१२ मिनिट. . 😀 वेळेची मर्यादा strictly पाळण्याच्या नादात, सुरुवातीचा काही भाग आणी काही ठिकाणी मी खुप फास्ट बोललो सांगताना, त्यामुळे गडबड झालीये. . व्यवस्थित सांगु शकलो नाही. .असो. . पुढच्या वेळी चांगला प्रयत्न करीन . . संग्राम.
@@mm45454 मी आधी रेकॉर्ड करून पाठवला होता.. तो १८ मिनिटांचा होता. ज्यात नॉर्मल स्पीड मध्ये सांगितलं होतं, पण नंतर अपडेट मिळाल्या प्रमाणे १२ मिनिटांच्या वर असणारे अनुभव सादर होणार नव्हते म्हणून मी बरोबर १२ मिनिटात संपेल असा संपवला
अनुभव खूप खतरनाक होता दादा.. पण तुमचा मागे तो मुलगा ऑफिस पर्यंत आलेला त्याचा पुढे त्याने तुमचा पाठलाग कसा सोडला त्याबद्दल तुम्ही सांगितलं नाहीत.. ते पण जाणून घायची खूप इचछा आहे. आणि तुम्ही पहिले 2 परत मध्ये जसा किस्सा सांगितलं होतात तसाच पाठवा खूप छान सांगितली असा मी तुमचा सोबत तो live किस्सा पाहतोय असा वाटत hota
मी याआधी भाग १ आणी २ सांगितला होता आणी काल भाग ३ सांगितला.. . कदाचित तुम्ही पहिले दोन भाग ऐकले नसतील.. मागचे २ सेशन सोडुन त्याआधीच्या सेशन्समधे सांगितले होते.
Sanket you are rok.keep it up.aami sarv tula sport karto ani karat rahanar.
Sarv anubhav aikayla maja ali, Thanks to all Kajve 👌🏻🙏🏻
Ghost hunter. Nishant खूप छान व भयानक अनुभव
खूप छान अनुभव होते सगळे❤
सर्वच अनुभव छान आहेत मी पण ऐकतो सगळे अनुभव संकेत सरानी छान प्लॅटफॉर्म दिलाय सो थैंक यू सर
SM cha Anubhav n narration was nice . Thrilling.
Nishant cha Anubhav n narration too nice .
@shitala1486 Thank you
संग्राम, निलेश, काजवा निकीता खूप छान अनुभव बापरे उलटी चालणारी बाई काय थरकाप उउठवणारा प्रकार असेल
Jimkhana 57:30
P m चा अनुभव एकदम जबरदस्त आहे पण हा कोठे घडला आहे प्रकार
१२ मिनिट. . 😀 वेळेची मर्यादा strictly पाळण्याच्या नादात, सुरुवातीचा काही भाग आणी काही ठिकाणी मी खुप फास्ट बोललो सांगताना, त्यामुळे गडबड झालीये. . व्यवस्थित सांगु शकलो नाही. .असो. . पुढच्या वेळी चांगला प्रयत्न करीन . .
संग्राम.
अनुभव खूप खतरनाक होता...
@@mm45454 मी आधी रेकॉर्ड करून पाठवला होता.. तो १८ मिनिटांचा होता. ज्यात नॉर्मल स्पीड मध्ये सांगितलं होतं, पण नंतर अपडेट मिळाल्या प्रमाणे १२ मिनिटांच्या वर असणारे अनुभव सादर होणार नव्हते म्हणून मी बरोबर १२ मिनिटात संपेल असा संपवला
अनुभव खूप खतरनाक होता दादा.. पण तुमचा मागे तो मुलगा ऑफिस पर्यंत आलेला त्याचा पुढे त्याने तुमचा पाठलाग कसा सोडला त्याबद्दल तुम्ही सांगितलं नाहीत.. ते पण जाणून घायची खूप इचछा आहे. आणि तुम्ही पहिले 2 परत मध्ये जसा किस्सा सांगितलं होतात तसाच पाठवा खूप छान सांगितली असा मी तुमचा सोबत तो live किस्सा पाहतोय असा वाटत hota
Kolhapur
You tubers communication is very weak. Plz work on it
नक्कीच सर!!
@@Kaajwaa i like your channel
Nahi ka...... Experience was good 😊
hya nai ka walyala sanga ugach nusta nai ka nai ka karat asto atta sanket la kasa mahit asel tyala vicharto nai ka nai ka karun
प्लिज घाबरु नका..कोणी ट्रॉल केलं तर काहीही फरक पडत नाही..
😂
❤
Ritik cha he Anubhav chaan hota narration also good.
संकेत मी तुला मेल केला आहे ऐकशील काल थोड राहीलेल सांगायच तर ते मेल मधे आहे
SM experience very lengthy and boring. 😢
Gost Hunter chi story ka nahi sangitli...😮
GK nashikkar na?? 😅
nai ka
GK kiti Vela Nai ka Nai ka😂😂
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!! 🙂
Sm cha anubha khi samjla nhi mala
मी याआधी भाग १ आणी २ सांगितला होता आणी काल भाग ३ सांगितला.. . कदाचित तुम्ही पहिले दोन भाग ऐकले नसतील.. मागचे २ सेशन सोडुन त्याआधीच्या सेशन्समधे सांगितले होते.
मी भाग 1 आणि 2 हे भाग ऐकले होते
पण हा 3 रा भाग काही समजलं नाही
@@nazranamulla9257ohh ok मग चुक माझी आहे. . मी व्यवस्थित सांगु शकलो नाही. .I tried my best but there was time limit to be followed so . . .
@@nazranamulla9257ohh ok then my bad, will try to improve myself.
मालवणीत सांगा रे अनुभव , ऐकाक् मजा येता....
👍✔️
Mala malvani bhasha aaikaila khup avadt
घरी आहेस का रे... घरात बोल मालवणीत
@@sachindabholkar9984 होय रे आम्हीं घरातच आसू 😡
मालवणी बोको .