@MadhurasRecipeMarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июн 2024
  • 0:00 ओळख
    1:06 वाडा संस्कृती
    1:28 वरणभात
    2:25 100स्क्वे. फुट ते 50 स्क्वे. फुट
    3:20 तो भयानक प्रसंग
    4:49 जॉब सोबत शिक्षण
    6:30 अमेरिकेतला जॉब
    7:42 शिकागोतील प्रेग्नन्सी
    8:55 You Tube कडे गेले लक्ष
    9:50 video बनवताना आलेले challenges
    10:56 Monetization
    11:25 ऐकावे जनाचे करावे मनाचे
    12:02 मराठी पदार्थ मराठी भाषेत
    12:31 असे लाँच केले मसाले
    14:25 Dream Home
    14:36 मेसेज
    तिच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. त्यांचे घर एवढे लहान होते की घरात जागेअभावी कोणाला पाठीवर झोपता येत नसायचे.लहानपणापासून तिची कष्टाळू वृत्ती होती. प्रेग्नन्सी मध्येही आणि त्यानंतरही ती शांत बसली नाही.तिच्यातील या कष्टाळू वृत्तीमुळेच आपल्याला अस्सल मराठी पाककृती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारं Madhuras Recipes हे यु ट्युब चॅनेल मिळालं. होय,आज आपल्याकडे आल्या आहेत- मराठमोळ्या पाककृती घराघरांत पोहोचवणाऱ्या मधुरा बाचल जी.चला तर जाणून घेऊया त्यांचा प्रवास फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
    Her home conditions were barely there. Their house was so small that no one could sleep on their back due to the lack of space in the house. But she is a hard worker. Even during her pregnancy and even after that, she did not sit still. It is because of her hard-working attitude that we got the RUclips channel 'Madhuras Recipes' which provides authentic Marathi recipes in one place. Yes, today we have Madhura Bachal Ji who brings Marathi cuisine to every home. Let's know her journey only on our Josh Talks Marathi channel.
    भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वात मोठ्या उत्सवाचे साक्षीदार व्हा. कारण Josh Talks 1 ऑगस्टपासून 15 दिवसांसाठी 9 भाषांमध्ये 75 शक्तिशाली कथा आणत आहे.
    जोश मॅरेथॉनद्वारे जोश टॉक्स केवळ आपल्या राष्ट्राची एकता आणि विविधता साजरी करत नाही तर भारतीयांच्या प्रेरणादायी कथाही समोर आणत आहे. धैर्य, उत्कटता आणि चिकाटीच्या या कथा भारताच्या खऱ्या आत्म्याला मूर्त रूप देतात. चला, भारत आणि त्याच्या एकात्मतेचा उत्सव साजरा करूया!
    #Josh Talks #JoshMarathon #AzadiKaAmritMahotsav
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    Shoot Location : The Pune Studio
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #zerotohero #life
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
    josh talks marathi latest

Комментарии • 2,8 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Год назад +384

    मधुरा यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता,
    तर आजच डाउनलोड करा Josh Skills:
    joshskills.app.link/SPvQj4bbVrb

    • @jyotichopade7573
      @jyotichopade7573 Год назад +14

      अभिमानास्पद गोष्ट.

    • @swatinewalkar7618
      @swatinewalkar7618 Год назад +10

      तुझा संघष ऐकून, खुपच छान वाटले..... आपले दुख व समस्या काहीच नाही याची जाणीव झाली.... परीश्रमाला पर्याय नाही, हेच खरं आहे........

    • @dr.sarjubhagat7798
      @dr.sarjubhagat7798 Год назад +5

      मधुरा ताई 🙏🙏👍👌👌🌹

    • @saish718
      @saish718 Год назад +4

      @@jyotichopade7573 q

    • @kalpanamaindarge7127
      @kalpanamaindarge7127 Год назад +2

      @@jyotichopade7573 0000000000000000000

  • @r.n.bansode
    @r.n.bansode Год назад +1028

    यापूर्वी आम्ही बघितलेली मधुरा ही नेहमी हसत चेहऱ्याचीच बघितलेली आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे एवढा मोठा संघर्ष आहे हे आज कळाले.

    • @dips7669
      @dips7669 Год назад +9

      खरेच आजच कळले
      अतिशय प्रेरणादायी!

    • @vidyapotdar4476
      @vidyapotdar4476 Год назад +5

      खरंच...मी पण..आजच पाहिले...... God bless..madhura Tai......तुमच्याकडून खु काही..शिकण्यासारखं.आहे.....

    • @vinitadeshmukh2268
      @vinitadeshmukh2268 Год назад +3

      मधुरा,खूप प्रेरणादायी,तू तुझा खडतर अनुभवाला हसत सामोरि जाऊन दुसर्यांना प्रोत्साहीत‌ केलेस ह्यातून सर्वांनाच छान‌ मार्गदर्शन होईल.

