.कच्च्या कैरीचे न उकडता पन्हे व्हिटामीन सी ने भरपूर, आजाराना ठेवेल दूर !
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- कच्च्या कैरीचे न उकडता पन्हे व्हिटामीन सी ने भरपूर, आजाराना ठेवेल दूर ! kachhya kairiche na ukadata kelele panhe.raw mango drink for summer,no need to boil raw mango.this video produced by shree vazira ganesh nirmiti sansha owned by mrunalini bendre.chitra shevde is highly educated and creative friend will show innovative recipes.
*खूप मस्त आणि सोप्पी रेसिपी..!!*
I like kairi panha.. Nice video.. & easy recipe.
Thank u mansi
P
😊
😊
खुपच छान रेसिपी
Mamataji ,Thank u so much 😊👍🙏
Nice💐👌
मस्त दिदी
Superb
Background आवाजच जास्त ऐकायला येतोय
Mrunalini racipe baddal khup dhanyavad...he panhe tikun thevta yete ka ...ani kiti divas..?plz sanga..namaskar...
नाही सुरेखा मॕडम. हे फ्रेश च छान लागते.फार तर वाटून फ्रीज मधे ८/१० तास ठेवून देताना पाणी बर्फ घालून घुसळून द्या मिक्सरवर.खरी मजा ताजं पिण्यात आहे.
Mastach
Chan.......Sujutai
My teacher ?
😋 Testy and healthy mouthwatering recipe
Thank u rk food corner.
👌👌👌👌👌
आज मी ही रेसिपी करुन पहिली.खूपच चवष्ट लागली.गोड , आंबट,चव खूप छान लागत होती आणि बडीशेप , काळे मीठ यामुळे तर अधिकच टेस्टी वाटले पन्हे.खूप खूप धनयवाद आपल्याला इतकी छान रेसिपी धाख्वल्या बद्दल.आणि चित्रा ताईंना पण धनयवाद .त्यांनी इतकी छान रेसिपी शेअर केली. आश्याच छान छान टेस्टी टेस्टी रेसिपी शेअर करत रहा.
शबनमजी ,थँक्यू .आवर्जून अभिप्राय कळविलात त्या बद्दल ! तुमच्या अशा प्रतिसादाने आमचाही उत्साह वाढतो.
Khoop mast moutheatering recipe
Mi tumhla already subscribed kelay tai mi hya channel vr tumhi pan mala subscribed kara aani please mala thode marga darshan kra ki videos pudhe kasa jau shakto mala heart option kele tar khupach bare hoil my mobile no is 8149242217please tumcha an number dya means mi tumhala call Kru shaken aapli friend rekha
@@Rekhastastykitchennasiktadka रेखाताई,खूप शुभेच्छा ! चॕनेल चालणं न चालणं हा सगळा नशिबाचा भाग आहे.तरीही मी काम करत रहाते.लोकांना सोयीस्कर काही दाखवून त्यांंचं आयुष्य थोडे सोपे,मजेदार व्हावे म्हणून हा खटाटोप करते.कारण यूट्यूब मुळे माझ्या आयुष्यात अवघड सोपे झाले.खूप शिकता येते यूट्यूब मुळे.माझे दहा बारा व्हिडीओ असतील.चालतात का नाही माहीत नाही .तुम्ही काम करत राहा.यश तुमची वाट बघत आहे.
@@mrunalinibendre7030 thank you tai ho barobar aahe maza pan hach vichar aahe🤗
मस्त
Chan.
मृडालिनी हे पन्हा पाणीपुरी च्या पाणी मधे वापरले तर । खुपक मस्त नव्हीन पन्हा पाणीपूरी तयार होणार ना ? खरच मस्त काहीतरी नवीन हाउसक्त । कसी माझी आइडिया????
Parasji,mala aavdli hi idea.u r very creative.mast lagel.nav pan chhan aahe.panhe pani puri
@@mrunalinibendre7030 thanks a lot
कची कैरी पन्हे खुपच छान आहे
Shobha madam,thank u so much
Mrunalini tai , tumhi kuryat sada tingalam madhil Manik aahat kay?
Ho.khara aahe.lavkarch ajun kahi natake mi ya chanell varun dakhven.
@@mrunalinibendre7030 Tumchi ti tomboyish bhumika khup chan jamleli.
@@amittambe3486 aho memory kasli mi te natak alikadech you tube var baghitlay.
@@anandkulkarni124 ok..
chan aahe te natak..
Aanandji thank you.chhan watle abhiprayamule.
Khup chan
👌👌🌹
पन्ह छान आहे पण आपल्याला जास्त काळ टिकवायचे असेल तर राहिल ? सध्या बाजारात कैरी येतेय .धन्यवाद.
तसं वाटलेलं मिश्रण डीप फ्रीज मधे ठेवता येईल एखादा दिवस पण ताजं करून पिण्यात जी मजा आहे आणि फ्रेशनेस तो नाही येणार.पुदिना काळा पडतो त्यामुळे रंग ही नेत्रसुखद वाटणार नाही .
We gets Vit A from mango, not Vit C. Please correct video name.
Satish ji I written it correctly .I am true .raw mango high in vitamin c.
Tumhi batli kairi ghetli aahe ka -?
तोतापुरी कैरी घेतली आहे.कारण ती कमी आंबट असते.जास्त आंबट कैरी घेतली तर जास्त साखर घालावी लागेल.तुम्ही कोणतीही कैरी वापरू शकता.बनवून बघा.सुंदर लागते .आणि सांगा कसे झाले ते.
Batli ambala totapuri sangtat
मग घ्या.काहीच हरकत नाही .
😢😢😢