संविधान जागर यात्रा महाराष्ट्र 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 6

  • @narayanwani1650
    @narayanwani1650 3 дня назад +4

    सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद. संविधान जागर यात्रा काढून आपण समस्त जनतेला खूप चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितले व त्यांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे व वक्त्यांचे खूप खूप आभार. संविधानात बदल करता येत नाही हे त्रिकाल बाधित सत्य असूनही ज्यांनी ज्यांनी अपप्रचार करून लोकसभा निवडणुकीत मते मागितली त्यांचे आता पितळ उघडे पडले आहे. संविधान बदलले जाणार नाही हे सांगण्यासाठी मा. पंतप्रधानांना जीव तोडून सांगावे लागले. शेवटी सत्य बाहेर येतेच. संविधान जागर यात्रेमुळे आपले विचार सामान्य माणसा पर्यंत पोहोचले आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कॉंग्रेस ने स्थापन केलेले
    वक्फ बोर्ड संदर्भात मा. मोदीजींनी जी दुरूस्ती सुचविली आहे त्यामुळे त्यांच्या पाठिशी सर्वांनी उभे राहावे आता हीच वेळ आहे. सर्वासाठी ते फायद्याचे आहे. लव जिहाद, लँड जिहाद, बलात्कार या विरोधात सुद्धा सर्वांनी एकजुट होणे काळाची गरज आहे.

  • @Ramrajyya
    @Ramrajyya 3 дня назад +3

    जय श्रीराम
    खुप छान यात्रा महामानव विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे शुध्द विचार मजबूत भारताच्या निर्मितीसाठी गरजेचे आहेत. बाबासाहेबांसारख्या राष्ट्र भक्ताच्या अनुयायांना काँग्रेसकडून संभ्रमित करून दिशाहीन करण्याच्या षडयंत्राला हाणून पाडण्याचा सुंदर प्रयत्न या बांधवांनी केला आहे.
    दादांनो भारतीय धर्म आणि विदेशी धर्म असा छुपा संघर्ष सुरू आहे. आपले भारतीय धर्म अहिंसेवर आधारलेले आहेत आपल्यात फूट पाडून आपल्याला गुलाम बनवण्याच्या षडयंत्रांना ओळखावे....... जय श्रीराम❤

  • @mohiniwani7318
    @mohiniwani7318 3 дня назад +3

    म्हणूनच मोदीजींना कॉंग्रेस मुक्त भारत करायचा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू या. त्यातच देशाचे भले आहे.

  • @sandeshnagargoje8487
    @sandeshnagargoje8487 День назад +1

    आदरणिय ऍडव्होकेट.वाल्मीक तात्या निकाळजे ❤👌👌👌✌️✌️✌️✌️✌️

  • @laxamanchavan2314
    @laxamanchavan2314 3 дня назад +2

    अतिशय लोकप्रिय झालेली यात्रा म्हणावे लागेल

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 15 часов назад +1

    हिंदु हिंदु एक रहे 🙏🏻