गुटी बांधून कलम करणे (गूटी कलम एक सोपी पद्धत)/Grafting(AirLayering)/Gooty Kalam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    शेतीविषयक ह्या लिंक पहा
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...

Комментарии • 70

  • @chunnilalpardhi4376
    @chunnilalpardhi4376 2 месяца назад

    भाऊंनी उत्तोत्तम सागितलं छान.

  • @sanjaykadammusical3336
    @sanjaykadammusical3336 3 года назад +1

    चांगली माहिती मिळाली आपले धन्यवाद

  • @abhikanthegishte51
    @abhikanthegishte51 2 года назад

    एक्दम मस्त......ग्रेट....खूप समाधान मिळते

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 года назад +1

    👌👌,,,सुंदर माहिती👍👍

  • @ashokbarge3020
    @ashokbarge3020 2 года назад

    अतिसुंदर माहिती दिल्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो 🙏🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад

    माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता

  • @janudhapsi7038
    @janudhapsi7038 3 года назад

    Good vidio ilaik you Mumbai

  • @sattudhaker3746
    @sattudhaker3746 3 года назад +1

    Very nice sir

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 3 года назад +1

    Nice sir

  • @KashinashinathGaikwad
    @KashinashinathGaikwad Год назад

    गुटी कलम

  • @vishwasdeshpande3973
    @vishwasdeshpande3973 3 года назад +3

    मी आतापर्यंत अनंताच्या झाडावर चार वेळा गुटी कलम बांधले असुन प्रत्येक वेळी यशस्वी झालो आहे.

    • @DigambarDeshmukh-mo6en
      @DigambarDeshmukh-mo6en Год назад

      अनंताचे झाड महनजे कोनते झाड

    • @vishwasdeshpande3973
      @vishwasdeshpande3973 Год назад

      @@DigambarDeshmukh-mo6en पांढऱ्या रंगाची सुगंधी फुलं येतात या झाडाला.

  • @dhiru_raut_04
    @dhiru_raut_04 5 месяцев назад

    जास्वंदा च्या झाडाला गुटी कलम केल्या नंतर किती दिवसा नंतर मुळे येतात ?

  • @mandardudye1550
    @mandardudye1550 3 года назад +5

    Kokam kalam ksa banwaych tyachi technical information milel ka ?

  • @sayalijadhav7707
    @sayalijadhav7707 2 года назад

    सर खूप छान पण गुटी कलम ला मुळे आल्यावर कट कसे करायचे या वर व्हिडिओ बनवा

  • @rameshgarkhedkar6149
    @rameshgarkhedkar6149 Год назад

    grafting आणि airlearing ह्यामध्ये कोणते कलम चांगले. कोणत्या झाडांन वर कोणते कलम करावे जेणे करुन ते चांगले असेल, अशी कोणती यादी अथवा पुस्तक असल्यास सांगावे.

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 года назад +1

    देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस यांची माहिती/गुणवैशिष्ट्ये यावर व्हिडिओ बनवा सर

  • @patilstube
    @patilstube 8 месяцев назад +1

    कृपया गुटी कलम कोणत्या झाडाला करावे आणि कोणत्या झाडाला नाही ह्या बद्दल अधिक माहिती देणारा व्हिडिओ बनवा.

  • @pralhadtalawadekar7094
    @pralhadtalawadekar7094 Год назад +1

    गुटी कलम ची उंची किती होते
    ते सांगणे..

  • @milindjoshi7025
    @milindjoshi7025 10 месяцев назад +1

    Guti kalmala root har.mons mhanun kai vaprta.

  • @PradipPatil-xd1fz
    @PradipPatil-xd1fz 3 года назад

    जांभूळ मध्ये सर्वात गोड जात कोणती आहे

  • @rohitmhatre9087
    @rohitmhatre9087 3 года назад +2

    सर कोकमाच्या झाडावर गुटी कलम बांधता येतं का

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 3 года назад +2

    फांध्यानां मुळे आल्यावर कलम कसा तोडून तो मातीत रोवायचा असतो ते सांगितले नाही.

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 Год назад

    सर, माझा कडे बी पासून लिंबू रोप तयार झाले आहे. 2 वर्षे झाली अजून फळ लागले नाही. अशा झाडावर गुटी कलम केलं तर चालेल का ?

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 года назад +2

    कलम सक्सेस झाल्यावर घ्यावयाची काळजी यावरही व्हिडिओ करा सर

  • @rajendrabhosale3863
    @rajendrabhosale3863 7 месяцев назад

    एका फांदीला किती गुटी कलम करू शकतो

  • @saurabhkushe786
    @saurabhkushe786 3 года назад

    Kokanat adhalnara vavdingacha zad (ingala)kasa asta yavar vid kara ani tyacha plantation babat info dya🙏

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 года назад +2

    कलम पट्टी कधी काढायची सर

  • @dhulakarchekarche3894
    @dhulakarchekarche3894 Год назад

    हे जे काय मलम औषधा च्यादुकानात मिळतिल का

  • @narendrabhosale9154
    @narendrabhosale9154 3 года назад

    Sir chan mahiti Dili, kapa fanasavar guti kalam hote ka?