    • @Akshata17
      @Akshata17 Год назад

      ruclips.net/video/STuOWndELaI/видео.html

    • @SB-yt3ud
      @SB-yt3ud Год назад +2

      प्रत्येक हसऱ्या चेहऱ्याला; तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष हा अटळच असतो.

  • @purvakanade5921
    @purvakanade5921 Год назад +101

    मधुराताई तू एक मौल्यवान हिरा आहेस, लग्नानंतर तुझ्याच रेसिपी बघून जेवण करायला शिकले, पण आज तुझा जीवन प्रवास ऐकला आणि भारावून गेले, सलाम तुम्हाला.

  • @nkphaltan8605
    @nkphaltan8605 Год назад +26

    खरच खुपच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत मधुरा जी , आपल्याला युट्युब वर याआधी जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा कधीच वाटलं नाही कि तुम्ही सुद्दा आमच्या पैकी एक आहात ,,,,, खरंच आम्हाला तुमचा गर्व आहे

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 Год назад +11

    अतिशय प्रेरणादायी आणि कष्टमय प्रवास आहे मधुराताई तुमचा. त्याकाळी तुम्ही जे कष्ट घेतले त्याचं अगदी उत्तम आणि योग्य फळ आज तुम्हाला मिळालंय. Hat's of you 👍❤️

  • @anjaligorde1972
    @anjaligorde1972 Год назад +235

    मधुरा ताई तू खूप नम्रतेने तुझा प्रवास वर्णन केलास कुठलाही आविर्भाव नाही कुठलीही घमेंड नाही, हीच गोष्ट तुला खूप वेगळं बनवते. खूप मोठी हो ताई!!!! 👏👏👍👍

    • @jayshreecholke9532
      @jayshreecholke9532 Год назад +3

      Kharach vatal navhat madhuratai cha pravas etaka shunyatun suru zala asel

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk Год назад +223

    अस वाटल होत, मधुरा mam ni फक्त सहज म्हणून you tube channel start केल होत, त्यांचा lagnapurvichaa प्रवास एवढं अवघड आणि खडतर असेल अस स्वप्नातही वाटले नव्हते, तुमची जिद्द, चिकाटी आणि सातत्याने केलेले प्रयत्न, तसेच प्रचंड आत्मविश्वास अश्या बळावर आज तुम्ही मराठी you tuber mhanun 1क्रमांकावर आहात, खरच तुमच्या हिमतीला सलाम आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी, तुमच्या storini मला खूप खूप inspired kel आहे, thank you ma'am and thank you Josh talks एव्हढी छान आणि motivational story share करण्यासाठी.

    • @madhurikulkarni6187
      @madhurikulkarni6187 Год назад

      Kn

    • @sangitajoshi4549
      @sangitajoshi4549 Год назад +5

      ताई तुम्हाला पाहून अस कधीच वाटलं नाही तूंमंच इतकं लाईफ स्ट्रगल असेल खरच दिसत तस नसत पुढील वाटचाली साठि खूप खूप शुभेच्छा

    • @jaybhaye_official6064
      @jaybhaye_official6064 Год назад

      Nice

    • @shubhangidumbray6429
      @shubhangidumbray6429 Год назад

      Amazing life journey Madhura ...🌹

    • @shubhvi_cakes
      @shubhvi_cakes 5 месяцев назад

      तुमचा व्हिडीओ पाहून मला प्रेरणा मिळाली मला आता त्याची खूपच गरज होती ,मनापासून धन्यवाद

  • @rohinigokhale2099
    @rohinigokhale2099 Год назад +14

    मधुरा, अहो काय विलक्षण प्रवास आहे तुमच्या आयुष्याचा.. तुम्हाला आणि तुमच्या कार्या ला मनापासून सलाम.

  • @Vineehar
    @Vineehar Год назад +20

    In 2014, I was sent on an assignment to the US, it was long term assignment and I was alone in the beginning. I did not know cooking much and was making a lot of mistakes too. Madhura’s channel helped me a lot ! Thank you Madhura !

  • @anupamasahasrabudhe7155
    @anupamasahasrabudhe7155 Год назад +37

    ग्रेट मधुरा ताई इतका संघर्ष करूनही एकदम शांत आहात तुम्ही आणि खूप पुढे गेला आहात सलाम तुम्हाला

  • @sumangalaghare6481
    @sumangalaghare6481 Год назад +65

    मधुर रेसिपीज सारखीच जिवनाची रेसिपीही तितकीच खुमासदार वर्णनाने सादर केलीत..
    Hats off to u Madhura..

