Shree

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • Sadguru Aniruddha, during his discourse of 17th May 2018, gifted 'Shree Trivikram Mantragajar' to all Shraddhavans.
    Speaking about the Mantragajar, Bapu says that it is the 'Maha Mantra' for all those who want to have peace, contentment and happiness, i.e. "Ramrajya" in their lives.
    Here, Bapu explains how the Mantragajar, a sovereign mantra in itself, originated. Then, Bapu elucidates the various ways in which one can chant or recite it. He also explains, in detail, what changes take place when we chant the Mantragajar.
    -------
    सद्गुरु अनिरुद्धांनी दि. १७ मे २०१८ रोजी केलेल्या प्रवचनात ’श्री त्रिविक्रम मंत्रगजर’ सर्व श्रध्दावानांसाठी खुला केला.
    ह्या मंत्रगजराबद्दल बोलताना बापू सांगतात की ज्याला ज्याला आपल्या जीवनामध्ये व मनामध्ये शांती, समाधान, व सुख आणायचे असेल, म्हणजेच "रामराज्य" आणायचे असेल, त्या सर्वांसाठी हा 'महा मंत्र' आहे.
    हा मंत्र कसा उत्पन्न झाला हे देखील बापू येथे सांगतात. तसेच, हा गजर कसा म्हणायचा आणि तो म्हटल्याने कुठल्या गोष्टी घडू लागतात, हे देखील बापू विस्ताराने सांगतात.

Комментарии • 962