प्रवरा परिक्रमा, अमृतेश्वर मंदिर आणि भंडारदरा धरणाची मागची बाजू. | bhandardara

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • प्रवरा परिक्रमा, अमृतेश्वर मंदिर आणि भंडारदरा धरणाची मागची बाजू. | bhandardara | Ratangad | sandhan valley
    प्रवरा नदीच महत्व जाणून प्रवरा परिक्रमा ही नवीन संकल्पना करण्यात आलीय, या नदीकाठी अनेक देवदेवतांनी शिवलिंग स्थापन केलेले आहेत ते काळाच्या ओघात भंग पावल्याने बदलण्यात आलेत व जुने शिवलिंग नदीत प्रवाहात विसर्जित करण्यात आले , तसेच अनेक देवतांचे प्रमुख स्थान देखील या नदीकाठी आहेत, त्यात सप्तर्षि मधील मुख्य ऋषी अगस्ती मुनींचा आश्रम, कालभैरव मंदिर,भगवान इंद्राच मोहिनी रूपातील मंदिर, देवगड येथील गुरुदत्तांच मंदिर, 🚩पैस खांब🚩 मंदिर, अशे महत्त्वचे स्थळ आहेत.
    🚩 अशा या नदीला 🏞️पायी परिक्रमा करण्याची संकल्पना करण्यात आली आहे आणी पायी परिक्रमा पूर्ण झाली आहे.
    🏞️प्रवरा(अमृतवाहिनी) नदीकाठी असलेले महत्वाचे मंदिरे🏞️ :-
    ⭕ हरिहर केशव गोविंद बन Playlist :-
    ⬇️Video Link ⬇️ • हरिहर केशव गोविंद बन इ...
    ⭕ अमृतेश्वर मंदिराची माहिती :-
    ⬇️Video Link ⬇️
    • amruteshwar mandir, Ra...
    ⭕ पैस खांब मंदिर :-
    ⬇️Video Link ⬇️
    • पैस खांब मंदिर नेवासा ...
    ⭕ कालभैरव नाथ मंदिर बहिरवाडी :-
    ⬇️Video Link ⬇️
    • श्री कालभैरवनाथ मंदिर ...
    ⭕खंडोबाची सासुरवाडी म्हाळसापुरी
    ⬇️Video Link ⬇️
    • खंडोबांची सासुरवाडी म्...
    ⭕भगवती माता मंदिर, कोल्हार
    ⬇️Video Link ⬇️
    • भगवती माता मंदिर कोल्ह...
    पुढच्या video मध्ये सांधन व्हॅली बघणार आहोत

Комментарии • 12