  • @medhadeodhar286
    @medhadeodhar286 Год назад +43

    Proud of you. Ur are an inspiration for everyone. So many struggles, still u went on. Always smiling. Hats off to you. Congratulations for your success. Many many many wishes for ur future endeavours. Don't have enough words to express my feelings

  • @madhavithanekar7036
    @madhavithanekar7036 Год назад +59

    नावाप्रमाणे आवाजात ही मधुरता आणि जीवनातही मधुरता आणलीस ताई सलाम तुझ्या जीवन प्रवासाला
    ग्रेट आहेस ग

  • @rekhadandge605
    @rekhadandge605 Год назад +13

    खरंच मधुरा तुझ्या मुळे मराठी पदार्थ जगभर पोचले. तुझी सकारात्मकता वाखाणण्या सारखीच आहे.खुप खुप मोठी हो,हा आशिर्वाद!

  • @TS-op3lm
    @TS-op3lm Год назад +26

    Respect to you Madhura.. I didn’t know your story.. you deserve the best it life !!

  • @pratibhabadgujar2094
    @pratibhabadgujar2094 Год назад +17

    मधुरा तुझा प्रवास एवढा खडतर असेल असे वाटले नव्हते. तू केलेला संघर्ष खरंच प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐

  • @jyotiskitchen3360
    @jyotiskitchen3360 Год назад +44

    मधुरा ताई तुम्ही खुप संघर्ष करुन हीत पर्यंत पोचला. न डमगता न थांबता continue तुम्ही रेसिपी बनवत राहिला. सातत्याने काम करीत होता या तुमच्या कामाला hats off 👌

  • @varshagamare2838
    @varshagamare2838 Год назад +8

    मधुराताई तुम्ही खूप छान संवाद साधता....तुमचा आवाज खूप गोड आहे.....तुमच्या रेसिपीज पण खूप लोकप्रिय आहेत....आणि आज तुमचा 'जोश टॉक' चा संघर्षमय प्रवास व्हिडियो ऐकून तुमच्यावरच माझ, प्रेक्षकांचं प्रेम अजून द्विगुणित झाले आहे....तुम्हाला तुमच्या पुढील सुखमय प्रवासासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा 👏💐

  • @bhamanair6622
    @bhamanair6622 Год назад +14

    Congratulations Madhura ur journey to where ur stand today is admirable.Its all hard work dedication n family support .Best wishes to u n your family .God Bless You All.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +668

    प्रिय .मधुरा...तुझा संघर्ष हा खूप मोठा आहे..तुझा आवाज ऐकला की छान वाटते...तुझे यश हे आहे की सर्व वयोगटातील लोकांना तू तुझे subscriber व्हायला भाग पाडले आहेस.. खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम....😊🤗

    • @sunandashahane7152
      @sunandashahane7152 Год назад +14

      मधुरा ताई प्रथम
      तुझे खूप कौतुक तुझ्या संघर्षमय जीवनास प्रणाम व पुढील जीवन कार्यासशुभेच्छा

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 Год назад +3

      Ok

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Год назад +8

      आम्हाला काय करायचंय? प्रत्येकावर थोड्या फार फरकाने काही तरी घडंतंच. गप्प बस.

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 Год назад

      Paise gheun comment keliye kay... Chate coching classes

    • @beenadeshpande2332
      @beenadeshpande2332 Год назад +3

      Dear Madhura
      Congratulations and all the best for your future ventures 💐💐
      Sky is the limit

  • @aryasakunde5299
    @aryasakunde5299 Год назад +96

    जेवढा संघर्ष केला त्या पेक्षा यश जास्त मिळवले मधुरा आणखी खुप यशस्वी होशील सर्वांचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे 👍

    • @mghector6553
      @mghector6553 Год назад +4

      ही स्तुती आहे की निंदा, की मराठी व्याकरणाची किमया 😂

    • @hemanewase946
      @hemanewase946 Год назад

      😂

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 Год назад

      मला विश्वास नहीं बस्त होता etaka भयानक प्रवास केले तुज्या नम्र स्वभाव अतिशय अकर्षक आहे ईश्वर चरणी प्रार्थना करते अशाच प्रग्तिच प्रवास पूढ चलता रहा मजा आशीर्वाद ,शुभेक्षा

    • @abdipali3260
      @abdipali3260 Год назад

      God bless you tai #abdipali

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Год назад +5

    खूप चिकाटीने आपण आपल ध्येय पूर्ण केले आहे. धन्यवाद. मधुरा ताई. 🙏🙏🌹🌹

  • @rekhapatil5595
    @rekhapatil5595 Год назад +24

    मधुरा , तुझी कहानी ऐकून डोळ्यात पाणी आले .पण तू जिद्द सोडली नाहीस.खूप मेहनत घेतली आणि नाव कमवल,याच्या खूप अभिमान वाटतो.
    # Gbu ❤️ 😘

    • @sliphasalkhuke3805
      @sliphasalkhuke3805 Год назад

      खूप छान मॅडम त्यातून बरीच प्रेरणा मिळते आम्हाला

  • @swatiranesardesai548
    @swatiranesardesai548 Год назад +16

    Madhura tai tumcha yashamage yevde sanghrshmy jivan asel yachi kalpanahi navti..... I salute u.... Ur life story is an inspiration n motivation for today's youths😍

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 Год назад +6

    अतिशय प्रेरणादायक प्रवास आहे मधुरा तुझा. तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला. धन्यवाद!

