Hat's off to Prajakta n Prabhakar . Excellent acting. रडता रडता माईचा आधार शोधणारी पण तो गवसत नाही आहे. दोघांच्याही आठवणीने उन्मळून पडणारी हमसाहमसी रडणारी मेघना, व माईचा आधार गावसल्यामुळे मिळालेल्या समाधानाची किनार असलेले दुःख संयमित पणे व्यक्त करत आतल्या आत रडणारा आदित्य, दोघांनीही खूप .छान उभे केले. दोन्ही वेगवेगळी अभिव्यक्त दुःखे पाहताना मन पिळवटून गेले. आदित्यनेचे बोटावर अश्रू घेणे त्याचे स्वतःचे की दिग्दर्शकाचे.?दोघांचे हे वेगळे रुदन दाखवण्यामागे देवधरच त्यांनाही हॅट'स ऑफ
Desai family is so understanding, broad minded, always positive. So i think aditya should have told d entire mess to family members. They would have supported aditya in his decision. Even now he can tell it.
मेघना तु नगरकरला विसरत नाहीये आणि तो मस्त होटेल मध्ये खात पित आहे मागे तुझ्या बाबांना पण तो छान होटेल मध्ये च दिसला हया आधीही आदिबरोबर तु कोफी शोप मध्ये होतीस तेव्हा पण तो तीथे होता ...म्हणजे त्याला तूझी काही पडली नाहीये आणि तू...... ..
❤❤ मी श्रवती रवींद्र वजनम मुलगी बघत जुळुन येती रेशीम गाठी मालीका बघत होते चालु झाल्यापासून बघत होते मला वाटत ललीत प्रभाकर प्राजकता माळी एकत्रीत काम करावे जुळुन येती रेशीम गाठी मालीका भाग २काढा लवकरचं पिलज.❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊
Mala pan khup trass hotoy.yar me pan mazya vali la nahi visru shlak.khup prem krto yar tichyver ajun pan.me aaj ajun pan tichya mule lagn kel nahi .tichya athvani madhe ajun pan jgtoy asach
कोणाला कोणाला वाटत मेघना आणि आदित्य यांनी पुन्हा एकत्र काम करावं?
Yes
Mala tr lagn karun ch kayan ektra rahav watat
Yes ❤
Yes
Yes
हा आदित्य असा कसा यार स्वतःच्या जिवाची तगमग चालू आहे आणि तरीही मेघना वर जिवाच्या पलीकडे प्रेम करतोय too good aditya great💞💞💞meghna❤❤
प्रत्येक घरात नाना माई असायला हवेत. प्रेमळ खंबीर समजूतदार
Hat's off to Prajakta n Prabhakar . Excellent acting. रडता रडता माईचा आधार शोधणारी पण तो गवसत नाही आहे. दोघांच्याही आठवणीने उन्मळून पडणारी हमसाहमसी रडणारी मेघना, व माईचा आधार गावसल्यामुळे मिळालेल्या समाधानाची किनार असलेले दुःख संयमित पणे व्यक्त करत आतल्या आत रडणारा आदित्य, दोघांनीही खूप .छान उभे केले. दोन्ही वेगवेगळी अभिव्यक्त दुःखे पाहताना मन पिळवटून गेले. आदित्यनेचे बोटावर अश्रू घेणे त्याचे स्वतःचे की दिग्दर्शकाचे.?दोघांचे हे वेगळे रुदन दाखवण्यामागे देवधरच त्यांनाही हॅट'स ऑफ
खूप योग्य टिप्पणी. दोघांचे subject acting हृदयाला भिडते
11:47 चूक कुणाचीही नसते परिस्थितीची असते 😢 पण या सगळ्या नंतर आयुष्य चागलं झालं तर जीवन जगता येत नाहीतर आयुष्य भर फरफटत जगावं लागतं 😢
मालिका आदित्य देसाई हीरो आहे
मेघना हिरोईन आहे आणि जोडी खूप सुपरहिट आहे
या serial मध्ये खूप छान monologue आहेत competition साठी.
नुसते monologue नाही पण शिकवणी सुद्धा खूप छान आहेत ❤❤❤❤❤
very nice serial hoping to see lalit prajakta together once again
Very nice maai
खूपच heart touching episode आहे हा
11:50रोज नाविन्य तुझ्या प्रेमात पडतो hechya so heart 💔💔
Amit aani Satish mast frndship ..
Te doghancha relationship mast ahe. Ekdum samjadar ani matured.
