Samora Samor | Ashok Hande | अशोक हांडे | Ep 12

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 10

  • @oomashekhar4317
    @oomashekhar4317 3 года назад +2

    Wow👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻 maan gaye ustaad. Asaa interview khoop aavadla, more of Ashok Hande gave happiness of another level but best was content of both the sides. Excellent 🙏🏻

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 3 года назад

    तू दूर दूर तेथे, हुर हुर येथे
    मस्तं

  • @jayantoak640
    @jayantoak640 3 года назад

    आत्ताच संपूर्ण कार्यक्रम ऐकला पण मध्येच तो थांबला. ते असो. आपली तारीफ करावी तितकी थोडीच आहे. आयुष्य पणाला लावून हा यशाचा रथ दौडत चालला आहे. सर्वेसर्वा हे मनोमन पटते. एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून आपली ओळख जगभर गेली तीस चाळीस वर्षे आहेच. आपले सर्वच कार्यक्रम मी स्वतः पाहिले आहेत. आता पुढील भाग जो अपूर्ण राहिलाय तो पहाण्यास आणि ऐकण्यास उत्सुक आहे. तुझ्यावर आणि तूझ्या कलेवर मनापासून प्रेम करणारा. एक सच्चा मित्र म्हणून समोरा समोर या कार्यक्रम बघताना मन प्रसन्न झाले. खुप खुप शुभेच्छा... जयंत ओक

  • @rahulhande336
    @rahulhande336 3 года назад +1

    दादा खूप छान ,तुमचा आम्हला सार्थ अभिमान

  • @shindevijayendrachandrashe2302
    @shindevijayendrachandrashe2302 4 года назад +1

    👌🇮🇳👌

  • @RupaliVenugopal
    @RupaliVenugopal 3 года назад

    Khup chhan!

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 3 года назад

    Wonderful

  • @sunitalohar5334
    @sunitalohar5334 3 года назад

    👌👌💐💐🙏

  • @anilkalelkar9378
    @anilkalelkar9378 3 года назад

    Mast