  • @yeshvantnarayangiri9340
    @yeshvantnarayangiri9340 Год назад +5

    Hats off to you Madam!
    तुमची प्रशंसा करायला शब्द अपुरे आहेत.
    Once again Hats off to you
    Madam. Again again Hats off
    to you!

  • @aaharboli
    @aaharboli Год назад

    खरच खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुझा मधुरा आणि एव्हढ्या अनंत अडचणीतून तू आपल्या ध्येयापर्यंत पोचलीस खरच सलाम तुझ्या जिद्दीला आम्ही सुद्धा तुझा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवू

  • @swapnanair6313
    @swapnanair6313 Год назад +19

    Lovely to hear your story. Every time you say 'mana pasun' feels so good to listen to your genuine words. Wishing you very best in your future journeys.

  • @anitasswadishtrecipe1091
    @anitasswadishtrecipe1091 Год назад +8

    प्रिय मधुरा सर्व प्रथम तुझं कौतुक तुझा सऺघर्षमय जीवन प्रवास ऐकताना सतत डोळ्यांतुन अश्रु वाहत होते कारण माझा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला .मधुरा तू मला खूप आवडतेस. खूप मोठी हो तुला खूप खूप शुभेच्छा

  • @sadhanamulik6603
    @sadhanamulik6603 Год назад

    मधुरा तुझा हा संघर्षमय प्रवास इतरांना प्रेरणा देणारा व कौतुकास्पद आहे. तुझे कुटुंबाबद्दल विचार पण थोर आहेत.एवढे असुन तुझा नम्र आहेत. तुझ्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्या हार्दिक. शुभेच्छा ! धन्यवाद!

  • @deepalisawant415
    @deepalisawant415 Год назад

    मधुरा तुझा जीवनप्रवास खूपच प्रेरणा देणारा आहे. भावी आयुष्यात तुला भरपूर यश मिळो यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @ssp_livehappily3656
    @ssp_livehappily3656 Год назад +12

    😔 could not stop tears.. u r awesome ☺️ tumchya expressions Varun kadhi vatla nahi tumhi evadhi vaait paristhiti pahili asel.. keep your this smile forever ☺️

  • @sindhumenon7383
    @sindhumenon7383 Год назад +11

    Yes of course Madhura you are inspiration for many of them
    You have gone a long way. Your journey started from zero. Keep on going👍👍👍

  • @bhartimandape9626
    @bhartimandape9626 Год назад +1

    खूप प्रेरणा देणार आहे मधुरा हे सर्व। तुझ्या मेहनती ला नेहमी यश मिडो। Love you.

  • @madhavidesai1846
    @madhavidesai1846 Год назад

    मधुराताई तुझे धैर्य ,चिकाटी, जिद्द पाहून फार कौतुक वाटते.तुझा जीवनप्रवास इतरांनाही प्रेरणादायी असा आहेःतुझी अशीच प्रगती होवो ही सदिच्छा.........माधवी देसाई.

  • @anjalitembey7034
    @anjalitembey7034 Год назад +6

    What a inspiring life. धन्य आहे. खरेच खुप कौतुकास्पद

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Год назад +89

    आम्ही पाहिलेली व ऐकलेली मधुरा तुमचे खुप खुप स्वागत हे वाक्य तोंड पाठ झालेले पण तुझ्या यशाच्या मागे येवढे संघर्ष मय जीवन तु झालीस आता जे सुखमय जीवन होवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना

    • @savitasawant1688
      @savitasawant1688 Год назад +3

      Very nice.proud of your struggleful journey and hats off to your courage.keep it up.Swami bless you.💐🍫

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 Год назад

      madhura tuje khup khup kautun marathi mulinach kay sarych mulinch prerenasthan ahes balame pn guj i subscriber ahe khup kautuk varTe tuje

    • @sunnypatil9638
      @sunnypatil9638 Год назад

      Thank you tai bahut bahut achcha bataya thank u veri Mach Aaj hamare condition mein vahin per ham Khade hain aur aapane hamara atmavishwas badhaya thank u veri Mach

    • @rajsharma7315
      @rajsharma7315 Год назад

      हो खूपच संघर्ष 6 अंकी पगार फार कमी असतो हो ना?