मला ही माय फेवरेट सिरीयल आम्हा स्त्रिया नला अशी सिरीयल बघायला खूप आवडेल
घरा घरात माई सारखी सासू हवी
I get a lot of positive tips of life from mai n nana❤️ love this serial
प्रत्येक घरात नाना माई असायला हवेत खंबीर समजूतदार आणि प्रेमाळ
आदित्य देसाई मेघना फक्त आणि फक्त तुझ्या आहे आणि मेघनाच्या पण तुझ्यावरच प्रेम करेल विश्वास ठेवा आदित्य देसाई
Desai family is so understanding, broad minded, always positive. So i think aditya should have told d entire mess to family members. They would have supported aditya in his decision. Even now he can tell it.
टारध
Yes support family
Ashi family labhayla bhagya lagta....
But Meghana wouldn't have gotten the space to take decision. By what relationship will other family members keep her at home?
जय श्री राम 🙏🌹🌹 जय महाकाल 🙏🌹🌹 ओंम नमः शिवाय 🙏🌷🌷 हर हर महादेव 🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 जय महाराष्ट्र ❤❤
Kiti chan smjvatat Mai 😍
असे असायला हवे एकत्र कुटुंबांतील माणसं ❤❤
Miss you Meghan Aditya 😘😘
खूप सुंदर ही आहे ही सरियल
खूप छान माई
मेघना तु तझा निर्णय घेई पर्यंत तूआदिला किती त्रास सहन करायला लावणार आहेस.
जुळून येती रेशीमगाठी सिरियल खूप बेस्ट आहे
Aaditya bhawa♥️♥️♥️♥️♥️♥️
मेघना तुझ्या जागी दुसरी कोणी असतीतर तीने कधीच ते चित्र फाडले असते किंवा नाहीस केले असते
very nice Maii
When God made Aditya, he was just showing off ✨
Aditya best. Meghana vichitra
Miss u meghna aaditya
मेघना तु नगरकरला विसरत नाहीये आणि तो मस्त होटेल मध्ये खात पित आहे मागे तुझ्या बाबांना पण तो छान होटेल मध्ये च दिसला हया आधीही आदिबरोबर तु कोफी शोप मध्ये होतीस तेव्हा पण तो तीथे होता ...म्हणजे त्याला तूझी काही पडली नाहीये आणि तू......
..
आदि बावनकशी सोन आहे त्यापेक्षा काही नाही..
Prem he jivharich lagat.....
Nice mai....😍😍
करायला हवे आणि लग्न करायला पाहिजे
Best episode
i miss u all Desai family ani dusane family
❤❤ मी श्रवती रवींद्र वजनम मुलगी बघत जुळुन येती रेशीम गाठी मालीका बघत होते चालु झाल्यापासून बघत होते मला वाटत ललीत प्रभाकर प्राजकता माळी एकत्रीत काम करावे जुळुन येती रेशीम गाठी मालीका भाग २काढा लवकरचं पिलज.❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊
ZZ ka
Very nice mai😘😘
Mala pan khup trass hotoy.yar me pan mazya vali la nahi visru shlak.khup prem krto yar tichyver ajun pan.me aaj ajun pan tichya mule lagn kel nahi .tichya athvani madhe ajun pan jgtoy asach
Sod vishay yedya.. 😂😂😂
Kahitari changla kar
Swaha mhanun phude ja....bhetil Tichya hun Changli tula
Life madhe pudh jav lagatat niythi chya manat kai he mahit nasat
सतीश अमित मस्त केमिस्ट्री
Mla tr khup watety
मला माई खूप खूप आवडतात
Mai super
Apan manapasun prem karat asleya persion la dusarya barobar nahi pahu shakat
Ho right bolale
hurhur aste premat
बिचारा आदित्य.
107 done
नक्की आदित्य देसाई ची आणखी कुणी नाही
आदित्य रडू नकोस
हो एकत्र काम केलं पाहिजे आदित्यने मेघनाने
Mai you always too good
आदित्य देसाई मेघना पाहिले प्रेम आहे आदित्य नगरकर विसरत नाही
miss you Aditya meghna
Radaichi acting kartes ki jevha kharch radu yeta tevha shoot kartat
हो, कारण मुद्दाम रडू येत नाही
आणि ते पण एवढं?
Kharch part ektr yave
हो परत करायला पाहिजे
Real madhe pan hote ase
Meghna la mhanava ki tujhya adu la ja exam mdhe paper lihayla 😅😂
मेघना खूप रडते.
Aaj mai mhanalya ki jyache tyane aple problems solve karavet haluvarpane. Mg nantar ka ragavlya amhala kahi sangitale nahi mhanun
👍
मेघना तुझ्या मुले तु आदिला पण रडवते आहेस
Aditya best couples jodi
मेघनाला एखाद्या मात्रीका कडे नेऊन डोक्यातल नगरकरच भूत ऊतरवल पाहिजे
Love youमाई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️