही हा प्रश्न फक्त मीच नाही तर संपूर्ण तालुका विचारत आहे"
      - एक सुज्ञ मतदार

  • @DipakPagare-w6u
    @DipakPagare-w6u 3 дня назад +2

    जितेंद्र ठाकूर तुझी जर पक्षात पत राहिली असती तर तुला तिथून तिकीट भेटल असतं 😂😂😂😂😂😂😂

    • @अपनोकीदुनिया-ख6त
      @अपनोकीदुनिया-ख6त 3 дня назад

      😂😂

    • @WrestleThought
      @WrestleThought 3 дня назад +3

      तिकिट कुणी आणि कस कापलं सगळ्यांना माहिती
      पोटात अक्षरशः गोळा आला होता स्वघोषित सम्राट चा 😂

    • @chaitanyasingrajput8583
      @chaitanyasingrajput8583 3 дня назад +2

      कोणाच्या मनात किती भीती होती हे सगळ्या तालुक्याला ठाऊक आहे...
      कसं फिराले लाई दिन मंग वने वने...😂😂
      मैं ये कर दुंगा मैं वो कर दूंगा...😂😂

    • @vikasbagal416
      @vikasbagal416 3 дня назад

      भाऊ तब्बेत सांभाळ,असच चालू राहील भाई ची तब्बेत चांगली आहे काही बर वाईट झाले तर कोणीच दारावर येणार नाही bjp येईल

  • @chetanpatil3893
    @chetanpatil3893 3 дня назад +2

    Only भाईसाहेब

  • @rakeshthakur6425
    @rakeshthakur6425 3 дня назад +3

    महत्वाचे मुददे मांडले आहेत जे कधी मांडले गेले नाहीत... परिवर्तन नक्की

  • @vickypawar9380
    @vickypawar9380 7 часов назад

    fkt amrish bhai saheb .......

  • @dipakpawara6681
    @dipakpawara6681 3 дня назад +1

    Dr saheb sakhar kharkhana chalu zala ahe na 😂 only Bhaisahab King of shirpur 😊

    • @WrestleThought
      @WrestleThought 3 дня назад +2

      का तुम्ही तिथले कर्मचारी आहात???

  • @dipakwadile6972
    @dipakwadile6972 3 дня назад +2

    शिरपूर तालुक्यात काय काम केले साहेब तुम्ही.
    शिरपूर तालुक्यातील किती युवकांना रोजगार दिला.
    पाच वर्षे गायब राहतात तुम्ही तुम्ही काय विकास करणार.

  • @अपनोकीदुनिया-ख6त

    सब फेका फेकी हे बड्या बड्या बाता ओर .... खाये लाता 😂😂😂😂

    • @WrestleThought
      @WrestleThought 3 дня назад

      त्यासाठी येत्या 15 दिवसात येणारच की आपले टरबूजे #फेकायला

  • @sagarpardeshi9082
    @sagarpardeshi9082 3 дня назад +2

    तु काय करणार विकास काय पाहिजे सर्व सुविधा आहेत तु दवाखान्यात जा

    • @moteprakash2055
      @moteprakash2055 3 дня назад +4

      आदिवासी बहुल भागात बघून घे काय विकास झाला