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 Год назад

    आपला जीवन प्रवास ‌अत्यंत प्रेरणादायी आहे! पुरुष वा महिला या सीमा ओलांडून खरे कर्म योग्याचे आयुष्य आहे आपले! खूप भावला हा जीवन प्रवास!

  • @sakshikandalgaonkar2559
    @sakshikandalgaonkar2559 Год назад

    मधुरा तुझा जीवन प्रवास खूपच संघर्षमय होता तरीदेखील तू नेहमी हसतमुख असतेस .खूप कष्ट करून तू इथपर्यंत पोचलीस आणि तुझी अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्याकडून मला खूप रेसिपी शिकायला मिळाल्या. त्याबद्दल खूप खूप आभार

  • @spp4708
    @spp4708 Год назад +9

    मधुराचे रेसिपी व्हीडीओ कायम बघत असते पण तीचा संघर्ष माहीत नव्हता.... मधुराबद्दल खूप अभिमान व आदर वाटला आणि वाढला. 🥰

  • @dipalikulkarni8752
    @dipalikulkarni8752 Год назад +4

    ऐकत असताना सहज सोपे वाटते पण जेव्हा तुम्ही ते क्षण अनुभवायला असेल ते काही सोपे नव्हते एवढे सगळे सहन करून खूप हिम्मतीने तुम्ही उभ्या राहिल्या आहेत सलाम तुम्हाला व तुमच्या या सर्व कार्याला तुमच्या बद्दल खूप आदर होता च तो खूप वाढला आहे खूप खूप शुभेच्छा मधुरा ताई 🙏💐

  • @latapachpute2606
    @latapachpute2606 Год назад +4

    मधुरा तुमचा हा संघर्ष ऐकून खूप वाईट वाटते,आणि मला आमचा लग्नानंतर चा संघर्ष डोळ्यापुढे तरळला,🥲🥲

  • @smitarsawant
    @smitarsawant Год назад +11

    Very inspiring life journey. Best wishes for your future. Love your recipes

  • @foodysunita3044
    @foodysunita3044 Год назад +6

    हो खरंच ताई रडायचं नाही तर लढायच खूपच प्रेरणादायी कहाणी आहे ताई तुमची...

  • @dr.archanaautade3579
    @dr.archanaautade3579 Год назад +3

    प्रिय मधुरा ताई, तुझं आयुष्य म्हणजे इतरांना एक प्रेरणा देणारा अखंड स्रोत आहे. Hats Off to you...

  • @maverickons
    @maverickons Год назад +31

    madhura.......... u r such an inspiration.... wow.... u r my fav cook & i have been trying ur recipes among many others.... and i can say that u have made me a better cook than my wife.... felt nice hearing about ur journey....

  • @romatambaku8273
    @romatambaku8273 Год назад +9

    Congragulations!!! Wonderful, inspirational journey Madhura Mam!!💐

  • @hemavelankar2263
    @hemavelankar2263 Год назад +4

    मधुरा, तुझा खडतर प्रवास बघून डोळ्यात पाणीच आलं पण तुझं यश बघून त्याच वेळी दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू ही आले. तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.

  • @sangeetamokashi8007
    @sangeetamokashi8007 Год назад +9

    Madhura very inspiring n a learning lesson to all specially ladies to overcome all hurdles in life. Proud of your achievements 💐💐👏👏

  • @ketakizambre6613
    @ketakizambre6613 Год назад +1

    खूप खूप आदर वाटतो तुमचा! Very inspiring!

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Год назад +22

    Hat's off to Madhura. It came as a shock to know your background and struggle. I am a regular follower of your channel. Your talk is very inspiring. Keep going strong. All the best

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 Год назад +37

    कल्पना नव्हती तू एवढा त्रास भोगलास. तुझं मनापासून अभिनंदन.

  • @smitharamesh5889
    @smitharamesh5889 Год назад +8

    Madhuraji...love and respect 🙏...I always wanted to know more about you after seeing your receipes. Am touched 🥲 about your struggles also feel proud to know with your winning attitude in all situations. Keep inspiring ...Keep going God bless you. Is it possible to meet you

  • @jyotitergaonkar6224
    @jyotitergaonkar6224 Год назад +1

    मधुरा ताई तुझा संघर्षमय प्रवास ऐकून थक्क झाले ग..तुला बघितला तर असा वाटत नव्हते की तुझा प्रवास हा शून्यातून झालाय..त्यातून तू हार न मानता पुढे पुढे गेलीस आणि अजूनही जात आहेस, hats off to you dear.. खुपचं प्रेरणादायी प्रवास आहे तुझा...पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐तुला भरपूर आयुष्य,आरोग्य देवो,आणि आम्हाला इथून पुढे ही छान छान रेसिपी बघायला आणि करायला मिळो..ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @jayakulkarni6750
    @jayakulkarni6750 Год назад

    मधूरामॅडम,तुमचा प्रवास खूपच खडतर होता.त्यातून तुम्ही यशस्वी झाला आहात.निश्चितच यातून बहुतेक जण प्रेरणा घेतील.पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Год назад +5

    What a journey! Congratulations and stay blessed!