  • @nandrajniphade6253
    @nandrajniphade6253 Месяц назад

    Kalam bandlyanantar that kai Takave

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en Год назад

    सर चंदनाच्या झाडाला गुटी कलम जमते का क्रुपया सांगा सर ..धन्यवाद

  • @mahadeochougale6334
    @mahadeochougale6334 Год назад

    सर मी कलम केलेली रोपे जगतात पण फुल फळ लवकर येत नाहीत तर काय करायचे

  • @harshawate2412
    @harshawate2412 3 года назад +2

    केशर बाट्यावर हापूसची काडी लावली तर कलम जुळून येते का?

    • @arjungovekar1211
      @arjungovekar1211 3 года назад

      Hoo

    • @manojchimane8946
      @manojchimane8946 Год назад

      शक्यतो कोय गावठी आंब्याची असेल तर उत्तम...
      यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते .

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 3 года назад

    आंबा झाडावर गुटी कलम होईल का?

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 3 года назад +1

    Mango var guti kalam hoil ka

  • @sangram9423
    @sangram9423 3 года назад

    कलम बाधल्यावर बाहेरून पाणी द्यावं लागत का?

  • @Nixed-v6v
    @Nixed-v6v 2 года назад

    Apple ber ke ped pr octobar me ayerlering kr shakte he

  • @shaktikumardargude8179
    @shaktikumardargude8179 2 года назад

    Namaste sir,
    I am from solapur
    आपण सफरचंदाच्या झाडावर कलम बांधू शकतो का

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 Год назад

    करतानाची कृती दाखवणार केव्हा ?

  • @bhaskarpatil4976
    @bhaskarpatil4976 3 года назад

    सर सिताफळ वर्गिय फळझाडावर गुटीकलम करता येईल काय आणि कालावधी कोणता ?

  • @sabinkudel6055
    @sabinkudel6055 2 года назад

    सर गुटी कलम दाखवा सोनचाफाचे पिवळा

  • @naveshmahadik6571
    @naveshmahadik6571 3 года назад

    सर नमस्कार, सर माझे एक मित्र आहेत ज्यांची नांदेड येथे जमिन आहे., मला विचारायचे होते की तिथे हापूस आंबा किंवा काजू लागवड केली जाऊ शकते का. असा प्रयोग या अगोदर success झालाय का.

  • @shubhangitambe16685
    @shubhangitambe16685 3 года назад +1

    Jambhul hya zadala guti kalam karta yete ka

  • @dgamer1617
    @dgamer1617 3 года назад

    काजूवर गुटी कलम कोणत्या महिन्यात करावी ?

  • @mahadevmadake2958
    @mahadevmadake2958 3 года назад

    Vnr perucha guti kalam chalel ka kiti divsacha zhadala kalam bandhayla chalel

  • @celestinesequeira3977
    @celestinesequeira3977 Год назад

    काका .. सोनचाफ्याच्या झाडाला गुटी कलम होऊ शकतो का

  • @कोंकणक्रांती

    Hello sir जायफळ वर गुटी कलम करू शकतो का... ती succes होतात का.

  • @subhashsawant8904
    @subhashsawant8904 2 года назад

    Kokamla gutikalam hote kay

  • @rajendragadekar6294
    @rajendragadekar6294 Год назад

    He konta plant ahe
    Yacha name ??

  • @manojchimane8946
    @manojchimane8946 Год назад

    कोकमवर गुटी कलम करता येते का?

  • @umeshchavan2089
    @umeshchavan2089 3 года назад +1

    Sir bahardoli jambul rope miltilka

  • @maheshtodankar3308
    @maheshtodankar3308 Год назад +1

    फणस झाडाला गुटि कलम करता येत का ?

  • @prasadvishramraorane4955
    @prasadvishramraorane4955 Год назад

    रामफळ चे गुटी कलम करता येते काय

  • @jayakharat917
    @jayakharat917 3 года назад

    Sanjivak wapraych kse

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 3 года назад +3

    सर तुमचा नंबर दिलात तर बरे होईल 🙏

  • @ambadaschaudhari2973
    @ambadaschaudhari2973 2 года назад

    Guddi Kalam karne Chi aahe Mahiti Devi

  • @MURADSHEKH675
    @MURADSHEKH675 3 года назад +1

    अंबट चिंच वर गुट्टी कलम बांधू शकतो का?

  • @rutikmane9457
    @rutikmane9457 3 года назад +1

    नंबर तुमचा द्या

  • @suryakantpilankar5912
    @suryakantpilankar5912 3 года назад +1

    Thakur Sir
    Namaskar.
    You r giving very nice informatio.
    Can you share your number plz.
    I hava २५ acers land having Hapus kalam and Vengurle ४.
    But
    still I could not develop all land.
    I want to develop remained land
    I always use my time to see your videos.
    Thank you.

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 3 года назад

    Mango var guti kalam hoil ka