  • @deepalisahasrabuddhe3176
    @deepalisahasrabuddhe3176 Год назад +6

    प्रिय मधुरा,खूप खूप आशीर्वाद.
    Your recipies are best,you are an expert cook and also ,you are an amazing, focussed, determined person and a caring mother 💐💐
    Best wishes for all your future endeavours 👍🏻👍🏻

  • @kalpanadhonde7046
    @kalpanadhonde7046 Год назад +11

    सलाम तुमच्या struggle ला🙏🙏

  • @vishnugavit7804
    @vishnugavit7804 Год назад

    खूपच छान! प्रेरणादायी कहाणी आहे ताई तुमची ,पुढील वाटचाली साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .💐💐

  • @madhudatar9574
    @madhudatar9574 Год назад +19

    In the entire speech not once has she given credit to her husband who has been most supportive. She has solely taken the credit. Yes she has faced poverty when she was young but things were not so bad when she married, marriage changed her life for the better and it only grew better after it. Her husband however gives her credit and calls her my laxmi. Respect for the man.

    • @veenabhandari1
      @veenabhandari1 Год назад

      Okay let's ask her to make video on her husband...then you can positively comment I guess.

    • @Avenger.1111
      @Avenger.1111 Год назад

      Why to give credit to husband in every video.. U dont even know ticha navra kasa vagla asel usa mdhe astana... Emotional support mental support jast imp asto abroad rahtana...nvryakdun jo tila nsel milala... And of course navra mhnanarch mazi laxmi... Karan madhura kamvtie bakkal tevapasunch... Mentally n emotionally tine ektine sambhalala sagla teva.. So kai garaj nai navryala credit dyaychi...

    • @Avenger.1111
      @Avenger.1111 Год назад

      Ani lagnanatr madhura mulech navryala luck nighala asel usa cha job milala.. So to mhnanarch mazi laxmi mazi laxmi... Hichyamule navryachi paristhiti sudharli asa mhna...

  • @ved418
    @ved418 Год назад +45

    क्षणभंगूर या जगात निरागस स्वप्नांचा पाठलाग करतांना
    नियतीशी दोन हात करुनी
    झुंज अजूनही देतो आहे
    चिखलगाळ काढतो आहे
    पाऊल पुढे टाकतो आहे
    हृदयात माझ्या आकांत आहे
    चेहरा मात्र तरीही शांत आहे
    परिस्थिती अपकर्षी असली तरीही
    जीवनाचा माझ्या वृत्तांत आहे.
    पहिला प्रयत्न
    तुम्हाला समर्पित

    • @shivanimote4759
      @shivanimote4759 Год назад +1

      Kupchan

    • @dhammdeep6718
      @dhammdeep6718 Год назад +1

      खूप सुंदर 👌👌👌

    • @dhammdeep6718
      @dhammdeep6718 Год назад +1

      ही कविता थोडी फार कणा कवितेसारखी वाटत आहे

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 Год назад +1

      Nice poetry

    • @ved418
      @ved418 Год назад

      @@shivanimote4759 मनःपूर्वक आभार मॅम

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 Год назад +2

    You seem to be so transparent..simple ..graceful .. सात्विक.. कष्टाळू..सम़ंजस...this could be noted during ..t.v.marathi show..too
    Wish you remain the same wish you success satisfaction and success

  • @sasmitashah1054
    @sasmitashah1054 Год назад +2

    Hat's of u, सलाम तुमच्या जिद्दीला आणि परिश्रमाला

  • @opkushal7897
    @opkushal7897 Год назад +5

    खुप प्रेरणादायी प्रवास 🙏🙏

  • @sonallade7875
    @sonallade7875 Год назад +6

    Hatsoff,
    What a journey
    Really motivational
    Proud of you

  • @JyotiSHegde
    @JyotiSHegde Год назад +5

    Very inspiring talk. Congrats to ur success & hats off to ur dedication.
    Also, did u move back to India or do u still live in the US?
    I personally live in Cincinnati, Oh & follow ur RUclips video clips.
    Thanks & best wishes 👍🏽

  • @madhavibhatkhande1063
    @madhavibhatkhande1063 Год назад +1

    प्रिय मधुरा,तुझा प्रवास खरोखरच खूप खडतर आहे.ऐकून डोळ्यात पाणी आले.

  • @Bhaktiras127
    @Bhaktiras127 Год назад +22

    खूप छान तुमचा संघर्ष खूप कठीण आहे. खूप इन्स्पिरेशन मिळालं तुमच्या व्हिडीओ मधून. एक गोष्टी खूप चांगली शिकता आली ती म्हणजे जिद्द, सातत्य 👌👌

    • @jyotie5397
      @jyotie5397 Год назад +2

      👌👍👍

    • @aartipotdar222
      @aartipotdar222 Год назад

      Kamal Madhura pahun vatth nahi pan h shan aaya shivay
      Aaplyala kimth kalth nahi Thu
      Khup hushar aahe khup khup
      Subhecha 🙏🌹🙂

    • @padmasaptarshi7946
      @padmasaptarshi7946 Год назад

      Madhura khup kahi shikanya sarkhe aahe. Jidda, +ive attitude pahije.Best👌🙏

  • @geethamadhavan2082
    @geethamadhavan2082 Год назад +9

    I admire your recipe but today after hearing your personal story I feel great admiration for you and you emulate a lot.All the success for you

  • @charlettesequeira9450
    @charlettesequeira9450 Год назад +3

    Nice inspiring story of yours Madhura...u r a brave hardworking woman...great 👍...God bless u

  • @moreshwardeshmukh4230
    @moreshwardeshmukh4230 5 месяцев назад

    फारच उपयुक्त आहे

  • @rajumule3770
    @rajumule3770 Год назад +7

    Hats of madhuri madam we are really proud of you always follow your recipes,,,,Kipp it up,god bless you 😊😊😊

  • @priyankataywade6329
    @priyankataywade6329 Год назад +4

    Hat's off to you! Your hard work paid off.. Good job🌹 God bless you

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 Год назад

    खुप खुप छान.
    मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा व अभिनंदन.

  • @anitabhandarkar2670
    @anitabhandarkar2670 Год назад

    खुप प्रेरणादायक प्रवास आहे मधुरा तुझा,तुला खुप खुप शुभेच्छा🙏🙏

  • @arpanativade4512
    @arpanativade4512 Год назад +2

    Great,hats off to you,hard work and Honesty pays off 🙏🏻

  • @pradiprg
    @pradiprg Год назад +3

    Great inspiring story. Hats off to you. god bless you

  • @kavitasiddham1538
    @kavitasiddham1538 19 дней назад

    मधुरा, प्रथम मी तुझे विडिओ बघुन तुझा आवाज व सादरीकरण याच्या प्रेमात पडले व नेहमी तुझेच विडिओ बघत असे. पण आज तुझी कथा ऐकून तुझा अभिमान वाटला. तुझा संघर्ष नक्कीच सर्वांना प्रेरणा देत राहील. तुझ्या जिद्दीला माझा सलाम.
    💐💐

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Год назад

    मधुरा मॅडम आपल्या आवाजात माधुर्य आहे अगदी आपल्या नावाप्रमाणे. आपला संघर्ष हा खरचं प्रेरणादायी आहे. आपल्या जिद्दीला सलाम. नारीशक्ती चा विजय झाला. आपले कष्ट, आपला संघर्ष, रेसिपी बद्दल ची ओळख सर्व कौतुकास्पद आहे. हा प्रवास शेवटी यशाच्या शिखरावर पोचला. मनःपूर्वक अभिनंदन. Great...Great..

  • @sushamajoshi9897
    @sushamajoshi9897 Год назад +4

    Simply great woman and interesting journey!!💐

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Год назад +26

    खुप struggle करून यशस्वी झाला आहात ताई, खुप inspiration मिळते. लवकरच तुझी सारी स्वप्ने पूर्ण होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना, all the best 👍 🙏 👋 🌹

  • @maheshgolatkar855
    @maheshgolatkar855 Месяц назад

    जिद्द आणि मेहनतीने आपण संकटावर मात करून मोठ यश प्राप्त करू शकतो. मधुराचा हा जिवन प्रवास पाहुन अशा प्रकारे यश प्राप्त करत येते सिद्ध होत आहे.
    अभिनंदन मधुराजी

  • @rohinipatil7980
    @rohinipatil7980 Год назад +4

    Was truly inspired by hearing your story. Every success comes with hard work and ofcourse persistence.

  • @catsdesireealba
    @catsdesireealba Год назад +44

    👏शाब्बास मधुरा ! 👏तुझ्या जीवन प्रवासानेच तुला घडवले आहे.तू एक यशस्वी पुणेकर आहेस हे ऐकून आनंदच झाला.उत्तरोत्तर तुला असेच यश आणि किर्ती मिळो 👏 जोश talk मधे तुला तुझे विचार मांडता आले 👏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Год назад +5

      मधुरा तुझ्या कार्याला सलाम,जिद्ध तर सोडाच.पण कीती पाॅझीटीव्ह आहेस.
      मी तुझे सर्व व्हीडीओ पहाते.आतातर तु टीव्हीवर सुद्धा एक्टीव्ह आहेस.फारच छान.अशीच प्रगती कर.

    • @estherwaghmare8814
      @estherwaghmare8814 Год назад +2

      A 🎈ow 😘 hun

    • @shreyacreator3841
      @shreyacreator3841 Год назад +1

      @@estherwaghmare8814 grate woman

  • @sushmamastiholimath798
    @sushmamastiholimath798 Год назад +8

    Hats off to Madhura madam we are really proud of you l always follows your recipes

  • @archanapardeshi7841
    @archanapardeshi7841 Год назад

    वाॅह मधुरा ताई तुम्ही फार आयुष्यात संघर्ष केले त्यामुळे तुम्हाला खुप छान प्रेरणा मिळाली असं च मुलींनी केले पाहिजे, कोणतंही काम न लाज केले तर यश नक्की च आहे

  • @daulatkhatale4497
    @daulatkhatale4497 Год назад +8

    Oh. Didn't know that you have struggled so much in your life. So daring, hard working and challenging you are. I wish all the success for your future endeavours. 👏🙏

  • @priyankanikhade536
    @priyankanikhade536 Год назад +3

    खरच खूप संघर्ष आणि मेहनत खरच प्राउड ऑफ यू 👍👍 ताई मानाचा मुजरा 👏

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Год назад +6

    मधुरा तुझ्या आईचे अभिनंदन!इतक्या खडतर प्रवासात हार न मानता जिवनात हार न मानता यशाची शिखरे गाठणारी मुलं त्या माऊलीने घडवली आहेत.इतक्या लहान वयात जबाबदारी समजुन उमजुन वागणे सोपे नसते.तुझ्या जिद्दीला आणि विवेकबुद्धीला सलाम!अशीच यशस्वी होत रहा.

  • @dineshwaghdisha5077
    @dineshwaghdisha5077 Год назад

    प्रेरणादाई कहाणी.
    संकटातून मार्गक्रमण करुन यशस्वी होणार्‍या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
    दिनेश वाघ. धुळे

  • @7d08ishanvigangan2
    @7d08ishanvigangan2 Год назад +1

    Archana Gangan
    Madura तुझे कौतुक करावे तेवढे. थोडेच आहे आजचा दिवस तुझा यशाची पावती आहे
    तू. महिलांसाठी खुप कर्तुत्ववान आहेस
    पुढील कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा
    God bless you

  • @shubhangibhaskarwar2519
    @shubhangibhaskarwar2519 Год назад +35

    Dolyat pani ala …when you talked about how you wished to have waran bhaat ….ur journey is incredible…love and respect

    • @madhavithakare4220
      @madhavithakare4220 Год назад

      Inspirational Journey, tough struggle, best luck n love you Madhura:-)

  • @mamtapatil1231
    @mamtapatil1231 Год назад +2

    Wow Madhura mam just amezing

  • @snehalbaravakar503
    @snehalbaravakar503 Год назад

    खरचं मधुरा ताई तुझा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे तू बरोबर बोललीस एकावे जनाचे करावे मनाचे...... Proud of you 😘🌹

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 Год назад

    खूप सुंदर आणि अत्यंत प्रेरणादायी प्रवास. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @chetanpatil6920
    @chetanpatil6920 Год назад +56

    What a great person she is. hardworker, smart, dedicated & energetic too.

  • @swaralivishe1966
    @swaralivishe1966 Год назад +5

    Madhura your story is unexpected but inspiring , I always try your recipes, my maid also try your recipes, Love you, God bless you

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Год назад

    ताई तुम्हाला त्रिवार वंदन, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक बहीण आणि खरी लढवय्या आहात, आपल्याला कोटी कोटी मुजरा, आणि तुम्ही आणि आपण सर्व मराठी माणसांनी महाराष्ट्रीय सामर्थ्य जग भरात पोहोचवू, आणि अखंड ह्या अस्मितेला अखंड उंचीवर असावी, हीच परमेश्वराचारणी प्रार्थना, जय हिंद, जय महाराष्ट्र... मराठी माणसा आता माघार नाही...

  • @nandiniahire220
    @nandiniahire220 Год назад

    डोळे पाणावले माझे सुरुवातीला . पण नंतर तुमच्या जिद्दीने माझ्याही मनात जिद्द जागी झाली .
    खरचं , शब्द नाहीत .
    ताई , तुम्हाला अजून यश लाभुदे हिच सदिच्छा

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 Год назад +5

    Really inspiring journey madhuraji